आहो सजणा दूर व्हा, जाऊ द्या सोडा, जाऊ द्या | Aaho Sajana Door Vha, Jau Dya Sod | Asha Bhosale

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ก.ย. 2024
  • द स्वरबरसात इव्हेंट प्रस्तुत " तोचि खरा साधू, तोचि खरा संत " कार्यक्रमातील एक अप्रतिम लावणी जी संगीतबद्ध केलेली आहे श्री सुधीर फडके उर्फ बाबूजी. गीतकार आहेत ग. दि. माडगुळकर.
    कार्यक्रमात गेली आहे धनश्री देशपांडे ह्यांनी.
    कार्यक्रमासाठी संपर्क -
    विवेक द. भागवत
    9325054321
    #lavani
    #लावणी
    #ashabhosale
    #marathifolksongs
    #sudhirphadke
    #marathisongs
    #marathioldsongs
    #trending

ความคิดเห็น • 11

  • @mangeshpardeshi7092
    @mangeshpardeshi7092 9 หลายเดือนก่อน

    लाजवाब...

  • @smitabidkar6661
    @smitabidkar6661 9 หลายเดือนก่อน +1

    मस्तच आवाज. खूपंच छान 👌👌💐💐 तबलावादक 👌👌 पुढील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा विवेक तुला. 💐💐

  • @ketanghare1895
    @ketanghare1895 9 หลายเดือนก่อน

    छान आवाज, तबला वादन खूप छान विवेकजी

  • @gangalachyut2686
    @gangalachyut2686 9 หลายเดือนก่อน +1

    Sahi !

  • @yashwantbuwamali9760
    @yashwantbuwamali9760 9 หลายเดือนก่อน +1

    खूप चं छान 👌

  • @mhendradhakwal2227
    @mhendradhakwal2227 9 หลายเดือนก่อน +1

    Mast avaj, Ani tabla pan khup chan वाजवला आहे. 👌👌👌👌

  • @manoranjanachavan8707
    @manoranjanachavan8707 3 หลายเดือนก่อน

    व्हिडिओ येवढ्या लांबून केलेला आहे ना तर गायक आणि वाद्यवृंद दिसतच नाही