बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवेभावे | bolava vithhal pahava vithhal karava vithhal jive

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ก.ย. 2024
  • नमस्कार, राम कृष्ण हरी ..... माऊली
    मी, श्री.कल्पेश जाधव. माझा whats app no.- 7030434051 (कृपया कॉल करू नये)
    मित्रांनो, संतांनी जगाला दिलेला अभंगरूपी अमूल्य ठेवा, अखंड टिकून राहावा व संगीत कला जनमाणसापर्यंत पोहोचावी म्हणून एक माझा छोटासा प्रयत्न. प्रत्येकाला अभंग गाता/वाजवता यावेत यासाठी अभंग नोटेशन देऊन संगीत सोपे करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करत आहे. आपल्या सर्वांच्या मागणीवरून,
    संतांनी दिलेला हाच अमूल्य ठेवा नोटेशनसह पुस्तक स्वरूपात आपल्या भेटीला मी घेऊन येत आहे.
    ➡️ अभंगवाणी भाग १
    125 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला. पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
    • Video
    ➡️ अभंगवाणी भाग 2
    130 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला. पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
    • Video
    १] अभंगवाणी भाग- १, रु-३६०/-
    २] अभंगवाणी भाग- २, रु-३६०/-
    ➡️ अभंगवाणी भाग- १, पुस्तकाची वैशिष्ट्ये-
    १) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- पान नं.- १ ते ६०.
    हार्मोनियम कशी शिकावी, सराव कसा करावा, त्यासाठी अलंकार, थाट, निवडक 25 राग( आलाप व विस्तारासह) व इतर शास्त्रीय माहिती दिली आहे.....
    २) राग माहिती- पान नं.- ६१ ते १००.
    भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
    ३) अभंग नोटेशन- पान नं- १०१ ते ३५०.
    आपल्या चॅनेल वरील निवडक १२५ अभंग,गौळणी, भजनाची पंचपदी यांचे नोटेशन व माहिती
    [ हे सर्व १२५ नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.]
    ➡️ अभंगवाणी भाग- २, पुस्तकाची वैशिष्ट्ये-
    १) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- अलंकार, थाट, आकार, गमक, पलटे यांच्या scan code सहित सराव दिला आहे. कोड स्कॅन करून आपण utube वर माझ्यासोबत सराव करू शकाल...
    2) अभंग नोटेशन-
    आपल्या चॅनेल वरील निवडक १३० अभंग,गौळणी, त्यांचे नोटेशन व माहिती
    1) भजनाची पंचपदी- 5
    2) अभंग- 50
    3) गौळणी- 7
    4) गोंधळगीते- 23
    5) पोवाडे व शिवगीते- 14
    6) राम व हनुमान गीते- 14
    7) कव्वाली व साईगीते- 17
    हे एकूण 130 नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.
    3)राग माहिती-
    भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
    ➡️ पुस्तकाची किंमत-
    एका पुस्तकाची किंमत 360 रु तर
    दोन्ही पुस्तकांची किंमत 700/- रु आहे.( यात पोस्टाचा खर्च, रजिस्टर चार्जे, ट्रॅव्हलिंग चार्जे, सर्व GST tax समाविष्ट आहेत...)
    पुस्तक पोस्टाने आपल्या घरी पाठवणार आहे, तरी त्या साठी वेगळे पैसे देण्याची आवश्यकता नाही.
    ➡️ पुस्तक कसे मागवाल/ order कशी कराल ?-
    आपले पूर्ण नाव...
    संपूर्ण पत्ता व पिनकोड..
    आपला मोबाईल नंबर
    [अभंगवाणी भाग १ / २ किंवा दोन्ही पुस्तके हवी आहेत हे जरूर नमूद करावे]
    ➡️ पुस्तकाचे पैसे कसे पाठवाल ?-
    मी माझे बँक खाते डिटेल्स व ऑनलाइन ट्रान्स्फर डिटेल्स देत आहे...
