अंगणवाडी पर्यवेक्षिका / मुख्यसेविका | २९ फेब्रुवारी २०२४ चे प्रश्न विश्लेषण | अपडेट | शोकांतिका

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ส.ค. 2024

ความคิดเห็น • 338

  • @smitajadhav396
    @smitajadhav396 5 หลายเดือนก่อน +12

    Sir 520 नवीन ज्या सुपरवायझर भरती साठी जागा निघालेली आहे त्यांचे फॉर्म कधी चालू होतील

  • @rupapatil3342
    @rupapatil3342 5 หลายเดือนก่อน +14

    माझं असं मत आहे की सर्वांनी ₹1000 देऊन फॉर्म भरले मेहनत केली तर सर्वांना एक्झाम देऊ द्यायला पाहिजे होती कारण आयडी प्रूफ वर नाव तर होतं काहीच नव्हता असं तर नव्हतं ना हे सरळ चूक आहे पॅन कार्ड वर नाव असून सुद्धा न घेणे मग शासनाने पॅन कार्ड काढलंस कशासाठी आणि त्यावर दोन नाव कशाला दिले एकच नाव ठेवायचं होतं

  • @shreemayimoreda-1154
    @shreemayimoreda-1154 5 หลายเดือนก่อน +12

    Hall ticket var dilel hot...suchna kalji purvak vachaa mhanun... नावात बदल असेल तर marriage certificate लागेल म्हणून......तरी सुद्धा centre वाल्यांची चूक कशी काय म्हणता???

    • @Ruhi2628
      @Ruhi2628 หลายเดือนก่อน

      Hii

    • @Ruhi2628
      @Ruhi2628 หลายเดือนก่อน

      Tumchi exam jhali ka supervisor

  • @priyasvlogs3920
    @priyasvlogs3920 5 หลายเดือนก่อน +4

    सर.. तुमचे बरोबर आहे अगदी... पण खूप महिलांनी फॉर्म पूर्ण वाचलाच नाही... सरळ सरळ सगळी माहिती नीट वाचली असता... त्यावर सगळे डिटेल्स मधे दिले होते... नावात बदल असेल तर marriage certificate किंवा gazzet आणावे.... पण फॉर्म नीट वाचला नाही... त्यामुळे गोंधळ झाला.... 👍👍

    • @shelkemaster
      @shelkemaster  5 หลายเดือนก่อน +1

      बरोबर आहे

  • @vaishaligarde4305
    @vaishaligarde4305 5 หลายเดือนก่อน +13

    Answer key कधी येईल सर

  • @gunabaithakur4887
    @gunabaithakur4887 5 หลายเดือนก่อน +3

    यासाठी आम्ही अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिलं आहे सर्वानी एकत्रित येवून लढलं पाहिजे न्याय मागितला पाहिजे राज्यव्यापी whatsapp group तयार करुन संपर्कात राहून लढा देऊ संघटीत होऊ लढा देऊ 🤝🏻🤝🏻💪आम्हालाही अकोला सेंटरला बसू दिले नाही...

  • @mbkmasterbrandknowledge3478
    @mbkmasterbrandknowledge3478 5 หลายเดือนก่อน +9

    प्रवेश पत्रावर नमुद असतांना आपण स्वतः हुन काळजी घेणे आवश्यक आहे....
    प्रवेश पत्रावरील सुचना सर्वांनी काळजी पूर्वक वाचणे आवश्यक असते.

