pankaja munde on bajrang sonwane | कोण होणार बीडचा खासदार | beed loksabha | marathi maharashtra

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 530

  • @rajendradange3219
    @rajendradange3219 4 หลายเดือนก่อน +139

    विकास होवो किंवा न होवो, पण मोदी नको अशीच ग्रामीण भागातील लोकांची भावना दिसते आहे.

  • @vitthalmule455
    @vitthalmule455 4 หลายเดือนก่อน +111

    फक्त बप्पा

  • @BaluTupe-pr3fl
    @BaluTupe-pr3fl 4 หลายเดือนก่อน +13

    मामा एकदम खरे खरे राईट बोलतात अगदी शंभर टक्के सहमत

  • @BhagwanGaikwad-os5gg
    @BhagwanGaikwad-os5gg 4 หลายเดือนก่อน +6

    बिड ची जनता जशी जागृत झाली तशी संपुर्ण देशातील जनता जागृत झाली पाहिजे .

  • @surybhanbuchale1581
    @surybhanbuchale1581 4 หลายเดือนก่อน +143

    96कुळी मराठा यानलाच म्हणाव एक मराठा लाख मराठा

  • @Chaudhari-tr9ch
    @Chaudhari-tr9ch 4 หลายเดือนก่อน +139

    चालू खासदारांना कोणत्याही गावाला तोंड दाखवलेले नाही

  • @जयश्रीराम-श4ष
    @जयश्रीराम-श4ष 4 หลายเดือนก่อน +73

    बजरंग सोनवणे ला मतदान करा आणि घ्या विकास करुन.

  • @shivajilakhe2762
    @shivajilakhe2762 4 หลายเดือนก่อน +18

    बजरंग बाप्पा सोनवणे 100%✌

  • @rameshwarbhosle758
    @rameshwarbhosle758 4 หลายเดือนก่อน +138

    ओबीसीत मराठा नको तर ओपनच्या जागेवर ओबीसी खासदार नको

    • @yogeshgite2993
      @yogeshgite2993 4 หลายเดือนก่อน +6

      बजरंग सोनवणे कुणबी आहे तो पण ओ बी सी आहे

    • @youtubefan-uo6sk
      @youtubefan-uo6sk 4 หลายเดือนก่อน +10

      यासाठी शिक्षण लागते....
      म्हणे ओपन ची जागा ...😆

    • @PsM-lf9yl
      @PsM-lf9yl 4 หลายเดือนก่อน +7

      ​@@youtubefan-uo6sk प्रीतम मुंडे यांनी जनतेच्या कल्याणासाठी किती शिक्षणाचा उपयोग केला कधीच मतदार संघात भेटी दिल्या नाहीत खासदारचा निधी न खर्च करता परत पाठविला जय हिंद जय महाराष्ट्र

    • @sks1464
      @sks1464 4 หลายเดือนก่อน +6

      ​@@yogeshgite2993कुणबी तो अगोदर मराठा आहे म्हणून

    • @PsM-lf9yl
      @PsM-lf9yl 4 หลายเดือนก่อน

      या सरकार च्या काळात मजुरांना उपलब्ध नाही जे एम आय आर इ जी एस चे कामे चालू आहेत पण मजूराचे आधार कार्ड आणि बॅक खाते घेतलेले आहेत आणि बोगस मस्टर भरणे चालु आहे ते कामे फक्त आमदाराचे कार्यकर्ते टक्के वारी देउन पॅमेट उचलत आहे

  • @parikshitchandrawanshi4708
    @parikshitchandrawanshi4708 4 หลายเดือนก่อน +14

    खूप सुंदर बोलले हे पाटील....बी जे पी ला का मतदान करावं....??????

  • @sunilwaghmare8206
    @sunilwaghmare8206 4 หลายเดือนก่อน +24

    वंजारी समाज कोणत्याही निवडणुकीत कधीही मराठा समाजास मतदान करत नाही.त्यामुळे मराठ्यांनीही कधीही वंजारी समाजास मतदान करु नये.मराठा समाज या पुढे एक होणे आवश्यक आहे.

