खूपच अप्रतिम माहिती आम्हा सर्वांना सांगितली यामुळे आमच्या ज्ञानामध्ये आणि परंपरेची जोपासना... आहार औषधी अनेक चांगले गुणधर्म सुंदर संकल्पना मांडलेली आहे त्याबद्दल मी मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो.....
खूप छान माहिती सांगितली सर...आमच्या कडे ही सटू आईची पूजा पाचव्या दिवशी करतात पाटा पूजतात तुम्ही सांगितलेल्या वस्तू पूजतात आणि रस्सा पाटवडी करून नैवेद्य दाखवतात
आपल्या , पूर्व जन्मातील कर्मानुसार , आपला आजचा जन्म असतो , म्हणजे ज्या लोकांनी चांगलं काम केलं असत , त्या लोकांचं या जन्मी खूप चांगला होता , चांगलं करियर , चांगलं आरोग्य आणि इतर गोष्टी
आनंद सर, सटवाई देवी आणि तिची पूजा, तिचे महत्व, पूजेसाठी लागणारे साहित्य व त्यांचे प्रयोजन, याबद्दलची उत्तम माहिती तुम्ही सांगितली. माझ्या नवजात नातवाची सटवाई पूजा आज आम्ही करणार आहोत. आपले आशीर्वाद व शुभेच्छा बाळाला मिळावेत ही विनंती. खूप धन्यवाद !!
सर नमस्कार एक महत्वाचा प्रश्न आहे जर लहान बाळाच्या अंगावरून सटवाई देवी च चिन्ह (सोन्यातले) हरवले किव्हा चोरी गेलं असल्यास ह्या वर काय उपाय असावा ह्या बाबत कृपया मार्गदर्शन करावे नितीन पाटील 9923760111
सर देव पावला म्हणायचं तसा तुमच उत्तर आले धन्यवाद महाराष्ट्रात बर्याच कुटुंबात हीच अडचण आहे की सर्व पूजा आर्चा करून ही बाळाचं भाग्य का बदलत नाही तर शेवट चा उपाय म्हणजे सटी आई ची सेवा ती कशी करायची अशी हरवली किव्हा चोरी गेल्यास परत नवीन घडवल्यास पुजा कशी मांडायची हा प्रश्न बहुतेक लोकांना असतो जो मी आपल्या समोर मांडला आहे
फार उपयोगी माहिती आहे आता या पद्धती लोप पावत चालल्या आहेत आम्ही आमच्या बाळाच्या वेळी ही पुजा केली होती पण त्या वेळी माझ्या मामी व आईने मिळुन हे सगळे केले होते आता माझ्या मुलाला दिवस आहेत तुमची ही माहिती खूप उपयोगात येईल माझ्या धन्यवाद
आमचा वन बीएचके फ्लॅट पुण्यामध्ये नरेगाव ला ५८५ स्केअर फुट तर त्या देवारा किती लांबी रुंदी असावी मला जरूर प्रश्नाचे उत्तर द्या मी वाट पाहते तुमचं उत्तर येईल ते साईबाबांच्या कृपेने
Om Sai Ram, let me tell you that my grandson was kept in NICU, after birth, so I couldn't do this pooja. He was kept in the machine. Can you tell me what should we do now.
खूपच छान माहिती जी सध्याच्या काळात आवश्यक आहे
खूपच अप्रतिम माहिती आम्हा सर्वांना सांगितली यामुळे आमच्या ज्ञानामध्ये आणि परंपरेची जोपासना... आहार औषधी अनेक चांगले गुणधर्म सुंदर संकल्पना मांडलेली आहे त्याबद्दल मी मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो.....
खुप छान माहिती गुरुजी हरी ओम धन्यवाद,
फारच सुरेख सटवाई ची गोष्ट सांगितली जी की आम्हाला माहित नवती ती माहिती पण त्या मुळे मिळाली.. धन्यवाद साहेब 🙏🙏
खूप छान माहिती सांगितली सर...आमच्या कडे ही सटू आईची पूजा पाचव्या दिवशी करतात पाटा पूजतात तुम्ही सांगितलेल्या वस्तू पूजतात आणि रस्सा पाटवडी करून नैवेद्य दाखवतात
मंत्र लिहून पाठवा
हो खूपच उपयुक्त माहिती
खूप आवश्यक होती. सटवाई हे नाव ऐकलं होतं ती बाळाचं नशीब लिहीते हे माहिती होते. पण तुम्ही विस्तृत माहिती दिली. धन्यवाद
आमच्याकडे पाचवीला सटवाई पूजतात. पण तुम्ही छान माहिती दिली. धन्यवाद.
