ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
श्रीसंतांचिया माथा चरणावरी । साष्टांग हे करी दंडवत ॥१॥विश्रांती पावलों साभाळा उत्तरी । वाढलें अंतरी प्रेमसुख ॥२॥डौरली हे काया कृपेच्या वोरसें । नव्हे अनारिसें उद्धरलों ॥३॥तुका म्हणे मज न घडतां सेवा । पूर्वपुण्यठेवा ऒढवला ॥४॥
श्रीसंतांचिया माथा चरणावरी ।
साष्टांग हे करी दंडवत ॥१॥
विश्रांती पावलों साभाळा उत्तरी ।
वाढलें अंतरी प्रेमसुख ॥२॥
डौरली हे काया कृपेच्या वोरसें ।
नव्हे अनारिसें उद्धरलों ॥३॥
तुका म्हणे मज न घडतां सेवा ।
पूर्वपुण्यठेवा ऒढवला ॥४॥