चाणाक्ष बिबट्या:एक समस्या, लेखक: श्री.मारुती चितमपल्ली

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ก.พ. 2025

ความคิดเห็น • 56

  • @kishorembhalerao9750
    @kishorembhalerao9750 5 หลายเดือนก่อน +2

    धन्यवाद, आपले वाचन आणि स्वर अगदी सुमधुर, आणि लेखकाने केलेलं निरीक्षण, आणि वर्णन अप्रतिम.छाण

  • @rakeshkondkawar9743
    @rakeshkondkawar9743 7 หลายเดือนก่อน +7

    खुपचं छान ताई तुमचं आवाज आणि अरण्य ऋषी पक्षी तज्ञ मारुती चितमपल्ली यांनी आपल्या अनुभवातून दिलेली माहिती

  • @siddharthrangari8746
    @siddharthrangari8746 5 หลายเดือนก่อน +1

    जंगलात प्रत्यक्ष न जाताही जणूकाही तिथे असल्याचाच अनुभव देणारे लेखन व वाचन..
    छान!

  • @dhananjaypatil3340
    @dhananjaypatil3340 6 หลายเดือนก่อน +2

    अप्रतिम!!! खरोखर आ.चितमपल्ली सरांनी लिहिलेले निरीक्षण व आपले वाचन..... खूप सुंदर.... साक्षात जंगलात नेल मॅडम आपण श्रोत्यांना....

  • @vinayakpawar6741
    @vinayakpawar6741 6 หลายเดือนก่อน +7

    चित्तमपल्लीचे सर्व लेखन छानच आहे

    • @GargeeYogAnand
      @GargeeYogAnand  6 หลายเดือนก่อน +1

      म्हणूनच ना मूळ पुस्तकातून त्याचं वाचन करणं ही गरजेचं आहे ! 😊

    • @bunty2591
      @bunty2591 5 หลายเดือนก่อน

      Tumcha avaj pn khup chan ahe ...ratri aikayla mast vattat stories..mast zop Yeun Jate ...😊

  • @VaibhavMisale003
    @VaibhavMisale003 6 หลายเดือนก่อน +2

    खुप छान विषय आणी माहिती पुर्ण विडीओ 👌🏻

  • @rahuldhale8173
    @rahuldhale8173 6 หลายเดือนก่อน +2

    श्रवणीय आवाज आहे आपला

  • @RaghunathNaik-b9m
    @RaghunathNaik-b9m 7 หลายเดือนก่อน +35

    माझ्या बागेच्या शेजारी पंधरा ते वीस वर्षे एक बिबट्या वाघाची जोडी राहिली असून त्यांनी वानराच्या उपक्रमावर उत्तम नियंत्रण ठेवले आहे मला कसलाही त्रास त्यांचा नाही गावातील कुत्रे मात्र अधून मधून पळवतात इतकेच माझ्या गाई वासरांना अजिबात त्रास नाही

    • @GargeeYogAnand
      @GargeeYogAnand  7 หลายเดือนก่อน +5

      तुमची अजून काही निरीक्षणं असतील तर नक्की कळवा !!!

    • @Marath_008
      @Marath_008 7 หลายเดือนก่อน

      मॅडम आमच्या भागात बिबट्यांची संख्या खुप झपाट्याने वाढत आहे ....! घराभोवती जाळी नसेल तर पाळीव कुत्रे ते ठेवत नाही मागच्याच आठवडयात आमचे कुत्र त्यांनी मारलं जे की या आधी 8-10 वेळा त्याच्या तावडीतून वाचल होत.

    • @vandanaabhade8885
      @vandanaabhade8885 6 หลายเดือนก่อน

      *वानरांच्या उपद्रवावर*

    • @abhijeetjagtap7857
      @abhijeetjagtap7857 5 หลายเดือนก่อน +2

      कुठे आहे तुमची बाग 😮

  • @vilassawant7104
    @vilassawant7104 5 หลายเดือนก่อน

    फार फार सुंदर आवाजातील ऊतम माहिती

  • @manojbhise-patil328
    @manojbhise-patil328 5 หลายเดือนก่อน

    खूप छान विवेचन

  • @balvantparchure8636
    @balvantparchure8636 5 หลายเดือนก่อน

    सुंदर सादरीकरण

  • @suhassoman7270
    @suhassoman7270 6 หลายเดือนก่อน +2

    बिबट्या हा खूप सुंदर प्राणी आहे. मी त्याला दोन वेळा पाहिले आहे. अशा वेळी Tiger tiger, burning bright ही कविता आठवणं कठीण. ती नंतर आठवली.

    • @mp-vy2pz
      @mp-vy2pz 5 หลายเดือนก่อน

      कुठे बघितला

  • @DuniyaAasPass
    @DuniyaAasPass 6 หลายเดือนก่อน +5

    आज leopard आणि Jaguar यातील फरक समजला.. Thank You Madam for this Information.
    आमच्या गावी ऊसतोड चालू असताना, बिबट्याची पिल्ल सापडली होती. खुप लहान होती तरी ती खुस ss खुस ss आवाज करत एकाएकी माणसांच्या अंगावर धावून आल्यासारखी करायची... कोणाचीही त्यांना हात लावण्याची हिंमत झाली नाहीं..
    *बिबट्याची पिल्ल गोंडस पेक्षा आक्रमक अधिक असतात हे मात्र खरे..*

  • @saiecorp5646
    @saiecorp5646 5 หลายเดือนก่อน

    खूप छान वाचन..🎉

  • @umeshgoutam5437
    @umeshgoutam5437 5 หลายเดือนก่อน

    Khup chan

  • @chotebhakti9882
    @chotebhakti9882 6 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती आणि तुमचा आवाजही खूप छान आहे

  • @anantparab3200
    @anantparab3200 6 หลายเดือนก่อน

    अभ्यासपूर्ण विवेचन

  • @rajutambe5837
    @rajutambe5837 5 หลายเดือนก่อน

    Chhan mahiti dilit.asech hyanchya shikari kathan che varnavar post kadha va tyache varnan Kara.aawdel.

