दादा आपण संग्रामपुरचे चहादुसिद्ध महाराज मंदिर, श्री गजानन महाराज प्रतिष्ठान, राम मंदिर, गिरिजा सिद्धेश्वर महादेव मंदिर, मुलींची प्राथमिक कन्या शाला, मुलांची प्राथमिक शाला, लेंडीची शाला, गुलाब बाबा महाविद्यालय संग्रामपुरचे धर्माल संग्रामपुरातील चावड़ी पूरा व त्यातील सरकारी कार्यालय, लग्नाचे मंगल कार्यालय, तसेच माझे घर तुम्ही दाखवलेच नाही.
मी जिल्हा परिषद शाळेत शिकलो आहे 10, वी पर्यंत शिकलो या व्हिडिओ मध्ये तुम्ही बरेच काही सोडलं 16:07 नगर पंचायत जवळ ,महादेव मंदिर सोडलं भीम नगर जवळ आनंद माता मंदिर didslss 16:0716:07
खूप छान व्हिडिओ केला तुम्ही माझे आजोबा तामगाव मध्ये चौथीपर्यंत शिकले आणि ते पुणे शहरात स्थायिक झाले. तिथे कुठले श्री चाऊजी बुवांचे मंदिर आहे का जे शंकराचे अवतार आहेत का सर त्याबद्दल व्हिडिओ करा तुमच्यामुळे आम्हाला आमचं गाव पाहायला मिळाले खूप खूप धन्यवाद आणि तुमचा नंबर मिळेल का🙏🙏🙏🙏
इथूनच जवळ जामोद आहे.तिथे पण महादेवाचे पुरातन मंदिर आहे.आहे आणि जुनी लोक सांगत होती. तिथे जो बेंबड आहे त्या मध्ये सतत पाणी राहते जेव्हा पांडव अज्ञात वासात होते तेंव्हा इथे सहवासा ल होते तिथला व्हिडिओ पण करा आणि तिथे पिर पण आहेत आणि ते अडला बदल होतात आणि तिथे नवस पण दिले जातात.🙏🏻🙏🏻
@@sandipwankhade6799 भाऊ तालुका चा मानाने खूप लहान आहे आणि विकसित पण नाही २०११ चा जनगणे नुसार संग्रामपूर ची लोकसंख्या ६ हजार आहे आता त्या पेक्षा पतूर्डा मोठे आहे ९ हजार लोकसंख्या आहे वरावट ची ५ हजार आहे पण हे गावे आहेत पण संग्रामपूर पेक्षा विकसित पण आहेत. हीवरखेड २२ हजार लोकसंख्या वाडेगाव १८ हजार पारस १५ हजार आणि हे गावे संग्रामपूर चा खूप पुढे आहेत संग्रामपूर तालुका असून गावा सारखे आहे आणि हे तुम्हाला मानावे लागेल जे खरे आहे तेच बोलत आहे 😊😊☺️
@@sandipwankhade6799 मी टोकियोत राहत नाही पण संग्रामपूर तुला काय टोकियो वाटते की काय 😂😂 मजाक सोड जे खरे आहे तेच बोललो मी दादा तू संग्रामपूर चा असेल तर तालुका चे गाव आहे ते काही तरी विकास व्हायला पाहिजे असे मला वाटते😊👍
ताम्गओं मधे एक चौकामधे मोथीमुर्ती laughing buddha aapakee होती. तम्गओं व पुलिस स्टेशन यामधे एक नदी, नसला दोव होता ज्या थिकस्नी असंही दूबक्या मारत असू. पुलिस स्टेशन च्या रस्त्यावर ताजेदींन बाबा चा दर्गा आहे.
खुप छान आहे माझे माहेर
धन्यवाद संग्रामपूर दाखवल्या बद्दल
खुप छान वाटले,,👌👌🙏🙏🙏
Mazi shala...mazya... khup kahi aathwani ahet sangrampur la....miss u sangrampur...love sangrampur.
Maza gav❤❤sangrampur
#Sangrampur....