    • @nitinpawar9093
      @nitinpawar9093 4 หลายเดือนก่อน +4

      Yes 🎉

    • @alltypevideo9090
      @alltypevideo9090 4 หลายเดือนก่อน

      चुकीचं आहे भाऊ. जातीसाठी माती खाणे म्हणजे आपल्याच पायावर कुऱ्हाड असते.
      जात पाहून मतदान करणारे थोडे आहे आणि प्रत्येक समाजात आहे.
      पण आता सत्ताबद्दल व्हावा अशी सर्वांची अपेक्षा आहे.

  • @santoshsonawane8349
    @santoshsonawane8349 4 หลายเดือนก่อน +8

    खूप छान आणि अभ्यासपूर्ण विश्लेषण !!!!!

  • @user-pq2kl3ir7o
    @user-pq2kl3ir7o 4 หลายเดือนก่อน +13

    खूप आनंद वाटतोय, जनता हुशार होत आहे... लोकांना जातीवाद आणि धर्माचं राजकारण न करता, स्वतःच हित कळायला लागल, आता लवकरच बदल होऊन गोरगरीब जनतेच सरकार येईल❤

  • @d.m.5410
    @d.m.5410 4 หลายเดือนก่อน +67

    बीडच्या विद्यमान खासदार प्रितमताई हया भारत देशातील आत्तापर्यंत च्या सर्वात अयशस्वी खासदार आहेत....

    • @tulshiramambhore7206
      @tulshiramambhore7206 4 หลายเดือนก่อน

      Right फक्त नावालाच jumla आहे

  • @AnanatraoVyavahare
    @AnanatraoVyavahare 4 หลายเดือนก่อน +22

    ग्रामिण भागात ली प्रामाणिक - लोकांची प्रामाणिक मते

  • @AnanatraoVyavahare
    @AnanatraoVyavahare 4 หลายเดือนก่อน +31

    बघा खेड्यातील ग्रामिण भागातील लोकाचा राजकारणाचा अभ्यास किती सखोल आहे

  • @GaneshJumbad-vg1dm
    @GaneshJumbad-vg1dm 4 หลายเดือนก่อน +104

    सोनवणे खासदार होनार आहे

  • @TabajiLokhande-su2yo
    @TabajiLokhande-su2yo 4 หลายเดือนก่อน +49

    बजरंग बाप्पा
    फक्त तुतारी !!

  • @dattashinde7775
    @dattashinde7775 4 หลายเดือนก่อน +18

    प्रीतम ताईंना 0% त्यांचा खासदार फंड बीड जिल्ह्यासाठी खर्च केलेला आहे, असा रिपोर्ट सांगतोय! त्यामुळे पंकजाताई अडचणीत, या विधानाशी आपण सहमत आहात काय?

    • @manikthorave4764
      @manikthorave4764 4 หลายเดือนก่อน

      नाही बाकी समाज पण रहातो जिल्हयात त्यानां विचारा

    • @abhaybhosale3837
      @abhaybhosale3837 4 หลายเดือนก่อน

      @@manikthorave4764 mhanje jatiwar vote kara. kamawar kru naka ka?

  • @rangnathkalkute5852
    @rangnathkalkute5852 4 หลายเดือนก่อน +132

    बाप्पा चा विजय पक्क

  • @akshaypatil2192
    @akshaypatil2192 4 หลายเดือนก่อน +7

    फक्त बप्पा
    आता तुतारी वाजवायची 🎷📯🎺

  • @sandipnanaware8171
    @sandipnanaware8171 4 หลายเดือนก่อน +50

    कोळगाव कराच धन्यवाद एक मराठा कोटी मराठा

  • @krushanasule2505
    @krushanasule2505 4 หลายเดือนก่อน +10

    फिक्स खासदार बजरंग सोनवने ❤❤

  • @अंकुशकोतवाल
    @अंकुशकोतवाल 4 หลายเดือนก่อน +6

    एकदम हुशार माणूस मानल भाऊ

  • @sayyadayyubaliali4792
    @sayyadayyubaliali4792 4 หลายเดือนก่อน +52

    कोळगावकरांनी खुप च॔गली माहीती दीली

  • @Abcdefghijk-647
    @Abcdefghijk-647 4 หลายเดือนก่อน +15

    मला एक गोष्ट सागा पूर्ण वंजारी समाज बजरंग बप्पा मतदान करल का ते सगाव. नंतर मराठा समाजावर बोलावं. तुम्ही जातीवादी करता अस बोलत.

