खरं तर आपण पूर्ण एकटे नसतो आपले शिक्षक व मित्र , आपला परिवार व त्यांची मदत व आशीर्वाद आपल्या सोबत असतो व आपल्याला रिलेनशिप मधल फालतू टेन्शन ही नसत व महत्त्वाचे म्हणजे पूजनीय स्वामी विवेकानंद हे पूर्ण जीवन सिंगल होते त्यांचा इतिहास व त्यांची क्षमता सगळ्यांना माहिती आहे व जे पण सिंगल होते त्यांनी नक्की त्यांचा इतिहास घडवला आहे ब्रह्मचारी व ब्रह्मचर्य पालन केल्याने किती फायदे मिळतात हे तेव्हाच माहित होत जेव्हा त्या गोष्टी पालन केल्या जातील ह्या बाबतीत इंटरनेट वर खूप माहिती आहे व त्यामुळे एकटे राहण खूप उत्तम👍 🙏जय श्रीराम 🙏 🙏जय हनुमान🙏
I am a Maharashtrian who lived in Rajasthan for a long span of time, In that time I had many Marwaris Friends and all of them and me also wanted to grow big financially that's the main difference between us and them . Maharashtra la poranla business krayla pahije mg bagha dunia khup mothi aahe aani khup enjoying world aahe. Jai Shivray Jai Maharashtra
एकटंच राहणचं बर आहे भावा 😎😎 सिंगल 🚶🚶मुलांच जास्त क्रियेटिव्ह आसतात कारण रिलेशनशिप मधल्या मुलांना ८०% वेळ विचार करण्यात जातो की 😞😞 पिल्लु का नाराज आहे? 😂😂😀😀😂😂 एकटा जिव सदाशिव 😊😊😎😎
व्हाईट जाकीट वल्या ला पण तुझ्या ग्यांग मदे घेहून टाक आग 🔥लाऊन टाकलं तो चायनल ला 💥 आजचा व्हिडिओ वेगळ्याच लेव्हलला पोचवलं त्यांनी 🔥🔥🔥🔥💥💥🔥🔥🔥😂👌👌👌👌🙏🏼🙏🏼🙏🏼😍😍😍😍😍😍😍😍
@@prasadbuchale7197 मी मराठी असल्याचा अभिमान नाही तर गर्व आहे मला.. पण मुलांनी टपोरीपणा केला तर काही वावग नाही आणि एखादी मुलगी सहजच काहीतरी बोलली म्हणून तिला संस्कार शिकवले जातात
भाई तुझ्या सर्व विडिओ पाहतो मी। खूप छान। आहेत सर्व मुला मुलीनं मधले कुणाचे फ्रेंड्स जास्त खास असतात मुलींचे की मुलांचे म्हणजे। काहीही प्रॉब्लेम झाला। किंवा राडा झाला तरी लगेच। मदतीला येतात काळजी घेतात। यावर एक व्हिडिओ बनाव भावा plz plz 🙏🙏
मी जेव्हा १० मध्ये होतो तेव्हा मला पहिलं प्रेम झालं होतं 😘 पण काय भेटल 😁गाजर 😁 नंतर मी. विचार केला आपणाला पाहिजे एक gf 😁 College. La गेलो तेव्हा कळलं मुली फार डेंजर असतात भाई मला एक मुलगी पसंद पडली विचार केला मनल हिला आता बोलायचं मग काय गेलो बोलायला माझ्या आधी तीच बोलली दादा f3 hall kuth ahe re. 😁😁😁 झालं पोपट त्याच्या आईला सिंगल मस्त आहे रे बाबा 😍Single 😎
Contents of your channel are always crazy as hell! My brother introduced your channel to me. All i can say is y'all are amazing people on the planet! Be happy and keep that mad innocence with you.
@@Diwanechacha single nahi honar😛.. gonna marry same guy in the furure 😇 and one thing to mention this August it is going to be full 5 years of our relationship. So already keeping up with each other well. And I hope you will find someone honest and pretty girl! All the very best for future. Keep shining👀
अरे तो white jaket वाला लय भारी आहे राव,त्याला पण घ्या मराठी किडा मध्ये ,आज लय मजा आली 🥳🥳🥳😂😂😂👍👌
Bhau aahe aapla
एकटाच जिकलाय भाऊ ... 😅😄
खरं हाय भाऊ
धन्यवाद भाऊ
Ho kharach mast...