गुरूजी खूप छान माहिती दिली धन्यवाद
तुम्ही जी वेगवेगळी माहिती देता त्याबद्दल धन्यवाद. सुंदर आणि उपयोगाच्या असतात.
खूप छान माहिती दिली, धन्यवाद
Kupch sundr mahiti dilit dhanyavaad guruji
खूप छान माहिती दिली सर
आनंद सर सत्य आहे, तुम्ही दिलेल्या माहितीनुसार बरोबर आहे,
अती सुंदर आणि छान माहिती दिली
खुप छान माहीती सांगितली धन्यवाद
खूप छान माहिती सांगितली सर धन्यवाद
खुप छान माहिती सागितली सर 🙏🏻🙏🏻
तुम्ही सांगितले तसेच करतात..खूप छान माहिती व आपली संस्कृती त्या निमित्त माहित होते
खुपच छान माहिती दिली आहे ! 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍,😉
खूप छान माहिती दिली.
खूप छान माहिती आजच्या काळात उपयुक्त
आजपर्यंत कधीच ऐकली नाही
छान माहिती 🙏🙏
धन्यवाद सर🙏🙏
Very good video maa satubai chi kahani changli watli aaj paryant fakt pooja karaycho parantu aaj tache marm samjle thanks
खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल आभार
Khup chan guruji
Thnx sir,,,i was not knowing i was really not knowing.. Thnx a lotttttt.. God bless u
खूप छान माहिती दिली
खूप खूप धन्यवाद
,******khup Chan mahiti milali. .thanks
खूप छान माहिती सर
छान👌👍........
छान माहीती दिली
Khoup chaan batmi sir
Dhanyavaad.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Khup mast sangitla sir
कोणत्याही गोष्टला मानने अाणि ती गोष्ट खरोखरच वात्तविक रित्या अस्तीत्वात असते यात फरक आहे.....सटवाई देवी एक काल्पनिक पाञ आहे....हेच सत्य आहे....🙏😇
Khup..chan.. sir...changli.. information.dilit......aamchya..kade .5 th..day..la..pujan..aste...tyat..pati..pencil..pustak..vahi..pen..thewtat......puranpoli...cha..naivaidh..kartat.......sasarche..lok..yetay..pujnala..
ओम साई राम...🙏🙏🙏
माऊली आपण साती आसरा किंवा सात मातृका ह्या बद्दल सविस्तर मार्गदर्शन करा.
Very new and innovative video
Khup chaan sir
Very interesting Sir I remember the old days of pooja pacahvi and enjoyed your video newly Sri Swami Samarth
Khup Chan Mahiti 🚩🕉️🔱🙏
Much Chan mahiti dilita danyvda
Chhan mahiti dilit .Sir,
माहिती दिली आहे थँक्यू 🙏
Kharach sir khup chan mahiti sangitali aabhari aahe😊🙏🙏
खुप छान 👌👌
तुम्ही खूप छान माहिती दिलीत.
Sir... Khup Chan Chan Chan Ahe
Kup chan mahithi dile danyvad
Khup chan mahiti deli dhanywad guruji🙏🙏
छान माहिती दिली.धन्यवाद
खूपच छान माहिती सागितली धन्यवाद
सर खूप छान माहिती दिली आमच्या कडे कोकणात सटवाइची पूजा पाचव्या दिवशी करतात
माहीती खुप छान वाटली.
खूप छान माहिती दिलीत धन्यवाद सर
माहीत नसलेली खूप छान माहिती दिली
Khup.chan.maheti
Khup chan mahiti sir... om sai ram 🙏
खूपच छान माहीत सांगितली सर
Dhanyawad Aanand sir
Chan mahiti dilli
Khup chan sir
Chan mahiti milali,,
Khup Chan mahiti ,
Khup chhan Sir Om Sai Ram🙏
खूपच छान.
छान माहिती सांगितली सर
Nice.. खरंच नशीब आधी लिहलं जात का?
