Crorepati Tomato Farmer : जुन्नरच्या शेतकरी जोडप्याने कोट्यावधी रुपयांचे टोमॅटो कसे विकले?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 85

  • @sunilchaugle
    @sunilchaugle ปีที่แล้ว +90

    मिळू द्या दोन रूपये शेतकरयांना ४वर्षापासून कोणत्याही पिकाला बाजार नाही.

    • @sssinspiration7874
      @sssinspiration7874 ปีที่แล้ว +1

      अरे त्यांना कुठं प्रॉब्लेम आहे स्टोरी सांगताय ऐकून तर घे raja

  • @rushikeshkokane8015
    @rushikeshkokane8015 26 วันที่ผ่านมา

    आम्ही सुद्धा शेतकरी आहे .. गायकर दादा तुम्ही जिंकले यात सुद्धा सगळे शेतकरी जिंकल्या सारखे वाटते

  • @vijayghode106
    @vijayghode106 ปีที่แล้ว +10

    टोमॅटो मुळे आतापर्यंत किती शेतकऱ्यांचे संसार उध्वस्त झाले ते पण दाखवा .

  • @sarkarinokarijahirat
    @sarkarinokarijahirat ปีที่แล้ว +36

    खूप अभिमान वाटते शेतकऱ्याला अस यश मिळाले तरी

  • @GokulKorahle
    @GokulKorahle 2 หลายเดือนก่อน

    Mehnat ki kamai ko ek lakh salam hum bhi kisan

  • @भजनीमडॅळशिवाजीनगर

    हे लोकाना सहण होत नाही दादा मूलाखत नाही दयाला पाहीजे होती😢
    याणा खर्च महीत नाही 😢😢😢😢😢😢

    • @Kasal269
      @Kasal269 ปีที่แล้ว

      मुलाखत का द्यायची नही राव वाजवून मुलाखत दयायलंच पाहिजे, हे अपार कष्टाचे फळ आहे.

  • @rajumudewad5661
    @rajumudewad5661 ปีที่แล้ว +8

    40 किलो हमी भाव मिळाला पाहिजे जय महाराष्ट्र शेतकरी संघटना

  • @vanashreeorangenursery7451
    @vanashreeorangenursery7451 ปีที่แล้ว +7

    असाच भाव सर्व शेतकर्यांना मिळो व सर्वे सुखी राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना

  • @as8401
    @as8401 ปีที่แล้ว +27

    तालुका जुन्नर जिल्हा पुणे रोहकडी आणि पाचघर अतिशय सुपीक जमीन आणि शेतीच्या जोरावर मोठे झालेले अनेक शेतकरी आहेत आमच्या इथे

  • @vinayakgholap5093
    @vinayakgholap5093 ปีที่แล้ว +8

    खूप अभिनंदन आहे आमच्या शिव जन्म भूमी पुत्र 🚩👑ला यश आले ❤️

  • @nitinpansare990
    @nitinpansare990 ปีที่แล้ว +5

    *खूप कष्ट करून करोडपती झालेल्या गायकर कुटुंबातील सर्वांचे अभिनंदन*

  • @mh1416
    @mh1416 ปีที่แล้ว +26

    आमचा एकटा शिवजन्मभूमी जुन्नर तालुका महाराष्ट्राला 25% टोमॅटो पिकवून देतो!... 😎

    • @AjaySingh-yw1ff
      @AjaySingh-yw1ff ปีที่แล้ว

      Pn nuksaan jhal asta tar chuna Lavit basla asta junnar 😂😂😂

    • @आनंदगांगुर्डे-न6ब
      @आनंदगांगुर्डे-न6ब ปีที่แล้ว +1

      जय शिवराय , शिवजन्मभूमी असलेलं जुन्नर मलाही आवडते, पण नाशिक मधील निफाड तालुका या बाबतीत कमी नाही.

