कोणी कितीही बोंबला महाराष्ट्र राज्याला नपुंसक गृहमंत्री लाभलाय आणि तोच मुख्यमंत्री म्हणून बसलाय त्या मुळे फक्त सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल येव्हड ऐकायच आरोपी मोकाट रहाणार
बरोबर कोणताही पक्ष असो प्रत्येक नेत्याचे काही ना काही प्रकरण असतात एक नेता दुसऱ्याच प्रकरण दाबतो तर दुसरा तिसऱ्याच एकच माळेचे मनी सगळे जनतेशी काही देणं घेणं नसतं
कितीही चर्चा करा, पोलीस गृहमंत्र्यांच्या आज्ञा पालन करणारे आहेत. मुंढे ला ब्लॅक मेल करण्यासाठी कठोर कायदे दाखवितील, पण त्यात सुद्धा पळवाटा ठेवतील. केस गुंडाळून निर्दोष किंवा पुराव्या अभावी सुटके साठी.
सर तुमच्यामुळे सध्या देशात सुरु असलेल्या घडामोडी जनतेला समजतील अशा शब्दात आणि ज्या घटना आहेत आहेत त्यांच्या मुळाशी तुम्ही जाता तुमच्या या निर्भीड पत्रकारितेला सलाम
एरव्ही सुतावरून स्वर्ग गाठणारे पोलिस परिस्थितीजन्य पुरावे तसेच मागील केलेल्या दखल पात्र गुन्ह्यांच्या आधारे कितीतरी मोठी मजल गाठू शकतात पाहिजे फक्त ईच्छाशक्ती आणि इमानदारी.
@MRCHAMP177 अहो तो सोमय्या नुसता तोतरा नसून हालकट माणुस आहे.मला तर असे वाटु लागले आहे की अशा राजकारण्यांनी ये कोणत्याही पक्षाचे असोत त्यांनी महाराष्ट्राची इज्जत धुळीस मिळावलेली आहे आणि त्यावरही आपली जनता सुद्धा मुकटपणे सर्व गोष्टी उघड्या डोळ्यानी पहात आहे.
प्रशांत सर आपण जे काम करताय ते खूपच धाडसाचं व अभिनंदनीय आहे. न्यायाची खात्री काय धरणार ? जर सरकारच गुन्हेगारांचं असेल. फायदा घेणाऱ्यांना मतांचं व जातीयवादाच पडलं. त्यांचा नंगानाच आपण उघड्या डोळ्यांनी पाहतच आहोत पण आता न्यायदेवतेलही पट्टी नसल्यामुळे तो प्रत्यक्ष पाहता येईल.
जे गुन्हेगार सहकार्य करत आहेत त्यांना ही मुलाखत ऐकायची गरजेचं आहेत... पुरावा नाही म्हणतात......, धस साहेब. सह इतर नेते मंडळी पुरावे दाखवतात ते खात्री करून निर्णय घेऊन न्याय देण गरजेचं आहे
खरंतर याच्यामध्ये तपास यंत्रणा आणि लोकल पोलीस सुद्धा तेवढे च जिम्मेदार आहेत या आठही आरोपींची हिंमत कशामुळे एवढी झाली हा तपासाचा भाग आहे याच्या पाठीमागे कोण
लोकशाहीचा चौथा स्तंभ (न्यायपालिका व निवडणूक आयोग संशयाच्या फेऱ्यात आहे)अतिशय निर्भिडपणे काम करत आहे.. प्रशांत सर तुमच्यासह सर्व पञकारांच्या कार्याला सलाम...
राजकिय विरोधकांना पकडण्यासाठी ईडी जी तत्परता दाखवते ती या केस मधे का दाखवत नाही ? संजय राऊत, अनिल देशमुख यांच्याविरुद्ध काहीही पुरावे नसताना त्याना महिनोंमहिने तुरूंगात डांबून ठेवल होत तो नियम सरकार मधे असलेल्या लोकांवर का नाही ?
कायदे तज्ञ हवे ते निष्कर्ष काढोत, राजकारणात बेशरम पणा दाखवल्या खेरीज पुढे जाता येत नाही. आज प्रसिद्धी च्या झोतात असलेल्या कुणाही राजकारणींची कारकीर्द तपासली तर हे उघड होतं. जास्त काय बोलावं?
