Bala Bhegade On Sunil Shelke| सुनील शेळकेंचा एकेरी उल्लेख, काहीही कर 'मावळ पॅटर्न' सत्यात उतरवणार
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2025
- #abpमाझा #BalaBhegade #SunilShelke #Pune #malav #VidhanSabhaElectionMaharashtra2024 #MarathiNews #MaharashtraElection #abpmajhalive #maharashtravidhansabha #MVA #maharashtraassemblyelection2024 #vidhansabhaelection2024 #mahayuti #eknathshinde #ajitpawar #devendrafadnavis #uddhavthackeray #marathinews #maharashtrapolitics #MVA #Mahayuti #Seatsharing
Bala Bhegade On Sunil Shelke| सुनील शेळकेंचा एकेरी उल्लेख, काहीही कर 'मावळ पॅटर्न' सत्यात उतरवणार
Salman Shaikh/Producer | Saurabh bhole/ Editor
देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर भाजपचे नेते बाळा भेगडेंनी महायुतीचे उमेदवार सुनील शेळकेंचा एकेरी उल्लेख करत हल्लाबोल केला. आता दिलेला शब्द सत्यात उतरवून शेळकेंनी बंडखोर बापू भेगडेंना पाठिंबा द्यावा. असं खिल्ली उडवणार आवाहन बाळा भेगडेंनी केलं. मी बापू भेगडेंचा सामना करू शकत नाही, असं शेळके माझ्याकडे बोलल्याचा दावा ही बाळा भेगडेंनी केला. बंडखोर बापू भेगडेंसाठी राबविण्यात येत असलेला मावळ पॅटर्न सत्यात उतरवणार, हा चंग फडणवीसांच्या भेटीनंतर ही बाळा भेगडेंनी कायम ठेवलाय. म्हणूनचं बापू भेगडेंचा अपक्ष अर्ज भरण्यासाठी बाळा भेगडेंनी स्वतः हजर राहिले. दोन दिवसांपूर्वी सुनील शेळकेंनी बाळा भेगडेंसह फडणवीसांची भेट घेतली, त्यानंतर शेळके आणि बाळा भेगडेंचे मनोमिलन झाले. आता फडणवीसांचा आदेश अंमलात आणून, बाळा भेगडे महायुतीचा धर्म पाळणार. असा शेळकेंना ठाम विश्वास होता. मात्र काही तासांतच बाळा भेगडेंनी एकेरी उल्लेख करत शेळकेंवर हल्लाबोल केला. अजित पवारांचे उमेदवार सुनील शेळकेंविरोधात सर्व पक्षीयांनी मोठ बांधून बापू भेगडेंना मैदानात उतरवलं आहे. लोकसभेतील सांगली पॅटर्न नंतर विधानसभेतील हा मावळ पॅटर्न अतिशय अतितटीचा होणार हे आता उघड आहे.
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra | Election 2024 | Maharashtra Election | Maharashtra Election 2024 | Election Live | Election News | Election Date | Maharashtra Election Date | Election Date 2024 | Vidhan Sabha Election | Election Commission | Election Commission Live | Maharashtra Election Date 2024 | Election News Live | Election Result | Vidhan Sabha Election 2024 | Election Maharashtra Live | Election Card | Maharashtra Election News | Maharashtra News | Maharashtra Vidhan Sabha Election | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 | Vidhan Sabha Election Date 2024 | Seat Sharing Conflict
मावळचा विकास पाच वर्षात किती झाला आणि मागील पंचवीस वर्षात किती झाला हे मावळातील जनतेने पाहिले पाहिजे, स्वतः समजून घेऊन मतदान करा
आम्ही बघितलय विकास किती झालाय ....😂😂😂पाच वर्षांत
हि निवडणूक मावळच्या स्वाभिमानाची आहे..
हि निवडणूक पाच वर्ष प्रामाणिकपणे काम करणाऱ्या व्यक्तीला निवडून देण्याची आहे..
लोक बोलतात घराणे नको आणि रिझल्ट पहिला तर १९७२ पासून आहेत की आता येऊन काय करणार
बाळा भेगडे लय हवेत नका उडू तुम्हाला 2019 ला सुनील शेळके नी 96000 मतांनी पडलं होतं
इतिहासात जगाल तर.... ह्यावेळी हराल...
