नामस्मरणापुढे विज्ञान ही हार मानते🙏🌸 अशक्य ही शक्य करतील स्वामी 🌺

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ธ.ค. 2024
  • 🌹श्री स्वामी समर्थ🌹🙏💥 श्री स्वामी समर्थ व श्री साई-दत्त सेवा ट्रस्ट माजिवडा, ठाणे. तर्फे सर्व भक्तांचे हार्दिक स्वागत🙏💥मंदिराची वेळ सकाळी = ६.०० ते दुपारी = १.०० व सायंकाळी = ५.०० ते रात्री = ९.०० वाजे पर्यंत
    *💥 गुरुवार दि.२५ जुलै रोजी = परमेश्वरी भजनी मंडळाने मोठ्या उत्साहात गायलेल्या भजनाचा
    सर्व भाविकांनी भावगीतांचा आनंद घेतला
    गुरुर्ब्रह्मा: गुरुर्विष्णु: गुरुर्देवो: महेश्वरा: गुरु साक्षात परब्रम्ह: तस्मै: श्री गुरुवे: नमः💥||
    *💥 श्री स्वामी समर्थ 💥*देवाची स्तुतिपर काव्यरचना साग्रसंगीत म्हणून देवाला भजणे किंवा आळविणे याला भजन म्हणतात. हा योगसाधनेतील भक्तियोगाचा भाग आहे.ही महाराष्ट्रातील एक लोककला आहे. पूर्वीच्या संतपरंपरेतील श्री संत ज्ञानेश्वर,तुकाराम,सोपान,निवृत्ती,एकनाथ, नामदेव, चोखामेळा संत रामदास स्वामी इत्यादी संतांनी अनेक भजने तयार केली आहेत

ความคิดเห็น •