beed loksabha | काय म्हणाले अष्टीचे मतदार | marathi maharashtra news | sangram dhanve

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 พ.ค. 2024
  • #marathimaharashtra #marathimaharashtranews #marathinews #pankjamunde #dhananjaymunde #sureshdhas #ashtinews #loksabhaelection2024 #beedloksabha

ความคิดเห็น • 261

  • @d.m.5410
    @d.m.5410 หลายเดือนก่อน +119

    आष्टी तालुक्यातील धस-धोंडे-आजबे या तिन्ही आमदाराला मराठा समाज कोलुन देणार

    • @radhakishanholambe2101
      @radhakishanholambe2101 หลายเดือนก่อน

      आणि शरद पवार ला छातीवर घेणार मंग तो करेल बरोबर

    • @kadubalkarpe6370
      @kadubalkarpe6370 หลายเดือนก่อน

      यांच्या आजीबाई आहे प्रितम ताई याची

    • @dnyanesharpokale6914
      @dnyanesharpokale6914 27 วันที่ผ่านมา

      खरं आहे

  • @NamdevShinde-qi8lu
    @NamdevShinde-qi8lu หลายเดือนก่อน +140

    बीड जिल्ह्याच्या. राजकारणातुन. मुंडे. घराणाशाही. हटवा बीड जिल्हा वाचवा.

    • @manikthorave4764
      @manikthorave4764 หลายเดือนก่อน +1

      नाही हटत पवाराचा सुद्धा हटत नाही घराणेशाही नाही संपत😂

    • @mobileapp2635
      @mobileapp2635 หลายเดือนก่อน +1

      आमदारकीचा कशी पाडल

    • @dineshghatul4447
      @dineshghatul4447 หลายเดือนก่อน

      बारामतीला जाऊन विकास पहा मोदी बघून आले 😂❤️👌🙏​@@manikthorave4764

    • @shelkebhagvat2025
      @shelkebhagvat2025 หลายเดือนก่อน +1

      हुकुमशाही शासन हटाव

    • @shelkebhagvat2025
      @shelkebhagvat2025 หลายเดือนก่อน

      नेत्यांचे गर्दी आहे स्टेजवर वर पण जणता कोन्ही नाही नेत्यामाघे

  • @ajitpatil3105
    @ajitpatil3105 หลายเดือนก่อน +82

    घराणे शाही सपली पाहीजे

  • @d.m.5410
    @d.m.5410 หลายเดือนก่อน +64

    जरांगे पॅटर्न हा मराठवाडय़ात 100%% चालणार

  • @Savita-mq8kb
    @Savita-mq8kb หลายเดือนก่อน +60

    लोक पाडणार आहे या बाई न वाटोळं केल बीड आष्टी येथील

    • @manikthorave4764
      @manikthorave4764 หลายเดือนก่อน +1

      काय वाटोळ केल तुझ आनखीन पण ताईच येनार मग तर तुला झटकाच येईल😂😂😂

  • @ramchandrabaglane5859
    @ramchandrabaglane5859 หลายเดือนก่อน +86

    मराठा आणि मुस्लीम समाज एकत्र आले आहेत असे वाटते आहे फक्त तुतारी बजरंग बप्पा सोनावणे ✌️

  • @Savita-mq8kb
    @Savita-mq8kb หลายเดือนก่อน +79

    आष्टी तालुका माझा आहे बप्पा तुतारी वाजवणार

    • @prashantghule9447
      @prashantghule9447 หลายเดือนก่อน

      बाप्पाची तुतारी होणार,मुतारी

    • @rutushinde9275
      @rutushinde9275 หลายเดือนก่อน +2

      मग पिणार का मुतारी
      😂😂

  • @bhausahebpokale93
    @bhausahebpokale93 หลายเดือนก่อน +79

    मुस्लिम मराठा बजरंग बप्पा निवडून आणणार 😊

  • @parthshinde1381
    @parthshinde1381 หลายเดือนก่อน +39

    ऊसाला मराठवाडयात सर्वात ज़ास्त भाव देणार्या शेतकरी पुत्र बज़रंग सोनवणेला मतदान करा व भाज़प महाराष्ट्रातुन हद्दपार करा