सर आम्हाला बाकी काही माहीत नाही फक्त संतोषला आणि त्यांच्या घरच्यांना न्याय मिळयला पाहीजे आणि जे गुन्हेगार आहेत त्यांशा फाशी म्हणजे फाशीच झाली पाहीजे त्या शिवाय आमच्या आत्याला सुद्धा शांती मिळणार नाही.🙏
या केस मध्ये संवेदनशीलता आवश्यक आहे. कोणाचाही मुलहिजा न ठेवता ठोस निर्णय घेतले पाहिजे, मुख्यमंत्री फक्त राजकारण करत आहे. सर्वांचे अनुनय करुन निर्णय घेण्यात येणार आहे.
पण जर आका चा आकाच सरकार मध्ये असेल तर आकाचं काहीच वाकडं होणार नाही. कारण सामाजिक कार्यकर्त्यांला राष्ट्रीय संताला अटक होवून इतके दिवस झाले तरी मोक्का किंवा खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी केलं नाही.
वाल्मिक कराडवर खंडणीसाठी गुन्हा दाखल झाला आहे. पुढील आठवड्यात त्याची जामिनावर सुटका होईल व त्याचे समर्थक शोभा यात्रा काढतील. तुम्ही फक्त चर्चाच करा. संतोष देशमुख यांच्या खुनाची चौकशी. होऊन आरोपींना फेब्रुवारी अखेर शिक्षा झाली पाहिजे.
कोणाला ही काही ही होणार नाही , खंडणी मागणारे यांना पार्टीचा फूल सपोर्ट आहे , ED , CBI, NCB, police यांना पहिले माहिती नाही होता का की खंडणी , मर्डर, रांगदारी, किडणापिंग, सगळे कांड चालू होते , ग्रह मंत्री, पोलिस , नेता , DM, काय करत होते
एसआयटी सीबीआय आणखी ईडी अशा अनेक एजन्सी आल्या तर "टू मेनी कुक्स स्पाईल द सूप " असे तर होणार नाही ? काही एजन्सी सेंट्रल गव्हर्मेंट च्या अंडर आणि काही स्टेट गव्हर्मेंट च्या अंडर म्हणजे शहा आणि फडणवीस फुटबॉल खेळायला मोकळे .
हुशार ,अभ्यासु , सुंदर , निष्पक्ष आणि परखड वकील साहिबांना एकूण मंत्रमुग्ध झाली, तुम्हीच घ्या मॅडम ही केस तरच योग्य राहील. गुन्हेगारी जगातील करारी स्त्री-वकिल म्हणुन अभिमान आहे. मराठमोळ्या वकील मॅडम चा अश्या वकिलांची गरज आहे महाराष्ट्राला
प्रशांत सर , या केस मध्ये केंद्रीय गृहखात्याची गुप्तचर यंत्रणा गोपनीय पद्धतीने काम करत आहे .तसेच भाजपची गुप्तचर यंत्रणा पण काम करत आहे ......मुंढे बहीण भाऊ यांचं राजकीय कारकीर्द संपल्यात जमा आहे .........
प्रशांत जी तुम्ही कितीही महानुभवा शी चर्चा करा पण बीड चे पालक मंत्री धंनजय मुंढे च असतील ह्या मागे बिहार मधील निवडणूकीची पार्श्वभुमी आहे जो पर्यंत नितीश कुमाराची केंद्राच्या पाठिंब्या ची भुमिका स्पष्ट होत नाही तोपर्यंत गृहमंत्री मुख्यमंत्री भुमिका घेऊ शकत नाही
संघटित गुन्हेगारीतील 7 सदस्यांवर मोक्का लावला गेला, आणि खरा सूत्रधार जो यांना आदेश द्यायचा, घटना घडवून आणायचा तो मोक्का पासून बाहेर, हा खरा न्याय नाही. स्वच्छ गोष्ट आहे या सूत्रधाराला एकच नाही पुरी व्यवस्था वाचवण्याचा प्रयत्न करतेय.
फडणवीस म्हणतात कोणत्याही गुन्हेगाराला सोडलं जाणार नाही परंतु कंसातील वाक्य राजकारण्यांना मात्र दोषी असून सुद्धा यात धरलं जाणार नाही . असं समजायचं का जनतेने
पालकमंत्री हे संविधानिक पद आहे का. जर पालकमंत्री हे संविधानिक पद नसेल तर ते.रद्द करण्यात यावे पालक मंत्र्यांमुळे कुठल्या जिल्ह्याचा विकास झाला आहे ते सांगावे प्रत्येक पालक मंत्राचा रिपोर्ट कार्ड तयार करा.
