झुंज क्रूसावरी विजय मरणावरी ह्या गीतांच्या द्वारे सुवार्ता प्रसार करून देवाचे गौरव करने,ही तुम्हाला मोठी पर्वनिच देव बाप्पा ने दिली आहे देव बाप्पा ची प्रीती प्रभू येशू ची कृपा पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वान सोबत प्रभू येशू च्या दुसरा आगमना पर्यत सदैव असों पास्टर पीटर पुलेलो कल्याण
किरण तुम्ही गायलेली अतिशय सुंदर आणि भान हरपून टाकणारी भजनसंगित तसेच तबला व हार्मोनियम यांची साथ लाजबाब परमेश्वर तुम्हाला व तुमच्या टीमला आशिर्वाद देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे
खूपच छान मधुर आवाज , गीतांची निवड आणि कोरस सुद्धा तसेच साथसंगत अप्रतिम आहे. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देवो. आणि सतत आपल्या पाठीशी आहे. Happy Sunday with blessings of God to your all family.
झुंज क्रूसावरी विजय मरणावरी
ह्या गीतांच्या द्वारे सुवार्ता प्रसार करून देवाचे गौरव करने,ही तुम्हाला मोठी पर्वनिच देव बाप्पा ने दिली आहे
देव बाप्पा ची प्रीती
प्रभू येशू ची कृपा
पवित्र आत्म्याची सहभागिता
तुम्हा सर्वान सोबत प्रभू येशू च्या दुसरा
आगमना पर्यत सदैव असों
पास्टर पीटर पुलेलो
कल्याण
खूपच छान आणि सूरेल आवाज आहे भाऊ देव तुझ्या आणि भजन मंडली द्वारे येशु जीवंत देव आशिर्वादीत करोत आमेन
❤❤❤❤❤❤❤❤😊😊😊
Owrayagod
Prabune khub chan awaz dila parmashwarchi stuti ho
❤❤❤khup sunder, praise the Lord ❤❤❤
अप्रतिम आवाज आणि खूपच छान गायन. प्रभूची स्तुती असो. काय कला आहे ही वा वाव खूपच छान. प्रभू खूप महान आहे.
देवाला धन्यवाद किरण काळे खुप छान ❤
Khup chhan bhava 👌🏼👌🏼👍🏻👍🏻
Prabhu ki stuti ho hallelujah hallelujah Amen🙌
Dada khup Chhan all Marathi song
परमेश्वरा कडून मिळालेल्या सुंदर दानाचा खूपच सुंदर उपयोग करीत आहे आपण! GOD BLESS YOU BROTHER ❤❤❤
अप्रतिम खूपच उत्तम, मन प्रसन्न झाले.
Khup Chan.. Keep it up
Khuuuuuupach chan aawaj ani marmik geet rachana God bless you Abundantly ❤
आदेश एकच नंबर तबला वाजवला.
आवाज खूपच सुंदर आहे .
खूप खूप छान देवाची गाणी गाऊन मनाला एक वेगळा आनंद मिळाला देव तुम्हाला अधिक आशीर्वाद देवो
God bless you dada kupch God asa awaj prabhune Tula dila aahe bless u God Love you tc bless u😊😊😊😊😊😊
किरण तुम्ही गायलेली अतिशय सुंदर आणि भान हरपून टाकणारी भजनसंगित तसेच तबला व हार्मोनियम यांची साथ लाजबाब परमेश्वर तुम्हाला व तुमच्या टीमला आशिर्वाद देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे
Nice
Prabhu ki stuti🙌 ho hallelujah hallelujah hallelujah hallelujah hallelujah hallelujah❤
हा अल्बम मी दिवसातून एकदा ऐकतो मनाला खूप बरे वाटते तुमचा आवाज खूप सुरेख आहे परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करून प्रेस द लॉर्ड ब्रदर❤❤❤
सुमधुर आवाजात गायिलेली भक्तिगीते आवडली
प्रभूचा भरपूर आशीर्वाद तुम्हाला लाभो
Prabhu ki stuti ho hallelujah Amen🙌
Khoop sunder aawaz . देवाची देणगी आहे.
शेवटचा हा काळ.... एक no.
परमेश्वर तुझ्या कंठा ला स्पर्श करो आणि प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला भरपूर आशीर्वाद देत राहो Praise the lord
Khup Prem manmad madhun💯🙏♥️
प्रभू तुम्हाला अशीच सुंदर प्रेरणादायी बनावे त्यासाठी मी येशू देवाला प्रार्थना 🙏करूया
Prabhu ki stuti ho hallelujah hallelujah hallelujah hallelujah hallelujah hallelujah hallelujah hallelujah hallelujah hallelujah❤
Praise Lard Brother
देवाला धन्यवाद करतो खूप छान आहे किरण काळे
Brother god bless u
Very nice brother 🎉
❤❤❤...praise the lord 🎉🎉🎉🎉
किरण दादा तुमचा आवाज खूप गोड आहे परमेश्वराचा आशीर्वाद आहे....