    १)CENTRAL BANK OF INDIA
    ARJUN SHREEDHAR JADHAV
    Ac. no. - 5146361443
    IFSC code- CBIN0284927
    branch address- Ambadi, po- dighashi, tel- bhiwandi, thane..
    2) google pay
    7030434051
    3)phon pay
    7030434051
    4) माझा अड्रेस-
    कल्पेश अर्जुन जाधव,
    H 102 मधू मंगेश कॉम्प्लेक्स अंबाडी, निअर सेंट्रल बँक,
    पो.- दिघाशी, ता.- भिवंडी, जि.- ठाणे, पिन.- 421302
    ( मनी ऑर्डर साठी माझा हा पत्ता आहे)
    ➡️ माझी विनंती-
    मित्रांनो, आपल्या परिवारातील सर्व सदस्यांनी अभंगवाणी भाग १ व २ ही पुस्तकं घ्यावीत ही माझी कळकळीची विनंती आहे. कारण, भजनी संस्कारांचा हा अमूल्य ठेवा चिरकाळ आपल्या हाती राहावा, व आपल्याला कोणतीही अडचण आल्यास पुस्तकाची कायमस्वरूपी मदत मिळत राहावी.
    #हार्मोनियममित्रKALPESHJADHAV
    आपल्या whats up गृप ला जॉईन होण्यासाठी खालील लिंक ला टच करा.
    [ कोणत्या तरी एकाच गृप मध्ये add व्हा please ]
    1] हार्मोनियम मित्र - 28
    chat.whatsapp....
    2] हार्मोनियम मित्र - 29
    chat.whatsapp....
    3] हार्मोनियम मित्र - 31
    chat.whatsapp....
    4] हार्मोनियम मित्र - 32
    chat.whatsapp....
    5] हार्मोनियम मित्र - 33
    chat.whatsapp....
    _______________________________________________________
    topic cover :-
    बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल
    बोलावा विठ्ठल
    बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल मराठी अभंग
    बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवेभावे
    बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जिवेभावे
    पहावा विठ्ठ लकरावा विठ्ठल
    पहावा विठ्ठल
    बोलावा विठ्ठल करावा विठ्ठल
    अभंग - बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल
    बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल नोटेशन
    बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल lyrics
    बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल रिंगटोन
    बोलवा विठ्ठल पहावा विठ्ठल
    बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल आर्या आंबेकर
    bolava vithal pahava vithal
    bolava vitthal pahava vitthal
    lyrics of bolava vitthal pahava vitthal
    bolava vitthal pahava vitthal marathi lyrics
    bolava vitthal pahava vitthal kishori amonkar
    bolava vitthal pahava vitthal lyrics
    bolava vitthal pahava vitthal marathi song lyrics
    lyric of marathi song bolava vitthal pahava vitthal
    bolava vitthal
    kishori amonkar bolava vitthal pahava vitthal
    ______________________________________
    Ignor Hashtags:
    #kalpesh_jadhav
    #अभंगवाणी, #अभंग
    #bhaktigeete
    #गौळण #गौळणी
    #gaulani #gaulan
    #abhang #bhajan
    #abhangavani #bhajansong
    #भजन #भक्तीगीत
    #भावगीत #गवळणी#kalpesh_jadhav
    #marathibhajan #bhaktisong
    #devotionalsong #indianfolkart
    kalpesh jadhav bhajan
    kalpesh jadhav abhang
    कल्पेश जाधव अभंग
    कल्पेश जाधव भजन

