Ustad Zakir Hussain Saheb decided to grace the stage... that is the reason many of us tune in. Great rendition and absolutely effortless support by tabla as usual.
हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचा अभिजात वारसा काय आणि कसा जपला जात आहे ते केवळ या दिग्गज मंडळींच्या उल्लेखनीय कर्तृत्वाची साक्ष देताना उपस्थित कलावंतांच्या सादरीकरणातून अनुभवायला मिळतो आहे हे सध्याच्या पिढीचं भाग्य आहे. कलेचा दुवा सांधण्याचा हा प्रयत्न स्तुत्य आहेच. कालातीत शास्त्रीय ,उपशास्त्रीय आणि नाट्यसंगीताचं महात्म्यंच इतकं समृद्ध आहे की त्यातून ' कट्यार काळजात घुसली', हे रंगभूमीवरचं नवरूपातलं नाटक तसंच त्यावर आधारित चित्रपट, त्यानंतर पुन्हा नव्याने नव्या कलाकारसंचासह रंगभूमीवरचं 'संगीत सौभद्र' हे नाटक , मग गाजलेला राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त 'मी वसंतराव' हा मराठी चित्रपट, 'स्वरगंधर्व सुधीर फडके', हा आणखी एक मराठीतला नावाजलेला कलाकाराप्रती जीवनचरित्रपट आणि त्यानंतर रंगभूमीवर सध्या जोमाने सादर होत असलेलं ' 'संगीत संयुक्त मानापमान' हे नाटक तर आता नुकताच येऊ घातलेला ' संगीत मानापमान ' हा आगामी चित्रपट अशा अनोख्या कलाकृती प्रयत्नपूर्वक रसिकांसमोर येताहेत किंबहुना त्यातल्या काहींना नवीन अंगाने स्मृतीउजाळा मिळत आहे.
अनेकांनी गायलेले हे काव्य खरेच अविट..... संगीतातले अतिउंचीवर असलेले हे अतिशय सुंदर खानदानी काय चीज असते ते कळते. झाकीर जींची तबल्यावरची पकड पकड नव्हे भक्ती प्रकर्षांने जाणवते.
सवाई मध्ये पंडित वसंतराव यांनी गायलेल आठवले फार वर्षे झाली पण प्रसंग आठवला राहुल नेहमी प्रमाणे त्याच्या आजोबाची आठवण करून देतो आवाजाची जातकुळी एकच सुरेख त्यात दुग्ध शरकरा योग pt झाकीर भाई
सुभोधजी, शाकुंतल ते मानापमान हा तो कार्यक्रम आहे, जो वसा, वारसा आणि इतिहास उलगडून सांगतात पं. वसंतराव आपल्या शब्दात. ते ऐकताना कळतं की किती समृद्ध आहे इतिहास आपल्या संगीत नाटक रंगभूमीचा. भावविभोर होऊन ऐकतच राहावं वाटतं, वसंतरावांच गाणं आणि विवेचन. सुरेश खरे हे मुलाखत घेतात, साई बँकर, मंगेश मुळे हे तबल्यावर आणि विष्णुपंत वष्ट ऑर्गन वर आहेत. आशा खाडिलकर साथ संगत करतात.
Good rendition of the song. Great try. I would request listeners to try listening to Pt. Kumar Gandharv and Rahul Ji's grand father Dr. Vasantrao Despande's rendition of the same track. Divine rendition by both the virtuoso.
Title is wrong.. Jamuna kinare mero gawn is the bandish. Many have tried this bandish.. Pandit Mukul Shivputre without using technical brilliance has done the best justice
And now this is 5G services provided to me by Jio Can't but laugh at it For this beautiful performance its buffering n buffering It just seem to be a new Indian entity earning while it is seving Hopeless internet service by Jio
Ustad Zakir Hussain Saheb decided to grace the stage... that is the reason many of us tune in. Great rendition and absolutely effortless support by tabla as usual.
त्यानी जे कानावर हात ठेवून जी सुरुवात केली आहे ना तिच खरी श्रद्धांजली आहे....
