खुप चांगली माहिती दिली sir माझ्याकडे कढीपत्ता पीक आहे जमिनीत चुनखडी असल्याने पाने पिवळी होत आहेत लक्षणे ferrous आणि मॅग्नेशियम deficiency ची आहेत उपाय सांगा pls
नमस्कार सर ,माझ्याकडे द्राक्ष बाग आहे .सध्याचा प्लॉट जवळपास 60 दिवसाचा झालेला आहे , द्राक्षाचे घड पिवळे पिवळे दिसतात आणि त्या घडाच्या दांडी वरती लालसर कलर दिसत आहे, जमीन चोपण प्रकारची आहे,
नमस्कार योगेश सर ! आपण आपल्या कांदा पिकामध्ये योग्य खतमात्रा दिलेली आहे. आपल्या कांदा पिकामध्ये रसशोषक किडीचा आणि बुरशीचा प्रादुर्भाव आहे. नियंत्रणासाठी आपण प्रोफेक्स सुपर (प्रोफेनोफॉस + सायपरमेथ्रीन) @ २५ मिली + साफ (कार्बेडाझिम + मॅंकोझेब) @ ३० ग्राम प्रति पंप फवारणी करावी. तसेच ३ दिवसानंतर पिकाच्या वाढीसाठी १३:४०:१३ @ ७५ ग्राम + सूक्ष्म अन्नद्रव्ये (चिलेटेड ग्रेड २) @ २० ग्राम प्रति पंप फवारणी करावी. असेच दहा दिवसानंतर आम्हाला आपल्या पिकाची स्तिथी सांगावी. तसेच आपण आपल्या पिकाचे फोटो, आपली समस्या आणि आपला अनुभव अँप मध्ये पोस्ट करू शकता. जेणेकरून आपण एकत्रितपणे आपल्या प्रगतीसाठी पूर्ण मदत करू. धन्यवाद.
चुनखडीयूक्त जमिनीविषयी माहीती दीली .धन्यवाद सर
खूप चांगली माहिती दिली सर मला चोपण जमिनी बदल माहिती मिळेल का मी १५/६/२१ ला ऊस लागवड केली आहे १०००१ वाढ होत नाही
Sir super sonakshi vishayi mahitey pahije
Chunkhadichya jaminit amba lagwad hote ka
सर पपई पिक रोगावरील उपचार सांगावे
sir haldi var chunkhaadi cha effects disto karpa pivle pana khup ahe upy sanga
सर माहिती खुप छान परंतु पाउस सतत चालू असताना काय करावे.
माझी जमिन चुनखडी ची आहे खूप चांगली माहिती दिली सर
Sir Dalimbasathi Ha upay chalel ka aani Ferrous cha aani unhacha Kay samband
माहिती छान आहे सर
सर,ङालिंब व केली पिकांविशयी माहिती द्यावी
सर आंबा , जांबुळ लागवड व चुनखडी युक्त जमीन यावर vedio असेल तर पाठवा
खुप चांगली माहिती दिली sir
माझ्याकडे कढीपत्ता पीक आहे जमिनीत चुनखडी असल्याने पाने पिवळी होत आहेत लक्षणे ferrous आणि मॅग्नेशियम deficiency ची आहेत उपाय सांगा pls
Use sulfates of both
या मधे दिलेला स्प्रे आपण सुपर sonnaka वरती ( काडी तयार होताना पाने पिवली पडल्यास ) जून जुलै मधे देऊ शकतो का ?