  • @Savita-mq8kb
    @Savita-mq8kb หลายเดือนก่อน +66

    तिन आमदार 1पण काम नाही ओन्ली बाप्पा खासदार होनार मुस्लिम sc मराठा ओबीसी

    • @AviashUgale
      @AviashUgale หลายเดือนก่อน +3

      ओन्ला बाप्पा

  • @anilwagh9495
    @anilwagh9495 หลายเดือนก่อน +65

    एकही वंजारी मराठ्यांना मतदान करणार नाही...1000 मराठे मी दाखवून देतो की ते मुंडेना मतदान करतील....मग खरा जातियवादी कोण ?

    • @amitmunde2190
      @amitmunde2190 หลายเดือนก่อน +1

      Vanjaryana na magta arakshan dile munde sahebani... Maratha samajala arakshan dile ka pawar sahebani?? Pawar saheb mhanu dya te sattet alya war ami maratha samajala arakshan deu mg me maja sarv natewaikana sangen sharad pawar la vote taka mhanun

    • @prashantghule9447
      @prashantghule9447 หลายเดือนก่อน +1

      भाऊ तुमच्या अश्या बोलण्याचा वाईट परिणाम होतो

    • @radhakishanholambe2101
      @radhakishanholambe2101 หลายเดือนก่อน

      तुला झटा माहीत आहे परळी मधून बबन गित्ते कोणाचा प्रचार करत आहेत नुसता जातीवाद करताव विकासला मतदान करा

    • @saurabh44807
      @saurabh44807 หลายเดือนก่อน +2

      ​@@amitmunde2190अरे बाबा मंडल आयोग पवार साहेबांनी लावल खर आरक्षण पवार साहेबांनी दिल मराठ्यांना नाही दिल😂

    • @deepakgulbhile7923
      @deepakgulbhile7923 28 วันที่ผ่านมา

      ​@@amitmunde2190तुम्हाला खरे आरक्षण पवार साहेबांनी दिले मराठा समाजाच्या पाठीत खंजीर खुपसून

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955 หลายเดือนก่อน +62

    बाबांच्या नावा वर
    किती दिवस
    चालणार
    १० वर्षे झाले ना
    १० वर्षात अल्ल्या नाहीत आता काय करणार आहेत
    फिक्स खासदार बीड जिल्हा
    शेतकरी पुत्र ओन्ली बप्पा

    • @user-jq3wj2du4h
      @user-jq3wj2du4h หลายเดือนก่อน

      ❤❤❤❤❤❤❤❤

    • @user-jq3wj2du4h
      @user-jq3wj2du4h หลายเดือนก่อน

      Agdi..barobar.......❤

  • @parthshinde1381
    @parthshinde1381 หลายเดือนก่อน +23

    परलीच्या शेतकर्यांचा ऊस बज़रंग बप्पा घेऊन ज़ातात व सर्वात ज़ास्त भाव देतात आणि वरून पंकज़ा म्हणते आम्ही विकास केला

  • @Carryminaty_Fan_Page
    @Carryminaty_Fan_Page หลายเดือนก่อน +34

    पंकजा ताई फक्तं वंजारी समाजाच्या नेत्या आहेत ते ओबीसी नेत्या नहित ओबीसी समाजाचं ते फोन सुदा उचलत नाहीत त्या trucaller लां मुंडे सानप लाड केंद्रे नागरगोजे आडनाव बगून call उचलते mnun OBC पण ताई का मतदान nhi करणार