Khup Chan mahiti sangtle Sir ,Thank U
Khup chhan mahiti
Dili 🙏🙏🙏
Ek Number katha Sir
आपल्या , पूर्व जन्मातील कर्मानुसार , आपला आजचा जन्म असतो , म्हणजे ज्या लोकांनी चांगलं काम केलं असत , त्या लोकांचं या जन्मी खूप चांगला होता , चांगलं करियर , चांगलं आरोग्य आणि इतर गोष्टी
👌👍🙏💅
Om sai ram. Happy Mother's day☀
ओम साई राम, खूपच छान सर
हो हे खरं आहे पण मन ,आयुष्य हयात ताळमेळ .........
आनंद सर, सटवाई देवी आणि तिची पूजा, तिचे महत्व, पूजेसाठी लागणारे साहित्य व त्यांचे प्रयोजन, याबद्दलची उत्तम माहिती तुम्ही सांगितली.
माझ्या नवजात नातवाची सटवाई पूजा आज आम्ही करणार आहोत.
आपले आशीर्वाद व शुभेच्छा बाळाला मिळावेत ही विनंती.
खूप धन्यवाद !!
Khup ch chan mahiti dili sir..itaki khol mahiti nvti ya aai baddal..fakt pujtat an kahi tari shastr kartat itakch mahit hot...pn tumi pratek mahiti khupch khol paren an chan savistar deta..tya baddal manapasun thankuuuu

Aamcya kade balntin bai cya bed khalti puja karatat white pepar aani pen mankhade 5 ,,,chapati gul
सर नमस्कार
एक महत्वाचा प्रश्न आहे
जर लहान बाळाच्या अंगावरून सटवाई देवी च चिन्ह (सोन्यातले) हरवले किव्हा चोरी गेलं असल्यास ह्या वर काय उपाय असावा ह्या बाबत कृपया मार्गदर्शन करावे
नितीन पाटील
9923760111
तसा चिंता करण्याचे काही कारण नाही नवीन आणून पुन्हा घालू शकता
सर देव पावला म्हणायचं तसा तुमच उत्तर आले
धन्यवाद
महाराष्ट्रात बर्याच कुटुंबात हीच अडचण आहे की सर्व पूजा आर्चा करून ही बाळाचं भाग्य का बदलत नाही तर शेवट चा उपाय म्हणजे सटी आई ची सेवा
ती कशी करायची
अशी हरवली किव्हा चोरी गेल्यास
परत नवीन घडवल्यास पुजा कशी मांडायची
हा प्रश्न बहुतेक लोकांना असतो जो मी आपल्या समोर मांडला आहे
खूप छान माहिती सांगितली
Khup sunder mahiti
🙏 Nice job 👌
खूप छान माहिती मिळाली.... धन्यवाद ...🙏
धन्यवाद सर खुप छान माहिती दिली.
Ajun ya baddal mahiti sanga sir plz
Khoop chan mahit thanks
Ajkalchya shiklelya baikanna kahihi awdat nahi satat naka muradtat tacha far raag yeto
Amhi pata warwanta, fule vidyachi pane,supari, chandichi putali thewun puja kartoo
Sir Mala sati asara baddal mahiti pahije please
उत्तम प्रकारची माहिती सांगितली खरं तर काही ठिकाणी अशी योग्य माहिती माहित नाही.
Sir also tell how to do baravi chi puja
फार उपयोगी माहिती आहे आता या पद्धती लोप पावत चालल्या आहेत आम्ही आमच्या बाळाच्या वेळी ही पुजा केली होती पण त्या वेळी माझ्या मामी व आईने मिळुन हे सगळे केले होते आता माझ्या मुलाला दिवस आहेत तुमची ही माहिती खूप उपयोगात येईल माझ्या धन्यवाद
Khup chhan
Upyukt mahiti
Kup chan
छान माहिती सांगितली धन्यवाद
आमचा वन बीएचके फ्लॅट पुण्यामध्ये नरेगाव ला ५८५ स्केअर फुट तर त्या देवारा किती लांबी रुंदी असावी मला जरूर प्रश्नाचे उत्तर द्या मी वाट पाहते तुमचं उत्तर येईल ते साईबाबांच्या कृपेने
सर मला माझ्या आयुष्यातील सर्व माहिती भेटु शकते का मला माहिती पायजे आहे तर माझ्या नंबर आहे 8928223854 हा नंबर वरती फोन करू शकतात
8805632064 यहाँ पर संपुर्ण जानकारी मिलेगी
सटवाईची आसिच पुजा असते आमच्या कडे
Om Sai Ram, let me tell you that my grandson was kept in NICU, after birth, so I couldn't do this pooja. He was kept in the machine. Can you tell me what should we do now.