सर ही सर्व रसायन एकाच वेळी म्हणजे एकाच दिवशी सोडायची आहेत का
Sir acid toxisity jhali tar
Mazi jamin ahe tshich . Ani mazi cotton chi pane pivli pdt ahe. Upay sanga. Sheti kordwahu ahe
नमस्कार सर ,माझ्याकडे द्राक्ष बाग आहे .सध्याचा प्लॉट जवळपास 60 दिवसाचा झालेला आहे , द्राक्षाचे घड पिवळे पिवळे दिसतात आणि त्या घडाच्या दांडी वरती लालसर कलर दिसत आहे, जमीन चोपण प्रकारची आहे,
Same problem तुमचा संपर्क kr द्या
फेरस सल्फेट ची फवारणी केली तर चालेल का
या ऍसिड ट्रीटमेंट ने जमिनीचं सगळं वाटोळं होईल
सर वरील खते कोणत्या स्टेज ला दिली गेली पाहिजे
pani touchya adhi kadhihi deu shakta
कोणत्या स्टेजला ही पद्धत द्राक्ष बागेत वापरली पाहिजे
पानी मदे सोडियम असेल तर काय करावे
calcium cha wapar wadhwaycha. tyane sodium khali jatat
Nice info sir.....
आपण जी माहीती देता तुमच्याकडे चुनखडीचे जमीन असेल तर अगोदर तुम्ही करा मग सागां
पाणी आणि खते रात्री का द्यावे
ferrous var un padu naye mhanun
Ferrous jar sandyakali 5ntr dile tar chalel ka
very important information
superb information
सर sulphuric acid powder की liquid मध्ये मिळते ?कोणत्या कंपनीचे मिळेल आणि काय rate मध्ये plz कळवा मो 7507273711
चुनखडी जमिनी मद्ये सोयाबिन पिवळे होते पर्याय सांगा
इडडा फेरस चा वापर करा
magnesium sulfate 500 ani chelated ferrous 150 spray karayche . 3 divsachya antarane 2 spray
रिकट केलेल्या बाग पोग अवस्थेत औषध माहिती
सर उन्हाळी मका घेऊन 1 महीना झाला आहे तरी मका निळसर होत आहे
नमस्कार योगेश सर ! आपण आपल्या कांदा पिकामध्ये योग्य खतमात्रा दिलेली आहे. आपल्या कांदा पिकामध्ये रसशोषक किडीचा आणि बुरशीचा प्रादुर्भाव आहे. नियंत्रणासाठी आपण प्रोफेक्स सुपर (प्रोफेनोफॉस + सायपरमेथ्रीन) @ २५ मिली + साफ (कार्बेडाझिम + मॅंकोझेब) @ ३० ग्राम प्रति पंप फवारणी करावी. तसेच ३ दिवसानंतर पिकाच्या वाढीसाठी १३:४०:१३ @ ७५ ग्राम + सूक्ष्म अन्नद्रव्ये (चिलेटेड ग्रेड २) @ २० ग्राम प्रति पंप फवारणी करावी. असेच दहा दिवसानंतर आम्हाला आपल्या पिकाची स्तिथी सांगावी. तसेच आपण आपल्या पिकाचे फोटो, आपली समस्या आणि आपला अनुभव अँप मध्ये पोस्ट करू शकता. जेणेकरून आपण एकत्रितपणे आपल्या प्रगतीसाठी पूर्ण मदत करू. धन्यवाद.
मॅग्नेशियम साल्पेट, सट्रिक एसिड, etc.
हे औषध आपण थ्रीप्स साठी सांगितला होता
मध्ये मध्ये music नका टाकू
सर .सल्फ्युरिक ॲसिड मुळे गांडुळ मरतात काय .
sulfuric acid jast panyat dyayche. nahi marat gandul
चुनखडी जमीन आहे कंदमाशी लागली आहे
सर माझ्या आंबा बागेत सर्व झाडे पिवळी झाली आहे.
I think आपण jivamrut wstd d composer द्या
सब तयिताल्सहिंदी अथवा englishमें दिए जाने पर उपयोगी होगा
+NR CHANDRA Nagar marathi
+shetkari majha fe deficense sathe salpuric acid tume shyly prmane sodlys tyjast zalys problem whonr ka
ok
पानांचा कडा वळलेल्या आहेत..
उपाय संगा
65 दिवस ला भुरी दिसतात
Tumcha mobail number patava