  • @suwartashirsat1418
    @suwartashirsat1418 5 หลายเดือนก่อน +22

    ज्या महिलांचे शेवटचे वर्ष आहे व त्यांना पेपर पासून वंचित ठेवले अशा महिलांच्या स्वप्नावर पाणी फिरल आय बी पी एस मुळे 😢😢

    • @rajeshdakhore9084
      @rajeshdakhore9084 5 หลายเดือนก่อน

      Ka g tai kay jhal

    • @rupapatil3342
      @rupapatil3342 5 หลายเดือนก่อน

      @@rajeshdakhore9084 माझा पण अंगणवाडी पर्यवेक्षक चा पेपर होता मी त्यांना माझा पॅन कार्ड दाखवलं पण ते त्यांनी मान्य केलं नाही कारण फॉर्म मध्ये जे नाव आहे त्यांना पॅन कार्ड वर तसंच एका रांगेत ते नाव हवं होतं पण पॅन कार्ड वर तेच नाव वरती नाव आणि खाली बाबांचे नाव होते तरीही नाही म्हटले त्यांनी नाहीतर मग तर मग त्यांनी मॅरेज सर्टिफिकेट किंवा गॅजेट मध्ये नाव असलेले ओरिजनल कागद दाखवा असे त्यांनी सांगितले पण ते माझ्याकडे नव्हते माझ्या असं मत आहे जेव्हा फॉर्म भरला आहे तर त्यांनी सर्वांना एक्झाम देऊ द्यायला पाहिजे होती कारण त्या आधी टीसीएस एक्झाम घेतले आयबीपीएस एक्झाम घेतली त्यावेळेस त्यांनी सर्वांनी पॅन कार्ड वर एक्झाम अलाऊड केली कारण का त्यावर दोन्हीही नावं असतात वर असो की खाली असो नाव तर होतच ना एक्झाम देऊ द्यायचं होतं मग डॉक्युमेंट वेरिफिकेशन च्या वेळेस पाहता आलं असतं काय आहे ते नाही तर मुदत द्यायला हवी होती पण त्यांनी त्यांनी आमचं खूप मोठं नुकसान केलं आहे खूप ओरडा आरडा ओरडा झाला तिथे सीईओ साहेब डीपीसीओ साहेब सर्व आले होते सेंटरवर मी वर्धा सेंटरला एक्झाम साठी होती

  • @KDP2888
    @KDP2888 5 หลายเดือนก่อน +3

    Admit card var ibps ne mention kel hot ki navat badal asel tar gazette or marriage certificate ani tyachi zerox aanave he mention kel hot ..mag candidate evdha bejababdarpane kasa exam la jau shakto..

  • @sunitaramesh3465
    @sunitaramesh3465 5 หลายเดือนก่อน +6

    सर खूप गोंधळ जाला सर पेपर ला त्यांनी सर खूप ibps कंपनीने खूप गोंघाल झाला.सर्व daukomens असतांना आम्हाला आत घेतलं नाही. सर खूप अन्याय झाला सर आमच्या सोबत

    • @jagtapchamakrani4700
      @jagtapchamakrani4700 5 หลายเดือนก่อน

      Document Astana ka ghetle nahi ... centre konte hote tumache

    • @kiranrathod4770
      @kiranrathod4770 5 หลายเดือนก่อน

      Asa kas kay

  • @PritiNandanwar-hq7ot
    @PritiNandanwar-hq7ot หลายเดือนก่อน +3

    Sir 18July sanga video banvacha pepar baddal

  • @kaverikandekar1174
    @kaverikandekar1174 5 หลายเดือนก่อน +15

    सर पुन्हा सरळसेवेतून पुन्हा अं सुपरवाझरच्या जागा निघतील का यावर मार्गदर्शन करा प्लीज सर

    • @chhayathote7560
      @chhayathote7560 5 หลายเดือนก่อน

      Ho na

    • @chhayathote7560
      @chhayathote7560 5 หลายเดือนก่อน

      सरळ भरती कधी निघनार अंगणवातुन

    • @kiranrathod4770
      @kiranrathod4770 5 หลายเดือนก่อน

      येतील का जागा सरळ सेवा

  • @gurutattvajyotish
    @gurutattvajyotish 5 หลายเดือนก่อน +19

    परीक्षा घेणार ती दिनांक आठ दिवस आधी सुद्धा जाहीर केली नाही त्यामुळे बाहेरगावी असल्यामुळे पेपर देण्यासाठी येण्यात खूप गोंधळ झाला खूपच मानसिक त्रास होऊन परीक्षा केंद्रावर मॅरेज सर्टिफिकेट दाखवल्याशिवाय एन्ट्री नव्हती म्हणजे परत घरी येणे त्यात पायाने हॅंडीकॅप असल्याने अतिशय त्रास झाला या भयानक धावपळीमध्ये पेपर लिहिण्याची ताकदच उरली नाही अतिशय पाय दुखले फारच भयानक पद्धतीने पेपर घेतला

