सर आम्ही आपल्यावर वीश्वास ठीऊन खरेदी करता..आपन कोनाला धोका देऊ नका म्हणजे झालं..हे म्हणन्याच कारन मी रोज माय कंट्री माय राईड चे व्हीडिओ रोज पहातो..त्यांच्या कुंज मोटार्स..बाबा मोटार्स दील्ली चे लोक खुप फ्रॉड करत आहेत
दादा तुझा प्रयत्न खूप चांगला आहे..... पण हे दुकान वाले वाटेल त्या किमती लावत आहेत.... अश्याने यांच्या गाड्या कोण घेतं का हाच प्रश्न पडलाय...... सर्व सामान्य लोकांना परवडतील अश्या किंमती लावा जरा....
तुच गाडी घे ,,, प्रत्येक गाडी मध्ये भाऊ ने व्हिडिओ च्या माध्यमातून 75000 ते 1.50 लाख जास्त लावलेत ।। भाऊ व्हिडिओ च्या माध्यमातून पैसे कमी कर ।। लुटू नकोस गरिबांना भाऊ व्हिडिओ च्या माध्यमातून
बोलेरो गाड्या खुप महाग आहेत, २.५० च्या वर कोणीही घेणार नाही, आणी स्कॉर्पीअो, ४ .५० च्या वर कोणीही घेणार नाही, एकंदरीत प्रचंड माहागड्या गाड्या वाटतात
Kharach
Barobar
मनाच्या किमती लावल्या आहेत.....
Are आम्ही 10 लाखात scorpio S3 घेतली 2018
Channel waracha vishwas swatacha hatane kami karun gheu rahilet baki kahi nahi
एवढी किंमत देण्यापेक्षा नवीन घेतलेली काय वाईट आहे मग
बरोबर आहे
खरए दादा खूप किमती सांगतात हे ...
Rates are too high
बरोबर आहे त्यापेक्षा Tata Nexon XMS petrol Variant yete ९ लाखांत
अगदी बरोबर त्यापेक्षा नवीन घेतलेली पुरती
तुमच्या जवळ येण्याचे काम च ठेवले नाही अगोदर च किमती खूप सांगून ठेवल्यात
सर आम्ही आपल्यावर वीश्वास ठीऊन खरेदी करता..आपन कोनाला धोका देऊ नका म्हणजे झालं..हे म्हणन्याच कारन मी रोज माय कंट्री माय राईड चे व्हीडिओ रोज पहातो..त्यांच्या कुंज मोटार्स..बाबा मोटार्स दील्ली चे लोक खुप फ्रॉड करत आहेत
दादा तुझा प्रयत्न खूप चांगला आहे..... पण हे दुकान वाले वाटेल त्या किमती लावत आहेत.... अश्याने यांच्या गाड्या कोण घेतं का हाच प्रश्न पडलाय...... सर्व सामान्य लोकांना परवडतील अश्या किंमती लावा जरा....
video unlike करायला भाग पाडते तुमची किंमत 🙏
विशाल सर kadakkkkkkkkkkkkk स्टॉक आहे 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥👌👍👍
👌👌 आम्ही माजलगावकर नंबर एक गाड्या आहेत
दणकून वापरलेल्या गाड्या आहेत आणि किंमत पण खूप आहे
Right bhava 😂
Khup chan sir👍🙏🙏💯💯
लय चं किंमत सांगतय हें.... नविन गाडी घेतलली परवडेल 😂
खर आहे 👍
खूप छान विडिओ असतात तुमचे खूप खूप आभारी आहे
Price so higher
Khup mahag car aahet sir
Rate khup ahet gadiche 2012 chi gadi 7 lakh kse deil kon..
Sandesh bhau kiti samjavnar manala ke ya gadya kami chal-lya ahe an khup swasta det ahe br tumhi 😮🙏
शोरूम बंद झाले आहेत का? इतक्या महागड्या गाड्या कोण घेणार
मराठी कार न्यूज फॉलो करतो म्हणून काहीही बनवू नका
कडक गाड्या आहेत सर ,,👍👍👌
😂ghetlyavr naram hotata ..
आभारी आहे 💯🙏🏻
Atishay Ek dam mahag asi gadi ahe video chya madyamatun tumhi baghi ahakta
रेट जास्त आहे
रेट जास्त आहेत
महिंद्रा कार ला रिसेल ला एवढी किंमत नाही
S2 त्यात third hand आणि किंमत 8.25 लक्ष..😒😒
😂👍🏻
S2 🙏😆😆😆
संदेश मोटर्सला मी भेट दिली होती पन...? तिथले कर्मचारी कस्टमरकडे लक्ष देत नाहीत......?
Sir price is very high but, Vehicle good condition. 🙏
Khup kimt sangta
नवीन गाड्याची किंमत सांगत आहे हा यांचे काय शोरुम आहे का य
जय जय राम कृष्ण हरी 🙏🌞🕉🔱
महिंद्रा गाडी च्या किमती जास्त नाही हिमालय मध्ये घेऊन गेलात तरी बंद पडणार नाही. ः
मेंटेनन्स फार कमी आहे. स्कारपीओ एस 11 नवीन कीमत बावीस लाख आहे.