    • @gokuljadhav128
      @gokuljadhav128 4 หลายเดือนก่อน

      एक दम बरोबर आहे हे 👍🙏

  • @mukindpimple8493
    @mukindpimple8493 4 หลายเดือนก่อน +24

    खरोखर मामा बोलले बजरंग बाप्पा

  • @जयश्रीराम-श4ष
    @जयश्रीराम-श4ष 4 หลายเดือนก่อน +25

    त्या संसदेत हसत होत्या.

    • @dattashinde7775
      @dattashinde7775 4 หลายเดือนก่อน +3

      भारती पवार यांच्या संसदेतील निवेदनावेळी प्रितम ताई हसत होत्या...

    • @praphullkamble2246
      @praphullkamble2246 4 หลายเดือนก่อน

      याचा अर्थ यांनी वडिलांच्या प्रेतावर जीवाची मुंबई केली, जनता आता जागा दाखवून देणार,😊

  • @user-ny3fb5zx2s
    @user-ny3fb5zx2s 4 หลายเดือนก่อน +19

    खासदार
    आमदार
    पालकमंत्री
    ZP अध्यक्ष
    विधानपरिषद आमदार
    सर्व हेच
    बाकी OBC च्या हातावर तुरी
    म्हणून OBC वाजवा तुतारी
    घराणेशाही करा हद्दपार

  • @rameshwarbhosle758
    @rameshwarbhosle758 4 หลายเดือนก่อน +58

    कोळगावकरांच मनःपुर्वक अभिनंदन

  • @Ved.0608
    @Ved.0608 4 หลายเดือนก่อน +53

    Only bajrang bappa khasdar❤

  • @रुस्तुमआपा
    @रुस्तुमआपा 4 หลายเดือนก่อน +18

    Only bappa🎉🎉🎉

  • @user-if6ce6mi8s
    @user-if6ce6mi8s 4 หลายเดือนก่อน +56

    त्यांच्या काळात निधी आला कुठे खर्च केला दाखवा

  • @balajiacharya657
    @balajiacharya657 4 หลายเดือนก่อน +6

    आता फक्त शेतकरी पुत्र बजरंग बप्पा सोनवणे. फिक्स खासदार. यंदा तुतारी वाजणारच

  • @AnanatraoVyavahare
    @AnanatraoVyavahare 4 หลายเดือนก่อน +17

    फडनीसा चा पराक्रम❤❤

  • @vitthalshere3701
    @vitthalshere3701 4 หลายเดือนก่อน +5

    10 व्या मिटला जो व्यक्ती चा व्हिडिओ खूप प्रसिद्ध झाला

  • @baburaoowle-hu2dz
    @baburaoowle-hu2dz 4 หลายเดือนก่อน +25

    चोरांचा बाजार उठवा.... चोरांच्या पेन्शन या बंद झाल्याच पाहिजे 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
    ❤❤❤ जय संविधान ❤❤❤

  • @subhashgodse7879
    @subhashgodse7879 4 หลายเดือนก่อน +10

    Best coverage 👌

  • @rameshwarbhosle758
    @rameshwarbhosle758 4 หลายเดือนก่อน +39

    2020 चा पिक विमा कुठे नेऊन ठेवलाय धनुभाऊ

  • @ajittat7388
    @ajittat7388 4 หลายเดือนก่อน +19

    Only बाप्पा

  • @dnyaneshwarsolanke7456
    @dnyaneshwarsolanke7456 4 หลายเดือนก่อน +5

    जय बजरंग बली. आमच्यावर SIT लावणारीची आम्ही कुपाटी लावणारच.

  • @SandyYogee-fc5ly
    @SandyYogee-fc5ly 4 หลายเดือนก่อน +37

    Bajarang Bappa...💯

  • @smschannel1175
    @smschannel1175 4 หลายเดือนก่อน +5

    गेवराई, माजलगाव, बीड,केज बप्पा ना लीड १००% मिळणार. लिहून घ्या.