मुख्यमंत्री आणि धनंजय मुंढेचे खूप जवळचे संबंध आहेत मागे मुखमंत्र्यानी कशी दया करुणा दाखवली होती तसेच होणार मुखमंत्री विरोधकांचे call tap करण्यात हुशार आहेत त्यात काही स्वपक्षीय पण आहेत ती हुशारी या प्रकरणात दाखावर नाहीत अकाला आणि अकाचा अकाला वाचव णार
गुन्हेगाराला पकडणे हे पोलिसांचे काम असते आणि गृहमंत्र्यांची जबाबदारी असते . त्याऐवजी गुन्हेगार स्वतःहून शरण आला , म्हणजे त्यांनी पोलिसांच्या कामात हस्तक्षेप केला , याबद्दल गुन्हा नोंदवता येतो का ? असा प्रश्न विचारण्याइतके हे सर्व विनोदी आहे .
एक लक्षात येतंय का? हि नोटीस आल्यानंतरच राष्ट्रवादी भाजप बरोबर जायला सक्रिय झाली म्हणजेच दादांना हि युती करायला कोणी गळी पडल हे लक्षात आल असेलच. dm ने तर या मध्ये मध्यस्ती केली नसेल? आणि त्याचा रिवॉर्ड त्यांना ed न कारवाई नाकारता दिला
या केस चा सर्व निर्णय अमित शहा यांच्या हातात आहे . फडणवीस किंवा अन्य कोणाच्या हातात नाही........अमित शहा हे वाल्मीक कराड व धनंजय मुंढे , पंकजा मुंडे ची राजकीय कारकीर्द संपवतील........नक्की........थंड डोक्याने......
कोणी कितीही बोंबला महाराष्ट्र राज्याला नपुंसक गृहमंत्री लाभलाय आणि तोच मुख्यमंत्री म्हणून बसलाय त्या मुळे फक्त सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल येव्हड ऐकायच आरोपी मोकाट रहाणार
हो ना म्हणून तर गुन्हेगारी वाढलीय
बरोबर कोणताही पक्ष असो प्रत्येक नेत्याचे काही ना काही प्रकरण असतात एक नेता दुसऱ्याच प्रकरण दाबतो तर दुसरा तिसऱ्याच एकच माळेचे मनी सगळे जनतेशी काही देणं घेणं नसतं
Nahi.jor.ka.zatka.direse.lagel
100%
त्या गृहमंत्रीला म्हणाव बायको बरोबर गाणी म्हणत बस म्हणाव 😡
प्रशांत सर धन्यवाद
हा विषय लावून धरताय
Thanks 🙏
Thanks sir 🙏
एक अभ्यासू मुलाखत . मुलाखतकार प्रशांत कदम साहेब आणि विधीज्ञ मॅडम या दोघांनी या प्रकरणाचा खूप बारकाईने अभ्यास केला आहे.
Thanks a lot for your feedback 🙏🙂
कितीही चर्चा करा, पोलीस गृहमंत्र्यांच्या आज्ञा पालन करणारे आहेत. मुंढे ला ब्लॅक मेल करण्यासाठी कठोर कायदे दाखवितील, पण त्यात सुद्धा पळवाटा ठेवतील. केस गुंडाळून निर्दोष किंवा पुराव्या अभावी सुटके साठी.
अगदी बरोबर
💯
अप्रतिम मुलाखत...
ही मुलाखत महाराष्ट्रातील वकील,पोलीस, सामाजिक कार्यकर्ते आणि राज्यकर्ते यांनी नक्की बघावी....
दोघांचे मनापासून आभार....😊😊😊
बबरोबर आहे मॅडम म्हणतात ते पण हा नुसता सामाजिक प्रश्न नाही तर सामाजिक ज्वलंत सुरक्षिततेचा न्यायाचा प्रश्न आहे
सर तुमच्यामुळे सध्या देशात सुरु असलेल्या घडामोडी जनतेला समजतील अशा शब्दात आणि ज्या घटना आहेत आहेत त्यांच्या मुळाशी तुम्ही जाता तुमच्या या निर्भीड पत्रकारितेला सलाम
Thanks
Nice sir योग्य तपास झाला तर वाल्मिक कराड हा जाणार बाराच्या भावात
एरव्ही सुतावरून स्वर्ग गाठणारे पोलिस परिस्थितीजन्य पुरावे तसेच मागील केलेल्या दखल पात्र गुन्ह्यांच्या आधारे कितीतरी मोठी मजल गाठू शकतात पाहिजे फक्त ईच्छाशक्ती आणि इमानदारी.