एक नंबर स्टोक
फार कमी किंमत सांगता राव तुम्ही....🤣
आम्ही 2019 ची गाडी घेतली 64 हजार किलोमीटर झालली गाडी ३लाख ५० हजार
कोणती
@@somnathbachkar9219 बोलेरो
@@manthanugale6821 Short aahe ki long aahe
Sir kute घेतली सांगा थोडा माहिती
मला pn पाहिजे o असेल changli tr bga
आपला व्हिडिओ पाहिला नंतर ठरवल नविनच शोवरुमची गाडी घेतलेली परवडेला
बरोबर आहे दादा नविन घेऊन आलेला बर
छान
Black scorpio 🖤 आहे का भाऊ...
सेंकंड हॅन्ड गाडी ची किंमत जास्त वाटत आहे.
रेट खूप लावले आहेत.
महाराजांचा पुतळा नाही मुर्ती म्हणा सर .......?
Sir tumi sadhya beed lach aihat ka mala tumala bheticha aiha
खूपच किंमत सांगितल्या आहेत
गिर्हाईक का वेडे वाटतात
काहीही किम्मत सांगता तुम्ही घेणार का ह्या किमतींमध्ये
नवी कोरी शोरूम मधून घ्यायला काय हरकत आहे
किंमत जास्त आहे सर नवीन घेतलेलीच बरी
Great sir
Khup Chan video Vishal saheb
Tata sumo cha suddha stock cha review Kara sir
Emi available ahe ka purn maharashtra madhe
Sir Solapur madhe he videos banva na please amhala car purchase karyala madat hoile
तुच गाडी घे ,,, प्रत्येक गाडी मध्ये भाऊ ने व्हिडिओ च्या माध्यमातून 75000 ते 1.50 लाख जास्त लावलेत ।। भाऊ व्हिडिओ च्या माध्यमातून पैसे कमी कर ।।
लुटू नकोस गरिबांना भाऊ व्हिडिओ च्या माध्यमातून
सही बोला भाऊ
अरे बाप रे ऐवढी किंमत..गाडी कुणीच घेणार नाही..
Latest video banva sandes motors cha
Kay cheshta lavlya navin gadi ghetleli kay vait ahe
Super bhau❤️🙏👍
रेट लई कमी आहे 😅
खूपच महाग आहेत.
Bhau clujar car cha video tak
किमती बरोबर सांगा फिक्स सांगा म्हणजे तुमचा आणि ग्राहकांचा वेळ वाचेल साहेब
Rate market pekshya khup जास्त आहेत्
आर्टिका गाडी आहे का
Saheb tumhich vika....
I love Bolero plsu 9 setar sir
किंमत निट सांग जरा नाही तर दुकान बंद पडेल लवकरच
शेट्ट एवढा किंमत असती का मायघाल्या
Nice
Somo Chan aahe loan hoile ka
इतकी जास्त किंमत २०१३ - २०१५ मॉडेल बोलेरो ६-७ लाख........ 🙏👌😂
व्हिडिओ छान आहे पण किंमत लयेच जास्त सांगता राव. कोण येईल
Scorpio S2 2014 chi 5 lakh paryant videos taks
रेट जास्त आहेत ,कमी केलं तर घेऊ 👍👍
Cruiser chi एवढी किंमत आहे का बीड चे जास्त रेट आहे
Kay sangalayis kimti ki dukanachi kimma5
He, kay pan. office cha karch kadto ki kay.
खूप जास्त किंमत आहे नविन Scorpio 13 लाखात येती
Commander 4 by 4 aahe ka
2 Lakhat scarpiyo milnar ka ka modal 10
S2 Scorpio aha ka lak 6 parat aha ka
Ya price mdhe thode paise ajun add krun nvin gadi yeil
2018 model
4 ते 4.5 lakh मार्केट चालू आहे
Abi bhau 2012 cha model la 7 lakh mangtayet
Kut milel
Tata vista cha pn video kra
किंमती जरा जास्त वाटतात
शो रुम बर
Bhau cng car cha stock video banov a
Sir bolero la 8 lakh denyapeksha navi brezza yeil 8 lakh madhe
JCB gheta ka 2010 cha
सध्या च्या बाजार भावापेक्षा ही जास्त किंमत सांगता राव
Loan available aahe ka
खूप महाग रेट खूप आहेत तुमचे खूप नाय घेणार कोण
Almost costly aahe showroom la ghetleli best aahe
Nka aanu yancha pudhcha video
Longe bolero kay prize aahe
विशाल भाऊ तुमच्या नंबर द्या कार्स गुरूला मला एक गाडी आवडली आहे थोड बाकी आहे तुमी जर बोलले तर बर होईल
Chan video
किमंती कमी करा गाड़ी च्या
साडे तीन तीन लाखापर्यंत स्कॉर्पिओ मिळेल
Video chya madhyamatun tumhi lutle jau shaktat💯😂
Sir nagar walya sathi lon hot nahi tewdhe prayatna kara
Sir please long bolero khass 9seater cha video available kara please
sir scorpio s11 2020-21 model aahe ka aaslyas kalva
एवड्या कमी कीमती कशा परवडतात राव तुम्हाला 🤣🤣
सुमो छान आहे
Supar dada
Sr jcb cha ek video takaki