अप्रतिम, लाजवाब,अनुपम्य,बहारदार कार्यक्रम !खूप दिवसांनी लावणी सम्राज्ञी सुरेखा ताई पुणेकर यांच्या आवाजात लावणीचा तडका आणि त्या बरोबर त्यांचा पदन्यास आणि अदाकारी यांची मेजवानी लाभल्यामुळे खूप आनंद वाटला. "ढोलकी झाली बोलकी "हा मनाला आल्हाद आणि अतिशय आनंद देणारा कार्यक्रम सादर केल्या बद्दल सह्याद्री दूरदर्शन आणि निर्माती , दोघांचेही मनापासुन आभार , हार्दिक अभिनंदन.

Dholki khari bolali