उस्ताद झाकीर हुसेन जीं नी खरेच कमाल वाजविला व राहूलजींची परीक्षा घेतली .पण राहूलजींनी ते ओळखूनच अतिशय सुंदर गायलेत .उत्तम जुगलबंदी !
Sa vare ajio
हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचा अभिजात वारसा काय आणि कसा जपला जात आहे ते केवळ या दिग्गज मंडळींच्या उल्लेखनीय कर्तृत्वाची साक्ष देताना उपस्थित कलावंतांच्या सादरीकरणातून अनुभवायला मिळतो आहे हे सध्याच्या पिढीचं भाग्य आहे. कलेचा दुवा सांधण्याचा हा प्रयत्न स्तुत्य आहेच. कालातीत शास्त्रीय ,उपशास्त्रीय आणि नाट्यसंगीताचं महात्म्यंच इतकं समृद्ध आहे की त्यातून ' कट्यार काळजात घुसली', हे रंगभूमीवरचं नवरूपातलं नाटक तसंच त्यावर आधारित चित्रपट, त्यानंतर पुन्हा नव्याने नव्या कलाकारसंचासह रंगभूमीवरचं 'संगीत सौभद्र' हे नाटक , मग गाजलेला राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त 'मी वसंतराव' हा मराठी चित्रपट, 'स्वरगंधर्व सुधीर फडके', हा आणखी एक मराठीतला नावाजलेला कलाकाराप्रती जीवनचरित्रपट आणि त्यानंतर रंगभूमीवर सध्या जोमाने सादर होत असलेलं ' 'संगीत संयुक्त मानापमान' हे नाटक तर आता नुकताच येऊ घातलेला ' संगीत मानापमान ' हा आगामी चित्रपट अशा अनोख्या कलाकृती प्रयत्नपूर्वक रसिकांसमोर येताहेत किंबहुना त्यातल्या काहींना नवीन अंगाने स्मृतीउजाळा मिळत आहे.
ग्रेट परफॉर्मेंस।
जाकिर भाई ने राहुल के दादा पूज्य बसंत राव देशपांडे जी के साथ भी ये बंदिश पर संगत दी थी और आज भी इनके साथ देख के तृप्त हुआ मैं।❤
सोलो चा दिग्गज , संगत करत आहे 🙏🙏🙏, काय ती नम्रता .
उस्ताद जी एक ही दिल ❤️ है कितनी बार जीतेंगे 🙏🙏🙏🙏
खूप सुरेख निवेदन, सुबोध जी पार्श्वभूमी छान मांडली. राहुल जीं च्या सूरातून वसंतरावांचे सूर प्रकटले😊
अनेकांनी गायलेले हे काव्य खरेच अविट..... संगीतातले अतिउंचीवर असलेले हे अतिशय सुंदर खानदानी काय चीज असते ते कळते. झाकीर जींची तबल्यावरची पकड पकड नव्हे भक्ती प्रकर्षांने जाणवते.
Grand rendition by Rahulji and Ustadji. No words to express.
सवाई मध्ये पंडित वसंतराव यांनी गायलेल आठवले फार वर्षे झाली पण प्रसंग आठवला राहुल नेहमी प्रमाणे त्याच्या आजोबाची आठवण करून देतो आवाजाची जातकुळी एकच सुरेख त्यात दुग्ध शरकरा योग pt झाकीर भाई
Subodh sir tumhi jevha bolta na..Tar vatta aikatach rahava. Tyacha antach na howo. Jitka milel titka dnyan ghetach rahava. Rahul sarranna , Zakir sarranna ani tumhala suddha khup khup vandan.
आम्ही भाग्यवान आहोत की अशा मोठ्या कलाकारांना ऐकायचा लाभ येतो आहे
सुभोधजी, शाकुंतल ते मानापमान हा तो कार्यक्रम आहे, जो वसा, वारसा आणि इतिहास उलगडून सांगतात पं. वसंतराव आपल्या शब्दात. ते ऐकताना कळतं की किती समृद्ध आहे इतिहास आपल्या संगीत नाटक रंगभूमीचा. भावविभोर होऊन ऐकतच राहावं वाटतं, वसंतरावांच गाणं आणि विवेचन.