    • @priyamore1635
      @priyamore1635 5 หลายเดือนก่อน

      Tumhi paper dila ahe ka
      Plz Mala no. Milel ka tumacha

    • @UshaBarde-bq3rv
      @UshaBarde-bq3rv 4 หลายเดือนก่อน

      सर निकाल कधी लागणार आहे aanganvadi चं

    • @manishatayade1099
      @manishatayade1099 หลายเดือนก่อน

      Sir centre kont hot plz saangal ka karn maz 2 divsani paper ah pn mazyakade marriage certificate nahi plz mala reply dya

  • @dhanrajgutte2118
    @dhanrajgutte2118 5 หลายเดือนก่อน +2

    महाराष्ट्राला लाभलेला समुद्र किनारा किती आणि सिंधुदुर्ग जिल्हा समुद्र किनारा किती हे दोन्ही प्रश्न विचारले होते.

  • @sujatapaikrao1347
    @sujatapaikrao1347 5 หลายเดือนก่อน +2

    खर तर कंपनी कडे का द्यावी अशी महत्त्वाची कामे

  • @krantibankar770
    @krantibankar770 5 หลายเดือนก่อน +6

    Je paper futle te parat nahi ghetle he ashkya ani hall ticket sobat ek prat dili hoti tya sobat documents vishi spast dile hote mahilani kalji ghayla havi hoti ani document kadnysathi velch vel hota

  • @ashokshewale7985
    @ashokshewale7985 3 หลายเดือนก่อน +2

    Sir nashik jillyche Aanganwadi supervisor chya pareeksha jaly ka 29 february la pepar' jale ka

  • @jayashripawar6182
    @jayashripawar6182 5 หลายเดือนก่อน +4

    Mi 12.27 la center vr pohchli
    Mla ushir zala mnun pepar la ghetla nahi wardha center hota mla
    23 tarkhela narendra modi aalyamule Arni talukyatun yavatmal la bus available natya 24 tarkhela bus naslyamule mla vel zala tr mla pepar la bsu dile nahi
    Khup vinanti krun sudha mla pepar la bsu dile nahi

    • @minakshiingle7433
      @minakshiingle7433 5 หลายเดือนก่อน

      Ibps नाहीच बसू देत मॅडम, त्यामुळे लवकर पोचायचं काही करून

    • @kiranrathod4770
      @kiranrathod4770 5 หลายเดือนก่อน

      Kahi thikani ghetat..pawai centre ghetla hota

    • @kiranrathod4770
      @kiranrathod4770 5 หลายเดือนก่อน

      Kahi thikani ghetat..pawai centre ghetla hota

    • @namratajadhav1386
      @namratajadhav1386 4 หลายเดือนก่อน

      Modi la sanga hech ka acche din

  • @dhamm_uy5682
    @dhamm_uy5682 5 หลายเดือนก่อน +1

    You are right sir.

  • @rupalichougale2811
    @rupalichougale2811 5 หลายเดือนก่อน +3

    Kolhapur centre la kahi problem nhi zala
    ...surlit par padali... paper pn chhan hota....

  • @dhanrajgutte2118
    @dhanrajgutte2118 5 หลายเดือนก่อน +2

    अंगणवाडी पर्यवेक्षक चा cut off किती असेल सर साधारणपणे.