ती पांढर्या शर्ट वाला लय भारी बोलला आगदी मनातल👍👍👍👌👌👌👌👌👌😜
@Harshad Jadhav javlcha ahy ki mg rav
Daund cha hai dada me
😂 हा ना भावाने मन जिंकल ✌️
Single.... मंत्र ओम दुरणाक्षय नाम...
@@maheshjadhav6444 bhari bolto tu...
तो white Jaket वाला खरच खुप मस्त बोलत होता . बोलायला कोणाला कमी पडत नव्हता तो भाऊ.मस्त आवडली त्याची Acting आणि बोलनं .👍👌
ओन्ली व्हाइट शर्ट...💯💪🏻👑🔥
भाऊ तो पांढऱ्या शर्ट वल्याच्या जोक साठी विडिओ बगीतालाय लईच भारिय राव तो त्याला 100 tobhachi सलामी
Bhava singal is best
कस आहे सिंगल राहन हे कारल्या सारखे आहे। पण आरोग्यासाठी उत्तम आणि खिश्यासाठी अतिउत्तम ़़़,,
बरोबर सिंगल is बेस्ट
@@कोकणकरकल्याण मग कय तर 😁
1 नं 😁😁😁😁
😁👍👍
bhava mann jinklas
🤘🤠एकटा जीव सदाशिव .🚩..जय महाराष्ट्र. 🚩
Kdk bhava
🚩🚩🚩🚩
th-cam.com/video/zbWpPdBJZ4U/w-d-xo.html
खरं तर आपण पूर्ण एकटे नसतो आपले शिक्षक व मित्र , आपला परिवार व त्यांची मदत व आशीर्वाद आपल्या सोबत असतो व आपल्याला रिलेनशिप मधल फालतू टेन्शन ही नसत व महत्त्वाचे म्हणजे पूजनीय स्वामी विवेकानंद हे पूर्ण जीवन सिंगल होते त्यांचा इतिहास व त्यांची क्षमता सगळ्यांना माहिती आहे व जे पण सिंगल होते त्यांनी नक्की त्यांचा इतिहास घडवला आहे ब्रह्मचारी व ब्रह्मचर्य पालन केल्याने किती फायदे मिळतात हे तेव्हाच माहित होत जेव्हा त्या गोष्टी पालन केल्या जातील ह्या बाबतीत इंटरनेट वर खूप माहिती आहे व त्यामुळे एकटे राहण खूप उत्तम👍 🙏जय श्रीराम 🙏 🙏जय हनुमान🙏
झाड पण गेल आन फळ हि सेम माझ्या सारख 🤗😂😂😃😃😃👍
Ha rav
Ha bhai
th-cam.com/video/M6YG1MusH7k/w-d-xo.html
😂
th-cam.com/video/zbWpPdBJZ4U/w-d-xo.html
फक्त पटली नाही पटल्या पटल्या भाऊची स्टाईल aaarrrrr 💥💥👌
White jacket valya porala full izzat😂😂😂full comedy radaaa😂😂😂
Thanks
@@maheshjadhav6444 th-cam.com/video/M6YG1MusH7k/w-d-xo.html
Aha bray😂😂😂
@@maheshjadhav6444 to tu es
th-cam.com/video/zbWpPdBJZ4U/w-d-xo.html
व्हाईट शर्ट वाल्याला तुमच्याChannel मध्ये घ्या लय भारी बोलतोय:
Relationship Chewgum sarkhe aste starting la taste dete nanatar tras dete so आई वडिलांच्या आशीर्वादाने लग्न झालेले कधीही उत्तम.👌👌
Pan heplela pori bhetu sakte
Jyanche pahile bf hote mag kay 😞😞
@@9822576760 😅😅
@1000 cigarettes ha ha
Ho ka nahi vicharaycha
Tasa girls khota bolatat 1st deep mdhe gelo sangtat
Great
th-cam.com/video/M6YG1MusH7k/w-d-xo.html
लोक म्हणतात रिलेशनशिप मध्ये राहिल्यावर पैसे खर्च होतात , सिंगल आहेत त्यांनी तरी कुठं मर्सडीज ऑडी घेतलीये😂
अरे तो white jacket वाला लय भारी होता 1 no comedy केली राव
मी तर फ़क्त एवढंच म्हणणार की। वो बुलती हे मगर जानेका नाही...🤣🤣🤣🤣🤣😋🤣
White t -shirt wala mulga khup bhari ahe bolayala ..... Khup bhari examples and all dila ....😂😂
Bass ka dada
Ok didi
@@maheshjadhav6444 yes dada
@@maheshjadhav6444 😂😂😂
🤣🤣🤣
that boy with white hoodie 😊 u rocked it !!! प्रामाणिक उत्तरे!!!
