माझ्या साठी प्रार्थना करा पाष्टर साहेब मी एक विधवा आहे माझे विधवेचे पैसे बंद झाले आहे तरी ते लवकर सुरू व्हावे म्हणून कृपा करून माझ्या साठी प्रार्थना करा परमेश्वराने सर्व अधिकारी यांचा ताबा घ्यावा धन्यवाद करते 🙏प्रेसदं लाॅड ठॅनंकु जिजस हालेलुया हालेलुया हालेलुया🙏
Deva mla काहीच नको .पैसा नको मला pastr pn majhi आई माझ्या वडिलांन मुळे.खूप त्रास सहन करत असते.तिला सूना नातवंडे आले .सर्व चांगले आहे .पण माझे वडील दारू पिऊन धिंगाणा घालत असतात .आई त्यांना खूप समजावते ते ऐकत नाही.तिने येशूचे 22दिवसाचे उपवास सुरू केले .माझ्या आईचं अव्हढ दुःख करायला सांगा ना देवाला देव तुमचं ऐकतो. खरच खूप प्रार्थना करते .देऊ स्वीकार करत नाही.
माझ्या मिसटरा साठी पाथना करा, त्याचे नाव तुलसी दास आहे, त्या ना तोडाचा कसर आहे, त्याना जखम झाली आहे, त्या जखमेला किडे होत आहे, त्या साठी पारथना करा, उपकार होतील, आमिन
माझी प्रार्थना विनंती आहे पास्टर की मी आणि माझी आई आम्ही छोटा व्यवसाय करतो पण आम्हाला तिथे खुप लोक आमहाला स थवताय आम्हाला दुकान लावून नाही देत पास्टर कृपया तुम्ही आमच्या साठी प्रार्थना करा धन्यवाद पास्टर🙏
पास्टर मा झे zp मधे सिलेक्शन झाले आहे पण फ़ाइनल लिस्ट अजुन लागली नाही आज पांच महीने झाले कृपया फ़ाइनल लिस्ट लवकर लागावी आणि मला लवकर ऑर्डर मिलावीं या साठी प्रेयर करा
Praise the lord .पास्टर साहेब तीन ते चार महिन्यांपासून आपल्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय पत्ता शोधला मो नंबर शोधला मिळाला नाही प्लीज पास्टर साहेब मी खेडेगावात असतो धुळे जिल्हा भेटण्याचे कारण स्वप्नात तुम्हाला भेटलोपण प्रत्यक्ष भेटायचे आहे कृपया.........
आमेन, धन्यवादधन्यवाद, फर्स्ट यीशु मसीह की जय🎉🎉🎉
माझ्या साठी प्रार्थना करा पाष्टर साहेब मी एक विधवा आहे माझे विधवेचे पैसे बंद झाले आहे तरी ते लवकर सुरू व्हावे म्हणून कृपा करून माझ्या साठी प्रार्थना करा परमेश्वराने सर्व अधिकारी यांचा ताबा घ्यावा धन्यवाद करते 🙏प्रेसदं लाॅड ठॅनंकु जिजस हालेलुया हालेलुया हालेलुया🙏
Surely We Are Praying
नंबर सांगा ताई
Deva mla काहीच नको .पैसा नको मला pastr pn majhi आई माझ्या वडिलांन मुळे.खूप त्रास सहन करत असते.तिला सूना नातवंडे आले .सर्व चांगले आहे .पण माझे वडील दारू पिऊन धिंगाणा घालत असतात .आई त्यांना खूप समजावते
ते ऐकत नाही.तिने येशूचे 22दिवसाचे उपवास सुरू केले .माझ्या आईचं अव्हढ दुःख करायला सांगा ना देवाला देव तुमचं ऐकतो. खरच खूप प्रार्थना करते .देऊ स्वीकार करत नाही.
@@dipakmirashe2402 नक्कीच आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करू...