सुरेश खरे हे मुलाखत घेतात, साई बँकर, मंगेश मुळे हे तबल्यावर आणि विष्णुपंत वष्ट ऑर्गन वर आहेत. आशा खाडिलकर साथ संगत करतात.
Good rendition of the song. Great try. I would request listeners to try listening to Pt. Kumar Gandharv and Rahul Ji's grand father Dr. Vasantrao Despande's rendition of the same track. Divine rendition by both the virtuoso.
राहुल,तुमच्या शैलीदार आलापीत ,ढङ्गदारपणे माण्डलेली ही ठुमरी लाजवाब!
क्या कहने!!!....मंत्रमुग्ध होऊन गेलेय.....धन्यवाद राहुल देशपांडे आणि झाकीर जी....
Excellent rendition by Deshpande ji and Zakir is just amazing.
Fabulous!
Kumarji's' son's, Mukul Shivputra's rendition of the same is ethereal
Why is this so underrated ? Very less views and comments 🤔
Now some more parts are uploded. I saw manjushree with Zakir ji 1 full song .
Because it is a terrible noise.
कुमार गंधर्व यांचे सावरे अईजाईओ ऐका म्हणजे समजेल,,,,झाकीर जी पुढे कमजोर आहेत गायक
Title is wrong.. Jamuna kinare mero gawn is the bandish. Many have tried this bandish.. Pandit Mukul Shivputre without using technical brilliance has done the best justice
@@Bachaindil ?lastlyp??फ
महाराष्ट्राच्या मातीत जन्मलो हे आमचं भाग्य 🙏
सुबोध भावे यांच्यासारखा उत्तम संगीतप्रेमी अभिनेता लाभला हे मराठी जनांचं भाग्यच !
ज़ाकिर भाई नि राहुल ला धारे वर धरले होते पन तो पक्के गुरु का चेला निघाला👍👍
अप्रतिम कान त्रुप्त झाले. ऐकत बसावे असा संगीत कार्यक्रम.
कार्यक्रम अप्रतिम परंतु मराठी माणसांची लग्गी साथ सांगत छान वाटते
वाह्ह उस्ताद, वाह्ह!!! क्या बात है!!!
खूप छान 🙏🙏उस्ताद जी आणि राहुल खाॅं साहेब दोघेही लाजबाब👏👏 🙏🙏
वा!वा!!👍दोनो उस्ताद 🙏🙏💐💐🇧🇴🙏
It reminds me of the legend whom I first heard, you know who
So Beautiful.. Rahul Ji...💗💗 And what an amazing accompaniment..Ustad Ji.. Just wow..🙏🏻🙏🏻
आहोभाग्य आम्हा श्रोत्यांचे.
Rahul dada is capable, intellectual and spiritual... I just love him...
😊झाकीर हुसेन एक फार मोठे कलाकार आहेत पण गाणे समजून त्याची संगत करत करत नाही
क्षमस्व
Pt.zakir really trying to help rahul to bring it to the same height as Pt vasantrao Deshpande’s rendition. That’s rahul’s grandpa for the novice
Very true...recreating such a performance is challenging
Excellent Rahulji and Ustad Zakirji
Saware ....I❤ this song sung ɓy Kumar Gandharva 👍
Frankly if you listen to the version of Kumarji, Mukulji, Vasantraoji, this one is not even close.
You forgot the most soulful rendition by dr. Pt. Prabha Atre
Beautiful singing by Rahul
Subodh ne Sangitalela kissa mala mahit navhata. Thanks Subodh.
What an excellent performance, after Pandit Vasant rao Deshpandey.
Deadly combination ❤❤
Its nice but this song in Kumar Ji's melodious voice is something else!!