  • @VipinGaikwadpatil
    @VipinGaikwadpatil 4 หลายเดือนก่อน +28

    बजरंग बप्पा 👍👍🚩🚩

  • @dilavermulla4109
    @dilavermulla4109 4 หลายเดือนก่อน +17

    फक्त बजिरंग सोनावणे साहेब भावी खासदार

  • @ajayveer5847
    @ajayveer5847 4 หลายเดือนก่อน +37

    शेतकरी पुत्र बजरंग बप्पा सोनवणे

  • @ganeshethape839
    @ganeshethape839 4 หลายเดือนก่อน +61

    आता आम्ही आमच्या जातीलाच मतदान करणार आणि का करू नये

    • @DiscoveriesofIndia
      @DiscoveriesofIndia 4 หลายเดือนก่อน +11

      आम्ही सर्व ओ बी सी. एस टी आणि एस सी समाज आता मराठा उमेदवारांना कोणत्याही निवडणुकीत मतदान करणार नाही.

    • @pushpatherise4827
      @pushpatherise4827 4 หลายเดือนก่อน +2

      😂​@@DiscoveriesofIndia

    • @DiscoveriesofIndia
      @DiscoveriesofIndia 4 หลายเดือนก่อน +3

      खासदारांचे काम संसदेत हाजर राहून मतदार संघाचे प्रश्न सोडवावेत की मतदार संघात गावात
      भेटी देत फिरावे.

    • @vaibhavghodke5650
      @vaibhavghodke5650 4 หลายเดือนก่อน +6

      ​@@DiscoveriesofIndiaपाहिलं स्वतःच नाव वापरून कॉमेंट करावे..नाव लपवून जिल्ह्याचा विकास होणार नाही😂

    • @ashishbiradar5392
      @ashishbiradar5392 4 หลายเดือนก่อน +2

      ​@@DiscoveriesofIndia तुम्ही म्हणल्याप्रमाणे दोन्ही कामे करावे लागतात खासदाराला...

  • @prashantkothawale9413
    @prashantkothawale9413 4 หลายเดือนก่อน +8

    राम कृष्ण हरी आमचं ठरलंय ✌️

  • @NamdevShinde-qi8lu
    @NamdevShinde-qi8lu 4 หลายเดือนก่อน +6

    बीड जिल्ह्याच्या. राजकारणातुन. मुंडे. घराणेशाही हटवा बीड जिल्हा वाचवा.

  • @shaikhjaved8987
    @shaikhjaved8987 4 หลายเดือนก่อน +5

    काय भारी बोलले लोक... मस्त रे

  • @SandipanmulepatilMulepatil
    @SandipanmulepatilMulepatil 4 หลายเดือนก่อน +13

    बजरंग बापा की जय

  • @manoharpadvi-rt8ym
    @manoharpadvi-rt8ym 4 หลายเดือนก่อน +2

    प्रितम मुंडे यांनी मतदार संघात काहीच काम न केल्यामुळे याचा फटका पंकजा मुंडे यांना बसणार.हे नक्की.

  • @yogeshjamdhade8565
    @yogeshjamdhade8565 4 หลายเดือนก่อน +2

    फारच सुंदर छान विस्लेष न केल मतदाराने

  • @kailasdeshmukh489
    @kailasdeshmukh489 4 หลายเดือนก่อน +4

    Ekdam barobar ek maratha lakh maratha

  • @balasahebthorat2162
    @balasahebthorat2162 4 หลายเดือนก่อน +18

    ❤बोल बजरंग बली की जय ❤

  • @rabbifox894
    @rabbifox894 4 หลายเดือนก่อน +7

    Ya gavatil lok khup pragalbh aani jagruk ahet 👌👌👏💪✌️

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk 4 หลายเดือนก่อน +14

    Only Bajrang tutari

  • @ChandrasenBahir
    @ChandrasenBahir 4 หลายเดือนก่อน +2

    कोळगाव येथील नागरिकांना 100 तोफांची सलामी

  • @Ganitguruji_2636
    @Ganitguruji_2636 4 หลายเดือนก่อน +6

    सुंदर बोलले भैया

  • @ramjalade7020
    @ramjalade7020 4 หลายเดือนก่อน +1

    🙏 श्री. बजरंग (बप्पा) सोनवणे. @बीड जिल्ह्याच्या सामाजिक,राजकीय,आर्थिक,
    शैक्षणिक,आरोग्यविषयक, व्यवसायिक ,शेतीविषयक, क्रीडा (Sport) सर्वांगीण विकासासाठी श्री. बजरंग (बप्पा) सोनवणे, यांनाच मतदान करा..विजयी करा..📯🎷📯🎯🎯✌️

