आई,काय सुप्पर गीतरचना,.आवाजाला तर तोड नाही.चाल तर किती छान लावली आहे.आई खरंच तुम्ही ग्रेट आहात.कोणत्या शब्दात मी तुमचे आभार मानू हेच सुचत नाही.पांडूरंगाची कृपाच माझ्यावर झाली आहे म्हणायची,की अशी सर्वगुणसंपन्न.मधापेक्षाही गोड अशी माझी आई ,माझ्या आयुष्यात मला पुन्हा भेटली आहे.आई ❤❤,🙏🙏👌👌
आई, काय सुप्पर गीतरचना,. आवाजाला तर तोड नाही. चाल तर किती छान लावली आहे. आई खरंच तुम्ही ग्रेट आहात. कोणत्या शब्दात मी तुमचे आभार मानू हेच सुचत नाही. पांडूरंगाची कृपाच माझ्यावर झाली आहे म्हणायची, की अशी सर्वगुणसंपन्न. मधापेक्षाही गोड अशी माझी आई, माझ्या आयुष्यात मला पुन्हा भेटली आहे. आई❤
ताई तुमची गीत रचना खूप सुंदर असते.तुमचा आवाज छान आहे. मी नेहमी तुमची गाणी ऐकत असते.अशाच गात रहा.पुढील वाटचालीसाठी तुम्हांला मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.🎉🎉
खूप छान mavshi...❤ मस्त गीत जोडले Mavshi तु आणि खूप छान गायले स गीत तुला तोड नाही छान गीत रचना केली आहे. लिहावे तर खूप वाटत आहे पण शब्द नाही mavshi असे गायन केले आहे....❤❤
आई,काय सुप्पर गीतरचना,.आवाजाला तर तोड नाही.चाल तर किती छान लावली आहे.आई खरंच तुम्ही ग्रेट आहात.कोणत्या शब्दात मी तुमचे आभार मानू हेच सुचत नाही.पांडूरंगाची कृपाच माझ्यावर झाली आहे म्हणायची,की अशी सर्वगुणसंपन्न.मधापेक्षाही गोड अशी माझी आई ,माझ्या आयुष्यात मला पुन्हा भेटली आहे.आई ❤❤,🙏🙏👌👌
तुम्ही केलेली पूर्ण कमेंट मी आईला वाचून दाखवली आईला खूप छान वाटलं खूप खूप मनापासून धन्यवाद.🙏🙏
आई,खूप छान वाटतंय. प्रत्यक्ष भेटायची तुमच्याशी बोलायची खूप ईच्छा आहे.कधी एकदा भेट होतीय असं वाटतंय.
माऊली खूपच छान रचना खूप आवडली तुमची की तर अशीच गीता टाकत राहा आम्ही तुमची गीत रोज ऐकत आहोत
❤
😂😊@@SavitaPatil-m6c😅😅😅❤ 4:10 ❤
खरंच खरंच धन्यवाद माऊली तुम्ही 4g
आणि 5g च्या जगात तुमच्यासारख्य माऊली मुळे अजूनही आपली संस्कृती टिकून आहे
🙏🙏🙏
डोळ्यातून घळा घळा पाणी कधी वाहून सुकल कळले नाही .अतिशय सुंदर माउली❤🙏
😥🙏🙏
आई, काय सुप्पर गीतरचना,. आवाजाला तर तोड नाही. चाल तर किती छान लावली आहे. आई खरंच तुम्ही ग्रेट आहात. कोणत्या शब्दात मी तुमचे आभार मानू हेच सुचत नाही. पांडूरंगाची कृपाच माझ्यावर झाली आहे म्हणायची, की अशी सर्वगुणसंपन्न. मधापेक्षाही गोड अशी माझी आई, माझ्या आयुष्यात मला पुन्हा भेटली आहे. आई❤
धन्य माऊली डोळ्यात पाणी आले अशा माऊलीचे गणित ऐकून संस्कार टिकेल
अप्रतीम काव्यरचना गीतकार गायन सर्वच उत्कृष्ट... धन्यवाद माऊली
2:49 अतिशय सुंदर चाल गायली धन्यवाद मावशी आपणास पांडुरंग उदंड आयुष्य लाभो जगभरात आपला आवाज घुमत राहील 🙏🙏🚩
🙏🙏🙏
अतिशय सुंदर, मागील वर्षी माऊलींच्या पालखीचा अनुभव घेतला
छान आवाज,
ग्रामीण आवाजाला दाद दिली पाहिजे.
मन तृप्त झाले माऊली...🙏🥰💐
मन प्रसन्न झाले धन्यवाद माऊली 🙏💫
ताई तुमची गीत रचना खूप सुंदर असते.तुमचा आवाज छान आहे.