    • @user-xv9ih8tj5s
      @user-xv9ih8tj5s หลายเดือนก่อน +9

      मी जातपात मानत नाही.मी जेष्ठ नागरिक आहे.मी गॅस सिलिंडर आणि पेट्रोल मध्ये सरासरी मला किती मोदी ने लुटले आहे याचा हिशोब केला आहे.तर तो निघाला आहे गॅस मध्ये ६००/ रू सरासरी भाववाढ करून वर्षांत १२ टाक्या तर दहा वर्षांत ७२,०००/ रुपये मोदी सरकार ने लुटले आहेत..
      पेट्रोल चा पण ५०/ रू एक लिटर तर रोज एक लिटर प्रमाणे महीन्याचे १५००/ रू.तर एक वर्षांचे १८,०००/ हजार तर दहा वर्षांचे १,८०,०००/ रूपये मोदी सरकार ने मला लुटले आहे. तुम्ही तुमचा हिशोब करा..😅😮😮

    • @prashantghule9447
      @prashantghule9447 หลายเดือนก่อน

      फेक अकाउंट

    • @rajmane9573
      @rajmane9573 หลายเดือนก่อน +1

      पंकु फक्त वंजारी वंजारी वंजारी

    • @Carryminaty_Fan_Page
      @Carryminaty_Fan_Page หลายเดือนก่อน

      @@rajmane9573 बीड मदे वाजणार तर तुतारी

    • @radhakishanholambe2101
      @radhakishanholambe2101 หลายเดือนก่อน

      ​@@user-xv9ih8tj5sमी पण सरासरी दर वाढ काडली आहे 600 रू गॅस होता तेव्हा रोजगार 30 रू होता आता 1100 रू ला गॅस आहे आता रोजगार 500 आहे.

  • @parthshinde1381
    @parthshinde1381 หลายเดือนก่อน +21

    महाराष्ट्राचे उद्दोग गुज़रातला घेऊन ज़ाणार्या भाज़पला पराभुत करण्यासाठी बज़रंग सोनवणेला मतदान करा

  • @Savita-mq8kb
    @Savita-mq8kb หลายเดือนก่อน +24

    बरोबर गेम होणारं आहे

  • @kaleemuddinquazi4467
    @kaleemuddinquazi4467 หลายเดือนก่อน +23

    Bappa only ❤
    Shetkari manus

  • @shirishshinde2451
    @shirishshinde2451 หลายเดือนก่อน +11

    India आघाडी विजयी होणार only बजरंग बप्पा सोनवणे

  • @Malesatish8919
    @Malesatish8919 หลายเดือนก่อน +25

    Bappa

  • @AviashUgale
    @AviashUgale หลายเดือนก่อน +17

    बरोबर सर जे बोलले ते मराठा समाजासाठी कोणी काही केले नाही

  • @dattatrayabatule8946
    @dattatrayabatule8946 หลายเดือนก่อน +35

    मराठा समाज सुधारलेला व समजदार आहे, ईथे भावाभावाचे पटत नाही म्हणून कोणीही मराठा समाजाला वेठीस धरू नये.

  • @mahadevtat3095
    @mahadevtat3095 หลายเดือนก่อน +12

    पंकजा मुंडे लोकप्रिय असत्या तर परळी विधान सभेत पराभूत कश्या काय झाल्या स्वतःहाचे या बहीण भावाने वैजनाथ पणांगेश्वर अंबाजोगाई कारखाने बंद पाडून उसाचे बिल दिले नाहीत कामगारांच्या पगारी दिल्या नाहीत हे काय जिल्ह्याचा विकास करणार

  • @bhausahebpokale93
    @bhausahebpokale93 หลายเดือนก่อน +32

    बजरंग बप्पा निवडून येणार 😊

  • @balupatte9427
    @balupatte9427 หลายเดือนก่อน +18

    Bajrang Bappa 🚩🔥

  • @rb9527
    @rb9527 หลายเดือนก่อน +13

    यंदा नक्कीच बजरंग बाप्पा लाच संधी देणार

  • @subhashsanap7072
    @subhashsanap7072 หลายเดือนก่อน +12

    मराठा समाज फक्त शरदचंद्र पवार साहेबाचे ऐकतातता म्हणून बजरंग बाप्पा ला मतदान करनार