I love sangrampur....❣️
I love Sangrampur ❤❤
Very good👍👍👍 aaple gavache sampurn darshan dakhvlyabaddal
Chan mahiti dili
Mazhe balpanichya atawani aahet sangrampur la 👌
खुपच छान माहीती दिलीत धन्यवाद
चहादुसिदध, चावडी, गुलाब बाबा महाविद्यालय he pn ghetle aste te br zale aste pn ha video bnvlat tumhi sangrampur cha tysm 😊 🙏
Non stop sagnram pur
भाऊ खूप छान माहिती दिली माझ्या गावाबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏
Khup help zali dada
आमच्या गावाजवळच आहे आम्ही पळशी झाशी येथे रहात आहोत
छान माहिती दिली संग्रामपूर तालुक्याची🙏👌
मामा च गाव आहे माझा ते पळशी झाशी
❤❤❤
सर्वात सुंदर गाव संग्रामपूर.
Maz गाव आहे... सर 🙏👍🇮🇳
❤️
I love sangrampur
#Sangrampur
#sangrampurkar
धन्यवाद
मी शिकले आहे संग्रामपूर हाय स्कूल मध्ये ❤
#mazishala Z.P High school
#Sangrampurkar☺️✨❤️
गजानन महाराज मंदिर पण आहे संग्रामपुर मध्ये ते तुम्ही व्हिडिओ मध्ये घेतलं नाही
दादा आपण
संग्रामपुरचे चहादुसिद्ध महाराज मंदिर,
श्री गजानन महाराज प्रतिष्ठान,
राम मंदिर,
गिरिजा सिद्धेश्वर महादेव मंदिर,
मुलींची प्राथमिक कन्या शाला,
मुलांची प्राथमिक शाला,
लेंडीची शाला,
गुलाब बाबा महाविद्यालय
संग्रामपुरचे धर्माल
संग्रामपुरातील चावड़ी पूरा व त्यातील सरकारी कार्यालय,
लग्नाचे मंगल कार्यालय,
तसेच माझे घर तुम्ही दाखवलेच नाही.
Super video
At niwana sangrampur pasun ekdam jvl
Sawali village madhil janoba mauli pan visit Kara ekda plzz🚩🚩
खूप छान आहे ना सर maz गाव 💁😉
SIR YE MERA GAO HAI AUR MAI MASJID K PASS RAHTA HOO
मी जिल्हा परिषद शाळेत शिकलो आहे 10, वी पर्यंत शिकलो
या व्हिडिओ मध्ये तुम्ही बरेच काही सोडलं
16:07
नगर पंचायत जवळ ,महादेव मंदिर सोडलं
भीम नगर जवळ आनंद माता मंदिर didslss 16:07 16:07
Sir plzz Paratwada var pan banva 😊☺
परतवाडा-अचलपूर वर पण विडियो बनवा plzz sir....
Ajun pur sangrampur dakhava
खूप छान व्हिडिओ केला तुम्ही
माझे आजोबा तामगाव मध्ये चौथीपर्यंत शिकले
आणि ते पुणे शहरात स्थायिक झाले.
तिथे कुठले श्री चाऊजी बुवांचे मंदिर आहे का
जे शंकराचे अवतार आहेत का
सर त्याबद्दल व्हिडिओ करा
तुमच्यामुळे आम्हाला आमचं गाव पाहायला मिळाले खूप खूप धन्यवाद आणि तुमचा नंबर मिळेल का🙏🙏🙏🙏
मॅम श्री चाऊजी बुवांच्या मंदिराबद्दल मला काहीएक कल्पना नाहीये.. पणं पुढे कधी संग्रामपूर ला गेल्यास नक्कीच त्यावर शोध घेईल 🙏
Ho madam चाहादु महाराजांचे मंदिर आहे
खूप छान आमच्या गावाची माहिती दाखवल्या बद्द्ल धन्यवाद
Nice
Rj dipak sangrampur
इथूनच जवळ जामोद आहे.तिथे पण महादेवाचे पुरातन मंदिर आहे.आहे आणि जुनी लोक सांगत होती. तिथे जो बेंबड आहे त्या मध्ये सतत पाणी राहते जेव्हा पांडव अज्ञात वासात होते तेंव्हा इथे सहवासा ल होते तिथला व्हिडिओ पण करा आणि तिथे पिर पण आहेत आणि ते अडला बदल होतात आणि तिथे नवस पण दिले जातात.🙏🏻🙏🏻
जळगांव जामोद वर मी भरपूर व्हिडीओ बनवले आहेत
RJ Dipak Jamod म्हणून सर्च करा युट्यूब वर मिळतील...
