जतकरांचे उपकार मी आयुष्यभर फेडू शकत नाही - आ गोपीचंद पडळकर आटपाडीत सन्मान सोहळ्यात बोलताना

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 21

  • @PunekarPatil-p5t
    @PunekarPatil-p5t 2 วันที่ผ่านมา +21

    हा माणूसच वेगळा आहे राव 💯 खुप राजकारणी बघितले पण साहेबांची कामाची पद्धत वेगळीच 💯 जे काय असल ते डायरेक्ट असतंय 💯✌️💪

  • @shankarwandare5202
    @shankarwandare5202 2 วันที่ผ่านมา +8

    गोपीचंद तुला पुढील समाज आणि. देशा कार्यासाठी शुभेच्छा.

  • @apparaokawade9514
    @apparaokawade9514 2 วันที่ผ่านมา +7

    सदैव आमचा नेता आमचा स्वाभिमान ❤️ आमचा माणुस आमचा अभिमान ❤️ गोपी शेठ ❤️

  • @RavindraMetkari
    @RavindraMetkari 2 วันที่ผ่านมา +6

    वंचित विस्थापित वारसा पेक्षा वसा जनसामान्यांचा मनी ठसा जशास तसा प्रसंगी ठोसा घूसा नितीतून सोसून प्रस्थापितांच्या ढूशा साकारले अभूतपूर्व ऐतिहासिक राजनैतिक यशा प्रित्यर्थ आपले कृतज्ञतापूर्वक साभार अभिनंदन व वाटचालीस सानंद सदिच्छा!"जरूर बाकि अनेक मात्र आपले नेता नेक अन् इरादा सच्चा"गावगाड्यात स्फूरक सरसावला आत्मनिर्भर स्वयंभू ध्येयनिष्ठ बच्चा बच्चा!

  • @ranvirkamble1023
    @ranvirkamble1023 วันที่ผ่านมา +2

    एकच छंद गोपीचंद🎉🎉🎉

  • @KrishnaSamse
    @KrishnaSamse วันที่ผ่านมา +3

    नक्कीच लवकरच मुख्यमंत्री होणार साहेब

  • @prakashkale801
    @prakashkale801 2 วันที่ผ่านมา +7

    असा शुन्यातून नेता तयार होने पुन्हा नाही
    एक आर आर पाटील आणि दुसरा नेता
    गोपिचंद ❤

  • @KajalKhule
    @KajalKhule 2 วันที่ผ่านมา +10

    भावी मुख्यमंत्री गोपीचंद पडळकर साहेब

  • @bapumote8436
    @bapumote8436 2 วันที่ผ่านมา +6

    ओन्ली गोपीचंद दादा पडळकर साहेब

  • @harshaldhangar2012
    @harshaldhangar2012 2 วันที่ผ่านมา +6

    एकच छंद गोपीचंद 007 असा नेता होणे नाही जय मल्हार जय अहिल्या

  • @dnyandeomakar8207
    @dnyandeomakar8207 วันที่ผ่านมา +4

    Only 007

  • @santoshburungle7840
    @santoshburungle7840 วันที่ผ่านมา +3

    आम्ही जतकर आहे आमचं साहेब आहे आम्ही निवडून दिलेला आहे लावा ताकत

  • @shrikantjoshi1370
    @shrikantjoshi1370 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    ग्रेट गोपीचंद पडळकर साहेब ✌️👍

  • @parbatnale6416
    @parbatnale6416 2 วันที่ผ่านมา +5

    Bhavi CM💐💐

  • @dattatraydhaygude8314
    @dattatraydhaygude8314 วันที่ผ่านมา

    Great bujan lider gopichandji padalkar saheb

  • @vinodrathod678
    @vinodrathod678 วันที่ผ่านมา +2

    Vare neta yalach mahntat neta

  • @Kimg007-vpr
    @Kimg007-vpr 2 วันที่ผ่านมา +5

    007

  • @ganeshshermale4621
    @ganeshshermale4621 วันที่ผ่านมา +2

    Only 007

  • @jijabhaushimple7395
    @jijabhaushimple7395 2 วันที่ผ่านมา +5

    007

  • @mohanhake7393
    @mohanhake7393 วันที่ผ่านมา +3

    007