    • @AjaySingh-yw1ff
      @AjaySingh-yw1ff ปีที่แล้ว

      @@आनंदगांगुर्डे-न6ब yed

  • @sumedhnitnaware6496
    @sumedhnitnaware6496 ปีที่แล้ว +11

    ह्या शेतकऱ्यांने लागवड केव्हा केली असावी..कारन आमच्या कडे तर विदर्भात टमाटर ची लागवड आता एक महिन्या अगोदर झाली वाटते

    • @sandeepjagtap3336
      @sandeepjagtap3336 ปีที่แล้ว +2

      एप्रिल महिन्यात

  • @tusharshinde9675
    @tusharshinde9675 ปีที่แล้ว +9

    2021 ला निसर्गाची साथ नव्हती बाजार नव्हता, 2022 ला जास्त पावसाने तोडे नाही झाले काही जणांना एक तोडा पण नाही करता आला 2023 मे महिन्यापर्यंत फुकट भावात तसेच गुरांना घातली हे दाखवा

  • @anantdomale1462
    @anantdomale1462 ปีที่แล้ว +2

    सगळ्यांना नफा दिसला पण त्यामागची रिस्क ,जिद्द, चिकाटी दिसत नाही

  • @y_s_natheजागरण_गोंधळ
    @y_s_natheजागरण_गोंधळ ปีที่แล้ว +9

    साहेब टोमॅटो शेती करून भिकारी झाले ते पण दाखवा आत्ता काहीतरी चांगला भाव मिळाला

  • @rahuldwagh2838
    @rahuldwagh2838 ปีที่แล้ว +5

    आम्ही कसं टमाटे लाउन ‌भिकारी झालो ते पण दाखवा ना

    • @DineshDesle
      @DineshDesle ปีที่แล้ว +1

      सेम कंडीशन माझी पण

  • @naryankawade9832
    @naryankawade9832 ปีที่แล้ว +12

    इथुन पुढे असेच भाव मिळत राहिले पाहिजे

    • @mayurarote5244
      @mayurarote5244 8 หลายเดือนก่อน

      🍒2024 मध्ये जुन्नर, आळेफाटा, नारायणगाव, अहमदनगर(अकोले, संगमनेर पट्टा) खूप जास्त टोमॅटो लागवडी झाल्यात. रोपं शिल्लक ठेवली नाही अगदी.🌱🍒
      यंदा अजिबात रिस्क घेऊ नका फेब्रुवारी च्या पहिल्या आठवड्यात गावात 200एकर लागवड झाली
      जानेवारी 500+ लागवड आहे.

  • @mayurarote5244
    @mayurarote5244 8 หลายเดือนก่อน

    🍒2024 मध्ये जुन्नर, आळेफाटा, नारायणगाव, अहमदनगर(अकोले, संगमनेर पट्टा) खूप जास्त टोमॅटो लागवडी झाल्यात. रोपं शिल्लक ठेवली नाही अगदी.🌱🍒
    यंदा अजिबात रिस्क घेऊ नका फेब्रुवारी च्या पहिल्या आठवड्यात गावात 200एकर लागवड झाली
    जानेवारी 500+ लागवड आहे.

  • @chandakatkhde6253
    @chandakatkhde6253 ปีที่แล้ว

    ❤😂😢😅❤ आनंद झाला मला सेतकरी झाला करोड पती सलम आहे खुपछान

  • @Ram_shree123
    @Ram_shree123 ปีที่แล้ว +6

    भाऊ भाग्यवान आहे तुम्ही
    नशीब एकदाच दरवाजा. thothavto
    पैसे वेर्थ गमाऊ नका
    आम्हीही शेतकरी आहे पण
    सोयाबीन चे
    साधी चड्डी ही घेणं होत नाही