ความคิดเห็น • 107

  • @sandiptawade418
    @sandiptawade418 3 ปีที่แล้ว +1

    सुंदर माऊली

  • @avinashmerekar9462
    @avinashmerekar9462 3 ปีที่แล้ว +2

    खूपच छान!सर! मस्त! विठ्ठल विठ्ठल माऊली!

  • @siddheshwarburkul2329
    @siddheshwarburkul2329 3 ปีที่แล้ว +5

    कलपेश भाऊ एकदम सुंदर गायन आहे🙏🙏

  • @damodarthakre5608
    @damodarthakre5608 2 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर गायला धन्यवाद सर

  • @sureshmore7506
    @sureshmore7506 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान माऊली अप्रतिम अभंग राम कृष्ण हरी 🙏🙏🙏

  • @mangalachaudhari6830
    @mangalachaudhari6830 3 ปีที่แล้ว +2

    खूप छान चाल गोड आवाज गायलात खुपच छान माझा आवडता अभंग आहे खूप खूप धन्यवाद नमस्कार सर

  • @vitthalkatavate674
    @vitthalkatavate674 3 ปีที่แล้ว +1

    राम कृष्ण हरी

  • @sandiptawade418
    @sandiptawade418 3 ปีที่แล้ว +1

    मनापासून आवडला माऊली

  • @santoshkadam4943
    @santoshkadam4943 4 ปีที่แล้ว +3

    गुरु माऊली 🙏🙏🏻🙏🙏🙏👌 अप्रतीम सर

  • @vinodbhuvadVB
    @vinodbhuvadVB 2 ปีที่แล้ว +1

    Khup sundar 👌👌

  • @santoshthorat5388
    @santoshthorat5388 3 ปีที่แล้ว +1

    Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram

  • @yogeshgavnang890
    @yogeshgavnang890 4 ปีที่แล้ว +1

    सुंदर चाल माऊली
    जय हरी

  • @jyotideore6288
    @jyotideore6288 4 ปีที่แล้ว +2

    खुप सुंदर माऊली ,🙏🙏🌺

  • @manikbhatkhande
    @manikbhatkhande 4 ปีที่แล้ว +2

    खुप सुंदर चाल अभंगा ची एकदम छान गायिला

  • @bharatijadhav69
    @bharatijadhav69 4 ปีที่แล้ว +1

    सुंदर अभंग ऐकावेत रहावे असेच वाटते धन्यवाद सर

  • @shrikantpanchal99
    @shrikantpanchal99 4 ปีที่แล้ว +2

    खूपच गोड आवाज आहे माऊली

  • @dineshkande794
    @dineshkande794 4 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर माऊली

  • @chhayagajare8318
    @chhayagajare8318 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान
    राम कृष्ण हरी

  • @sangitaBhalerao-js4hk
    @sangitaBhalerao-js4hk 4 ปีที่แล้ว +2

    छान आहे..अभंग व चाल..👌👌💐💐

  • @prasadkadve9109
    @prasadkadve9109 2 ปีที่แล้ว +1

    नोटेशन म्हनुन अभंग पाठवा महाराज
    खुपचं छान गायण मुखात गोडवा आहे

  • @nandubarge4320
    @nandubarge4320 4 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर अभंग गायन

  • @jayachaude4491
    @jayachaude4491 3 ปีที่แล้ว +1

    जय हरी माऊली 🙏

  • @amarpatil2025
    @amarpatil2025 4 ปีที่แล้ว +2

    जय हो हरी माउली

  • @shivdurge8487
    @shivdurge8487 4 ปีที่แล้ว +4

    Sir
    खूपच सुंदर अभंग खूप दिवसांची माझी ईच्छा पूर्ण झाली मला हा अभंग वाजवायचा होता तो मला हवा होता
    धन्यवाद
    👌👌👌

  • @viraj__mandavkar_5678
    @viraj__mandavkar_5678 4 ปีที่แล้ว +2

    खुपच सुंदर अभंग आहे

  • @SureshJadhav-vk6ns
    @SureshJadhav-vk6ns ปีที่แล้ว

    एक नंबर

  • @nandakathar629
    @nandakathar629 4 ปีที่แล้ว +2

    Khup sundhar mauli 🙏🙏

  • @sopanwani4220
    @sopanwani4220 4 ปีที่แล้ว +1

    राम क्रुष्ण हरी महाराज

  • @ramdasdhangude8896
    @ramdasdhangude8896 4 ปีที่แล้ว +2

    आम्हाला असेच पाठवत राहा

  • @anandkharwade3233
    @anandkharwade3233 4 ปีที่แล้ว +3

    Dhanyavad guru mauli.