I am a Maharashtrian who lived in Rajasthan for a long span of time, In that time I had many Marwaris Friends and all of them and me also wanted to grow big financially that's the main difference between us and them .
Maharashtra la poranla business krayla pahije mg bagha dunia khup mothi aahe aani khup enjoying world aahe.
Jai Shivray
Jai Maharashtra
आरे भाऊ ज्याला जे आवडत ते करता न तू कशाला tension घेतोय आणि हो तो पांढऱ्या ड्रेस वाला मुलगा लय भारी बोलतो ना राव एक नंबर ना
1 वर्ष झालं तरी हा व्हाईट t shirt वाला भाऊ rocking आहे........
भाऊ ती ब्ल्यू टॉप वाली म्हणजे आम्ही येडे तू एकटीच शहाणी 😂🤣🤣😂😂🤣🤣😂
😂😂😂😂😅😂
th-cam.com/video/zbWpPdBJZ4U/w-d-xo.html
To white shirt wala 😆😂😂 full comedy
एकटंच राहणचं बर आहे भावा 😎😎
सिंगल 🚶🚶मुलांच जास्त क्रियेटिव्ह आसतात कारण रिलेशनशिप मधल्या मुलांना ८०% वेळ विचार करण्यात जातो की 😞😞 पिल्लु का नाराज आहे? 😂😂😀😀😂😂 एकटा जिव सदाशिव 😊😊😎😎
White hoddiee vala was the best yaar😂😂kay bhari bolla toh😂 n actually single life is best🤘🏻
Bhava saglyat bhari white jacket Wala kadak.....Ani Lai bhari vatall video baghun Rao🤣🤣🤣🤣🤣
1:45 😂😂! That music though 🤣🤣!
एक नंबर व्हिडिओ बनविला भावा आपल्याला लय आवडला मस्त भाऊ
video चा विषय कोणता ही असो पण शूटिंग मात्र पुण्यातच झाल पाहिजे बस 😘❤ 🔥🔥🔥
1:45 घोर अपमान भावाचा..🤦🏻♂😂😂🤣🤣
खूप मोठ्या विषयावर चर्चा झाली सगळ्या concept clear झाल्या
त्या तीन पोरी टाईम पास करत असतील
भावा सिंगल आहे मी सुद्धा
एकटा जीव सदा शिव टेन्शन नाही कसलं
आणि हो ते पांढऱ्या टि शर्ट वाला भारी बोलला अगदी खरं आणि मनातलं
व्हाईट जाकीट वल्या ला पण तुझ्या ग्यांग मदे घेहून टाक आग 🔥लाऊन टाकलं तो चायनल ला 💥 आजचा व्हिडिओ वेगळ्याच लेव्हलला पोचवलं त्यांनी 🔥🔥🔥🔥💥💥🔥🔥🔥😂👌👌👌👌🙏🏼🙏🏼🙏🏼😍😍😍😍😍😍😍😍
Thanks 🤗
th-cam.com/video/zbWpPdBJZ4U/w-d-xo.html
@@maheshjadhav6444 Bhawa kharach masst hoti tuzi words n all
Kadkkkkkkkk na Bhai White jacket vala ⚔️⚔️⚔️🤣💥💥💥💥
मंदाचा बंद पडला धंदा😂😂😅
White jaket vala khrch khupch chan bolto 👌👌👌👌
White shirt is a legend .Lai Bhari bhava.
