60th Birthday Celebration of my brother Mr.Milind Desai on 13th Feb 2022 at Lonavala ... written & Narration By Dr.Vinita Kulkarni Singer Dr.Manasi Mehendale Dhamankar
किती सुंदर... लवकर असं कोणी सेलिब्रेट करत नाही.पण तुम्ही खरोखर डोळ्यात पाणी येईल असं जीवनपट दर्शविला.. आम्हाला हि थोडि फार आईडिया तुमच्या मुळे❤...मला माझा भाऊ आठवला😔 देवाघरी ए तो💕 नाही तर आम्ही पण त्याचा असा प्रोग्रॅम केला असता .तो देखील खुप हरहुन्नरी होता❤🎉
अगदी घरातील वातावरण. कुठे पण show नाही असा दिलखुलास कार्यक्रम. कोणी काय दिले .घेतले ya हून भावना mahtvachya आहेत. ❤ hechi दान देगा तुझा विसर n vava.
Thank you
खूप सुंदर अप्रतिम असा कौंटुबिक कार्यक्रम.. सुनियोजित ❤
खूप छान छोटासाच वाढदिवसाचा कार्यक्रम, सर्व फॅमिली एकत्र, छान वाटले,
खुप सुंदर कार्यक्रम आयोजित केला वाढदिवसाच्या निमित्ताने वेळेनुसार गाणी छान आहेत खूप छान वाटले धन्यवाद
खूप सुंदर कार्यक्रम असच आमचं भावंडांचं नातं आहे.
Thank you so much dear all
Khupch sundar
छानच कार्यक्रम
श्रवणीय गायन, आकर्षक निवेदन❤
फारच सुंदर कौटुंबिक कार्यक्रम मस्त निवेदन छान आणि योग्य वेळी योग्य सुंदर गाणी सुंदर आवाज फारच सुंदर कार्यक्रम
किती सुंदर... लवकर असं कोणी सेलिब्रेट करत नाही.पण तुम्ही खरोखर डोळ्यात पाणी येईल असं जीवनपट दर्शविला.. आम्हाला हि थोडि फार आईडिया तुमच्या मुळे❤...मला माझा भाऊ आठवला😔 देवाघरी ए तो💕 नाही तर आम्ही पण त्याचा असा प्रोग्रॅम केला असता .तो देखील खुप हरहुन्नरी होता❤🎉
Khupach chhan kahitari vegalepana janavala🎉
Vinita mavashi superb … अशी प्रेमळ माणसं माझी आहेत याचा मला अभिमान आहे
Kupch sundar kaykam likhan kup chan. Mamana aashirvad
खुप छान सोहळा मजा आली आम्ही पण सगळे अशीच मजा करतो ४० ते५० माणसं जमतो
वा! विनीता सुंदर लिखाण! मानसीचे गायन अतिशय सुश्राव्य👏🏻👏🏻👏🏻👏🏻👌🏼👌🏼👌🏼👌🏼
धन्यवाद 🙏
फारच सुंदर !
खूप छान सोहळा साजरा केलाय 🎉❤
सुंदर कार्यक्रम केलात... आमच्या कडून मामांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎉
kup kup kupch chan👌👌
Khup chan ❤
खुपचं छान
खूप खूप छान झाला कार्यक्रम मस्त 🎉🎉🎉🎉🎉🎉
Khubchand forever love
Khup chhan
Very nice
Rohini Pande Very nice❤
तुमच्या बंगल्यात केला कि.ईतर कुठे जाऊण केलाय...छान ए बंगला ,परिसर.....बाहेर असेल तर अँड्रेस पाठवा ना आम्हाला.🙏
खूप छान 👌
धन्यवाद 🙏
खूप छान सोहळा
कुटुंब रंगलंय कर्तृत्त्व वान मिलिंद मामाच्या
60 व्या vadhadivsat