    • @user-xv9ih8tj5s
      @user-xv9ih8tj5s หลายเดือนก่อน

      महागाई आणि तरूणांची बेरोजगारी व शेतकरी यांच्या मालाला योग्य भाव मिळत नाही. या तीन गोष्टी आणि भाजप ने पक्ष फोडाफोडी करून भ्रष्टाचा-यांना जवळ करणे व मोदींनी स्वतःच ईले.बाॅन्ड मध्ये पैसे खाऊन जो महा भ्रष्टाचार केला आहे या गोष्टीचा परिणाम संपूर्ण देशात भाजप वर होणार आहे.💯

  • @vidyadharkulkarni197
    @vidyadharkulkarni197 หลายเดือนก่อน +5

    स्पष्ट मतप्रदर्शन केलं धन्यवाद

  • @sampatpache1553
    @sampatpache1553 หลายเดือนก่อน +15

    Only Bappa.

  • @laxmanjadhav1249
    @laxmanjadhav1249 หลายเดือนก่อน +7

    पंकजा चा नवरा पंकजा ला मतदान करणार नाही

  • @avinashkhose4864
    @avinashkhose4864 หลายเดือนก่อน +7

    छान पत्रकारीता..

  • @user-ki5cn3vf1c
    @user-ki5cn3vf1c หลายเดือนก่อน +5

    घरानेशाही संपवा....मराठा मुस्लिम मातंग महार एकजुटीचा विजय होनार....

  • @sandeepshinde9078
    @sandeepshinde9078 29 วันที่ผ่านมา +5

    जे पवारसाहेबांना नाव ठेवतात त्यांनी पश्चिम महाराष्ट्रात एकदा जाऊन या मग कळेल विकास काय असतो...
    मी स्वतः पवारांचा विरोधक आहे पण जे योग्य ते योग्यच...😊

    • @satishtakalkar7578
      @satishtakalkar7578 18 วันที่ผ่านมา

      एकदम बरोबर.. आमच्याकडे रांजणगाव एमआयडीसी, चाकण एमआयडीसी, आयटी पार्क, धरणे, शिक्षण, पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यात पवार साहेब यांच्यामुळे झाली आहे, तसेच महाराष्ट्रतील सहकार क्षेत्र, नागपूर मिहान प्रकल्प, शेती क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचे धोरण पवार साहेब यांनी केलं.
      The grate man Only शरद पवार साहेब.❤❤❤

  • @ajitpatil3105
    @ajitpatil3105 หลายเดือนก่อน +28

    मुढे घराणे सपणार

    • @manikthorave4764
      @manikthorave4764 หลายเดือนก่อน +1

      स्वप्न देखना कोई गुनाह नही है। देखो देखो खुब देखो तुम्ही पुर्विपासुनच ताईला मतदान करत नाहित

  • @Ved.0608
    @Ved.0608 หลายเดือนก่อน +14

    Shetkari putr bajrang bappa ch khasdar🎉

  • @parthshinde1381
    @parthshinde1381 หลายเดือนก่อน +8

    भाज़पला हद्दपार करण्यासाठी शेतकरी, कष्टकरी दीन दलीत, ओबिसी, मुस्लिम सर्वच समाज़ घटक सरसावले आहेत.बज़रंग सोनवणे निश्चित विज़यी होतील.