  • @SubanaBangar
    @SubanaBangar 4 หลายเดือนก่อน +19

    पंकजा ऐक लोकं तुमचे बद्दल काय बोलतात

  • @damodaringle1399
    @damodaringle1399 4 หลายเดือนก่อน +6

    बजरंग सोनोने भावी खाजदार.

  • @ajaylakhe9770
    @ajaylakhe9770 4 หลายเดือนก่อน +5

    Bappa yenar❤

  • @GarjeanilGarjeanil
    @GarjeanilGarjeanil 4 หลายเดือนก่อน +4

    आम्ही बहू रुपी ला येऊ देणार नाहीत

  • @yashwantpatil9828
    @yashwantpatil9828 4 หลายเดือนก่อน +7

    only "Bappaji"👍

  • @sachinborade8989
    @sachinborade8989 4 หลายเดือนก่อน +3

    सर्व सामान्य तसेच शेतकरी वर्गाच्या आशिर्वादाने बजरंगबप्पा खासदार होणार.

  • @bharatkadam1365
    @bharatkadam1365 4 หลายเดือนก่อน +8

    खरंच नंबर एक गाव आहे

  • @latakatore9114
    @latakatore9114 4 หลายเดือนก่อน +1

    देश बरबाद केला म्हणून कराव 😂😂1 नंबर बोलले काका धन्यवाद जय शिवराय

  • @VipinGaikwadpatil
    @VipinGaikwadpatil 4 หลายเดือนก่อน +15

    बजरंग बप्पा 💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯

  • @mahi2426
    @mahi2426 4 หลายเดือนก่อน +4

    आरक्षण विरोधी उमेदवार खासदार होणार नाही, मराठा आरक्षण विरोधी उमेदवाराने फक्त स्वतःचं कुटुंबच सांभाळावं

  • @worldview3716
    @worldview3716 4 หลายเดือนก่อน +20

    Aajibat thambaycha nahi 😂❤

  • @Truthful_577
    @Truthful_577 4 หลายเดือนก่อน +3

    कोळगाव पेहल्यापासून काँग्रेस ला मानंनारे गाव आहे.

  • @bhausahebpokale93
    @bhausahebpokale93 4 หลายเดือนก่อน +3

    बजरंग बप्पा 😊विजयी होणार 😊

  • @bharatkadam1365
    @bharatkadam1365 4 หลายเดือนก่อน +9

    ओन्ली बजरंग बप्पा

  • @BhagwanGaikwad-os5gg
    @BhagwanGaikwad-os5gg 4 หลายเดือนก่อน +1

    स्पष्ट प्रतिक्रिया दिल्याबदल बिडच्या वडिलधारी मंडळीचे आभार व अभिनंदन

  • @shivajiraddi5681
    @shivajiraddi5681 4 หลายเดือนก่อน +5

    घराणेशाही बंद करुन नवीन माणसाना संधी दिली पाहीजेल...

  • @Bhimxxxx
    @Bhimxxxx 4 หลายเดือนก่อน +1

    ही आहे ग्रामीण भागातील अस्सल मराठ्यांची अस्सल प्रतिक्रिया... महाराष्ट्रातील शेतकरी प्रचंड प्रमाणात नाराज आहे भारतीय जनता पार्टीवर.