  • @purimaharaj1324
    @purimaharaj1324 4 ปีที่แล้ว +2

    अति सुंदर धन्यवाद दत्त गुरु

  • @atharvtangade3623
    @atharvtangade3623 3 ปีที่แล้ว +1

    🙏 खुप छान 👌👌

  • @Pratibha-Pandit
    @Pratibha-Pandit 4 ปีที่แล้ว +2

    खूप छान राम कृष्ण हरि सर

  • @amitghadigaonkar2987
    @amitghadigaonkar2987 4 ปีที่แล้ว +1

    Mast sir khup chan ani dhanyawad

  • @navnathavhad1309
    @navnathavhad1309 4 ปีที่แล้ว +1

    जय हरि माऊली 🙏🙏

  • @pandurangshelkeram
    @pandurangshelkeram 4 ปีที่แล้ว +2

    खुप खुप सुदंर अभंग गाईला सर

  • @pushpaambhore8604
    @pushpaambhore8604 4 ปีที่แล้ว +2

    खुपच छान सरखुप चांगली चाल आहे

  • @ramje7582
    @ramje7582 4 ปีที่แล้ว +1

    रामकृष्ण हरी।

  • @jagadishambore2848
    @jagadishambore2848 3 ปีที่แล้ว +1

    👍

  • @santoshkanse9949
    @santoshkanse9949 4 ปีที่แล้ว +2

    Nice 🙏🙏🙏🙏tumacha karyala salam

  • @subhashraut-jm9ib
    @subhashraut-jm9ib 4 ปีที่แล้ว +2

    खूप छान👍

  • @kishormali1819
    @kishormali1819 4 ปีที่แล้ว +2

    खूप, धन्यवाद सर 🙏🙏

  • @santoshkanse9949
    @santoshkanse9949 4 ปีที่แล้ว +1

    Mauli 🙏🙏🙏🙏

  • @nitinrashivate6482
    @nitinrashivate6482 4 ปีที่แล้ว +1

    Khup chan mauli

  • @ananthakuchik4978
    @ananthakuchik4978 4 ปีที่แล้ว +2

    खूप छान

  • @chandrakantkaskar6106
    @chandrakantkaskar6106 4 ปีที่แล้ว +1

    Wa buwa ....lay bhari

  • @sureshrajai8777
    @sureshrajai8777 4 ปีที่แล้ว +1

    Khoop Chan harmonium Ani gayan dear sir thanks Kednur belgaum Karnataka

  • @vishwanathpatekar502
    @vishwanathpatekar502 4 ปีที่แล้ว +2

    Very nice आषाढी एकादशी निमित्त ही पर्वणीच आहे धन्यवाद सर

  • @bharatkadam7520
    @bharatkadam7520 4 ปีที่แล้ว +2

    Supper sir ..............mindblowing

    • @pramilachaudhari73
      @pramilachaudhari73 4 ปีที่แล้ว

      जनाबाईंच्या अभंग. पुण्यंवंत पाताळ लोकी नेला हां अभंग करां.

  • @ranjanaugile4784
    @ranjanaugile4784 4 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर .

  • @mangalkhatkeandhorkate1336
    @mangalkhatkeandhorkate1336 4 ปีที่แล้ว +1

    खुपचछानजयहरि आवाज

  • @santoshgavali7788
    @santoshgavali7788 3 ปีที่แล้ว +1

    खुपच छान सर पंचपदी चे नोटेशन दयावे सर

  • @swapnilagare2364
    @swapnilagare2364 4 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर माऊली
    राम कृष्ण हरी

