जय हरी माऊली, घेई घेई नाम विठोबाचे , आणि विठोबा सोबत कल्पेश माऊली तुमचे खरच सर्व संताच्या अभंगाला वेगवेगळ्या सुंदर रागामधून आमच्या पर्यंत पोहोचवता माऊली खुप खुप मनापासून धन्यवाद, आभार तुमचे. अशीच पांडुरंगाची कृपादृष्टी तुमच्यावर राहो, हीच पांडुरंग चरणी माझी प्रार्थना. राम कृष्ण हरी.
धन्यवाद माऊली.ऐकुण समाधान .वाटते माऊली
जय हरी माऊली,
घेई घेई नाम विठोबाचे , आणि विठोबा सोबत कल्पेश माऊली तुमचे खरच सर्व संताच्या अभंगाला वेगवेगळ्या सुंदर रागामधून आमच्या पर्यंत पोहोचवता माऊली खुप खुप मनापासून धन्यवाद, आभार तुमचे.
अशीच पांडुरंगाची कृपादृष्टी तुमच्यावर राहो, हीच पांडुरंग चरणी माझी प्रार्थना.
राम कृष्ण हरी.
, धन्यवाद माऊली आपल्या पुस्तुका ने व आपल्या मार्ग दर्शनाने खुप लाभ होतोय धन्य वाद🙏🙏🙏🙏🙏
मनापासून धन्यवाद माऊली
जय हरी khup छान महाराज
आतिशय. सुंदर. याअभंगाची.रचना.आहे. खुपच. सुंदर. गायलात.जय.सदगुरु. धन्यवाद।
खुप सुंदर अभंग माउली
👍👍🙏🏻🙏🏻 राम कृष्ण हरी
🙏🙏🌺🌺👌👌अप्रतिम
अप्रतीम गोड नावाप्रमाणे गोड गायन खूप छान 👌👌👌💐💐🙏🙏🙏💐💐💐
खूफ छान माऊली
माऊली 🙏🙏🙏🙏💕🙏🙏🙏💕💕💕💕🙏🙏🙏
मन ऐकून तृप्त झाले. छान सादरीकरण
सुंदर गायन गुरुजी नमस्ते दोन पटी ऐकायलाही मिळाली धन्यवाद 👍💯💐
अतिशय उत्तम आहे 🙏 जय 🙏 सद्गुरू 🙏
Mauli 👍🏻👍🏻👍🏻Vithoba shabda asa kahi kanthatun aalay todach nahi 🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🚩
🙏🙏👌अप्रतिम गोड नाम
नमस्कार सर सुप्रभात खुप खुप सुंदर धन्यवाद सर
Jai Hari Mauli. Chaan chaal, Abhang.
खुपच गोड आहे नाम खरच विठ्ठलाचे
खुप छान आवाज आहे महाराज
🙏राम कृष्ण हरी 🙏 माऊली खूप छान
Khup Chan sar apala avaj
खूप छान कल्पेशजी. सुंदर सोपी चाल. धन्यवाद.
खुपच छान सर धन्यवाद🙏🙏
घेई घेई नाम वाचे गोड नाम विठोबाचे अप्रतिम अभंग ओम साई राम
सर आवाज खुपच छान
🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹Mauli Holichya khup khup Shubhechha etukya God aawajat vithobache nam Sakal man khup Prasanna khupch sundar Abhang aaj parap parat eikila Dhanyawad 🙏🏻🙏🏻🙏🏻
धन्यवाद माऊली
गुरूदेव, सुप्रभात. सकाळी पांडुरंगाचे नाव कानावर पडले.अप्रतिम सादरीकरण. सुंदर चाल.
प्रथमतः माऊली तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला होळीच्या हार्दिक शुभेच्छा. अप्रतिम अभंग माऊली.
तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा....
मस्त 💐
👌👌 Best 🙏🙏🙏
खुप खुप अभिनंदन सर तुमचे, छान सादरीकरण अभंगाचे आणि अप्रतिम चाल
खूप सुंदर आहे विमल आजी
👌👌👌
होळीच्या हार्दिक शुभेच्छा छान सादरीकरण केले आहे धन्यवाद सर 👍🙏
अप्रतिम
farach god aani sundar chali madhye abhang
खुप सुंदर आहे अभंगाची चाल👌🙏आवाज पण खुप सुंदर👌🙏
होळीच्या हार्दिक शुभेच्छा सर🙏
विठ्ठल रखुमाई की जय .🌺😊🌺🙏🙏🙏😌😌😌🧘
हे
👌👌👌👌👌
🙏happy holi sir🙏khup chan abhang 🙏
अप्रतिम !!!
खुप छान अभंग आणि खूप छान वादन 🙏🌹
ओं
शुभ सकाळ कलपेशजी सुंदर
nice sar 🎧🎹🎸🔉👌🤹♂️
Very nice sir thanks
आज सकाळी उठल्यावर विठ्ठलाच्या नाव आईक कुन कान तृप्त झाले,👌👌👌👌🙏🙏🙏🙏
Happy Holi sir खूप छान 🙏🙏🙏
छान आवाज, सर होळीच्या शुभेच्छा
होळी चा हार्दिक शुभेच्छा मनापासुन
खूप छान सर अभंग 👌👌होळीच हार्दिक शुभेच्छा
घेई घेई माझे वाचे की घेई घेई नाम वाचे
जय हरि महाराज आपन खूप भारी नोटेशण समजावता व आपला आवाज खूप छान आहे मिआपला खूप आभारी आहे मि नाना मेधणे हिंगलाजनगर ता निफाड जि नाशिक
Happy Holi Sir Ram Krishna Hari👌👌👌
👌👌🙏
नमस्कार सर आमच्या ठाकरे परिवाराकडून जाधव परिवारास होळीनिमित्त लाख लाख हार्दीक शुभेच्छां
तुम्हाला ही खूप खूप शुभेच्छा
🙏🙏
Happy Holi sir. Nice
Nice
पंढरी खालती झळकती पताका हा अभंग टाका माऊली
तुमचे आभंग खुप आवडतात सा रे ग म ध नि सा चे नोटेश न दखवा
राम कृष्ण हरी सर,आपले व्हिडिओ पाहुन सर बरेच काहीं शिकायला मिळते आहे.धन्यवाद सर लवकर पुस्तक पाठवावे हि विनंती .आपला एक सेवक... सुधाकर घाडगे.🙏🙏
सर.मी.गुरूवारी.गानगापुरची.वारी.करून.आले. तो.सोहळा.काय.वरनन.करावा.देहभान.विसरून.भक्तीरसात.नाहुन.जाव.असच.वाटत.होते.
या नोटेशननुसार काळी चारवर वाजवले तर चालेल का?
होय
सर नमस्कार. माझी गोधडी झाली जुणी या अभंगांचे नोटेशण भेटेल का
सर बजरंग बळीचे अभंग टाका