  • @abruwansurywanshi
    @abruwansurywanshi 4 หลายเดือนก่อน +10

    यावेळेसकितीहीप्रयत्नकेलातरी.आपकीबारबजरंगकीमहाविकासआघाडीसरकार.🎉

  • @nagnathmuthal9683
    @nagnathmuthal9683 4 หลายเดือนก่อน +5

    धन्यवाद दादा एकदम खरं बोला आणि एकदम योग्य बोलला जय शिवराय

  • @pravinakolkar6592
    @pravinakolkar6592 4 หลายเดือนก่อน +5

    पंकजाताई शिवसेनेत जाणार अस कळल्यानंतर सर्व बीडकर त्यात वंजारी समाज सुद्धा खूप खूष होता का नाही या विषयावर प्रश्न विचारून पहा म्हणजे मुख्य मुद्दा बाहेर येईल

  • @kamalkulat6804
    @kamalkulat6804 4 หลายเดือนก่อน +2

    सत्य मांडले दादा

  • @mahadevtat3095
    @mahadevtat3095 4 หลายเดือนก่อน +1

    निष्क्रिय खासदाराला यावेळी जनता घरीच बसवणार 🎉

  • @samadhanwayal6632
    @samadhanwayal6632 4 หลายเดือนก่อน +22

    पंकजा मुंडे पालवे पराभव होणार

  • @Shivraj12863
    @Shivraj12863 4 หลายเดือนก่อน +1

    अगदी विचार सुंदर मांडले काका

  • @ahemadshaha1189
    @ahemadshaha1189 3 หลายเดือนก่อน +1

    पुर्ण महाराष्ट्र मी अशी गावची मतदाराची एक की आजुन पाहीली नाही एक मराठा लाख मराठा,मानाव लागेल या गावकरयाना

  • @ravikirankadavkar741
    @ravikirankadavkar741 4 หลายเดือนก่อน +4

    Manale rao Tumala beedkar jai Ho

  • @Gamerboss360
    @Gamerboss360 4 หลายเดือนก่อน

    मामा तुम्ही फार चांगले बोलले राव आपल आभिनंदन. 👍👍✌️🌹

  • @shrimantsawant1872
    @shrimantsawant1872 4 หลายเดือนก่อน +46

    फक्त बजरंग बपा सोनवणे हे च येणार आहे

  • @shrikrishnabhilare1622
    @shrikrishnabhilare1622 4 หลายเดือนก่อน +2

    ओन्ली बजरंग बप्पा ❤⚔️⚔️🚩🚩♥️👌👌

  • @Vishwanath.Rathod
    @Vishwanath.Rathod 4 หลายเดือนก่อน +1

    Khar ahe, kiti varsh Munde Sahebanchya navavar tyanchya nakartya muli dokyavar basvayach beed jilhyane

  • @pradipborawade6369
    @pradipborawade6369 4 หลายเดือนก่อน +4

    Good ❤

  • @ganeshsurwase1
    @ganeshsurwase1 4 หลายเดือนก่อน +7

    कोळगावकर धन्यवाद बजरंग बली की

  • @ovhalsaheb3366
    @ovhalsaheb3366 4 หลายเดือนก่อน +2

    Dhanve Sahib Abhinandan

  • @AvinashBansode-op1sh
    @AvinashBansode-op1sh 4 หลายเดือนก่อน +5

    No 1 sair

  • @j.k.musicalgruppune3040
    @j.k.musicalgruppune3040 4 หลายเดือนก่อน +1

    अगदी बरोबर

  • @ushasolanke3719
    @ushasolanke3719 4 หลายเดือนก่อน +1

    व दादा काय भारी बोललात परतेक यक्ती नी आशेच आणू भव आसले पहिजेत

  • @केदारनाथवरकड
    @केदारनाथवरकड 4 หลายเดือนก่อน +10

    बजरंग बली की जय

  • @SaleemKutti-h7x
    @SaleemKutti-h7x 4 หลายเดือนก่อน

    khub sundor khub Chan bolle gaon kari he aykun ase watle ki sampurn desha chi batmi ek gaon kari ne sagitli ek dam jhakkas gavari Bandhu

  • @RohanKate-d3d
    @RohanKate-d3d 4 หลายเดือนก่อน +7

    Baba ni pankja cha chik kadla

    • @vasantjaybhaye386
      @vasantjaybhaye386 4 หลายเดือนก่อน

      Are tuzha tondat bula ghe bappacha pan ase bekar bolu nako

  • @sharadpawar8763
    @sharadpawar8763 4 หลายเดือนก่อน +1

    कोळगावकरांचे मनपुर्वक धन्यवाद.