  • @shikhkamrankamran2909
    @shikhkamrankamran2909 5 หลายเดือนก่อน

    Thank you so much sir ji

  • @VaishaliShirwat
    @VaishaliShirwat 5 หลายเดือนก่อน +2

    Sir pancard var nav donhi astat vadilanche v marriage nantarche hi me tait pan deiliye ibpschich id proof orignal v xerox asunhi .mala watte jar jya postsathi fakt mahila astat tya veles dnhi nav he hall ticket varach dya jasa form fill kartana magavtat v name change match whayla help hoil tasech aadhar no hi dya biometric gheun aamhala assurance detat ki froad honar nahi mag paper in camera paper tar aahech result kahi yeu dya experience imp aahe me ibps la complaint email kela aahe

  • @ShilaKondamngle
    @ShilaKondamngle 5 หลายเดือนก่อน +1

    Ho sir amhi tyar ahot

  • @AnnapurnaKhoban99
    @AnnapurnaKhoban99 5 หลายเดือนก่อน

    मी परीक्षा दिलेल्या सोलापूर सेंटरवर पण हा नाव बदल गोंधळ सुरु होता... खुप वाईट वाटले... ज्यांना पेपर देता आला नाही त्यांच्या बद्दल

  • @jadhav5958
    @jadhav5958 หลายเดือนก่อน

    Sir pesa che je center dile te sodun sagle dusarche center dile... Mi dhulyachi ani mala kolhapur center dile... Ata kase karave... Navra.. Mule saglyanach sobat gheun jayche kata.. Kiti murkhapan ahe.. Ha

  • @rashmideshmukh8925
    @rashmideshmukh8925 5 หลายเดือนก่อน

    Thanks sir 🙏

  • @mjsingar9373
    @mjsingar9373 5 หลายเดือนก่อน +1

    3 ते 4 दिवसात मिळणार नव्हते sir marriage certificate

  • @sunitapandao1227
    @sunitapandao1227 5 หลายเดือนก่อน

    जयभिम जयशिवराय 👏

  • @sukeshinichahande9024
    @sukeshinichahande9024 5 หลายเดือนก่อน +2

    सर मी अंगणवाडी मदतनीस आहे आणि मी M.A (english) आहे तर मला पर्यवेक्षीका साठी पेपर देता येईल का?सर plase सांगा.(chandrapur district)

  • @swatikamble2600
    @swatikamble2600 5 หลายเดือนก่อน +1

    कासिनो व ऑनलाइन गेमिंग यांच्यासाठी किती टक्के जीएसटी आहे

  • @nandatupe688
    @nandatupe688 5 หลายเดือนก่อน

    Ho sir tumch barobar ahe maza pan pepar gela sir

  • @suwartashirsat1418
    @suwartashirsat1418 5 หลายเดือนก่อน

    Thanks 🙏🙏 sir

  • @user-yw2tw2hy2z
    @user-yw2tw2hy2z 5 หลายเดือนก่อน

    Ho sir nakki try karu

  • @user-gd3sf6ei9z
    @user-gd3sf6ei9z 5 หลายเดือนก่อน +2

    सर कोणत्या जिल्ह्य़ातील परिक्षा राहिल्या

    • @shelkemaster
      @shelkemaster  5 หลายเดือนก่อน

      पेसा क्षेत्रातील १३ जिल्ह्यातील

  • @anushrishrikantingle83
    @anushrishrikantingle83 5 หลายเดือนก่อน

    एकदम बरोबर आहे sir

  • @seemachavan5479
    @seemachavan5479 5 หลายเดือนก่อน +1

    हो सर मोबाईल मध्ये marrage certificate दाखवून सुद्धा exam ला बसून दिले नाही सातारा जिल्हा

  • @vishalpawar9729
    @vishalpawar9729 5 หลายเดือนก่อน +1

    सर तुम्ही किर्तनकार महाराज व्हा मस्त बोलता सर

  • @RamKorde-qi5jf
    @RamKorde-qi5jf 5 หลายเดือนก่อน +1

    Right sir married ce... Mla pn magitl

  • @RamkisanDaware-je2xp
    @RamkisanDaware-je2xp 5 หลายเดือนก่อน

    Good work sir

  • @shilabarsagade3355
    @shilabarsagade3355 หลายเดือนก่อน

    सर पर्यवेक्षिका च पेपर ऑनलाईन असते न

  • @36shraddhasutar30
    @36shraddhasutar30 5 หลายเดือนก่อน +1

    Result kdhi paryant lagel..