दिल्लीत आणि गल्लीत कराड, मुंडे यांची किती दहशत आहे ते महिनाभर सतत दिसतंय..हजारो मोठे वकील, कर्तबगार पोलीस देशात आहेत
खुप छान मुलाखत घेतली प्रशांत सर आपण निश्चितच स्व. संतोष देशमुख यांना न्याय मिळेल हीच अपेक्षा
अतिशय किचकट कायदा सोप्या भाषेत समजावला .
धन्यवाद मॅडम 🙏🏻
प्रशांत सर आपल्या पत्रकारितेचा हा एक पैलू आवडला the best आपल्या कडून आम्हाला कळले 👍🎉🎉🎉
Thanks…keep watching keep supporting 🙏
Sir आपल्या पत्रकरितेला सलाम
Good discussion with a legal expert.
Thanks 🙏
हे भाजपवाले ऐकीव माहितीवर गुन्हे नोंदवण्यात महिर होते आता का शेपूट घालून बसलेत.तो तोतरा कुठे गेला भादवा
@MRCHAMP177
अहो तो सोमय्या नुसता तोतरा नसून हालकट माणुस आहे.मला तर असे वाटु लागले आहे की अशा राजकारण्यांनी ये कोणत्याही पक्षाचे असोत त्यांनी महाराष्ट्राची इज्जत धुळीस मिळावलेली आहे आणि त्यावरही आपली जनता सुद्धा मुकटपणे सर्व गोष्टी उघड्या डोळ्यानी पहात आहे.
प्रशांत सर आपण जे काम करताय ते खूपच धाडसाचं व अभिनंदनीय आहे. न्यायाची खात्री काय धरणार ? जर सरकारच गुन्हेगारांचं असेल. फायदा घेणाऱ्यांना मतांचं व जातीयवादाच पडलं.
त्यांचा नंगानाच आपण उघड्या डोळ्यांनी पाहतच आहोत पण आता न्यायदेवतेलही पट्टी नसल्यामुळे तो प्रत्यक्ष पाहता येईल.
वा खूप छान मुलाखत खूप स्पष्ट निर्भीड पत्रकारिता
मॅडम तुमच्यासारख्या व्यक्तीची गरज आहे या महाराष्ट्राला
जे गुन्हेगार सहकार्य करत आहेत त्यांना ही मुलाखत ऐकायची गरजेचं आहेत... पुरावा नाही म्हणतात......, धस साहेब. सह इतर नेते मंडळी पुरावे दाखवतात ते खात्री करून निर्णय घेऊन न्याय देण गरजेचं आहे
एक अभ्यासु मुलाखत..👍
खरंतर याच्यामध्ये तपास यंत्रणा आणि लोकल पोलीस सुद्धा तेवढे च जिम्मेदार आहेत या आठही आरोपींची हिंमत कशामुळे एवढी झाली हा तपासाचा भाग आहे याच्या पाठीमागे कोण
मॅडम आपको फिरसे देखके खुशी हुवी
हमेशा कि तरह बोहोत खूब और नया सुनेने को मिला❤🙏🏻
I'm loving prasntji and Madam
एक वर्षभरात परळीत 109 मर्डर झालेत!!!!!
खरच कायदा आहे का या राज्यामध्ये??????
लोकशाहीचा चौथा स्तंभ (न्यायपालिका व निवडणूक आयोग संशयाच्या फेऱ्यात आहे)अतिशय निर्भिडपणे काम करत आहे..
प्रशांत सर तुमच्यासह सर्व पञकारांच्या कार्याला सलाम...
राजकिय विरोधकांना पकडण्यासाठी ईडी जी तत्परता दाखवते ती या केस मधे का दाखवत नाही ? संजय राऊत, अनिल देशमुख यांच्याविरुद्ध काहीही पुरावे नसताना त्याना महिनोंमहिने तुरूंगात डांबून ठेवल होत तो नियम सरकार मधे असलेल्या लोकांवर का नाही ?
