Mumbai Rainfall Water Logging मुंबईत पावसाची संततधार; रेल्वे वाहतुकीवर परिणाम, सखल भागात पाणीच पाणी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ส.ค. 2024
  • #mumbai #heavyrainfallalert #waterlogging #heavyrainfall #zee24taas #rain
    Mumbai Rainfall Water Logging मुंबईत पावसाची संततधार; रेल्वे वाहतुकीवर परिणाम, सखल भागात पाणीच पाणी
    मुंबईसह उपनगरात पहाटेपासून पावसाची संततधार सुरुय. यामुळे सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झालीय. मुंबईत पुढील 3 ते 4 तास पावसाची संततधार कायम राहण्याचा अंदाज हवमान विभागानं वर्तवलाय. दक्षिण मुंबईत 51.8 तर पश्चिम उपनगरात 27 मिमी पावसाची नोंद करण्यात आली. रेल्वे वाहतूक 10 ते 15 मिनिटं उशिरानं सुरुय. तर रस्ते वाहतूकही मंदावलीय.
    Subscribe: bit.ly/3K6xDvv
    24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
    Website : zeenews.india....
    ==================================================================
    Download Zee 24 Taas App :
    Android : play.google.co...
    Apple : apps.apple.com...
    Social Media Links :
    - Like Page - zee24taas
    - Subscribe Us - / zee24taas
    - Follow Us - zee24taasnews
    - Follow Us - zee24taas

ความคิดเห็น •