ऐनवेळी रिसॉर्टमधील cctv फूटेज बघताच जबरदस्त उलगडा हर्षचा डाव त्याच्यावरच उलटवत मुक्ताचाजबरदस्त धमाका

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 12

  • @vaishaliraje772
    @vaishaliraje772 หลายเดือนก่อน +4

    चिंता करीतो विश्वाची......मुक्ता. हे सगळ करुन ती क्लीनिकला कधी जाते.

  • @PushpawatiGurav
    @PushpawatiGurav หลายเดือนก่อน +1

    Wow best

  • @jppilankar8220
    @jppilankar8220 หลายเดือนก่อน +14

    नकार दिली नाही म्हणत. नकार दिला म्हणतात. मायमराठीची वाट लावू नका.

    • @sapnapatilmestry
      @sapnapatilmestry หลายเดือนก่อน +1

      ती खूप जास्त घाई करते ह्याच नाव त्याला चालू अस्त

  • @dayanandchavan2517
    @dayanandchavan2517 หลายเดือนก่อน +1

    Wow best sirle no 1❤❤❤❤❤❤❤❤

  • @smitakurtkoti7780
    @smitakurtkoti7780 หลายเดือนก่อน +1

    आदीत्य कीती उर्मट आहे फोन दील्यावर थँक्सही म्हणला नाही मुक्ता आवडत नाही म्हणून काय झाली बीघडलेली मुले दागवून वाईट संदेश दैउ नका

  • @kanchanpipare
    @kanchanpipare หลายเดือนก่อน +4

    💞❤️🧡

  • @shobhanakale2980
    @shobhanakale2980 หลายเดือนก่อน +1

    नकार दिली असली नाही म्हणत . नकार दिला असला म्हणतात . अहो, तुम्ही लिहिलेले वाचता ना ? मग जरा शुद्ध अशुद्ध ची समज असलेल्या कडून लिहून घेऊन मग वाचा ना , मराठीचा किती खून करताय ?
    आणि भरकटत चाललेली ही मालिका आता बंद करा . कशाला उगाच टीव्ही वरील जागा अडवताय?