  • @shetkariagroandrud5781
    @shetkariagroandrud5781 ปีที่แล้ว +1

    शेती करून कर्ज बाजरी झालेले शेतकरी पण दाखवा

  • @siddhantkadu9446
    @siddhantkadu9446 ปีที่แล้ว +9

    शेतकरी बरबाद कसा झाला हे पण दाखवा कधी

  • @rekhapatil7340
    @rekhapatil7340 ปีที่แล้ว +1

    आनंद झाला
    कष्टकरी करोडपती झाला हे ऐकल्यावर

  • @dnyaneshwerjadhav6356
    @dnyaneshwerjadhav6356 ปีที่แล้ว

    भाऊ होऊ दे नारे शेतकरी लय कष्ट करतो राव 100 शेतकरी मधे 10%च शेतकरेला भाव मिळतो

  • @lakhankshirsagar7894
    @lakhankshirsagar7894 ปีที่แล้ว +1

    याच्यापुढे प्रत्येक मालाला बाजारभाव हा भेटलाच पाहिजे कारण शेतकरी जर जगला नाही तर कोणीच जगणार नाही तुम्हाला सर्व काही आॅनलाईन भेटु शकेल व सायन्स कितीपण पुढ गेल तरी अन्न हे शेतीतुनच पिकवता येईल जय जवान जय किसान 🙏

  • @Suraj_a_3405
    @Suraj_a_3405 ปีที่แล้ว +1

    किती जण आतापर्यंत भिकेला लागले ते पन सांगा.मागच्या वर्षी आम्ही गुरांना खायला दिले टोमॅटो.

  • @kashinathkhilari7315
    @kashinathkhilari7315 ปีที่แล้ว +1

    नुकसान झालेलं कोण दाखवणार

  • @vikasghayat4627
    @vikasghayat4627 ปีที่แล้ว

    शेतकर्‍याच्या प्रत्येक मालाला असा भाव मिळो हीच माऊली चरणी प्रार्थना 🙏🙏

  • @krant686
    @krant686 ปีที่แล้ว +1

    त्यात काय विशेष आहे आमच्याकडे अंडर पँट विकणारे अनेक गुजराथी शीख वाणी मारवाडी करोडपती आहे

    • @Dhn55535
      @Dhn55535 ปีที่แล้ว

      Abe shemn fodichya to shetkari aahe Tula mahity ka shetkari mhnje kay

    • @krant686
      @krant686 ปีที่แล้ว

      @@Dhn55535 ladya tujya gandit kamun वळवळ zalI zatya

    • @kailasmandale5954
      @kailasmandale5954 ปีที่แล้ว +1

      एकदम बरोबर

  • @manjushakulkarni2181
    @manjushakulkarni2181 ปีที่แล้ว

    जाऊद्या भाऊ टोमॅटोचे भाव जर वाढले आम्ही टोमॅटो केचप भाजीमध्ये वापरू 😂😂

  • @VijayPatil-us9vg
    @VijayPatil-us9vg ปีที่แล้ว

    भाजीपाला व फळभाजी पिकवणाऱ्या प्रत्येक शेतकर्याने अगदी कमी प्रमाणात लागवड करावी .यामुळे बाजारात मालाचा पुरवठा कमी झाला की दर आपोआपच वाढतात अस कायम पणे केले पाहिजे.कायमपणे असे केल्यासच कायमस्वरूपी आपण फायद्यात राहू हे लक्षात घ्यावे. 👍 चला आता आपण हुशार होऊया 👍👍

  • @rahulingle8806
    @rahulingle8806 ปีที่แล้ว

    👍

  • @SanjayPatil-qi7uw
    @SanjayPatil-qi7uw ปีที่แล้ว +2

    असे लगेच ऊताविल होऊन व्हिडीओ टाकू नका या अगोदर किती फटके बसले आहे शेतकर्याला,याआधी उगाच रस्त्यावर टमाटे फेकले नाही शेतकर्यांनी

