गृहमंत्री फडणीस साहेबांना लाज वाटली पाहिजे महाराष्ट्राचा पार सत्यानाश होत चालला आहे तरी तुम्ही दखल घेत नाही मी फक्त मंत्री मंडळ विस्ताराच्या कामाच्या आहेत
Wa saheb khup Chan bolla tumhi js tumch blood usleee ts etrach ka uslena tyachi manuski gahan tevli ka sir..tumhi beed la aalat aani khup Chan pathiba santosh anna cya family la davala great sir
@@Narayanrao1991 subject var bola. Santosh Deshmukh murder. Ekdchya tildchya goshtivar nako. Diversion nakoch. Those who try to divert are in support of such wild crime?
हे काय चालले आहे माझ्या शिवरायांच्या महाराष्ट्रात 😌😌
ताई धर्मा धर्मात अंतर झाले तर,,हे काही नाही या पुढे लय,, भयंकर घडणार हे तर साध आहे
Jo rss ko chahiye
धन्यवाद आव्हाड साहेब सर्वांना न्याय मिळेपर्यंत साहेब तुम्ही सोबत रहावे ही विनंती
ग्रेट दादा,, रक्त पिपासू सिरीयल, किलर,,
काय नाटक चालवले आहे या महाराष्ट्रात एका आरोपीला पकडण्यासाठी लोकांना रस्त्यावर उतरावं लागतं ✖️✖️✖️
पहिल्यांदा आव्हाड साहेब आमदार असल्यासारखं वाटत आहेत
जे संतोष देशमुख यांच्यासोबत झालय ते वाल्मिकी कराड सोबत होयला पाहिजे
आव्हाड साहेब खरोखर देव आहात
एकदम बरोबर आव्हाड saheb
प्रशासनाच्या जीवावर वंजारी पण त्यांन बरेच मारली आहेत काय करतेत पोलीस गृहमंत्री झोपला काय
अभिमान आहे आव्हाड साहेब तूमचा❤
गृहमंत्री फडणीस साहेबांना लाज वाटली पाहिजे महाराष्ट्राचा पार सत्यानाश होत चालला आहे तरी तुम्ही दखल घेत नाही मी फक्त मंत्री मंडळ विस्ताराच्या कामाच्या आहेत
माणुसकीची लढाई,, लढली, पाहिजे,,
देशमुख सरांना न्याय मिळाला पाहिजे.
बेमुदत ठिय्या आंदोलन केले पाहिजे तरच सरकारला जाग येईल. असली गुन्हेगारी पाठीशी घालत राजकरण नीच आहे.
जातीचा प्रश्न नाही. असले नीच राजकरण नको दहशत नको. जनतेने आंदोलन सुरू ठेवले पाहिजे. मुंडे चे कार्यकर्त स्वतःची तिरडी साठी काम करीत आहे.
खरे दादा
Right
बिजेपी आली पण सर्व जनता हळहळली रावणवाडी चालु झाला
सत्य ✅
वाल्मिकला लवकर शोधा. सरकारने झोपेचं सोंग घेवू नये
भयंकर आहे सगळं.
धनंजय मुंडे मुळे आज बीड शहर जळत आहे. त्याच्यामुळे बीड शहरात दहशत आहे
Good aawad saheb
बरोबर आहे
सही पकडा है
Great आवड साहेब
Nice 👍 Aavhad saheb mast rokhthok bolat
💯👍🙏
Jitendra Saheb ❤️🔥🚩
नय देवता.. प्रशासन.चे आधीकारी... पोलीस अधिकारी... शेतकऱ्यांना मात्र पाहिजे तसे छळणार... मात्र परळी मध्ये मध्ये सर्व शेपूट घालतात
Virat मोर्चा
शिवाजी महाराजांच नाव घ्यायची लायकी नाही फक्त मतापुरत नाव घेतात आणि न्याय धनदांडग्यानाविकल्या जातो कसल रामराज्य
आतापर्यत झोपला होता का जित्या तु पण त्याचा सोबत शरद पवार चा पार्टी मधी होता ना 😂😂😂
हेवं बेन वाजांरचं नाहि बुवा☝️
Tuzya gharat tech hoil je lok sangatay.