Apka shukriya jakirji aur rahulji
Fantastic..Kumarji the great..and then Rahulji...enjoyed a lot
उस्ताद जी ग्रेट, legend आहेतच पण वेगळी च कला दाखवतात आजकाल साथीला पण त्या मुळे डोक्यात जे बसलेले असते त्यात वेगळे स्ट्रोकस आले की विरस होतो..🙏🙏
राहुलजीचे गायन आणि झाकीरजींचे तबला वादन.. वाह.. तोड नाही
राहुल दादा voice is true justis फॉर this
श्री. राहूलजी आणि उस्ताद झाकिरजी म्हणजे दुग्धशर्करा योग. वाहवाहवाह !! कान, मन, आत्मा तृप्त !! अलौकिक !!!
Rahul never disappoints his listeners. Every note so beautifully rendered and pleasing to the ear. Tabla does sound jumbled up
Best best and best kya kahoo shabd nahi mere pas thank u
Superb and exemplary -sheer force of magic-tears of joy.
उस्ताद जी 👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻❤
Sarvapratham, C.A. na hota, Rahul shastriy sangeetkade valala ya baddal tyache khup khup Abhinandan. To ajun lahan aahe, pan aaj na udya, to Vasantravanchee Unchee gathel yat shanka nahee. Tyala manapasun Shubhecchha. ( Tyane gayalele Surat Piyakee Aawadale. )
Vasantrao was unmatched.... was in different league.
Wah ustad ji. Kisi ki bas ki baat nehi apke sath laya thik rakhke gana gaye. Ha ha. ।maza aa gaya sir. ।
वाह लाजवाब संगत है।
आणि आता ही साथसंगत उस्ताद झाकीरजींची
स्वर्गीय संगीत आणि निवेदन
खरोखरच अप्रतिम, स्वर्गीय आनंद ❤
❤ Truly divine ❤
WOW USTAAD ZAKIR SAAB RAHUL DAA
Rahulji aani Zakirji khup chan
आजोबांच्या गाण्यांचा भास होतो तुमच्या गायनातून...🙏
Salute Panditji and Ustaadji
काय सुख अजून हव
वसंतरावांच्या गायकीची आठवण करून
देणारी ,राहूलची बहारदार गायकी !
Waah ! Rahul ji 🎵🎶🎼
Master class from zakirda
पंडित वसंत राव आहेत आणि आपण तेच ऐकत आहोत 🙏🙏🙏
Shri Kumar Gandharva 's I like most😅
Best song and tablawadan sath sangat
Superb!
Zakir Husen Yana Bhavpurnak Shradhanjalee.
श्रीललिताम्बिकायै नमो नमः! 🙏
उस्ताद जी जुग जुग जिओ
उत्तम जुगलबंदी
Rahul ji superb
Maza aa gaya super duper hai lajawab
And now this is 5G services provided to me by Jio
Can't but laugh at it
For this beautiful performance its buffering n buffering
It just seem to be a new Indian entity earning while it is seving
Hopeless internet service by Jio
Me he gane Aneka Diggaj gayakannee gayalele aaikale aahe. Aaj Rahulche aaikale. Pan ka kunas thavuk, Swargeey Vasantravanche gane aaikalyavar jo feel yeto, man bharun yete kee aata dusare kahee nako, to Anubhav itar velee yet nahee. Maybe tyanchya kinchit Anunasik pan madhal god aawajacha ha parinam asel. Pan tyanche gane visarayala lavel asa Gayak ajun taree Janmala Aalela Nahee. ( 🙏).
Superb
great!
Excellent
मागे तानपुऱ्यावर महेश काळे आहेत का ?
Sundar Ati.Sundar kiti vel.aikal tari.pun punh.aikavaso vatat
छान सुंदर मस्त
Kya bat h madhurati madhur
Apratim
हा कार्यक्रम २००७ साली टीव्ही वर आला होता. ( अस अंधुक अंधुक आठवतं मला) बहुतेक e tv or alpha tv marathi वर
Excellent 👌
देशपांडे👌
WOW LATE DR VASANTRAOJI
I thought kavitha seth mam first sang this...never knew its an old song
क्या बात हैं
भरून पावलो❣️☺️❤️
तबला साथ नसून वादन चालू आहे.
Best 👍🏻👍🏻
Sorry but sometimes... simplicity is actual beauty 😊
❤️❤️❤️ दुसरं काही नाही. 🙏
4:45 is the start
🙏🙏🙏