  • @Savita-mq8kb
    @Savita-mq8kb หลายเดือนก่อน +12

    90समाज हा आष्टीत याना विरोध करतोय फक्तं बोलत नाही गप आहे

    • @AviashUgale
      @AviashUgale หลายเดือนก่อน +1

      कोणाला विरोध करतोय

    • @anilwagh9495
      @anilwagh9495 หลายเดือนก่อน

      Mundela aani konala

    • @BapuBorude-in2yy
      @BapuBorude-in2yy หลายเดือนก่อน

      फक्त पंकजा पालवे आणि धनु यांना विरोध करतात

  • @sandipnanaware8171
    @sandipnanaware8171 หลายเดือนก่อน +11

    ओन्ली बाप्पा

  • @dineshthombre2389
    @dineshthombre2389 หลายเดือนก่อน +6

    बजरंग बली

  • @nageshagalaveofficial7107
    @nageshagalaveofficial7107 หลายเดือนก่อน +4

    बजरंग बाप्पा ⚔️🚩⚔️

  • @user-fq8xh6wb7w
    @user-fq8xh6wb7w หลายเดือนก่อน +5

    पंकज मुडे व धनजय मुडे निवडनुक आली कि ओबीसी नीवडनुक झाली की वजारी होता त

  • @user-uj8qy5zm8r
    @user-uj8qy5zm8r หลายเดือนก่อน +5

    बजरंग बली की जय

  • @uttamsumbe6595
    @uttamsumbe6595 หลายเดือนก่อน +2

    THANKS 🙏 for MARATHI MAHRASHTRA

  • @dattafalke3469
    @dattafalke3469 หลายเดือนก่อน +9

    पडणार पकू

  • @nageshkakade9213
    @nageshkakade9213 หลายเดือนก่อน +6

    ओन्ली बजरंग बाप्पा

  • @123News1-kl6jn
    @123News1-kl6jn หลายเดือนก่อน +4

    आष्टी तालुक्याला गावात निधी मिळाला नाही हा आमदारांचा प्रश्न आहे.

  • @vilasghatul158
    @vilasghatul158 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद दादा एक मराठा लाख मराठा

  • @aniltamboli-dv6ic
    @aniltamboli-dv6ic 29 วันที่ผ่านมา +1

    ही मरे पर्यंत माझे बाबा माझे बाबा म्हणून बोंबलत राहणार.

  • @SandyYogee-fc5ly
    @SandyYogee-fc5ly หลายเดือนก่อน +5

    Abki bar ...modi tadipar

  • @hanumantacharya6512
    @hanumantacharya6512 หลายเดือนก่อน +3

    भगवा रुमाल वाले काका एक नंबर बोले

  • @PintuMagar-sv5sc
    @PintuMagar-sv5sc หลายเดือนก่อน +3

    मराठा धनगर मुस्लीम एकजुटीचा धसका बसलाय वाटतय

  • @rameshgutte6575
    @rameshgutte6575 หลายเดือนก่อน +2

    जितेगा तो ओन्ली इंडिया गठबंधन...

  • @miahenagin9284
    @miahenagin9284 หลายเดือนก่อน +6

    Hi dahshat ahya amchya vagachi only jarange patil

  • @rajmane9573
    @rajmane9573 หลายเดือนก่อน +2

    सत्तेसाठी मुंडे भाऊ बहीण एकत्र आले मग आपण का नाही।।

  • @AjayPatil-gf7jz
    @AjayPatil-gf7jz หลายเดือนก่อน +4

    Only dmmk factor ❤

  • @vishwasajabe435
    @vishwasajabe435 หลายเดือนก่อน +3

    मुस्लिम समाज भाजप नको म्हणून तुमच्या बरोबर आहे.

  • @user-hi6xr1gx3q
    @user-hi6xr1gx3q 25 วันที่ผ่านมา +1

    Tu majhi tu majhi tu majhi

  • @vidhyadharkadam5862
    @vidhyadharkadam5862 3 วันที่ผ่านมา

    पंकजा मुंडे फक्त भावनिक बनवण्याचे काम करत आहेत.

  • @nageshagalaveofficial7107
    @nageshagalaveofficial7107 หลายเดือนก่อน +1

    चक्की पडणार नक्की 😂 .बीड ची वाट लावली चक्की ने

  • @shivajibhanudastavo9134
    @shivajibhanudastavo9134 11 วันที่ผ่านมา

    ब्राम्हण, सिंधी, गुजराती, मारवाडी हा समाज सोडून बाकी सगळा समाज बजरंग बरोबर आहे.

