अंध श्रद्धा निर्मूलन ह्या भागातून खूप चांगल्या प्रकारे सिद्ध केल खूप छान एपिसोड आहे महत्वाचे मंजे दाजी जाग्यावर पलटला😄😄😄लगेच अबला नारीवर अत्याचायर........खूप सुंदर
प्रयत्न खुपच चांगला आहे पण गुप्तधन काढण्यासाठी मंत्रीक त्रांत्रीक लागतो त्याला खुप मोठी प्रोसेस असते आस सहज पुजा करून काहीच मिळत नाही परंतु जनजागृती करण्यासाठी आभीनंदन
खरंच खूप छान एपिसोड होता.या एपिसोडच्या माध्यमातून तुम्ही समाजात असणाऱ्या कुप्रथेविषयी जागरूकता निर्माण केलीत.धन्यवाद
Atyachar .mala 3 atya ahet ..babnya 👌👌👌👌👌👌
कार्यक्रम एकदम झाक!
लै भारी एपिसोड .
जय भगवान।जय गोपिनाथ।।
अंध श्रद्धा निर्मूलन ह्या भागातून खूप चांगल्या प्रकारे सिद्ध केल खूप छान एपिसोड आहे महत्वाचे मंजे दाजी जाग्यावर पलटला😄😄😄लगेच अबला नारीवर अत्याचायर........खूप सुंदर
आजचा गुप्तधन हा एपिसोड कसा वाटला ते नक्की कमेंट्स मध्ये सांगा
👌👌😍♥️
Mast
@@babasahebgarje4033 🤣🤣😂 😂 का ओ शेठ 😀 😀 😀
@@babasahebgarje4033 trr q1 quran in
छान
बकुळा टूब पडल्यावर घाबरलेली अक्टिंग खुप छान
गावाकडच्या गोष्टी वेब सीरिजमधील बापू.. म्हणजे दाजी अशिल हाय अशिल.. एकच नंबर एपिसोड 👍🙏🔥 जाळ आणि धुर संगच दाजी
साताऱ्याच्या आशील नाग बापू ( दाजी ) कॉमेडी किंग👑🔥🔥🔥🔥
Nnshpn
Bbbrbr
Bs what you are looking for and I can come to
Enhs
Knb
खूप छान सामाजिक संदेश... सातारचा अशिल बापू 👍👍👍
👌👌👌👌 मस्तच
सुपरररर बापु हे भारी कलाकार आहे त्यांना दाजी म्हणन्या पेक्शा त्यांना तुम्ही बापुच म्हणा
Khup chn episode...Deepa ekch no acting.....👍😘
बबनयाची। एक्टर नंबर 1 धन्यवाद आपन मनोरंजन करता।आनी
अंधश्रद्धा निर्मूलन याची माहिती दिली धन्यवाद 🙏🙏👍👍
लय भारी सरपंच साहेब👌👌👌🙏🙏🙏
नवीन प्रव्वे मस्त अंध श्रधाचा छान
एपिसोद दखवल्या बद्दल
मनःपूर्वक आभार
बबन्या तू लय ऊभ्यानी टाकलायस लका
दाजी नी लय भारी येड्यात काढल रावशा बबन्या ला 😆. 😆. 😆👏. 👏. 👍. 👍.
खुपच छान सर्व टीम अप्रतिम
Kadakkk
लय भारी आहे जय भगवान जय गोपीनाथ जय शिवराय
बबन्या चालताना लय भारी दिसतो
व्वा बेरड साहेब खूपच भारी 1नंबर
फार विनोदी पात्र . सोंग फार चांगले घेतले दोघांनी .
खूप छान संदेश दिला आहे सर्व टिमला धन्यवाद
मस्तच भाग शिकवण चांगली देता
Kupch chan episode ahi Tumchi Sarvanchee khup abhar
आजचा भाग छान झाला अंधश्रद्धेवर गुप्त धन यावर छान भाग बनवला
👌 सुपर लय भारी राव 👍👍👍👌
छान आहे चांगला प्रयोग केला.👍👍👍👍❤️
Baban rao diloag kdk
Khup khup chhan👍👌👌👍
दाजी लय भारी.