कायदे तज्ञ हवे ते निष्कर्ष काढोत, राजकारणात बेशरम पणा दाखवल्या खेरीज पुढे जाता येत नाही. आज प्रसिद्धी च्या झोतात असलेल्या कुणाही राजकारणींची कारकीर्द तपासली तर हे उघड होतं. जास्त काय बोलावं?
सर आम्हाला बाकी काही माहीत नाही
फक्त संतोषला आणि त्यांच्या घरच्यांना न्याय मिळयला पाहीजे आणि जे गुन्हेगार आहेत त्यांशा फाशी म्हणजे फाशीच झाली पाहीजे त्या शिवाय आमच्या आत्याला सुद्धा शांती मिळणार नाही.🙏
ग्रेट प्रशांत सर
मुख्य सूत्रधार तर तेच आहेत ना
या केस मध्ये संवेदनशीलता आवश्यक आहे. कोणाचाही मुलहिजा न ठेवता ठोस निर्णय घेतले पाहिजे, मुख्यमंत्री फक्त राजकारण करत आहे. सर्वांचे अनुनय करुन निर्णय घेण्यात येणार आहे.
ज्या देशात न्यायालये , न्यायाधीश सर्व जण विकले गेले आहेत त्या देशात न्यायाची अपेक्षा करणं मुर्खपणा आहे.
लोकांचा लोकशाही वरील विशवास कसा राहील. महाराष्ट्र ववसाई कानां विश्वास कसा देणार.
पण जर आका चा आकाच सरकार मध्ये असेल तर आकाचं काहीच वाकडं होणार नाही.
कारण सामाजिक कार्यकर्त्यांला राष्ट्रीय संताला अटक होवून इतके दिवस झाले तरी मोक्का किंवा खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी केलं नाही.
ज्यांच बुद्धी हे गाव नाही त्यांनी इकडे फिरकू नये प्रशांत कदम यांची चर्चा समजायला देवानी डोक दिले असावे लागत.
पाहता पाहता कधी संपली मुलाखत समजलच नाही.
कोर्टात आलेल्या केसचा निकाल न लावणारे न्यायाधीश गृहमंत्रालय असेल तर कशी होणार शिक्षा..? केंद्र बोले तरच दल हरले..नाहीतर 100 खून माफ...
कायमचा धडा शिकवा बीड मध्ये खूप त्रास आहे यांचा प्रत्येक क्षेत्रात
We are proud of your sir ❤
छान मुलाखत झाली
मॅडम यांनी सोप्या भाषेत समजावुन सांगितले
पूजा खेडकर आणि वेदांत अगरवाल यांच्या विषयावर सुद्धा update द्या.
एक वेळ अशी येईल कि कराड निर्दोष सुटून येईल 😱😱😱😱
1 mahinyat baher yeil chate karad
प्रशांत सर,
Proud of you...
आम्हाला मुंबई व महाराष्ट्रापोलीसांचा अभिमान वाटत होता आता त्यांना काय म्हणावे हेच कळत नाही हे आमचे दुर्दैव आहे.
म्हणून चौका,चौकात मार खात आहेत.
वाल्मिक कराडवर खंडणीसाठी गुन्हा दाखल झाला आहे. पुढील आठवड्यात त्याची जामिनावर सुटका होईल व त्याचे समर्थक शोभा यात्रा काढतील. तुम्ही फक्त चर्चाच करा. संतोष देशमुख यांच्या खुनाची चौकशी. होऊन आरोपींना फेब्रुवारी अखेर शिक्षा झाली पाहिजे.
देशालाच गुन्हेगार भेटल्यावर काय होणार
कोणाला ही काही ही होणार नाही , खंडणी मागणारे यांना पार्टीचा फूल सपोर्ट आहे ,
ED , CBI, NCB, police यांना पहिले माहिती नाही होता का की खंडणी , मर्डर, रांगदारी, किडणापिंग, सगळे कांड चालू होते , ग्रह मंत्री, पोलिस , नेता , DM, काय करत होते
माणुसकीला काळीमा लागणारी आशी गंभीर घटना संतोष देशमुख बाबत घडली माणुसकीला जिवंत ठेवण्यासाठी मीडिया वाल्यांनी शेवट पर्यंत पाठपुरावा करावा. जय महाराष्ट्र.