Jati vadi kutra
Tya karad ne jevde maratha marle na tya peksha jast vanjari marlet ...ata tari ha jatiwad thambva
वेडपट
Are kay chalu ahe ek hai to safe hai 😂
Salute
नरभक्षी वाल्मिकी कराडा अजुनही अटक होत नाही याला जबाबदार कोण.
Wa saheb khup Chan bolla tumhi js tumch blood usleee ts etrach ka uslena tyachi manuski gahan tevli ka sir..tumhi beed la aalat aani khup Chan pathiba santosh anna cya family la davala great sir
हे सगळं घडत असताना पोलीस खाते काय गंमत पाहत आहे
एवढं तुला काय महिती
💯💯💯👌
Khrch manl saheb
हे शब्द जितूच्या तोंडून ऐकून हसू येतय
❤❤
तुमच्या पक्षात आणून कोणी मोठ केलं हे पण सांगा.इतके दिवस डोळे मिटून बसले होते का.
Ek umada maratha Tarun Deshmukh Hal Hal karun marala tudava hakalun dya Dhananjay mundhe la Maharashtra madhun
गायकवाड जा आणि तुझ्या नागपुरच्या आकाला सांग की...
नितीन करमुसे कोण आहे सांगशील का जितुद्दीन
पण त्याला असे मारले नव्हते. अंध भक्त. डोळे उघडुन बघ.
Tu santosh deshmukh murder che samarthan karato ka?
Tyabaddal bol.
@sachinmalekar3083 यात समर्थन करण्याचा विषय कुठे आहे???? त्या जितूने काय केलं करमुसेच ??
@@Narayanrao1991 subject var bola. Santosh Deshmukh murder. Ekdchya tildchya goshtivar nako. Diversion nakoch. Those who try to divert are in support of such wild crime?
💯
Vidhansabhewar morcha nela pahije
मुख्यमंत्री तुमच्या कडून जनतेला न्यायाची अपेक्षा आहेत.
जातीबद्दल जीतुद्दिन बोलत आहे... ऐका हो...
फडणवीस तुम्ही काय बघता आटक करा देशमुख मारेकरयांना
तो तर खरा गुन्हेगार आहे. Evm ghotaka करून आला आहे.
नक्कीच जो कोणी गुन्हेगार असेल त्याला शिक्षा होयाला हवी पण आव्हाड तुझ्यावर किती खुनाचे आरोप आहेत
Fadnavis pathishi ghalt aahe pistul dhari yuvkana stunt karun rahile pistul gheun he
Maharashtra आहे की bihar UP before yogi jee
अरे जितू तू पण एका इंजिनर ला हानल होत की
Ram masahari hote,manlyavar ya muchhad che photo kalyan cha sarva toilet madhe lavle hote janta mutat hoti😂
मुब्रा पहा साहेब तिथं हिंदू लोकं बाहेर येवू शकत नाहीत
शिंदे फडणवीस काय करत आहे मग.
Jitudin ha rajkarn karu rahila
वाह रे वाघ
Sarkar cha pan haat aahe tevdhach
Tarbujya gapp zale
झाल राजकारण सुरु
मूक मोर्चा आहे आवड ध्यानात असू दे
कराड कुणाच्या बिळात लपून बसला आहे. बाहेर पडायला सांग त्याला हिंमत असेल तर.
वंजारी समाजाला कशाला बदनाम करता
बांगर पोतराज 😅😅😅
😂😂😂😂😂
Gup reee baba tu 😂
Itlya divas mudhe tumchya sobt mag teva ka nhi kel tumi duniya pagal aahe ka
Gap laka band kar falatu pana😂
A jitya tugi mi ghal
अरे हा आव्हाड एवढे शाजूकीने बोलतोय तो बोलला की राम शिकार करून मटन खात होता याचीच बुद्धिभ्रष्ट झालेली हा कशाला आला बीड ला
राम खात होता च की. जंगलात काय खात होता. तूझ्या आजोबा जेवण पुरवत होता काय. मुळात राम हे काल्पनिक पात्र आहे.
जो विषय सुरु आहे तो पहा आपल्या घरातील कोणी असते तर
आणि जिप्सी लोकांचा रमाशी काय संबंध आहे ते सांग.
जितेंद्र लय खालच्या पातळी वर जाऊ नको
Right