@@amolavchar468 🙏🙏🙏👏😭😭
Ho Amen
Danyawad pita
Maje mistr prabhu yeshu chi olak yevude yi maji prathna 🙏🏻
Haleluya
Praies the lord pastar
God bless you 🙏
Praise the lord pastor and sister
पास्टर जी तुम्हाला खुप धन्यवाद खुप छान शुभ संदेश दिला आणि तुमच्या चॅनल मध्ये एक ही जाहिरात नसते म्हणून पण धन्यवाद तुम्हाला जय ख्रिस्त ❤❤❤❤❤
Hallelujah hallelujah hallelujah hallelujah hallelujah Amen 🙏
🙌🙌🙌🛐🛐🛐 थँक्स अ लॉर्ड ❤
आमेंन❤🎉 🙏🙌🤷🤷
Press the lord amin jijus
Praise the Lord Jesus 🙏🏻
God bless you pastor🎉 and happy new year 🎉 ✨️ 💛
आमेन देवालाच धन्यवाद ❤🙌
Amen Praise the lord 🙌🙌🙌🙌🙏🙏🙏🙏 hallelujah hallelujah hallelujah hallelujah hallelujah 💝💝💝
आमेन प्रभू ऐशू कि जय
Priase the Lord pastor ji God bless you thank you so much ✝️🛐🙏
जय मसीह की
पिता परमेश्वर धन्यवाद येशू. पापाजी मेरे घर की प्रार्थना करो पापाजी आमेन आमेन आमेन
आमीन
आमिन प्रभु ला धन्यवाद आसो प्रभु सहाय्य आनि मदत गार व्हा 🙏🙏🤲🤲🙇♀️🙇♀️🔥🔥🎄🎄
बरोबर आहे पास्टर जी आमेन दे प्रार्थना नकीच ऐकतो आमेन
Praise God
आमेन.होय प्रभू परमेश्वरा मला निरंतर प्रार्थनेत राहू दे.
Yes amen Halleluya 🙌
Amen 🙌 thank you lord dhanyvad yeshu 🙏🙏
Praise the lord Amen Halluya and God bless you and your Ministry Amen ✝️❤️🙏✝️❤️🙏✝️❤️🙏✝️
Praise The Lord and God Bless You Apostal Dr. Vikas Kamble Sir. God God Bless You and Ministry's that Lord our God had given You
Yes lord amen amen praise the lord 🙏🙏🙏👏👏🙌🙌 dhanyawad yashu pita pavitra Atma parmeshwar dhanyawad ❤❤❤❤❤
खरच एक संजीवन देनार शब्द आहे मी विश्वास आहे कि हा शब्द देवाचे होते मी देवाचा धन्यवाद
🙏Praise the lord.❤️. Amen... 🙏
आमेन आमेन आमेन
प्रभूची स्तुती असो
प्रभू प्रार्थना ऐकतच नाही तर तो उत्तर देतो.....
Amen 🙏🙏🙌
Hallelujah hallelujah ❤️❤️ Aamien Aamien ❤️❤️
Praise the lord 🙏❤
Prices the lord pasta 🙏🙏🙏🙏🙏🙏
Hallelujah
🎉o,my lord god infant jesus 🙏 I trust you please bless sabina family holy mary mama mother of god jesus 🙏 pray for charlie give jesus 🙏 aman aman aman
Glory to Jesus Christ
धन्यवाद प्रभु येशु ख्रिस्ता ला ❤
❤❤amen❤❤
आमेन आमेन प्रभूची स्तुती असो
प्रभूची स्तुती असो
देवाला धन्यवाद
या वचनातून प्रार्थनेचे सामर्थ्य कळलं
माझ्या आत्मीक वाढवाय म्हणून प्रार्थना करा
❤❤ आमेन ❤❤ खुप छान संदेश आहे...
Thanks you jesus ❤🙏
❤❤ हालेलूया आमेन❤❤ माझा आवडता विषय प्रार्थना ते पण निरंतर सर्व प्रसंगी
Amen
परमेश्वराची स्तुती असो आमेन
आमीन हालेलुया धन्यवाद ब्रदर जय यीशु
Yes amen ❤ hallelujah
Amen hallelujah ❤️🙌🎉
Dhanewad Pita ❤️ dhanewad putra ❤️ dhanewad pavitra aatam ✝️🛐🙏
परमेश्वर तु माहान तु आहे मनून मी जीवंत आहे आमेन 🙏🙏
आमेन आमेन आमेन🙏
Parise the lord ✝️
Yes I believe in Jesus name 🙏🙌 God bless you pastor ji 🙏🙏
Pastor Please pray for my family for my son and daughter, I am also praying
surely We Are Praying
माझ्यासाठी अद्भुत गोष्टी करणार अजून करणार
Aameen
माझ्या मिसटरा साठी पाथना करा, त्याचे नाव तुलसी दास आहे, त्या ना तोडाचा कसर आहे, त्याना जखम झाली आहे, त्या जखमेला किडे होत आहे, त्या साठी पारथना करा, उपकार होतील, आमिन
❤❤❤Ma c hin drakmbae
Praise the Lord. Thank you.
