सर आपण शेळीपालन व्यवसाय बद्दल चे मार्गदर्शन करत आहात त्या मार्गदर्शनाचा खूप फायदा होत आह तसेच तसंच आपण शेळीपालन करीत असणाऱ्या शेळीपालन करण्यास इच्छुक असणाऱ्या लोकांना फोन वरती तसेच यूट्यूब व्हिडिओद्वारे जे मार्गदर्शन करतात त्याबद्दल आपले विशेष धन्यवाद.
माझा पण दोन वर्षापासून शेळीपालन करण्याचा प्लॅन आहे..पण शेळ्यांना लेकरवणी जपून, पालन करून जीव लावून नंतर पैसेसाठी. खटकला कापण्यासाठी विकण हे थोड वेगल वाट तय ...काय कराय पाहिजे
सर आमची शेती सर्व 1 जागेला आहे 11 यक्कर पण सर पाणी नाही 4 बोर मारून झाले पाणी नाही काय करायचे समजेना मला पण शेळीपालानची आवड आहे सर मी पाण्याचे नियोजन कसे करू सांग प्लिज सर मी आता 15 हजारची नोकरी करतोय पण त्याच्यात मला आवड नाही .
Sir आश चारा नियोजन सुचवा... जे ने करून चारा पण होईल आणि शेतीला सजीव कुंपण पण होईल... कृपया डेमो दाखवला तर खूप बर होईल... आपण फिरस्तिवर असतात म्हणून सांगितल... यश सेवरी वाग्रे सुचतंय... पण तरी आपल्या कल्पक बुध्दी ची प्रचिती हविये...
सर आपण शेळीपालन व्यवसाय बद्दल चे मार्गदर्शन करत आहात त्या मार्गदर्शनाचा खूप फायदा होत आह तसेच तसंच आपण शेळीपालन करीत असणाऱ्या शेळीपालन करण्यास इच्छुक असणाऱ्या लोकांना फोन वरती तसेच यूट्यूब व्हिडिओद्वारे जे मार्गदर्शन करतात त्याबद्दल आपले विशेष धन्यवाद.
खूप छान माहिती मिळाली... 🙏
खूप छान आहे 🙏
जाहीर आभार भाऊ आशिच मदत करत रहा.
दिवसभराच्या चारा नियोजन सांगा म्हणजे दिवसामध्ये किती वेळा चारा टाकावा, ओला कधी वाळलेला कधी टाकावा?
Sir ha dasarath grass ahe tya Baddal thod samajun sanga please
खुप छान सर
खूप छान सर माहिती आहे
दहा शेळ्यांना साठी प्रतिक चारा किती गुंठेकरावे लागेल सांगा सर
जानेवारी महिन्यात training आहे का सय
Kiti gunte lagel chara karayala
10 sheli sathi
Very nice information 👌👌👌
Dasharat ghas 4 5 kapani nantar khup barik panancha yeto...ani khup lahan yeto kay karan asawe?
मी आपले सर्व व्हिडिओ पाहतो बियाणे कुठ मिळतात कृपया माहिती द्या 🙏🙏
लातूर मध्ये
Raner sir tumhi mandala changlch sangatat
Sir 10 sheli sathi 10 gunte chara lvava ka?
Mla hirvachryavar shelhi palan krayach aahe aamchya ithe bhusa khup mahag yeto
Dada tu chandrapur arvi mnt ahe ka
Dasharath ghasach biyane kuthe milel
Dada bital cross sheli aanli ahe new pn ordat ahe continue non stop karn ky asel
no 1baban
Sir Daha Shelhyala Kiti Guthyat Chara Lagel
Tumc gav kuthl aahe biyane sathi
Kami panya var konte chare a atat
Sir pavsalyat konta cara lagvat karyachi sanga na plzzz
Kiti kshetrat Kiti Sheli palan hote??
२० शेळ्यांसाठी किती गुंठे चारा लागेल
सिर यांनी निपेयर का नाही लावला 🙏
दशरथ घास आणि मेथी घास चे बी असते का बेण असते
Pani kiti deych
सगळि जमिन किती गूंठे आहे
Fakt korda chara dila tr chalnar nhi ka
Nice
Kup chan
गावरान शेळी हा चारा चालतो का सर मी नवीन सुरू करतो आहे please
दशरथ घास आणि शेवरीची बियाणे कुठे भेटेल
सर फक्त तुती लावली तर शेळ्या खातात का?