Thanks
Mahesh bhau kdddddkkkk😉😉😉😉😉
4:26 इथ काही सुरू करू नका😁😂🤣
White shirt ekdam mst😂😂😂😂🤟🏻🤟🏻🤟🏻🤟🏻
White shirt wala...😍😍
Ky acting keli bhavani
लय मजा आली राव मुड कसा एकदम फ्रेश झाला...
Single चं भारी आहे.. कितीपण पोरांकडे बघा कोणी टोकणारं नाही😜😜
😜😅♥️
Samruddhi 2001 aapan marathi aahot aapan social media war kay bolaylot he thoda vicharar karun bola
Rag aala tar sorry 🥺🥺
@@prasadbuchale7197 मी मराठी असल्याचा अभिमान नाही तर गर्व आहे मला.. पण मुलांनी टपोरीपणा केला तर काही वावग नाही आणि एखादी मुलगी सहजच काहीतरी बोलली म्हणून तिला संस्कार शिकवले जातात
Oo
White jacket Wala kadakkkk bhava 👌👌👌 khara bola agdi manatla I think single life is better 😍😍
You don't have to be in a relationship to love someone... Just express it and enjoy the life.
White shirt vala... awesome 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Kdk Mahesh sheth jadhav Bhai kdk
To White dress bekkaare
White shirt vala mulga full commedy Marathi kida ekadam kadak chan dili answer ekdam khari 😁
एकटा आलो एकटा जगणार आणि एकटा निघून जाणार...... लग्न तेवढं करणार 😂😂😂😎
Right
Kdkkk
th-cam.com/video/zbWpPdBJZ4U/w-d-xo.html
Ani white jacket vala. Bhava 1 no. Love you bhava😘👌👌👌
Thanks
झाड आणि फळ माकड हे चांगले होते एक नंबर
भाई तुझ्या सर्व विडिओ पाहतो मी। खूप छान। आहेत सर्व मुला मुलीनं मधले कुणाचे फ्रेंड्स जास्त खास असतात मुलींचे की मुलांचे म्हणजे। काहीही प्रॉब्लेम झाला। किंवा राडा झाला तरी लगेच। मदतीला येतात काळजी घेतात। यावर एक व्हिडिओ बनाव भावा plz plz 🙏🙏
The supreme hoodie guy was awesome pucher💪🔥😂😂
Jordar bhau.....lay comedy bhauuu🤣🤣🤣🤣🤣🤣tumachi pratek video la ...jay hind
Hum bhi single hai yrrr
Single is best life 🤞🤞🤞🤞😘😘
2.05 :- माझाच रिमोट कन्ट्रोल तुझ्या हातात घे😁😁😂😂 भोळी निघाली ती।
ईथे कोन कोन त्या white T-shirt वाल्याचे फॅन्स आहेत 😂😂😂😂😂
त्याचं नाव जर कोनाला माहिती असेल तर सांगा 😂😂😂😂😂😂
@maheshjadhav6444
White jacket vala bhari ahe😂🤣🤣🤣🤣😂😂😂😂
Thanks
Thanks To All white colour jacket Comments 😜😅
😂🧨🧨
Khara aahes ka
Ho
@@maheshjadhav6444 mobile no de mg
9175267781
White shirt.... Jabardast bhaiii
Thanks
1:55 "Remote Control" 😂😂
Double meaning zal na bhai😂😂😂
1 no. vedio bhau
+ To white joket cha chan bolto jaam maja aali aaj vedio madhe
white joket pure kolhapuri vatto
MH09...😎
भावा विषय गंभीर आहे....🤙👌😅🤣
Bhava aajcha episode lai bhaari zala full comedy te white shirt wala jaam bhaari ahe rao
त्या पांढऱ्या शर्ट वाल्याला एखादा पुरस्कार द्या
पटल्या...... मग कोणासोबत वाटल्या...🤣🤣🤣🤣👌👌👌👌👍
निर्लजम सदा सुखी
SINGLE लोकांचा एकच नारा
दिसेल तिच्यावर LINE मारा😜😜😜
Whit Shirt wala was top notch 🤩🥳👌Kay masst bolat hota
आर बाबू कोणती मिशन खराब होईल सांगितलं नाही 😎😎🤫🤫🤫🤫🤔
स्वतःचा रिमोट कंट्रोल कोणाच्या ही हातात देऊ नका, नाहीतर मशीन खराब होईल.