  • @madhukarambade2570
    @madhukarambade2570 4 ปีที่แล้ว +4

    सुंदर !
    🚩🚩🚩 🇹🇯 🙏 🇹🇯 🚩🚩🚩
    ।। अभंग ।।
    वाळवीपरी हा । भ्रष्टाचार भारी ।
    राष्ट्रासी पोखरी । आतूनिया ।। 1 ।।
    लाच देणेघेणे । दोन्हीही निषिद्ध ।
    राहती ना शुद्ध । जनमने ।। 2 ।।
    अनैतिक मार्गे । धन येता गृही ।
    सदा राही दूही । सर्वांतरी ।। 3 ।।
    सारेचि ते दोषी । मानिती निर्दोष ।
    मनी राही रोष । परस्परा ।। 4 ।।
    भष्टाचारा आळा । घालणे कठीण ।
    परी काही जाण । उपाय ते ।। 5 ।।
    भ्रष्टाचारीजन । लग्नप्रसंगात ।
    नसो आमंत्रित । कटाक्षाने ।। 6 ।।
    भष्टाचारागृही । नका देऊ पोरी ।
    राहा व्यवहारी । सावधान ।। 7 ।।
    अनीतीने धन । कमवी जो जन ।
    त्या गृही भोजन । करू नये ।। 8 ।।
    एवढेचि मात्र । सदैव संभाळा ।
    भ्रष्टाचारा आळा । बसेलचि ।। 9 ।।
    समस्येचा हाचि । प्रभावी उपाय ।
    करणे हे होय । कर्तव्यचि ।। 10 ।।
    विचारा विवेके । भ्रष्टाचार एक ।
    हा हानिकारक । रोग असे ।। 11 ।।
    साईपदरज म्हणे । हवाचि सुधार ।
    म्हणता विचार । शुद्ध होती ।। 12 ।।
    ।। शुभं भवतु ।।
    🚩🚩🚩 🇹🇯 🙏 🇹🇯 🚩🚩🚩
    942676 0836

  • @satyawanmane1361
    @satyawanmane1361 3 ปีที่แล้ว +1

    सकळ तीर्थ हूनी पंढरी हे मूकूट मनी नोटेशन

  • @sandeepghadi2162
    @sandeepghadi2162 4 ปีที่แล้ว +1

    Very nice Mauli

  • @arjunchindaliya6733
    @arjunchindaliya6733 4 ปีที่แล้ว +1

    ।। जयहरि।।

  • @vijaykudale9656
    @vijaykudale9656 4 ปีที่แล้ว +1

    Sir lay bhari

  • @shamraoshinde1956
    @shamraoshinde1956 2 ปีที่แล้ว

    तुमचे गायन एक नंबर आहे मला हार्मोनियम शिकायचे आहे

  • @ramkrishnapatil9003
    @ramkrishnapatil9003 4 ปีที่แล้ว +1

    खूप छान चाल

  • @dnyandevkondhalkar8341
    @dnyandevkondhalkar8341 4 ปีที่แล้ว +1

    सर खूप छान आवाज आहे तुमचा

  • @deepakshindikar5219
    @deepakshindikar5219 4 ปีที่แล้ว +1

    सुंदर अभंग सर

  • @madhukarambade2570
    @madhukarambade2570 4 ปีที่แล้ว +1

    सुंदर !

  • @shashikanthajarnis1136
    @shashikanthajarnis1136 4 ปีที่แล้ว +2

    कल्पेशजी अभंग छान आहे. तुम्ही तो गायलाय पण सुंदर. तुमच्या सुरवातीलाच संपूर्ण अभंग गायनामुळे व परत समजावून सांगताना गायल्यामुळे तीनचार वेळा गायला जातो. म्हणून चाल लक्षात येण्यासाठी आणखी चार पाच वेळा ऐकला की चाल पक्की लक्षात येते. धन्यवाद.

  • @dhanshrithergaonkar5475
    @dhanshrithergaonkar5475 4 ปีที่แล้ว +1

    आवाज चांगला होण्यासाठी काय काळजी घ्यावी

  • @bhartideshmukh5873
    @bhartideshmukh5873 4 ปีที่แล้ว +1

    सुंदर 🙏

  • @suvarnashelke5731
    @suvarnashelke5731 4 ปีที่แล้ว +1

    सुंदर चाल

  • @arunakaware2275
    @arunakaware2275 4 ปีที่แล้ว +2

    Sarv noteshan khup sundar aahet aaple
    Thanks
    Sanga ya shivala bholya shankarala tuzyasaati aalo dev darshnala
    He noteshan dhya na sir 🙏🙏🙏🙏🙏

  • @priteshnagesh831
    @priteshnagesh831 3 ปีที่แล้ว +1

    Sundar

  • @shivbhosale1389
    @shivbhosale1389 4 ปีที่แล้ว +2

    अति सुंदर गायन तुमचा आवाज खुप छान आहे

  • @parshuramsuryawanshi6670
    @parshuramsuryawanshi6670 3 ปีที่แล้ว +1

    राम कृष्ण हरी. सर समजावून सांगण्याची पद्धत खुपच छान आहे. सर याचप्रमाणे माझी माय चंद्र भागा आज चांदण्यात नाहली या अभंगाचे गायन नोटेशनसह मार्गदर्शन करणे.