Sir चारा तयार करण्यासाठी बी कुठून घ्यावं
दादा दशरथ घास व शेवरी कुठे मिळेल
सर शेळी माजावर येत नाही ....उपाय सागा
10 sheli sati kiti gunte chara lavave
10 gunte
सर शेळ्यांना मका कसा खाऊ घालावा? कारण आमच्या शेळ्या मका खात नाहीत
मस्त
Thanks Satish sir 👌🏻👍🏿🙏🌹
1 एकर चारा मध्ये किती शेळ्या जगतील
30
30 te 40
35
20
500
Thank you sir
10 शेळ्या साठी कोणता चारा किती जागेतलावा लागेल आणि तो चारा कोणाकडे मिळेल,
बेलीची जात कोती राहाव
30शेळयांना 1,एकर शेत( पाण्याखालील)चारयासाठी पुरेसे होईल का?
1 ऐकर 40 शेळी
सर 10शेळ्या साठी लाल निपेर गवत योग्य आहे का आणि गिन्नी गवत योग्य आहे याची जरा माहिती सांगा कमेंट मधे
100 percentage chalte
सर खुराकावर स्पेशल विडियो बनवा
छान
Biyane milel ka
माहिती खूप छान दिली दादा पण दशरथ घासला काटे असतात का नक्की रिप्लाय द्या
नाहि
सर आमच्याकडे सुखा चारा मिळत नाही तो कसा तयार करावा
✌️
म्हणजे 5 शेळ्या अन 10 पिले मिळून 15 का
माझा पण दोन वर्षापासून शेळीपालन करण्याचा प्लॅन आहे..पण शेळ्यांना लेकरवणी जपून, पालन करून जीव लावून नंतर पैसेसाठी. खटकला कापण्यासाठी विकण हे थोड वेगल वाट तय ...काय कराय पाहिजे
नॉन वेज बंद करा खायचे
@@balajimalisonalimali3377 नाही खात नॉन व्हेज...जय सावता🙏🙏
@@balajimalisonalimali3377 खात नाही नॉन व्हेज...जय सावता
@@balajimalisonalimali3377 खात नाही नॉन व्हेज....जय सावता
भाजी पाला लाव , कंद मूळ खाणे सुरू कर...
पाण्याखाली २ एकर शेती आहे, किती शेळ्यांचे संगोपन करावे
40
Kiti gunte ahe
बियाणे कुठ मिळेल याची माहिती द्या सर 🙏🙏
Flipkart var available aahe
सर आमची शेती सर्व 1 जागेला आहे 11 यक्कर पण सर पाणी नाही 4 बोर मारून झाले पाणी नाही काय करायचे समजेना मला पण शेळीपालानची आवड आहे सर मी पाण्याचे नियोजन कसे करू सांग प्लिज सर मी आता 15 हजारची नोकरी करतोय पण त्याच्यात मला आवड नाही .
शेततले करा
मला घास बी पाहिजे
Kophc छान माईती देत आहे दादा तुम्ही
शेती नाही चारा चाऱ्याचे नियोजन शेती नसताना विकत घेऊ शकत नाही
पाच शेळ्यांच्या चार्यासाठी किती जमीन पाहिजे
Bhava vadyalach firav
सर तुमचा नंबर पाहिजे प्लिज
Sir आश चारा नियोजन सुचवा... जे ने करून चारा पण होईल आणि शेतीला सजीव कुंपण पण होईल...
कृपया डेमो दाखवला तर खूप बर होईल... आपण फिरस्तिवर असतात म्हणून सांगितल...
यश सेवरी वाग्रे सुचतंय... पण तरी आपल्या कल्पक बुध्दी ची प्रचिती हविये...
बोराची झाडें लावा
करावंदाची झुडपे वाढवा
1nambar
जमीन एक एकर आहे
Mo no dya
साहेब या सर्व बियाणे कुठ मिळेल
ज्याला रान नाही त्यांना
गावरान शेळी हा चारा चालतो का सर मी नवीन सुरू करतो आहे please