  • @rajendrasuryawanshi4160
    @rajendrasuryawanshi4160 ปีที่แล้ว

    B B C कधी कधी चांगले काम करते

  • @swapnilchinchawade9598
    @swapnilchinchawade9598 ปีที่แล้ว

    ज्या शेतकऱ्यांनी गेल्या दहा वर्षांत टॉमॅटो च काय बाकीच्या तरकरीचे पण बाजारभाव मिळाले नाही परंतु या वर्षी भाव वाढले तर नऊ वर्ष तो शेत करी खर्च करत आहे त्यांचं काय म्हणजे एकदम जास्त पैसै मिळण्यापेक्षा दरवर्षी भेटले पाहिजे

  • @pankajshinde5012
    @pankajshinde5012 3 หลายเดือนก่อน

    शेतकरी आत्महत्या पण दाखवा आणि भाव कमी झाले का कोणत्याही शेती मालाचे ते दाखवा नुसते करोडपती नका दाखवू

  • @mdcreation1432
    @mdcreation1432 ปีที่แล้ว

    खुप खुप अभिनंदन जी

  • @amolgadhe2817
    @amolgadhe2817 ปีที่แล้ว +1

    शेतकर्यांच्ये टॉमेटो रस्त्यावर फेकुन देतात. त्यांचे विडीओ टाका ना.

  • @rahulkatekar5715
    @rahulkatekar5715 ปีที่แล้ว +3

    आहो फायदा झाला की दाखवतात आणि नुकसान झाल तर दाखवत नाही त

  • @wasudevrao
    @wasudevrao ปีที่แล้ว

    Variety konti tamatr chi

  • @sandippatil9448
    @sandippatil9448 ปีที่แล้ว +9

    Farmers rarely get such returns. I am happy for them.They deserve this & All the best to all farmers 😊👍

  • @kisanshingare4921
    @kisanshingare4921 ปีที่แล้ว

    ह्या चढउतार हा झाले पन आता ईतर शेतकऱ्यांना आता जास्त फटका बसू शकतो लागवड जास्त होईल

  • @LaxmanKokate-s3p
    @LaxmanKokate-s3p ปีที่แล้ว +1

    टोमॅटोला भावना न मिळाल्यामुळे कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांची यादी तुम्हाला पाठवू का

  • @gajanankharade9273
    @gajanankharade9273 ปีที่แล้ว +1

    अरे नसता भाव भेटला तर ते कुटुंब ३५ लाखाला झोपलं असतं.हे पण दाखवा ना.

  • @balasahebyewale8357
    @balasahebyewale8357 ปีที่แล้ว

    अभिनंदन दादा

  • @bhikanbhagde9807
    @bhikanbhagde9807 ปีที่แล้ว

    शेतकरी खर्च करून मिळवतात इतकेच पैसे पण काही लोक खर्च न करता कयक कोटी त्यांच्या पाहिले का व्हिडीओ बावळट शेतकरी

  • @Sangam_Chewale
    @Sangam_Chewale ปีที่แล้ว +1

    कोणाच्या पोटात दुखतंय शेतकऱ्याला फायदा झाला तर

  • @hiteshpoojara2611
    @hiteshpoojara2611 ปีที่แล้ว +2

    Good good shetkari samaj zindabad

  • @kishorlambat7889
    @kishorlambat7889 ปีที่แล้ว +1

    Proud of you sir 🔥🙆

  • @shankarabdagire528
    @shankarabdagire528 ปีที่แล้ว

    Khup chan..... Miludyat ki tyana pan paishe.... 1 number

  • @tukaramdheringe6454
    @tukaramdheringe6454 ปีที่แล้ว

    उन्हाळ्यात टोमॅटो 🍅 फेकले गेले होते तेंव्हा असा व्हिडिओ का बनवला नाही

  • @tatyasaheb1974
    @tatyasaheb1974 ปีที่แล้ว

    काय बातम्या टाकीता राव, जेव्हा शेतकरी भीक मागत फिरतो तेव्हा तुम्ही कुठे जाता, जरा वाटु द्या .......... मिडिया वाले जरा शांत रहा.नसेल रहावत तर कधी नुकसान झाल त अनुदान तुम्ही मिडिया वाले द्या . काय बातम्या टाकीता राव.त्यांचे हाल त्यांना माहीत