Sunil shelkhe ❤
सुनिल शेलकेत🎉 100000 लीड ने येणार❤
Only sunil anna💪🚩
दमदार आमदार सुनील अण्णा शेळके फिक्स
फक्त सुनील अण्णा समर्थक
सुनील आण्णा शेळके
सुनिल आण्णाच विकासाच्या जोरावर विजयी होतील नक्की
बाळा भाऊ 96000 हजारानी पडले होतात आणि लोकांना काय आव्हान करताय विकासवर बोला साहेब अजून पराभवाचची सल आहे मावळ च्या जनतेला माहिती आहे आपण काय लायकीचे आहे दमदार दिलदार आणि मावळचे पुन्हा आमदार only आदरणीय सुनील आण्णा शेळकेच होणार 💪✌️
सुनील शेळके फिक्स
Only Sunil anna
अजित दादा,सुजय विखे यांचा अनुभव पाठीशी आहे.बोलण्यात चूक करु नका.लोकांना मतदारांना अश्या गोष्टी आवडत नाही.या टाळ्या, शिट्या नेत्याला चढवतात, भावनेच्या भरात आपण अनेकांना दुखावतो.
एखादा माणूस म्हणजे पक्ष नव्हे,पक्षाशी एकनिष्ठ असणारा पक्षाचा आदेश मानणारी माणसे असतात .....🚩🚩
Mag tar ह्याच्यात ह्यापैकी कुणीच बसत नाही दादा, गेले ते दिवस आता 😂
Sunil shelke Anna jiknar
तुमचा उमेदवार गुन्हेगार तुम्ही स्वतः गुन्हेगार आणि कुणाची गुन्हेगारी संपवणार तुम्ही😂
बाळा भाऊ आम्ही बाप्पु आण्णा बरोबर आहे
पण सुनिल आण्णा नी तुमच्या शब्दावर माघार घ्यायला तेवडी तुमची लायकी आहे का काय केले 10 वर्ष तुम्ही मावळ च्या जनते साठी काय केलं
बाळा भाऊ, पाच वर्षांपूर्वी तुम्ही मंत्री होते आणि आता ?😆
Sunil Anna only
तू तर मराठा आरक्षण विषयी बोलला होता आणि तुमची सगळी टोळी माहित आहे लोकांना
दोघा पैकी कोन्ही निवडुन आले तरी तुम्ही महायुतीलाच पाठींबा देणार त्यामुळे तुम्ही दोघे ही नको 👏👏👏
Only Sunil Aana
Sunil शेळके
Only sunil aana
Only BAPPU ANNA ✌️👑🔝
भेगडे तु निवडून येत नसतो😅😅
खोट बोलतो सगळ बाळा भेगडे
मोदींच्या विरोधात फक्त सगळे विरोधी पक्षनेते ekatra आलेले ,अण्णांच्या विरोधात पक्षातल्या लोकांची पण गरज पडलीय, आणि ti ka पडलीय ईतके समजण्यास mavalchi janata हुशार नक्कीच आहेत 😂
गुन्हेगारी संपवायची म्हणतोय, गुन्हेगारी मुक्त तालुका करायचं म्हणतोय. अवघड आहे
बाळा भाऊ भेगडे ❤
One side king ahe shelke ...one side padla 😂😂😂😂
Bapu bhegade नही etka भाषण kel pn bala bhegade cha भाषण खूप hot bakichya ch pn main mansach long speech pahije hot
तू ज्या वेळेस मुंढे यांना विसरला तिथच तू हरला
Bala bhau jara mitu mitu naka bolu
बाप्पू आण्णाला पुढे करू नका बापू आण्णा आमच्य साठी आदरणीय आहे त्यांना बदनाम करण्याचचे काम तुम्ही करताय
Bala 5 varsha zalay ajun radtoy hoy tu😂😂😂
:hand-purple-blue-peace:भोकरदन गीताताई गावंडे,:सिल्लोड सचिन हावळे पाटील, फुलंब्री मंगेश साबळे ,:बदनापूर डॉ संजय पगारे,कन्नड हर्षवर्धन जाधव
only Bappu Anna
10 zopla hotaka
10 years zopla hotka
Only bapu anna
Yanche lok ale hote amchyakde 500 rs gheun form bharayla ya !!
Mantri pad ghevun pan tumhala kay nahi karta ale ..jo karat tyala nadta
बापु भेगडे आमदार होतील
Aare pan Bapu amdar zhalyvar Tula kay bhetnaar😅😅
😂
🍌
Sunil shelke la pada
Onli Sunilanna shelke 100% nivdun yenar
मराठा आरक्षण वर बोल की रे...... Only जरांगे पाटील फॅक्टर चालणार
1 lakh 8 hajar 😂 hech uttar ahe bala tujha bhashnala
Only Sunil Anna shelke
Only Sunil anna