खुप छान सादरीकरण केले पण मी एक वारकरी संप्रदायातील आहे त्यामुळे अस कधीही करू नका की संतांच्या अभंगातील चरण गाळू नका आणि शब्द बदल करून अभंग म्हणू नका कारण त्या अभंगांचा अर्थ बदलतो खुप छान आवाज, सादरीकरण भावी वाटचालीस खुप शुभेच्छा रामकृष्ण हरि 🙏
जळी स्थळी काष्ठी पाषाणी रानी वनी लुळे पांगळे आंधळे पीडित याच्या सेवेत च देवाकडे जाण्याचे द्वार खुले होते ते शोधावे लागत नाही आजपासून सेवा सुरू करा म्हणजे शोधावे लागणार नाही
छान अभंग गायिले माऊली धन्यवाद जय हरी माऊली ह भ प मारोती महाराज चिंतले खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे अध्यात्मिक किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक गित ऐका जी देवा 🙏🌹
नये जरी तुज मधुर उत्तर । दिधला सुस्वर नाहीं देवें ॥ धृ॥ नाहीं तयाविण भुकेला विठ्ठल । येइल तैसा बोल रामकृष्ण ॥१॥ देवापाशीं मागें आवडीची भक्ति । विश्वासेंशीं प्रीति भावबळें ॥२॥ तुका म्हणे मना सांगतों विचार । धरावा निर्धार दिसेंदिस ॥३॥ राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏
छान सांगितलं महाराज , परंतु तुकाराम महाराजांनी आयुष्यभर हरी नामासाठी वेड लावून घेतले, तरीही त्यांना इंद्रायणी नदीत बुडवून का मारले असावे ? त्यांच्या गाथा इंद्रायणी नदीत का फेकून दिल्या असाव्यात ?
Khoob cchan
Good
तुषारबुवा 👌👌खूप छान सादर केलंयस !! ✌✌🌷🌷🌹🌹✌
खूप छान माऊली श्री गुरुदेव
Sundar buva....amchya panchkroshichi shan ahe....bhavi vatchalis shubheccha
देवाचे द्वार
सक्तीच्या वाटा
तेथे सेवा हा दारवंठा
ज्ञानेश्वरी
जय हरि माऊली
माऊलींच्या रीतीप्रमाणे नामदान करणार्या सदगुरुंच्या शरणागतीने
देवाचे द्वार अनुभवाने निश्चित कळते.
Aaple.doke.varte.talu.aahe.te.dawar.aahe.
अप्रतिम, बुवांनी जस गायला सुरुवात केली तस लगेच अंगावर शहारे आले👌
खुपच सुंदर गायन केल तुषार महाराज. धन्यवाद धन्यवाद तबलावादक एकच नंबर भाऊ. विठठल काळे.नाना.पुणे.राम कृष्ण हरी.महाराज नाईक
खुप छान सादरीकरण केले पण मी एक वारकरी संप्रदायातील आहे त्यामुळे अस कधीही करू नका की संतांच्या अभंगातील चरण गाळू नका आणि शब्द बदल करून अभंग म्हणू नका कारण त्या अभंगांचा अर्थ बदलतो
खुप छान आवाज, सादरीकरण भावी वाटचालीस खुप शुभेच्छा
रामकृष्ण हरि 🙏
खूप खूप छान गायन पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा बुवा
मंडळासाठी खूप खूप शुभेच्छा 💐💐💐
मंडळासाठी खरंच खूप खूप शुभेच्छा
ही भजन परांपरा टिकली पाहिजे l हा आनंदच वेगळा आहे.
खुपच छान आवाज
भजन कम आणी बचबच जास्त बोलतात बुवा
अतिशय सुंदर आवाज
जळी स्थळी काष्ठी पाषाणी रानी वनी लुळे पांगळे आंधळे पीडित याच्या सेवेत च देवाकडे जाण्याचे द्वार खुले होते ते शोधावे लागत नाही आजपासून सेवा सुरू करा म्हणजे शोधावे लागणार नाही
बुवा खूप छान 👌👌💐💐
Wah Bhari मस्तच❤
खुप सुंदर आवाज व प्रबोधन
खूप सुंदर गायन
1 भजन प्रेमी संदेश केळकर राई
छान माऊली मन.प्रसन.झालं
🎉🎉
Lay bhari Tushar..❤❤
खुपच छान आहे
खूप सुंदर 🙏🙏
बुवा ❤
Khup chaan Aavaj aahe.
❤😊
Lay bhari 👌
छान अभंग गायिले माऊली धन्यवाद जय हरी माऊली ह भ प मारोती महाराज चिंतले खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे अध्यात्मिक किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक गित ऐका जी देवा 🙏🌹
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏
राम कृष्ण हरी बुवा 🙏🙏
Sunder gayan gagan
सुदर आवाज देवा
Vadan kadak
Khup chan
अतिशय सुंदर सादरीकरण
👍👌
बुवा खुप सुंदर ❤❤💐👍👌🙏
खूप सुंदर 👍👍🌹
एक नंबर बुवा
Maji Sainik sanjeevan salvi . From Dapoli
खूपच छान
👌👌
*छान सादरीकरण!
खुप छान
माऊली लापल्या मुखामधे आहे
सुदर.
❤❤❤🎉
KHUP KHUP DHANEWAD
मृदुंग वाजवणाऱ्या मुलाचही कौतुक
बुवांचे गुरू कोण?
गुरुवर्य श्री. सूर्यकांत परब माऊली 🙏
खूप छान अप्रतिम
देवाचिया द्वारी उभा क्षण भरी..
तेणे मुक्ती चारी साधियेल्या..
ह्याचा अर्थ पुढच्या कडव्याचा सांगितला बुवांनी😅
नये जरी तुज मधुर उत्तर । दिधला सुस्वर नाहीं देवें ॥ धृ॥
नाहीं तयाविण भुकेला विठ्ठल । येइल तैसा बोल रामकृष्ण ॥१॥
देवापाशीं मागें आवडीची भक्ति । विश्वासेंशीं प्रीति भावबळें ॥२॥
तुका म्हणे मना सांगतों विचार । धरावा निर्धार दिसेंदिस ॥३॥
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏
खुप छान बुवा माऊली❤❤🎉🎉
आपल्या ह्दयात आहे देवाचे स्थान
छान सांगितलं महाराज , परंतु तुकाराम महाराजांनी आयुष्यभर हरी नामासाठी वेड लावून घेतले, तरीही त्यांना इंद्रायणी नदीत बुडवून का मारले असावे ? त्यांच्या गाथा इंद्रायणी नदीत का फेकून दिल्या असाव्यात ?
देवाचे द्वार कुठे आहे ते कृपया सांगावे
खर तर देवाचे द्वार फक्तं फक्तं निरंकारी मिशन dakhau शकते. तुका म्हणे गुरुभाजनी देव भेटे तदक्षणी
@@g.p.patkaragrifarm3410सद्गुरू वाचोनी सापडेना सोय
देवाचे द्वार हरी किर्तन व संतसंग या ठिकाणी आहे कारण येते मनाला समाधान वाढत
विहिरीत उडी मार मग बघ देवाचे दार माहिती होईल
Nirnkari mition devache dwar dakhavel khar sangto
Chal ekdam bekar hoti
खूप छान माऊली श्री गुरुदेव
खुप छान ❤️
Far sundar
खूप छान माऊली श्री गुरुदेव