  • @namdevbhise6823
    @namdevbhise6823 ปีที่แล้ว

    सर्व खरेय पण शेतकरी दादा टमाटे कशाला पाण्यातून काढत आहेत

  • @ashokgawali134
    @ashokgawali134 ปีที่แล้ว

    कशाला मोठ्या प्रमाणात सांगतोय कंपनी वाले सांगतात का किती मिळाली ती

  • @rupeshambekar4888
    @rupeshambekar4888 ปีที่แล้ว

    ❤congratulations bhau...Ashish practi hude

  • @shankarshinde233
    @shankarshinde233 ปีที่แล้ว

    Ekdm brobr hamibhavach pahije

  • @tanujaraut7391
    @tanujaraut7391 ปีที่แล้ว

    भाऊ ४० ₹ काय बोलता ६० ₹ पण चालेल.

  • @dineshvikhe1824
    @dineshvikhe1824 ปีที่แล้ว

    बस करा रे चॅनेलवाल्यांनो ज्यावेळी हाच शेतकरी मार्केट rate मुळे हवालदिल होऊन टोमॅटो रस्त्यावर फेकून देतो त्यावेळी त्यांचे हेच टोमॅटो नाफेड rate ने सरकार खरेदी सुद्धा करत नाही त्यावेळी तुम्ही चॅनेलवाले कुठं जाता रे

  • @sachinharak4042
    @sachinharak4042 ปีที่แล้ว +1

    Kadyala bhav naslyamule jagyavarch sadun jau rahila ahe te pan dakhava news valyano

  • @panduragmgadhave261
    @panduragmgadhave261 ปีที่แล้ว

    वराटी कोणती आहे

  • @ranjitbamane8142
    @ranjitbamane8142 ปีที่แล้ว

    5ekar chya khalil shetakari kadhi varati nahi yet,😢,18ekar mhanaje to mulacha shrimant

  • @rajendradeshmukh3492
    @rajendradeshmukh3492 ปีที่แล้ว +1

    Jevha tamate fekato tevha kuthe jata

  • @kishordhomse7541
    @kishordhomse7541 ปีที่แล้ว +1

    Eka shetkaryala betle lagech batmi takli
    Àni lockdown pasun pratyek shetkari radtoi te nahi dakhavla
    Jasta dakhu naka modi lagech shetkaryana pan tax chalu Karel

  • @sumityenurkar3759
    @sumityenurkar3759 ปีที่แล้ว

    jai kastakar

  • @SaritaKale-g3x
    @SaritaKale-g3x ปีที่แล้ว

    Tarkarmule bhikari zhalet tyancha bhi ekhada videi banva

  • @rohan78751
    @rohan78751 ปีที่แล้ว

    He already karodpati ahet

  • @sunilborse8632
    @sunilborse8632 ปีที่แล้ว

    आईचि न‌ईका

  • @qualitysarees9420
    @qualitysarees9420 ปีที่แล้ว +1

    गरीब शेतकरी आणि श्रीमंत शेतमजूर

  • @narayanshirsat6843
    @narayanshirsat6843 ปีที่แล้ว

    बरे झाले शेतकरी सुधारले

  • @Kasal269
    @Kasal269 ปีที่แล้ว

    टोमॅटो मुळे या कष्टकरी, शेतात झोकून देऊन कष्टाची, घामाची कदर या टोमॅटो पिकाने केली, कष्टाळू पती पत्नी चे जीवन खऱ्या अर्थाने सुजलाम सुफलाम झाले. 🚩🚩🙏