काय कडक डायलॉग मारलाय राव पोरीने.
व्हाईट T- Shirt विषय नाही भावाचा.....
नाही तटत...😎😎😎😅😅😁😁
Thanks
Tu khup bhari ahes mitra.....lokanchya manatal....kas kadhav he tula mast jamat.....keep it up bro
जो खाए पछताए।जो ना खाए वो लालचाये।😜😆😆
🚩🚩🚩🚩जय महाराष्ट्र🚩🚩🚩 मराठी
I love Marathi kida♥️
Lay hasalo rao tya mulacha Lay bhari aahe Bapacha dialogue wala
फक्त इंदोरीकर महाराज 🙏🏽
काय वोला भाऊ , आपल्या खोपडीतच बसा व्वा शेर👍
Kharach bhava aaj tu fakir disat aahe😂😂😂😂😂😂
White huddiee vala ek no. 😁😁😁😁tyachi zindagi jatt jhale....😀😀
i am single bcz i take relationship seriously 😁😁🤘
🧐🧐😲😲🤔🤔🤔
th-cam.com/video/zbWpPdBJZ4U/w-d-xo.html
No.1 video bro......
😎😎😎😎😎😎
भावा कुणीही कितीही म्हणुदेत की सिंगल चांगलं असतं,पण शेवटी लग्नाच्या वयात,आन थंडीच्या महिन्यात गप तयार होतात लग्नाला.
th-cam.com/video/M6YG1MusH7k/w-d-xo.html
th-cam.com/video/zbWpPdBJZ4U/w-d-xo.html
Indurikar maharaj wala point kdkkkk......rada...🤣
End bhari hota......ap apla remote swatha hatala... Machine kharab nahi honar.😂😂😂🤣🤣🤣
खरंच तो पांढरा शर्ट घातलेला भारी बोलतोय बर का😍🤞🤞
जरा ती blue colour dress वाली चाबराट वाटतिय राव🙈😜
माकडाचा उदारन खूप छान आहे
I wish you kindly ur complete 1m subscriber 😍
White jacket vala vishay hard aahe bhaucha
मी जेव्हा १० मध्ये होतो तेव्हा मला पहिलं प्रेम झालं होतं 😘
पण काय भेटल 😁गाजर 😁
नंतर मी.
विचार केला आपणाला पाहिजे एक gf 😁
College. La गेलो तेव्हा कळलं
मुली फार डेंजर असतात भाई
मला एक मुलगी पसंद पडली
विचार केला मनल हिला आता बोलायचं
मग काय गेलो बोलायला
माझ्या आधी तीच बोलली
दादा f3 hall kuth ahe re. 😁😁😁 झालं पोपट त्याच्या आईला सिंगल मस्त आहे रे बाबा
😍Single 😎
@marathikida
White hoodie wala boy🔥🔥🔥🔥🔥...savage😂😂😂😂😂
Kon Kon pahnar "TANHAJI" movie.❤❤❤
🔥 Like here....👇👇
Obviously
th-cam.com/video/zbWpPdBJZ4U/w-d-xo.html
भावू वाइट शर्ट ला तुमच्या channel मध्ये ग्या मस्त मजा आली 😇😂😂
बाकी शायरी मस्त आहे आ...😂😂😂
3:02 patli nhi patlyaaaaa😁😁😁😁
Contents of your channel are always crazy as hell! My brother introduced your channel to me. All i can say is y'all are amazing people on the planet! Be happy and keep that mad innocence with you.
Tu single ahes ki relationship madhe😜😜
@@prashantshirke5075Relationship madhe but in good terms!🌹😎
@@tejashreenandgaonkar.5934 Good
@@tejashreenandgaonkar.5934 कधी single honar ? Mhanje mala vichar karaila 😂😆
@@Diwanechacha single nahi honar😛.. gonna marry same guy in the furure 😇 and one thing to mention this August it is going to be full 5 years of our relationship. So already keeping up with each other well. And I hope you will find someone honest and pretty girl! All the very best for future. Keep shining👀
To white vala mulga khup bhari boltoy yar 😘😘😘
Bhawa tya white t shirt walyacha prt ek special video banv 🤣🤣ky bolt hota tula bolluch det navta😂😂