  • @mahadevwagh104
    @mahadevwagh104 6 หลายเดือนก่อน

    Very good commentary 👌

  • @maheshdesai7271
    @maheshdesai7271 6 หลายเดือนก่อน +1

    आवाज खूप सुंदर आहे

  • @rammahamuni9771
    @rammahamuni9771 6 หลายเดือนก่อน

    गार्गीजी प्रणाम,अप्रतीम वाचन आणी माहिती .🎉🎉🎉

  • @Mr21051967
    @Mr21051967 7 หลายเดือนก่อน +1

    माहितीपूर्ण आणि रोचक

    • @GargeeYogAnand
      @GargeeYogAnand  7 หลายเดือนก่อน

      चितमपल्ली सरांनी इतकं सुंदर अभ्यासपूर्ण सगळं काही लिहून ठेवल आहे ना की त्यांच्या ज्या विषयाला हात लावला तिथे सोनं उपलब्ध होतं.

  • @sripadgoswami8152
    @sripadgoswami8152 7 หลายเดือนก่อน

    Nice story telling of leopards in india very valuable and important information for animals and forest lovers thanks

  • @amolawarkar5830
    @amolawarkar5830 7 หลายเดือนก่อน

    खुप सुंदर माहिती देण्यात आलेली आहे धन्यवाद.

  • @yogeshvedpathak7523
    @yogeshvedpathak7523 7 หลายเดือนก่อน

    य्याच VDO ची वाट बघत होतो कित्येक दिवस मी .👌👍❤️

  • @vilaspardhe973
    @vilaspardhe973 6 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर माहिती !!! 👍

  • @aps0746
    @aps0746 7 หลายเดือนก่อน

    खूप छान... अभिनंदन गार्गी ..⚘️🌱⚘️

    • @GargeeYogAnand
      @GargeeYogAnand  7 หลายเดือนก่อน +1

      Thank you Dada 🙏

  • @vinodpednekar6835
    @vinodpednekar6835 6 หลายเดือนก่อน +1

    गार्गी जी तुमचं वाचन, आवाज, उच्चार, विराम अतिशय सुरेख आहेत, आपला उपक्रम अतिशय छान आणि स्तुत्य आहे, फक्तं एक विनंती आहे, कृपया संवादा मध्ये बऱ्याच वेळा तुमचा सौम्य हसणं संयुक्तिक वाटत नाही, तेव्हढे टाळावे....

    • @GargeeYogAnand
      @GargeeYogAnand  6 หลายเดือนก่อน +4

      ज्या गोष्टी ठरवून केल्या जातात त्यांना टाळणं सोपं असतं आणि ज्या गोष्टी नैसर्गिक रित्या प्रवाही होतात त्यांना टाळणं कठीण !
      आपण केलेल्या सूचनेसाठी आभारी आहे आणि क्षमस्वही कारण ती सूचना मी स्वीकारू शकत नाही.
      🙏

  • @sambhajipatil5070
    @sambhajipatil5070 7 หลายเดือนก่อน

    छान माहीती. 👍

  • @kailaskumbhar4812
    @kailaskumbhar4812 5 หลายเดือนก่อน

    ❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @prakashsutar89
    @prakashsutar89 7 หลายเดือนก่อน

    ❤ nice information

  • @BAPUROSABLE
    @BAPUROSABLE 6 หลายเดือนก่อน +5

    ज्या भागात बिबट्या चा वावर आहे त्या भागातील सगळे प्राणी जे बिबट्या पेक्षा लहान आहे त एकही दिसनार नाहीत कारण बिबट्या ने त्यांची शिकार केरतो

  • @avinashkamble673
    @avinashkamble673 6 หลายเดือนก่อน

    खुप छान.... सबस्क्राईब केलं आहे...

  • @roshandighore6157
    @roshandighore6157 7 หลายเดือนก่อน +2

    ❤❤❤❤

  • @nitinwakchaure2445
    @nitinwakchaure2445 6 หลายเดือนก่อน +1

    खुप सुंदर माहिती .पण सध्या बिबट्यांची वाढती संख्या शेतकरी आणि त्यांचे पशुधन यांच्यासाठी धोकादायक आणि जीवघेणी ठरत आहे .त्यासाठी योग्य उपाययोजना होणे अपेक्षित आहे.

  • @sumedhgawali2244
    @sumedhgawali2244 6 หลายเดือนก่อน

    Madam
    I Am From Chandrapur District..
    You Know the TADOBA .. National Park
    Please Make a Video Based on Problems Faced By The
    Peoples Who Leaves Near By Forest ..
    When Various Animals Enter In Village..🙏🙏

  • @ganeshshiv1232
    @ganeshshiv1232 7 หลายเดือนก่อน +1

    Mam Jim Corrbet / Aderson stories narration kara you have nice voice.

  • @amolpchaudhary
    @amolpchaudhary 5 หลายเดือนก่อน

    I am confused and Anxious too..may i ask one question pls?

  • @Vloggerkpsingh
    @Vloggerkpsingh 6 หลายเดือนก่อน

    Nice

  • @nandakumardeshpande3847
    @nandakumardeshpande3847 6 หลายเดือนก่อน +1

    Nirbijkaran should not be allowed.

  • @maheshmangade8263
    @maheshmangade8263 3 หลายเดือนก่อน

    नेमकी समस्या ही आहे कि आपण त्याची घरे काबीज केलीत 😂😂😂😂😂😂😂😂