  • @Jaya_Khade
    @Jaya_Khade 5 หลายเดือนก่อน +1

    सर एवढी मेहनत करून काहीच फायदा झाला नाही ibps ने खूप मोठा अन्याय केला

  • @user-kf5kl5nu8w
    @user-kf5kl5nu8w 5 หลายเดือนก่อน

    सर खरच सर्वानी एकत्र येऊन अन्याया विरुध्द लढले च पाहिजे मी जालना जिल्ह्यातील फंम भरला होता

  • @dipaleek
    @dipaleek 5 หลายเดือนก่อน +1

    Maze hall ticket download zale nahi dhule district sati form bharala hota

    • @minakshiingle7433
      @minakshiingle7433 5 หลายเดือนก่อน

      पेसा मध्ये येते म्हणून

  • @DeepaShinde-mn1on
    @DeepaShinde-mn1on 4 หลายเดือนก่อน

    Sir बॅच आहे का पर्यवेक्षिका साठी

  • @surekhawakde9125
    @surekhawakde9125 5 หลายเดือนก่อน

    नमस्कार सर,
    मी नोकरी करते. तुमच्या मुळे मला या परीक्षे ची तारिख समजली 29फेब्रुवारी.
    पण माझी अजून परिक्षा झाली नाही. नांदेड आहे. या नंतर ची सुद्धा माहिती दया वी. ही विनंती. तुमचा video नियमित पाहते. 🙏

    • @poojadaund5890
      @poojadaund5890 5 หลายเดือนก่อน

      Me amravati
      Nahi zali

  • @mjsingar9373
    @mjsingar9373 5 หลายเดือนก่อน

    किमान 15 दिवस अगोदर hallticket यायला पाहिजे होते

  • @sangitajadhav7231
    @sangitajadhav7231 5 หลายเดือนก่อน +2

    Tumcha vichar khup chan aahe sir👍 great aahat sir tumhi,💐🙏

  • @madhus6091
    @madhus6091 5 หลายเดือนก่อน +1

    Kholapur Chan jaly

  • @vitthalmali8812
    @vitthalmali8812 5 หลายเดือนก่อน

    माझा जिल्हा बुलडाणा आणि सेंटर मिळाले धुळे जाण्यासाठी रेल्वे नाही Travals चे भाड़े खूप जास्त सोबत एकजण पाहिजे अशा परिस्तिथित काय करणार

  • @savitameshram2016
    @savitameshram2016 5 หลายเดือนก่อน +1

    Ho sir zali pahije dibble.

  • @sultanasayyad9021
    @sultanasayyad9021 หลายเดือนก่อน

    520 chy jaga saralseva madhun nighnar ka Sir

  • @krishgamingff123
    @krishgamingff123 5 หลายเดือนก่อน +1

    Mi pan donhi nav asalele pan card dakhile tari paper Basu dile nai, marriage certificate paaje mathle

  • @mjsingar9373
    @mjsingar9373 5 หลายเดือนก่อน

    खरंच खूप अन्याय झाला आहे पुन्हा पेपर झाले पाहिजे sir करा काहीतरी आमच्यासाठी

  • @The_youtuber215
    @The_youtuber215 5 หลายเดือนก่อน +2

    सर परीक्षेत कोळी संवर्धन केंद्र असा प्रश्न दिला होता.

    • @shelkemaster
      @shelkemaster  5 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 👏

  • @yashwantshingade8906
    @yashwantshingade8906 5 หลายเดือนก่อน

    Sir 😢😢mnapasun aabhar o tumch

  • @arpanagaikwad8605
    @arpanagaikwad8605 5 หลายเดือนก่อน

    Right sir👍माझ्या कडे सर pan hote marriage certificate सुद्धा होते सर तरी सुद्धा Exam la Basu dile nahi.