दाजी काय पलटी मारली राव एकदम मस्त आणी गुप्त धन काही नाही सगळ ईंग्रज घेऊन गेले आता बसा उपटत गवत म्हणत होतो मी
Daji tumhi daru piun sataryachi laj ghaavta 😂😂😂
खर आहे👌👌👍👍
Bakulachya acting che chahte sarv!!!jabrdast chalnar ahe aple Dusre parv!!! Kadak Team uchapatya!!!
𝙄𝙛 𝙙𝙛𝙛
1962 सालच्या वाड्याला पत्रा कसा काय
त्यावेळेस पत्रा होता की खनाचा वाडा होता
संदेश छान होता
काळाच्या ओघात वाडे पावसाळ्यात गळायला लागले तेवहापासून पत्रे टाकले जाऊ लागले
सर्व गावात एकमेव जबाबदार फक्त दाजिच
😆😆Full to dhamal 😆😆
दाजी लय मस्त
खुप छान ऐपिसोड आजचा 👌👌👌👌👌
लैई जब्बाबदार मानुस
Super.. Apisod.. 👌👌
एकच नंबर 👌👌👌👌🙏🙏🙏
लय भारी सगळ्यांचे मनापासून धन्यवाद
Ek no episode aahe
आमच्या अतिशय जुन्या घराच्या भिंती खाली सोनं ठेवलं होतं ,असं जुने म्हातारे सांगतात
चांगला भाग होता आणि आहे
खूपच मस्त आहे नवीन पर्व
लय भारी काम केले
Dpoti tagya dailuge mast bolta
#कडक-भाऊ...
🙏🙏🙏🙏
🙌👍👍💯
1कदम झकास 🙏
kadakkk
अतिसुंदर
एपिसोड खूप छान आहे
एकच नबर.
खुप छान पिसोड आहे
एकदम छान. ऐपिसोड.
❤️❤️ mast 🔥🔥 great going dipa❤️
Nice episode 👌👌👌👍
नाईस
छान करमणूक आणि सामाजिक संदेश आहे .
Very nice comedy
दाजी नाद खुळा
good acting bakula..
किरण बेरड साहेब आम्हाला गावरान मेवा आवडतो
Chankya rahul प्रिया आणि प्रिया ची बहीण यांना pn घ्या एपिसोड मदे
Osm dipu
Kdkkk episode 🔥❤️
😂😂😂😂😂😅😊
सातारा आशील आहे बापु
Dajich Part Far Comedy Hota Hasun Potat Dukhla
प्रयत्न खुपच चांगला आहे पण गुप्तधन काढण्यासाठी मंत्रीक त्रांत्रीक लागतो त्याला खुप मोठी प्रोसेस असते आस सहज पुजा करून काहीच मिळत नाही परंतु जनजागृती करण्यासाठी आभीनंदन
Kadak....😂😂😂
Nice background music.....!
Nice episode.....!
Nice Team work *******
धमाल धमाल धमाल
खूप भारी
Ek No daji
Ha epsod khup chan ycysobt mahadulace pn dakhva lokance akli thi kanavr yetil
खुप छान माहिती दिली आहे
Inspire episode
एकदमच झकास
1 no
अंधश्रद्धा निर्मुलन यावर सुदर मेसेज आपण जगाला दिला त्या बद्दल सर्व टीम चे मनःपूर्वक धन्यवाद
लयभारी
Shri Ganesh Electrical (Narayangaon)
Nice EP
Nice story
Kadak
खुप छान👍
Very nice 👍👍👏😊
Kdkaaa
👌👌👌
Start
शेवंता व पक्या आज नाही दिसला
बरोबर आहे
Nice 👌👌👌👌🏻👌👌👌👌👌🏻👌🏻👌👌🏻👌👌👌
छानन