सर्वांनी आमच्या निमंत्रणाचा मान राखून गुरुमाऊलीच्यां ७५ व्यां वाढदिवसाच्या कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली व गुरुमाऊली श्री विजय परब बुवा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या अश्या सर्व भजनी बुवा ,पखवाज वादक, सर्व बुवांचे चहाते,बुवांचा परिवार,पाहुणे मंडळी,नेते मंडळी या सर्वांचे परब बुवा शिष्य परिवारातर्फे मनापासून आभार असच सर्वांचं प्रेम राहूदे .लक्षणीय उपस्थिती पाहून मन मोहून गेल.आणि बुवांनी गेली ६० वर्षे जी भजनरुपी सेवा केली त्याच सार्थक झालं... राम कृष्ण हरी...
सर्वांनी आमच्या निमंत्रणाचा मान राखून गुरुमाऊलीच्यां ७५ व्यां वाढदिवसाच्या कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली व गुरुमाऊली श्री विजय परब बुवा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या अश्या सर्व भजनी बुवा ,पखवाज वादक, सर्व बुवांचे चहाते,बुवांचा परिवार,पाहुणे मंडळी,नेते मंडळी या सर्वांचे परब बुवा शिष्य परिवारातर्फे मनापासून आभार असच सर्वांचं प्रेम राहूदे .लक्षणीय उपस्थिती पाहून मन मोहून गेल.आणि बुवांनी गेली ६० वर्षे जी भजनरुपी सेवा केली त्याच सार्थक झालं...
राम कृष्ण हरी...
होय माऊली....मला सुद्धा हे क्षण माझ्या कॅमेऱ्यात टिपता आले...त्यासाठी धन्यवाद 🙏
कोणीतरी भजन साजरा केला पाहिजे होता
Kel na bhajan
th-cam.com/video/bcbT4nNfRLI/w-d-xo.html
th-cam.com/video/a_wbuqxuj8Y/w-d-xo.htmlsi=uUnNA3wlPaIEb1k6
th-cam.com/video/DFgB1_DdjJc/w-d-xo.htmlsi=J-pUTMWQZ8W2KyuA
th-cam.com/video/Lbsu7xGN_WI/w-d-xo.htmlsi=PLy3H9PTmP5b8QGB
येवढ्या सगळ्या बुवांचा सत्कार केला तर गुंडू सावंत बुवांचा ही झाला पाहिजे होता हे माझं प्रामाणिक मत आहे
त्यांचाही झाला
त्यांना...त्यांचे फोटो पण पाठवले...विचार बुवांना
विडीओ मध्ये कुठे दीसल नाही
Aahet bagha.....me swata tyanch photo kadhun pan tyana pathavala
झाला असेल तर माउली क्षमा असावी
एकदा व्हिडिओ परत बघा
लोके बुवा नाही आहेत का
Aahet...check Kara