  • @sarikamulay4315
    @sarikamulay4315 5 หลายเดือนก่อน +1

    Cut off kiti jail

  • @meghakalkekarshinde5874
    @meghakalkekarshinde5874 5 หลายเดือนก่อน +1

    Sir ya ibps and tcs la uthavl pahije ata aamchya swapnavar Pani firvat ahe

  • @SantoshBorchate-lm6mc
    @SantoshBorchate-lm6mc 5 หลายเดือนก่อน +1

    Sir maza paper 29 la hota mi yavtavmal chi ahe ani centre Akola hot pn 28 la bus band hotya tyamule mi paperla jau sekle nahi karn skalchi shift hoti.

    • @shelkemaster
      @shelkemaster  5 หลายเดือนก่อน

      अरेरे

  • @swatikamble2600
    @swatikamble2600 5 หลายเดือนก่อน +1

    वरीलपैकी कोणती संस्था फक्त ग्रामीण विभागासाठी कार्य करते असा प्रश्न होता?

    • @shelkemaster
      @shelkemaster  5 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 👏

  • @kalyanigosavi9243
    @kalyanigosavi9243 20 วันที่ผ่านมา

    Sir pesa anganwadi supervisor cha result kevha lagu shakato

    • @kalyanigosavi9243
      @kalyanigosavi9243 20 วันที่ผ่านมา

      Sir yachi mahiti kuthech milat nahi plz sanga na sir

  • @maxmarathifoodies840
    @maxmarathifoodies840 5 หลายเดือนก่อน

    1)रत्नागिरीचे कलेक्टर विचारले होते.
    2) रत्नागिरीचे संरक्षित वन क्षेत्र विचारलेले.

  • @jyotiingle4534
    @jyotiingle4534 5 หลายเดือนก่อน

    Khup chan

  • @shivaniaai4752
    @shivaniaai4752 5 หลายเดือนก่อน +1

    Sir khup janache hall ticket download jhal ch nhi

  • @meeragaikwad3971
    @meeragaikwad3971 5 หลายเดือนก่อน +1

    Sir shift 2 che questions che video banvl ny ka sir

  • @sanjeevanmantra
    @sanjeevanmantra 5 หลายเดือนก่อน

    अरबी समुद्र सीमा महाराष्ट्र

  • @VijayPawar-rr3xy
    @VijayPawar-rr3xy 4 หลายเดือนก่อน +1

    सर परिवेक्षिका ची लिस्ट कधी लागणार आहे सांगा

    • @shelkemaster
      @shelkemaster  4 หลายเดือนก่อน

      अजून काही निश्चित सांगता येणार नाही.

  • @dipalidumada7239
    @dipalidumada7239 5 หลายเดือนก่อน +1

    सर मी पालघर मध्ये फाॅम भरला आहे.. प्रश्नांची लेवल अशीच असेल का

  • @Haharmahadev123
    @Haharmahadev123 5 หลายเดือนก่อน

    हो सर

  • @vitvaraver0191
    @vitvaraver0191 5 หลายเดือนก่อน

    सर अंगणवाडी पर्यवेक्षिका परीक्षा ही कॅम्प्युटर वर होईल का? आणि ज्यांना कॅम्प्युटर चालवता येत नाही त्यांनी काय करावे हे सांगा

  • @mamtaukey1553
    @mamtaukey1553 3 หลายเดือนก่อน +1

    Ans key kdhi yenar

    • @shelkemaster
      @shelkemaster  3 หลายเดือนก่อน +1

      शक्यतो आचारसंहितेनंतरच

  • @shardakoli1718
    @shardakoli1718 2 หลายเดือนก่อน

    Atta form kadi nignar

  • @renukasonavane3916
    @renukasonavane3916 5 หลายเดือนก่อน

    Sir up to mark . excellent analysis. Kindly tag on X to education minister and Ibps

  • @shahirchandrakantdudhamal3751
    @shahirchandrakantdudhamal3751 5 หลายเดือนก่อน +1