मी नेहमी तुमची गाणी ऐकत असते.अशाच गात रहा.पुढील
वाटचालीसाठी तुम्हांला मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.🎉🎉
जय हरी माऊली
खुप छान
खुप छान आहे . मावशी तुमचा आवाज माऊली
खुपच छान पांडुरंगाचे गाणे गायले मावशीने 👌👌
मन प्रसन्न झाले माऊली
😊😊😊😊😊❤❤❤❤❤❤ खुप छान चाल आहे धन्यवाद
जब वीआईपी😊
तुमचे प्रत्येक भजन आम्ही ऐकतो मन आनंदी होत तुमचं प्रत्येक गीत खूपच छान आहे ❤❤❤
राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 🙏🙏
😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢आई 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏धन्यवाद
छान म्हंटले आहे ❤आई 🙌🏻🙇♂️
..... जय हिंद 🇮🇳
विठू माऊली जय महाराष्ट्र
super आवाज
खूप खूप छान अभिनंदन 💐💐
किती छान आवाज आहे ताई तुमचा
मावशी खंरच खुप छान❤❤
खूप खूप भारी 😊
धन्यवाद.मन प्रसन्न झाले.
Jay Hari mauli, very nice song 💐😍💯👌👏💖
खरच मन प्रसन्न झालं काय आवाज आहे ❤
राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी
खूप छान गीत आहे धन्यवाद ताई राम कृष्ण हरी
अप्रतिम खूप छान ताई 🙏🙏🙏🙏
खूप छान काकू
खुप खुप छान गाणं आहे अति सुंदर ❤❤❤❤
Khup chan🎉🎉❤❤
खुप छान मावशी
खूप छान आई जय हरी माऊली 🙏🙏
खूप खूप छान अप्रतिम ❤
Ram Krishna Hari
👌👌👌👍🙏🙏
👌👌👌
👌👌👌👌👌
🙏👏🙏👏🙏👏🙏👏
अप्रतिम
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
🌹🌹🙏🙏🌹🌹🌎🕉️❤️
Khupch sundar🎉🎉🎉
🙏🙏🎉
आई सुपर एक नंबर आहेत तुम्ही
जय हरी माऊली
जय हरी माऊली 🚩🚩🙏🙏
❤❤❤ आई
ऐक नंबर आई 👍
🙏🙏
खुपच सुरेख
खुप छान
छान आहे
खुपचं छान आवाज आहे मावशी तुझा
Very nice ❤❤
Thanks 🤗
हरी ओम विट्ठल
हरी ओम विठ्ठला ❤❤❤
👌👌👌👌👌👌👑
खूप छान गायल्या
खूप छान mavshi...❤ मस्त गीत जोडले Mavshi तु आणि खूप छान गायले स गीत तुला तोड नाही छान गीत रचना केली आहे.
लिहावे तर खूप वाटत आहे पण शब्द नाही mavshi असे गायन केले आहे....❤❤
❤️🙏 sir
Khup chan kanta tai
🙏🙏
👌👌✨✨🙏🏻🙏🏻☺️💐
🙏🙏
ॲक्टर पेक्षा खूप छान ☺️
👌👌👌👍👍
खूप खूप छान आवाज आहे आई
🙏🙏
अति सुंदर गाणं ❤❤❤❤❤
नाद.नाय.करायचा.मावशीचा
🙏🙏🙏
जय हरी
खूपच छान माई 🙏🙏🌺
Jai Mata Di 🙏
Khupch chhan tai👍🪷🙏🙏
Nice👍🙏🙏
मस्त गायला बर का काकु मला आवडल गित 👏
खुप छान 👌👌
खूप छान आहे गीत 🙏🙏🙏
Wow super voice ❤
Tabla sobay asta tr khup chaan asta dada❤
Ram krishna hare
Chhaan......
♥️♥️👍👍
आई खूप छान आवाज 🙏🌸🙏 कृतज्ञ
🙏🙏✨खूप छान मावशी ✨🙏🙏
खुप सुंदर आवाज आणि ओव्या खुप सुंदर 👌👌👌
खुपचं छान मावशी 😊😊😊
गीत आणि आवाज खुप खुप छान
❤🙏🚩
जय हरी आई साहेब
मावशी खूपचं छान आवाज आहे 👌👌🌹❤
Khup Sundar gayl ghan
एक नंबर आईसाहेब
Thank you
खूप सुंदर गीतरचना
मस्तच ..........
खुप सुंदर गायलं आई❤❤
🙏🙏
माई कुठल्याही संगीता पेक्षा कंठ छान धन्यवाद ताई
किती छान गोड गायले ताईने
खूप छान ताई
खरच आत्या तुला पांडुरंग प्रसन्न आहे
Thank you so much🙏🙏
Kup Chan Aai