  • @chandrakantramane2411
    @chandrakantramane2411 4 ปีที่แล้ว +1

    Very good performance

  • @vitthalbhabad7066
    @vitthalbhabad7066 4 ปีที่แล้ว +1

    👌👌👌👌

  • @sweetydherange3480
    @sweetydherange3480 4 ปีที่แล้ว +1

    👆👌

  • @mangalkhatkeandhorkate1336
    @mangalkhatkeandhorkate1336 4 ปีที่แล้ว +1

    नोटीशन.पाठवा

  • @jaybabajidattaguru6483
    @jaybabajidattaguru6483 3 ปีที่แล้ว +1

    आवडे पढरी भिमा पांडूरंग नोटेशन पाठवा ना plz

  • @truptikalekar7298
    @truptikalekar7298 4 ปีที่แล้ว +2

    खुप छान सर पण महिलांनी कुठल्या पटित गावे म्हणजे कुठल्या स्केल वर कृपया मार्गदर्शन करावे.

  • @tukaramnimbalkar2791
    @tukaramnimbalkar2791 4 ปีที่แล้ว +1

    Khan Chan

  • @niveditaghadge7878
    @niveditaghadge7878 3 ปีที่แล้ว +2

    Sir very thanks for your help to teach me harmonium

  • @user-rd3up2jb8e
    @user-rd3up2jb8e 4 ปีที่แล้ว

    Sunder👌🏼

  • @leelawaghmare2097
    @leelawaghmare2097 4 ปีที่แล้ว +1

    सर,गजानना श्री गणराया चे नोटेशन मिळेल का प्लीज?

  • @sandhyajadhav7693
    @sandhyajadhav7693 4 ปีที่แล้ว +2

    राग कलिंगडा याची बंदी‌श पाठवा आवज छान आहे

  • @nitinparab6257
    @nitinparab6257 4 ปีที่แล้ว +1

    Mauli noticseen sarva same aahe ka

  • @vijaykudale9656
    @vijaykudale9656 4 ปีที่แล้ว +2

    Sir tumcha avaj pan chan ahe

  • @vijaykudale9656
    @vijaykudale9656 4 ปีที่แล้ว +2

    Sir eka deshbhakti geetache notetion dya

  • @user-tv3tb8si8z
    @user-tv3tb8si8z 4 ปีที่แล้ว +2

    🙏🙏

  • @vikasmane
    @vikasmane 4 ปีที่แล้ว +2

    सुंदर

  • @vijayapatil2163
    @vijayapatil2163 4 ปีที่แล้ว +2

    सर फोन नं पाठवू शकाल का ?

  • @ishwarmore6400
    @ishwarmore6400 4 ปีที่แล้ว +2

    Apan phar talmaline gayan karta

  • @ashinde84
    @ashinde84 4 ปีที่แล้ว +1

    पूर्ण बोल द्या......सर 🙏

  • @padminsonar7178
    @padminsonar7178 4 ปีที่แล้ว +1

    Bolava vital sope noteshan kuch chan

  • @anildesai9562
    @anildesai9562 4 ปีที่แล้ว +2

    सुंदर माऊली

  • @niveditaghadge7878
    @niveditaghadge7878 3 ปีที่แล้ว +1

    Sir very thanks for your help to teach me harmonium

  • @chandrakantramane2411
    @chandrakantramane2411 4 ปีที่แล้ว +1

    Very good performance

  • @sandiptawade418
    @sandiptawade418 3 ปีที่แล้ว +1

    सुंदर माऊली