    सर अंतर्गत भरती कधी होणार

  • @gangakadam3617
    @gangakadam3617 5 หลายเดือนก่อน +1

    सर फोन लागत नाही तूम्हचा

  • @vitthalmali8812
    @vitthalmali8812 5 หลายเดือนก่อน

    सेंटर खूपच लांबचे दिले वेळेत पेपर साठी पोचता आले नाही त्यामुळे तेथे जाऊन विनाकारण भाड्याचे पैसे सुद्धा गेले आणि परीक्षाही देता आली नाही यावर काही करता येईल का

  • @mjsingar9373
    @mjsingar9373 5 หลายเดือนก่อน

    Pan card aadhar card असतांनाही exam deta aali नाही

  • @dheerajwakode3987
    @dheerajwakode3987 4 หลายเดือนก่อน

    सर ibps वोकॅब पॅटर्न चे प्राधान्य कसे होते.

  • @user-tl9cr4uo3j
    @user-tl9cr4uo3j 5 หลายเดือนก่อน +1

    अहिल्याबाई होळकर हे नाव असलेले विदयपिठ कोठे आहे हा प्रश्न होता

    • @priyasvlogs3920
      @priyasvlogs3920 5 หลายเดือนก่อน

      सोलापूर

  • @rajashribirajdar9313
    @rajashribirajdar9313 5 หลายเดือนก่อน

    बरोबर आहे मुदम त्रास दिले.29.2.024 पेपर होते हॉल तिकिट 27.2.24मध्ये आला २

  • @swatikamble2600
    @swatikamble2600 5 หลายเดือนก่อน +1

    सर महाराष्ट्राला लागून असणारे अरबी समुद्राची सीमा असा प्रश्न होता

    • @shelkemaster
      @shelkemaster  5 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏🙏

  • @vidhyapendor2778
    @vidhyapendor2778 5 หลายเดือนก่อน +1

    exam punha zaali paahije. Kaarn bharpur mahilanche hall ticket nighalech naahi.

  • @user-tl9cr4uo3j
    @user-tl9cr4uo3j 5 หลายเดือนก่อน

    2023 मधील सोलापूर जिल्ह्याचे महापौर कोण आहेत

  • @VrushaliDeshmukh-er3zi
    @VrushaliDeshmukh-er3zi 5 หลายเดือนก่อน +1

    पुणे सेंटर ला पण गोंधळ झाला..... गॅझेटची झेरॉक्स सुद्धा चालली नाही.... बसू देत नव्हते

    • @vrushalitalape5605
      @vrushalitalape5605 5 หลายเดือนก่อน

      पुण्यात तर exam nahi झाली ना

    • @VrushaliDeshmukh-er3zi
      @VrushaliDeshmukh-er3zi 5 หลายเดือนก่อน +1

      @@vrushalitalape5605 झाली ना... पुण्याची नाही इतर जिल्हचे सेंटर होते ते..

    • @user-zl8th9ch5t
      @user-zl8th9ch5t 5 หลายเดือนก่อน

      Pn original gazet chalate ka nahi

  • @madhavighule4512
    @madhavighule4512 5 หลายเดือนก่อน

    मला वाटत आहे हे मुद्दाम त्रास देत होते लग्न झालं का विचारल आणि diract बाहेर काढलं मला माझे documetnt सूध्दा पाहायला तयार नव्हते पन मग 1 main charge असलेल्या ना मी aadhar pan दाखवले मग कसे बसे paper ला जाऊ दिले पण खूप त्रास दिला या लोकं।नी खूप जनी रडत होत्या ,लांबुन आलेल्या होत्या या exam ला खूप त्रास दिला

  • @user-hf5xq9mh6p
    @user-hf5xq9mh6p 5 หลายเดือนก่อน

    Si jalna yethe badnapur centerla 6 ladies marriage certificate nahi tyamule examla basu dile nahi TCS valyanee exam hetle.

  • @shloka8012
    @shloka8012 5 หลายเดือนก่อน

    Maze center jya thikani hote,tya thikani khup co opration kele tya thiknchya staff ni.

