आंदोलनामुळे पैसा प्रसिद्धी आणि मान मिळाला. आंदोलन संपले तर जरांगे पाटील संपले. म्हणून हे आंदोलन केविलवाने पणे पुढे रेटण्याचा प्रयत्न करत आहेत. पण आता त्यांची समाजात ती प्रतिमा राहिली नाही. मंगेश साबळे ला पाठिंबा न दिल्याने. हे अर्थार्जनासाठी आंदोलन करतात हे सिद्ध झाले.
जरांगेची हीच लायकी मराठा सोडून गेले याला लोकांना वेड्यात काढतो शिव्या देतो याचे आईबापाने हेच शिकवले का हेच संस्कार का छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात राहतो आपण
Jarange patil ni kunya umedwar la ughad pathimba dila nahi tumhi ya akbar birbal chya ranjak kahanya lahan mulana sanga tyana tya kharya wattil.!😂😂😅😅😢😢🎉🎉😅
आंदोलनामुळे पैसा प्रसिद्धी आणि मान मिळाला. आंदोलन संपले तर जरांगे पाटील संपले. म्हणून हे आंदोलन केविलवाने पणे पुढे रेटण्याचा प्रयत्न करत आहेत. पण आता त्यांची समाजात ती प्रतिमा राहिली नाही. मंगेश साबळे ला पाठिंबा न दिल्याने. हे अर्थार्जनासाठी आंदोलन करतात हे सिद्ध झाले.
जारंगे ने 31खासदार आणलं महाविकास आघाडी चे ❤❤❤❤100%खरय ❤
मशिन घोळ झालेत हो कोणाला पाडायचे कोणाला आणायचे हे मशीन मॅनेज ठरले होते
194 मला गावात पडली असती
जरांगेची हीच लायकी
मराठा सोडून गेले याला
लोकांना वेड्यात काढतो शिव्या देतो याचे आईबापाने हेच शिकवले का हेच संस्कार का
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात राहतो आपण
येवला येथे याने प्रचार केला मा.छगन भुजबळ यांच्या विरोधात.
याची लायकी ग्रामपंचायत ल आहे उभी राहायची 😅
Tuza bappp ahe to
एक मराठा लाख मराठा, फक्त मनोज दादा जरांगे पाटील 💯🔥💪
194😂😂😂😂
Jarangu 😂😂😂
ति पण खुप झालि मराठा खडा तो सरकारसे बडा
194 मत आहेत योध्दा चा उमेदवार ला
😂😂😂😂
पाटील जिंदाबाद
Konalach samarthan dile nahi.
एक मराठा लाख मराठा ❤💯🚩
अर्रर्रर्र मन्या पार पंक्चर झाला...
कोणाला ही पाठींबा दिला नाही तुम्ही खोट बोलू नका
तु गप रे पाटील ने कुणाला सपोर्ट केला नवता
जारंगे फेल झाले
१९४ मते खूपच कमी आहेत, आंबेडकरांसारख्या माणसाला इतकी कमी मते कशी मिळतील? विचार करण्यासारखी गोष्ट आहे.
EVM झोल
वा रे
आगे आगे देखो होता हैं क्या.
Jarange patil ni kunya umedwar la ughad pathimba dila nahi tumhi ya akbar birbal chya ranjak kahanya lahan mulana sanga tyana tya kharya wattil.!😂😂😅😅😢😢🎉🎉😅
Sandip bhaiya beed
मराठा बंधूनो हा जरानगे राजरत्न अबेडकर सारखी परिस्थिती आपल्या समाजाची करेल. नका हया बावळट, आडानी च्या नादी लागू.
😂
😂😂
😂😄😜
😂😂😂
😂😂😂😂
😂
😂