👌🥰ओंकार कांबळे यांचे गायन ऐकून सर्व प्रेक्षकांच्या डोळ्यात आले पाणी🥰👌आळंदी🙏गुरुपौर्णिमा 2023🙏✨

แชร์
ฝัง

ความคิดเห็น • 22

  • @user-tl7de5to4c
    @user-tl7de5to4c 17 วันที่ผ่านมา +1

    डोळ्यात पाणी आले ओम दादा 😢😢

  • @sonubamne7370
    @sonubamne7370 13 วันที่ผ่านมา

    चंदन गुरुजी नंतर कांबळे परिवारातला खरा हिरा ओंकार फक्त्त तुच आहेस तुझा हृदयस्पर्शी आवाज खुप छान तुला भावी वाटचालीसाठी खुप शुभेच्छा 👌🏻👌🏻🙏🏻👍🏻

  • @vaibhavtambave8890
    @vaibhavtambave8890 3 หลายเดือนก่อน

    चंदन गुरुजी साजन गुरुजी अजय गुरुजी सोनू गुरुजी तुम्हा सर्वांचे आधी आभार कारण एवढी चांगली चांगली गाणी आम्हाला देत असता तुम्ही आणि ओंकार तुझा आवाज तर गुरुजींच्या हुबेहूब आहे बेस्ट ऑफ लक भाई ❤
    आणि हया गाण्याच्या लिखाण साठी साजन गुरुजी तुम्हाला परत एकदा हॅट्स ऑफ ❤❤❤❤

  • @sagarkhurangale-oh1dz
    @sagarkhurangale-oh1dz ปีที่แล้ว +1

    आता पर्यंत मी 100/110 वेळा हे गाण आयकून आजून आयकूच वाटतय खरच खुपच छान 🙏🙏

  • @song_video9099
    @song_video9099 ปีที่แล้ว +1

    साजन दादा तुम्हची लेखनी खूप सुंदर आहे ओंकार ने खूप छान गाणं म्हणले 👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @Bababhandalkar
    @Bababhandalkar 8 หลายเดือนก่อน

    खुप सुंदर गायण केले

  • @bapurandhave3000
    @bapurandhave3000 11 หลายเดือนก่อน

    मि या गुरुपौर्णिमेच्या प्रोग्राम ला हाजर होतो आणि मला हे लिखाण तिथच खुप आवडल होत वाट पाहत होतो हे युट्युब ला कधी कधी पडल आणि आज मिळाल खुप बर वाटला

  • @prashantankushe8253
    @prashantankushe8253 ปีที่แล้ว

    खूप सुंदर गायलंय ओमकार दादा

  • @Sanjay__sonavane
    @Sanjay__sonavane ปีที่แล้ว

    खूप खूप छान

  • @bapurandhave3000
    @bapurandhave3000 11 หลายเดือนก่อน

    ताल आणि स्वर ह्या कांबळे घराण्याकडुन शिकाव राव खरच

  • @akshaykhollamak9968
    @akshaykhollamak9968 ปีที่แล้ว

    माझं आवडत गाणं आहे, खुप छान👌👌👌

  • @bapurandhave3000
    @bapurandhave3000 11 หลายเดือนก่อน

    खरच आमच लेकरू जन्म ताच स्वरात रडतय हे मात्र नक्की

  • @murlijadhav
    @murlijadhav ปีที่แล้ว

    Khup chan🎉

  • @rohan.dede.official
    @rohan.dede.official ปีที่แล้ว

    ❤✨👌

  • @archanaw2889
    @archanaw2889 ปีที่แล้ว

    Nice omdada

  • @bapurandhave3000
    @bapurandhave3000 11 หลายเดือนก่อน

    स्वराची खाणं ईथ आहे

  • @ASHISHGAWALI
    @ASHISHGAWALI ปีที่แล้ว

    Khup Chan Dada me darroj divsatun ek Don Vela tumche gane baghato mala tumcha awaj khup awadto Karan gan tumhi khup taktine gata .

  • @user-ie1rh5ch3g
    @user-ie1rh5ch3g ปีที่แล้ว

    No. Pathava gurujincha asl tr माझ्याकड पण 2 रचना आहेत नवीन.

  • @bapurandhave3000
    @bapurandhave3000 11 หลายเดือนก่อน

    तालाची खाण ईथ आहे

  • @annakharat4214
    @annakharat4214 ปีที่แล้ว

    गुरुबद्दल एकेरी भाषेत काव्य करू नका ही विनंती