  • @kalpanapawar2269
    @kalpanapawar2269 5 หลายเดือนก่อน

    Maz हॉलतिकीट आलेच नव्हत sir...nagar जिल्हा

  • @PrashantWankhede-ub3kz
    @PrashantWankhede-ub3kz 5 หลายเดือนก่อน +1

    Cut off kiti jail sir ....

  • @ShitalMendke
    @ShitalMendke 3 หลายเดือนก่อน +1

    Sir suprvizar पेसा पेपर कधी होणार

    • @shelkemaster
      @shelkemaster  3 หลายเดือนก่อน

      कालच त्याची बातमी आली होती. आचारसंहितेनंतर प्रक्रिया सुरू होईल.

  • @ujwalakulkarni378
    @ujwalakulkarni378 5 หลายเดือนก่อน +1

    सर या पण परिक्षेला नॉमलायजेशन होणार आहे का.

    • @sandipgawali1255
      @sandipgawali1255 5 หลายเดือนก่อน

      Ho, कारण शिफ्ट दों न होत्या

  • @reemameshram2843
    @reemameshram2843 5 หลายเดือนก่อน

    Sir IBPS ni pancard accept karyla pahijy.. do nhi naav asty tyat… gov tr adharcard Nisar update krty

  • @smitarupnur5859
    @smitarupnur5859 5 หลายเดือนก่อน +3

    सगळ्यांनी बोललं पाहिजे..आवाज उठवला पाहिजे
    👍👍

    • @gunabaithakur4887
      @gunabaithakur4887 5 หลายเดือนก่อน

      यासाठीआम्ही अकोला
      जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिलं आहे...सर्वानी एकत्रित येवून लढलं पाहिजे,न्याय मागितला पाहिजे...राज्यव्यापी whatsapp group तयार करुन संपर्कात राहून लढा देऊ...संघटीत होऊ,लढा देऊ...🤝🏻🤝🏻.💪💪

  • @gunabaithakur4887
    @gunabaithakur4887 5 หลายเดือนก่อน

    सर तुमचा support असू द्या आम्हाला..🙏🙏

  • @saishbhosale7735
    @saishbhosale7735 5 หลายเดือนก่อน

    महिला आयोगाकडे तकरार कराया पाहीजे

  • @DipaliArvindJadhao-sz3ed
    @DipaliArvindJadhao-sz3ed 5 หลายเดือนก่อน +1

    Sambhajinagar la pan mala Basu dile nahi pan card mule

    • @sandipgawali1255
      @sandipgawali1255 5 หลายเดือนก่อน

      Konte सेंटर होते

  • @RutujaIngole-zz9tj
    @RutujaIngole-zz9tj 5 หลายเดือนก่อน +1

    Number series difficult hote sir..... second shift 29Feb....logic lagle ch nahit ajibat

    • @sadhanaganjale2172
      @sadhanaganjale2172 5 หลายเดือนก่อน

      Ho kharch maze 15 मिनिट घालवले पण दोन प्रश्नाचं logic अजिबात lagl नाही जवळपास दोन prashnamadhe 12 मार्क होते

    • @RutujaIngole-zz9tj
      @RutujaIngole-zz9tj 5 หลายเดือนก่อน

      @@sadhanaganjale2172 which district?

    • @sadhanaganjale2172
      @sadhanaganjale2172 5 หลายเดือนก่อน

      जालना

    • @sadhanaganjale2172
      @sadhanaganjale2172 5 หลายเดือนก่อน

      Tumhi कोणत्या जिल्ह्यात भरला होता

    • @RutujaIngole-zz9tj
      @RutujaIngole-zz9tj 5 หลายเดือนก่อน

      @@sadhanaganjale2172 बुलढाणा

  • @sujatapatil234
    @sujatapatil234 5 หลายเดือนก่อน +1

    Nandurbar zp supervisor chi exam jhali ka baki ahe sir

    • @shelkemaster
      @shelkemaster  5 หลายเดือนก่อน

      बाकी आहे