  • @balasahebghule9748
    @balasahebghule9748 หลายเดือนก่อน +1

    भाजप ला मुंढे महाजन दोन्ही कुटुंबे राजकारणातून संपवायचे आहे.

  • @user-fs6pi6fi8t
    @user-fs6pi6fi8t หลายเดือนก่อน +3

    ज्याचा जन्म झाला त्याला बाप असतो म्हणलं....

  • @BalasahebJagtap-rx9xu
    @BalasahebJagtap-rx9xu หลายเดือนก่อน

    Very very good

  • @rajendravairage5624
    @rajendravairage5624 หลายเดือนก่อน +10

    मोदी हटाओ लोकशाही बचाओ

  • @uddhavmulay
    @uddhavmulay หลายเดือนก่อน

    Good

  • @balasahebghule9748
    @balasahebghule9748 หลายเดือนก่อน +1

    मुंढेच्या नावावर किती निवडणूकी लढायच्या.जागा आडवून बसल्या दोघीही.

  • @SantoshPawar-ko8bc
    @SantoshPawar-ko8bc หลายเดือนก่อน +8

    एक मराठा लाख मराठा 🚩

  • @JaganSuradkar-fi9fu
    @JaganSuradkar-fi9fu 17 วันที่ผ่านมา

    Good baba

  • @ankushnaikwade9448
    @ankushnaikwade9448 หลายเดือนก่อน +2

    Munde ghar hatav beed bachav. Bajrang bappa vijayi kara.

  • @panjabjagtap4351
    @panjabjagtap4351 หลายเดือนก่อน +1

    बजरंग बप्पा सोनवणे

  • @rajlaxmi6040
    @rajlaxmi6040 หลายเดือนก่อน +1

    बजरंग बप्पा

  • @GVP225
    @GVP225 หลายเดือนก่อน +1

    आई वडिलांचा आशीर्वाद 🤣🤣🤣

  • @sharadkale8360
    @sharadkale8360 หลายเดือนก่อน

    नवीन उमेदवार राजकारणात आले तरच विकास होईल.

  • @kailasdeshmukh489
    @kailasdeshmukh489 หลายเดือนก่อน +1

    मुंढे घराणेशाही हटवा बीड सुधरा ओन्ली बप्पा

  • @praphullkamble2246
    @praphullkamble2246 หลายเดือนก่อน

    भाजपच्या साथीने बापाच्य प्रेतावर ऐय्याशी करणाऱ्या करणाऱ्या या दोन बहिणींना स्थानिक मतदारांनी विचारलेला हा प्रश्न अगदी योग्य आहे,😊

  • @popatpokale7970
    @popatpokale7970 หลายเดือนก่อน

    पत्रकार साहेब तुम्हाला एक विनंती आहे आज अमळनेर येथे सभा झाली पंकजाताई मुंडे यांची या सभेमध्ये जरांगे पाटलाचा उल्लेख असा केला की आमच्या सोबत एक जरांगे आहेत जरांगे पाटलाची कुणीही बरोबरी करू नये हे त्यांना तुमच्या माध्यमातून कळवा व पत्रकार साहेब तुमचं काम अतिउत्तम आहे तुमचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे

  • @user-li9op9wb8z
    @user-li9op9wb8z หลายเดือนก่อน

    माझे बाबा माझे बाबा आहो पं कुमार ताई ते तुमचे नव्हते ते सर्व समाजाचे होते तशी तू नाही फक्त तुला घराणे शाही पाहिजे दुसर्याला संधी नको वाटते

  • @user-bh8dt7cx5h
    @user-bh8dt7cx5h 28 วันที่ผ่านมา

    माझे बाबा माझे बाबा जरा माझे मतदार माझे मतदार म्हण की एकदा तरु

  • @user-yi5bh2jq8n
    @user-yi5bh2jq8n หลายเดือนก่อน

    फक्त, बप्पालाच, मतदान,करा

  • @sunilwaghmare8206
    @sunilwaghmare8206 24 วันที่ผ่านมา

    माझे बाबा माझे बाबा कुठपर्यंत चालणार. दुसरे कोणत्याही उमेदवारास बाबा नव्हते का? का ते आभाळातुन पडलेले आहेत.आता माझे बाबा माझे बाबा आता बंद करायला हवे हे आता चालत नसते.