God bless you 👍
Very nice brother
God bless you..brother.
Roj 1da tri tumche Bhajan aiktech.farachsunder.God bless you brother Kiran.
God bless you brother, very nice songs, God bless you and your family
God bless you brought!❤🎉
खूपचं छान गीत गायले आहे ✝️❤️👍
Very nice song ✝️✝️
वेरी गुड nice🎉🎉🎉❤ God bless you amen amen amen Jesus bless
❤❤❤ I love you yeshu Raja jai ❤❤❤
God loves you . God bless you Dada
Prabhu ki stuti ho hallelujah hallelujah hallelujah hallelujah Amen
God bless you brother 🙏🙏
खुप सुंदर आवाज आहे.
Praise the lord.. prabhu yeshu❤
❤प्रभु परमेश्वर तुम्हाला आशिर्वाद देवो amen
देवाच्या राज्यात तुमचा उपयोग होवो किरण काळे 🎉🎉🎉❤
God bless you ❤️
खूप सुंदर देवबपा तुम्हाला खुप आशिर्वाद देओ
फार छान देव तुला खुप आशीर्वाद देवो
Very good melodious songs
Glory to JESUS
Praise. the. lord.
परमेश्वर तुला अधिकाधिक आशीर्वादित करो
😅😊😮😊 popl
0एल
God bless you
God bless you 💐
Aman Aman Aman
Praise the lord so beautiful songs khupch chan god bless you all all team brother Kiran god bless you l am so blessed thanks
God bless you brother
Dada God blessed you ♥️
Love you jesus❤
किरण ब्रदर आणि आदेश व सर्व भजनी मंडळीस परमेश्वर खूप खूप आशीर्वाद त करो, तुमच्याकडून अशीच ईश सेवा घडो
देवाला धन्यवाद .खूपच छान .परमेश्वर देवबाप तुमचा त्याच्या राज्याच्या वाढीसाठी जास्तीत जास्त उपयोग करून घेवो 🙌🙏
Yes, Amen! ❤
Praise the Lord Jesus
🙏🙏👍👍
Praise the lord
प्रभूची स्तुती
Very good voice God bless you always❤❤❤❤
*देवाने दिलेल्या दानाचा उपयोग त्यांच्या गौरवासाठी करता, देवाच्या आशिर्वादाने परिपूर्ण व्हा*God Bless you*🎉❤🎉
खूपच सुंदर गाणी गायली आहेत देव आपणास आशिर्वाद देवो....
Praise the lord 🙏🙏🙌🙌🙏
खुपच छान प्रभु येशु आशिषित करो
खूप सुंदर भजन
Very melodious, God Bless You Abundantly
खूप सुंदर.
Very nice voice, God bless you
खुप छान आहे बेटा तू असाच गात रहा प्रभु तुला आशीर्वाद देवो आमेन
Praise the Lord. Very nice👍👏
आवाज खुपच छान आहे येशू तुम्हाला आशिर्वादीत करो🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
खूप छान दादा काय आवाज आहे तुझा
Very very nice God Bless u
Good voice God bless you
Very Good voice.
Tabla अप्रतिम
गायन सुंदर
God bless you dear brother🎉
दादा तुझी गाणी ऐकायला खूप खूप चांगली वाटतात. असा आवाज खूप खूप वर्षांनी ऐकायला मिळाला. प्रभू तुझे कल्याण करो❤❤❤
Praise the lord god bless u bro
धन्यवाद ऐसा प्रभु का इतना सुंदर आवाज दिया है
खूपच छान आहेत सर्व भजन. Praise the lord
सर्व गौरव प्रभु येशु आमेन आमेन
खूप छान आणि मधुर आवाज आहे, हे देवाचे दानच असावे.देव बाप तुम्हाला आशिर्वादीत करो.
मधुर आवाज अप्रतिम गायन, god bless you
❤ AME n
भजन फार अर्थभरीत आहे.आवाजात फार भक्तीभाव व लयबद्ध आहे.
Dhanyawad khupach chan Aavaj
Khupach sundar geet gayki tar la jwaab sundar aawaj God bless you brother
Glory to God
देव तुम्हाला खुप अशिर्वादित करो 😇😇😇✝️✝️
लेकरा अनेक आशिर्वाद खूप छान आवाज आहे अशी च देवा ची सेवा कर
God bless you bro❤❤❤❤❤❤
God bless you always
God bless you abundantly brother . Your very nice worshiper of all mighty God God bless you abundantly in the name of jesus christ....Amen
खूपच छान मधुर आवाज , गीतांची निवड आणि कोरस सुद्धा तसेच साथसंगत अप्रतिम आहे. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देवो. आणि सतत आपल्या पाठीशी आहे. Happy Sunday with blessings of God to your all family.
Prabhu aapko Ashish de amen
धन्यवाद दादा तुमची सगळी गाणी एकत्र ऐकायला भेटतील 🎉
Very good👍👍👍
मंत्रमुग्ध करणारा आवाज म्हणजे किरण काळे ❤