Zero Hour Full MLC Elections : दगा ही झाला, फटकाही बसला! जयंत पाटलांच्या पराभवाला जबाबदार कोण?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 11 ก.ค. 2024
- #abpmajhalive #abpमाझा #MLCElection #VidhanParishad #PoojaKhedkar #IAS #manojjarange #MumbaiRains #assemblysession2024 #maharashtrapolitics #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #pandharpurwari
MLC Election 2024 | Vidhan Parishad Election | Maharashtra | Pooja Khedkar IAS Case | Vidhan Sabha Monsoon Session Live Updates | Maharashtra Heavy Rain Live Updates | Vidhan Parishad | Maharashtra Assembly Monsoon Session | Mumbai Local Train Timing Updates | मुंबई पाऊस | मुंबई लोकल ट्रेन | महाराष्ट्र मुसळधार पाऊस | Mumbai Waterlogging Updates | Sion Kurla Dadar Water Logging Live Updates
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
जे आता निवडून आले आहे त्यांनी फक्त जनतेच्या पाठिंब्यावर निवडून येऊन दाखवा 😂😂
चोरांनी चोर निवडून दिले आणि एक सज्जन पराभूत झाला.
जयंत पाटील सज्जन 😅
मोठ बोलण्यात आयुष्य गेले फडणवीस साहेब 😂
हे जे निवडून आले ते पब्लिक मधून कधीच निवडून आले नसते,
आज जर 2022 ची पुनरावृत्ती झाली असेल तर विधानसभेला लोकसभेची पुनरावृत्ती होणार
Jayant Patil jinkayla pahije hote
केशव उपाध्य तुम्ही फक्त सतरंज्या उचलायचे काम करा..
तुम्ही दोन महिने थाब तुम्ही जनते त जा bjp सुपडा साफ अजितदादा शिंदे झोपणार
राज्यात पब चालवले जातात, डान्स बार चालवले जातात, ड्रग्स विकले जाते, विद्यापीठात गांजा मिळतो. त्यामुळेच Hit and Run च्या घटना घडतात. याला जबाबदार कोण? महायुती सरकार की विरोधी पक्ष?
या निवडणुकीत 2019 ला निवडून आलेल्या आमदारांनी मतदान केले. हे मतदान पक्ष फोडणाऱ्या पक्षाच्या आमदारांचे आणि गद्यारी केलेल्या आमदारांचे मतदान आहे. हे जनतेचे 2024 चे मतदान नाही.
आज लाळ चाटे गँग लाळ पिऊन टाईट 😂😂
केशव उपाध्ये काय फक्त सतरंज्या उचलणार का
लोकसभेला दोन डगरीवर पाय ठेवणे पडलं महागात
Janta mdun Niwdun Aale nstae. Aamdar jast Aslyamule. Niwdun aale.
Fadanvis saheb great, congratulations
हीरो होऊ पहाणार्या आघाडीला झीरो केले. देवेंद्र फडणवीस होणे सोपे नाही. प्रत्येक वेळी नवनवीन डाव
Saheb ...2 mahine ❤❤❤ Kam fhit
दुर्योधन च्या नादी लागून
अनेक सज्जन बिघडले तसे
जयंत पाटलांचे झाले
शरद पवार यांनी पाडलं जयंत पाटील यांना
Khot saheb samjun ghya
Amdaravar naka jinku kuni pn
Mva chi mate futli yacha arth mva che kahi aamdar vikau hote ka ?
Congresch B team ahe
Kon boltoy ha
भाजप ने पैसे न वाटता निवडणूक लढवून दाखवावी
मा.शरद पवार साहेब यांच्या शिवाय भाजप चर्चाच करू शकत नाही.
विधान परिषदेत जनतेच्या मतावर निवडून आलेल्या प्रतिनिधींना मतदान असते प़त्यक्षात जनता नसते. या निवडणूकीचा आणि विधानसभेच्या निवडणुका बाबतीत संबंध नाही.आता मनोज जरांगे पाटील सांगतील त्याप्रमाणे प़माणे विधानसभा निवडणुकीत सरकार येणार हे नक्की झाले आहे
Te pahayach hetel sarvanna
pariwar vad nko v sahanbhuti nko ,vanshvaad nko
🤭
Hay nay vidhan Saba harnnr mauti
Bhai ne gitela. Pafal..
BJP bhagav Maharashtra bachav mil workers waras
fkt shinde saheb Master CM
मोठ बोलण्यात आयुष्य गेले फडणवीस साहेब 😂
मोठ बोलण्यात आयुष्य गेले फडणवीस साहेब 😂