  • @kailasdeshmukh489
    @kailasdeshmukh489 หลายเดือนก่อน +1

    मराठा मुस्लिम बाप्पाना निवडून आणणार

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil2468 24 วันที่ผ่านมา

    बजरंग सोणवणे विजयी होणार.

  • @ranjitwagh4300
    @ranjitwagh4300 หลายเดือนก่อน

    MAMA... 🙏

  • @SandyYogee-fc5ly
    @SandyYogee-fc5ly หลายเดือนก่อน +2

    Modi hatwa ....maharashtra cachva ....

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955 หลายเดือนก่อน +16

    सत्त्यचे
    कैवारी आहेत
    बप्पा
    तुतारी वाजनारच
    बीड जिल्हा मधी

  • @kailasdeshmukh489
    @kailasdeshmukh489 หลายเดือนก่อน

    ओंणली बप्पा 👌👌👌👌👌

  • @lahuraotandale2867
    @lahuraotandale2867 หลายเดือนก่อน +2

    पत्रकार साहेब लोकांचा शोध घेऊ न VDo तयार करतो विकार आहे

  • @gorakhraut589
    @gorakhraut589 หลายเดือนก่อน

    Baraber

  • @bushanghobale5528
    @bushanghobale5528 หลายเดือนก่อน +1

    लाल शर्ट हुशार दिसतोय

  • @rajkumarzinjurke3405
    @rajkumarzinjurke3405 หลายเดือนก่อน +4

    छान

  • @user-wd6wo1qg7n
    @user-wd6wo1qg7n หลายเดือนก่อน

    Only bappa🎉🎉🎉

  • @balrajlondhe6645
    @balrajlondhe6645 17 วันที่ผ่านมา

    शेतकरी पुत्र बजरंग बप्पा सोनवणे फिक्स खासदार

  • @krashnasatale7729
    @krashnasatale7729 หลายเดือนก่อน

    Manoj dada 🎉🎉🎉

  • @jalindarkakade3439
    @jalindarkakade3439 หลายเดือนก่อน

    फडणीस पराभव करणार

  • @rajmane9573
    @rajmane9573 หลายเดือนก่อน

    बर मी काय म्हणतो चिक्की गोड लागते का खाताना... कणादवाद सांगतो की पलीकडच्या डोगंरात आग आहे याचा अर्थ तिथे अग्नि प्रज्वलित असला पाहिजे... आमच्या वर बर आरोप होत नाही कुणी

  • @user-xb4wu8vm8k
    @user-xb4wu8vm8k หลายเดือนก่อน +7

    Bajranj bappa

  • @mohanpatil6856
    @mohanpatil6856 27 วันที่ผ่านมา

    बाबांच्या नावावर किती दिवस राजकारण करणार

  • @sampatmahajan6825
    @sampatmahajan6825 หลายเดือนก่อน +1

    ताई

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl หลายเดือนก่อน +1

    चार वेळा शरदचंद्र पवार साहेब मुख्यमंत्री होतें मग मराठा आरक्षणाला का दिले नाही मतदान आलें कि तुतारी वाजवायचे

  • @user-jq3wj2du4h
    @user-jq3wj2du4h หลายเดือนก่อน

    Ya dada

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl หลายเดือนก่อน

    ताईसाहेब विजयी होणार आहेत तुमचे मतदान सत्कर्मी लावा