खालील सर्व कमेंट पाहता, पोलिस स्वतःचा जीव वाचवण्यासाठी हतबल आहोत,तिथली परिस्थिती त्यांनाच माहीत आहे.
काय ते राजकारणी काय ते त्यांचे बगलब
चे। सामान्य लोकांनी काय या नालायकांचा आदर्श घ्यावा
एसआयटी सीबीआय आणखी ईडी अशा अनेक एजन्सी आल्या तर "टू मेनी कुक्स स्पाईल द सूप " असे तर होणार नाही ? काही एजन्सी सेंट्रल गव्हर्मेंट च्या अंडर आणि काही स्टेट गव्हर्मेंट च्या अंडर म्हणजे शहा आणि फडणवीस फुटबॉल खेळायला मोकळे .
Thanks
खरच न्याय मिळेल
........
सामान्य नागरिक.
खुपच छान माहिती दिली .बरेच काही कायदा समजून घेण्यासारखे मुद्देसूद विंश्र्लेसन दिलात .
त्याबद्दल धन्यवाद.
Keep watching keep sharing
हुशार ,अभ्यासु , सुंदर , निष्पक्ष आणि परखड वकील साहिबांना एकूण मंत्रमुग्ध झाली, तुम्हीच घ्या मॅडम ही केस तरच योग्य राहील.
गुन्हेगारी जगातील करारी स्त्री-वकिल म्हणुन
अभिमान आहे. मराठमोळ्या वकील मॅडम चा
अश्या वकिलांची गरज आहे महाराष्ट्राला
प्रशांत सर , या केस मध्ये केंद्रीय गृहखात्याची गुप्तचर यंत्रणा गोपनीय पद्धतीने काम करत आहे .तसेच भाजपची गुप्तचर यंत्रणा पण काम करत आहे ......मुंढे बहीण भाऊ यांचं राजकीय कारकीर्द संपल्यात जमा आहे .........
राजाश्रयाने बेफाम झालेल्या गुन्हेगारांचा बंदोबस्त झाला पाहिजे...
धन्यवाद साहेब
प्रशांत जी तुम्ही कितीही महानुभवा शी चर्चा करा पण बीड चे पालक मंत्री धंनजय मुंढे च असतील ह्या मागे बिहार मधील निवडणूकीची पार्श्वभुमी आहे जो पर्यंत नितीश कुमाराची केंद्राच्या पाठिंब्या ची भुमिका स्पष्ट होत नाही तोपर्यंत गृहमंत्री मुख्यमंत्री भुमिका घेऊ शकत नाही
Very very nice sirji
Thanks for your appreciation 🙏
Great efforts, Prashant.
Thanks a lot for your appreciation 🙏
संघटित गुन्हेगारीतील 7 सदस्यांवर मोक्का लावला गेला, आणि खरा सूत्रधार जो यांना आदेश द्यायचा, घटना घडवून आणायचा तो मोक्का पासून बाहेर, हा खरा न्याय नाही. स्वच्छ गोष्ट आहे या सूत्रधाराला एकच नाही पुरी व्यवस्था वाचवण्याचा प्रयत्न करतेय.
फडणवीस साहेबांन कडेच महाराष्ट्राचं गृहमंत्री पद आहे , हे विशेष
वाल्मिक ची पोलीस कस्टडी 14 तारखेला संपली की त्याच्यावर 302,आणि मोक्का हा लागले जाईल काळजी करू नका
Thank you Prashant sir
किती ही चर्चा करा. सगळे निर्दोष सुटणार. सगळं सेट आहे
फडणवीस म्हणतात कोणत्याही गुन्हेगाराला सोडलं जाणार नाही परंतु कंसातील वाक्य राजकारण्यांना मात्र दोषी असून सुद्धा यात धरलं जाणार नाही . असं समजायचं का जनतेने
म्हातारा मेल्याचं दुखः नाही सर काळ सोकावला नाही पाहीजे . बीडचं हे प्रकरण लाऊन धरल्या बद्दल धन्यवाद सर
प्रशांत sir
जाणसामान्य नि सरकार ला विचारायला हवे.
प्रत्येकाने रस्त्यावर उतरावे लागेल
सत्तेपुढे न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी घट्ट बांधलेली आहे. न्यायाची अपेक्षा चुकीची आहे.
🙏💯👍👍
👍👍
Madamche pan khup barik laksh maharatratil kesver ahe abhinandan madamche ani sraainche
पालकमंत्री हे संविधानिक पद आहे का.