th-cam.com/video/u2qgs-UmuYg/w-d-xo.html
#संग्रामपुरचा@kishu
Hashtak sangrampur
#sangrampurkar 👍
#sangrampur
dipak sir गजानन महाराज मंदिर दाखवायचं असत
Tamgao chi pan mahiti dyayla pahije hoti
Khamgaon city cha pn banva n
Me j.p highschool me pada hu or me इसे gav hu
#sangrampur भाऊ मला माहिती नाही तुम्ही संग्रामपूर मध्ये आले तेव्हा मला तुम्हाला भेटावसं वाटत होते व्हिडिओ बघितल्यावर कळाले
1
mERE GAO SANGRAMPUR JAISA KOI GAO NHI YAHA HINDU MUSALMAN BAHOT MOHABBAT K SATHRAHTE HAI MERE GAO KO DIKHANE K LIYE AAPKA TAHE DIL SE SHUKRIYA SIR
हो मि या shalet shiklo ahe
#Sangrampur
But sir ardha pn nhi dakhavl tumhi sangrampur ankhi dakhvayla khup hot sangrampur madhech tamgoan pn ahe thitha pn dakhavnya sathi barch h
MALKAPUR buldhana pn plzz sir plzz 🙏🙏🙏🙏
अकोट वर पण बनवा व्हिडिओ 👌
लवकरच येईल.....
Ata just ahes ka bhai tu sangrampur la
Malkapur buldhana pan sampurn darshan
सग्रामपूर खूप लहान आहे त्या पेक्षा काही गावे खूप मोठी आणि विकसित आहेत अकोला जिल्ह्यातील. हिवरखेड, वाडेगाव, पारस,
JAAY NA BE
@@sanjayukarde 🤣🤣🤣
संग्रामपूर खूप लहान आहे म्हणतं काय. तू काय टोकियोत रायत काय रे चोमळ्या
@@sandipwankhade6799 भाऊ तालुका चा मानाने खूप लहान आहे आणि विकसित पण नाही २०११ चा जनगणे नुसार संग्रामपूर ची लोकसंख्या ६ हजार आहे आता त्या पेक्षा पतूर्डा मोठे आहे ९ हजार लोकसंख्या आहे वरावट ची ५ हजार आहे पण हे गावे आहेत पण संग्रामपूर पेक्षा विकसित पण आहेत. हीवरखेड २२ हजार लोकसंख्या वाडेगाव १८ हजार पारस १५ हजार आणि हे गावे संग्रामपूर चा खूप पुढे आहेत संग्रामपूर तालुका असून गावा सारखे आहे आणि हे तुम्हाला मानावे लागेल जे खरे आहे तेच बोलत आहे 😊😊☺️
@@sandipwankhade6799 मी टोकियोत राहत नाही पण संग्रामपूर तुला काय टोकियो वाटते की काय 😂😂 मजाक सोड जे खरे आहे तेच बोललो मी दादा तू संग्रामपूर चा असेल तर तालुका चे गाव आहे ते काही तरी विकास व्हायला पाहिजे असे मला वाटते😊👍
#संग्रामपूर
#इंगोले_सर ६ वर्ष नोकरी केली तिथे.
#संग्रामपूर सारखे गावच नाही !!!
Hi sir
बोलो रवि शेवतकर
@@ravishevatkar5969 बोलो रवि शेवतकर
@@ravishevatkar5969 बोलो रवि
Sangrampur che Raste pn Dakhava...
Savda tal.raver ,dist .jalgoan ver video banva.tithe pan khoop wade ahet
नक्की येईल.. 🙏
तुम्ही गुलाब बाबा शाळेत दाखवलीस नाही
बऱ्याच जागा दाखवायच्या राहिल्या आहेत.. मी हा व्हिडीओ परत करनार आहे.. तेंव्हा ही शाळा सुद्धा दाखवतो..
ताम्गओं मधे एक
चौकामधे मोथीमुर्ती laughing buddha aapakee होती. तम्गओं व पुलिस स्टेशन यामधे एक नदी, नसला दोव होता ज्या थिकस्नी असंही दूबक्या मारत असू. पुलिस स्टेशन च्या रस्त्यावर ताजेदींन बाबा चा दर्गा आहे.
Mee sangrampur aahe
Panchayat samiti not see
Bhetycha ahe bhai mala tula just ashil tr sang kuth ahes tr yeto mi bhai
आता सध्या नाहीये मी संग्रामपूर ला... पण पुढच्या वेळी येईल तेव्हा येण्याआधी पोस्ट करतो.. 🙏
I love sangrampur
#sangrampur
#संग्रामपूर