सर आमच्या दोन ओळी ती अंतर ४ फुट आहे व डिंप अतर है दिड फुट आहे मला मका लागवड करायचा आहे तर पटा पध्दतीने लावु का पारपारिक पध्दतिने उतप्न कोणते जास्त येणार
दादा नमस्कार, काही शंका आहेत कृपया मार्गदर्शन करा १. दोन ठिबकच्या ओळीतील अंतर ३ फूट व दोन बियांतील अंतर ६ इंच हे समजले पण *नळीपासून किती अंतरावर ओळ ठेवली?* २. मेहनत व पेरणी कशी केलीत? म्हणजे बेसल डोस देण्यासाठी व बियाणे टाकण्यासाठी ३ फूटांवर सऱ्या सोडल्या.....की रोटी मारून तीन फूट अंतरावर बेसल डोस टाकून घेऊन त्यावर माती लावून घेतली ? दर ३ फूटावर उंचवटा कसा तयार केलात? ३. आपला नंबर आणि फोन करण्यासाठीची योग्य वेळ सांगाल काय?
छान आहे
Mast👍👍
Khup chan maka aahe 👍👌🥰
सर आमच्या दोन ओळी ती अंतर ४ फुट आहे व डिंप अतर है दिड फुट आहे मला मका लागवड करायचा आहे तर पटा पध्दतीने लावु का पारपारिक पध्दतिने उतप्न कोणते जास्त येणार
पट्टा पद्धत आहे ही, रोपे तेवढच लागतात..
दादा नमस्कार, काही शंका आहेत कृपया मार्गदर्शन करा
१. दोन ठिबकच्या ओळीतील अंतर ३ फूट व दोन बियांतील अंतर ६ इंच हे समजले पण *नळीपासून किती अंतरावर ओळ ठेवली?*
२. मेहनत व पेरणी कशी केलीत? म्हणजे बेसल डोस देण्यासाठी व बियाणे टाकण्यासाठी ३ फूटांवर सऱ्या सोडल्या.....की रोटी मारून तीन फूट अंतरावर बेसल डोस टाकून घेऊन त्यावर माती लावून घेतली ? दर ३ फूटावर उंचवटा कसा तयार केलात?
३. आपला नंबर आणि फोन करण्यासाठीची योग्य वेळ सांगाल काय?
1. 3 ते 4 इंच
2. खताची माञा टाकुन, बैलांच्या साहाय्याने 3 फुटांवर भर लावुन घेतली.
बाकी मेहनत व पेरणी चा सविस्तर व्हीडीओ चँनल वर आहे
@@AgroHelp-Marathi0 🙏👍
आम्ही 7 वर्षे.झाले पटा पेरतो ऐकरी 45 कुटल तो पायोनियर
Pioneer chya avagi advanta 741 lavayla pahije hoti mi swataha 741 laun acri 40 te 43 qntal makka kadhato
Avkali pavsamule maza mka padla hota, nahi tr ha pn 45/50 zala asta
सर तुमचा मोबाईल नंबर द्या ना@@AgroHelp-Marathi0
Pioneer 3567 lav bhau
50+ pn ala ahe
Nit niyojan kel tr
छान
धन्यवाद
@@AgroHelp-Marathi0 contact no dya
సూపర్
Bhai, Aapko Language kaisi samaj mein aaya !!!
लागवड कशा पद्धतीने केली
तुमचा नंबर द्या सर तुमचे गाव तालुका जिल्हा कोणते आहे 🙏🙏
Kiti aal utara ekri
Ajun kadhhaycha baki aahe, kadhhlyavar nakki sangel..
Basal dose kasa dila? Shen khat dila hota ka? Contact no dya.
सरी 4ची आहे
2 फुट करा 3 फुट जास्त होते
18 inch by 3 by 6 inch ghyaych hot.
Ho
Kadhalyavar utara nakki kalawa
Ho, Nakki
किती तारखेला लावला. भाऊ छान आहे
12 डीसेंबर
Pioneer 3524 किंमत किती aahe
Magil varshi 1400 rs chi bag ghetli hoti, 3.5 kg chi..
@@AgroHelp-Marathi0 मला 1800 rs ला बॅग दिली . लुटाऱ्याने
Kiti quintal zala ekari maka
Avakali pausa mule padla hota, trihi ekari 38 zala
एका एकरात किती उत्पन्न आहे
4,5 दिवसात काढायचा आहे नक्की कळवतो..
एकरी 36 क्विंटल आला
किती बियाणे लागले
सारी चे अंतर किती आहे सांगा
3 फुट
भाऊ जर हे १.५बाय १ वर लावलं तरी झाडांची संख्या सारखी येईल.
हो, पण त्यात हवा खेळती राहत नाही..
Sir number bhetel ka
दोन्ही पद्धतीत झाडांची संख्या सांगा?
या पद्धतीने लागवड केल्यास एकरी दोन बॅग लागतात, एका बॅग मध्ये 16000 ते 16500 दाणे बसतात....
व्हरायटी कोणती लावली आहे
पायोनियर चा ३५२४
गाव
1×1 pan jamte na
Ho, pn tyat vaprta yenar nahi
@@AgroHelp-Marathi0 4 futi sari madhye 3×1×1 mhantoy mi..ya varshi mi lavli hoti..antar mashagat sathi power tiller vaprta yeto
Ho, jordar hou shakte..
Tumacha number pathava
डुकरांसाठी काय करतात
चौफेर तार लावतो किंवा बल्ब्
पटा पदांमध्ये ऊत्तपादन वाढते.
हो नक्की
2 zade jast jawal hotat hi yogy padhat nahi