जर पालकमंत्री हे संविधानिक पद नसेल तर ते.रद्द करण्यात यावे पालक मंत्र्यांमुळे कुठल्या जिल्ह्याचा विकास झाला आहे ते सांगावे प्रत्येक पालक मंत्राचा रिपोर्ट कार्ड तयार करा.
कोण करणार? चोराच्या हाती तिजोरीच्या चाव्या आहेत.
पालकमंत्री काय दिवे लावतो? त्याच्या सोयीसाठी आणि फायद्यासाठी हे पद निर्माण झाले आहे हे त्याला चांगलं माहीत असतं.
Eka chukichya manasamule padach radd karane yogya nahi
मुख्यमंत्री आणि धनंजय मुंढेचे खूप जवळचे संबंध आहेत मागे मुखमंत्र्यानी कशी दया करुणा दाखवली होती तसेच होणार मुखमंत्री विरोधकांचे call tap करण्यात हुशार आहेत त्यात काही स्वपक्षीय पण आहेत ती हुशारी या प्रकरणात दाखावर नाहीत अकाला आणि अकाचा अकाला वाचव णार
गुन्हेगाराला पकडणे हे पोलिसांचे काम असते आणि गृहमंत्र्यांची जबाबदारी असते . त्याऐवजी गुन्हेगार स्वतःहून शरण आला , म्हणजे त्यांनी पोलिसांच्या कामात हस्तक्षेप केला , याबद्दल गुन्हा नोंदवता येतो का ? असा प्रश्न विचारण्याइतके हे सर्व विनोदी आहे .
वाल्या निर्दोष सुटेल...
Walmik कराडला सरकार घाबरत आहे
Preshantji aaj news paper madhe 108 murder eaketya parelit zale aahe, terunanni aata nakshelwadi banun aselya gundegiricha safaya kerawa asea gov. la watete ka?
Nice presentation thanks for sharing pattanmd 50barshi Age80barshi sholapur
एक लक्षात येतंय का? हि नोटीस आल्यानंतरच राष्ट्रवादी भाजप बरोबर जायला सक्रिय झाली म्हणजेच दादांना हि युती करायला कोणी गळी पडल हे लक्षात आल असेलच. dm ने तर या मध्ये मध्यस्ती केली नसेल? आणि त्याचा रिवॉर्ड त्यांना ed न कारवाई नाकारता दिला
👍👍👍👍👍👍👍
पुरावे नीट सापडत नाहीत
चार्गशीट नीट होणार नाही
तपास नीट नाही
राजकीय दबाव
मग कस होणार हो साहेब
मला व्यक्तिक वाटत मुख्य आरोपी सापडणार नाहीत
Why Justice loya case not discussed so seriously by media, politicians, social workers???¿¿¿
या केस चा सर्व निर्णय अमित शहा यांच्या हातात आहे . फडणवीस किंवा अन्य कोणाच्या हातात नाही........अमित शहा हे वाल्मीक कराड व धनंजय मुंढे , पंकजा मुंडे ची राजकीय कारकीर्द संपवतील........नक्की........थंड डोक्याने......
म्हणतात नाही नंगे से खुदा dare 😂😂😂🙏🏻
मुंडे जाणार पण वेळ आहे कारण ते मराठा नाही पण त्यांना पोसणारे मराठाच आहेत.
Nhyay milnar kay?
सरकार चोर | जनतेला घोर
Angrej come back....
तुम्ही लोक तुमचे वियुज वाढवण्यासाठी असल्या मुलाखत घेता
जर पुरावे गायब केले तर पुढे काय हे मॅडम ला विचारा??
Sbhi nete Ko Ed check ✅ karna chahiye
खरच हे सरकार 7/12 .छक्का आहे का?.
Kahi upyog nahi charcha karun.. Ajit dada ani Fadamvis he gunhegarana madat karun sahisalamat baher kadhanar..
yogayog ❌
shokantika ☑️
धनंजय मुंडे हा पवार टोळीत होता हे सिल्वर ओक चे पाळीव विसरतात.
Amcha kade bet chalu zalya 302 lagel ki nhi😂
Walmik karad Maharashtra cha aadunik sant ghoshit karawe,,,, home ministry ne,,,,
Kahi honar nahi
samaj kahihi karu shakat nahi
Maharashtra ❤😂😂