I resive all blessings in the mighty name of jesus christ ✝️🛐
Praise the lord amen amen amen❤❤
Praise the lord, Amen hallelujah, धन्यावाद येशू 🙏🙏
अमेन praise the lord pastor कृपया माझ्या परिवाराकरिता व माझ्या साठी प्रभू कडे प्रार्थना करा धन्यवाद
Maja prathana ne maja navraych jivn dablnar Amen 🙌🏻😇
Amen 🙏
❤
🔥🔥🔥🔥🙏
थँक्यू पास्टर😀😃❤❤
✝️✝️✝️✝️✝️🕎🕎🕎🕎🕎
हालेलूया.. आमेन.. 🥰
❤❤❤
आमेन
Very nice massage 🎉🎉
🙌❤
हा संदेश माझ्या साठी होता खुप सुंदर संदेश दिला म्हणून धन्यवाद पास्टर😊
Glory To God
👋👋👋👋👋👋❤👌
आमेन आमेन प्रभु परमेश्वरा फास्टर आम्हच्या साठी प्रार्थना करा माझा मुलगा आमचे काही चं ऐकत नाही रात्री चा बाहेर जातो आम्ही खूप टेन्शन मध्ये आहे 🎉🎉
Surely we are praying!
नक्कीच आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करू
Kaama shathi prathana kara pz 🙏🙏
प्रार्थना करा खचू नका
माझी प्रार्थना विनंती आहे पास्टर की मी आणि माझी आई आम्ही छोटा व्यवसाय करतो पण आम्हाला तिथे खुप लोक आमहाला स थवताय आम्हाला दुकान लावून नाही देत पास्टर कृपया तुम्ही आमच्या साठी प्रार्थना करा धन्यवाद पास्टर🙏
Surely We Praying For You
माझा पती योगेश यांच्या साठी प्रार्थना करा की त्यांनी प्रभू la ओळखावं त्यांची सारखी कुरकुर चालू आहे मी येशू ल सोडावं अशी त्यांची इच्छा आहे
Surely we are praying!
नक्कीच आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करू
😀🙏👌👍🖐❤❤❤❤
Paster kuph kuph dahnawadh Me Manisha loandhe maja laghnal vais 20 year's j p pppahh tha bala cha Aashrewadh ahwa wa Mr sathi
Mulga usa la lavkar relise hova
Surely We Are Praying For You!
majaa sati pratan kara ki maaj animation sati devane nyan dyav manun 🙏🙏🙏
mi dattatray patil aanat aashammadhe rahto🙏🙏
Yes Praying!
पास्टर मा झे zp मधे सिलेक्शन झाले आहे पण फ़ाइनल लिस्ट अजुन लागली नाही आज पांच महीने झाले कृपया फ़ाइनल लिस्ट लवकर लागावी आणि मला लवकर ऑर्डर मिलावीं या साठी प्रेयर करा
Surely We Are Praying
Praise the lord .पास्टर साहेब तीन ते चार महिन्यांपासून आपल्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय पत्ता शोधला मो नंबर शोधला मिळाला नाही प्लीज पास्टर साहेब मी खेडेगावात असतो धुळे जिल्हा भेटण्याचे कारण स्वप्नात तुम्हाला भेटलोपण प्रत्यक्ष भेटायचे आहे कृपया.........
Contact on Whatsapp 8286853338
Praise the Lord. Amen
Praise the lord ❤❤❤❤❤
Amen press the lord
Amen hallelujah ❤
आमेन आमेन धन्यवाद देवबाप्पा
आमेन आमेन हालेलुया हालेलुया हालेलुया हालेलुया आमेन आहे
Praise the Lord pastor
आमेन आमेन आमेन हालेलुया हालेलुया येशू
आमीन