कापूस विकायची मजा ||part 1|| Episode 773 ||Comedy video 😂😂 || Teacher_taka_tak

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 325

  • @ParkasMalayankurkute-tf8pm
    @ParkasMalayankurkute-tf8pm ปีที่แล้ว +8

    फारच छान व्हिडीओ झाला कापुस ठेवनार्या शेतकर्याचे खुपच हाल झाले भाव एकदमच खाली आले नंबर एकच व्हिडीओ

  • @gajananwankhede7236
    @gajananwankhede7236 ปีที่แล้ว +55

    संध्याकाळी जेवण करता वेळेस,, कोण कोण व्हिडिओ पाहते👍👍👍

  • @dnyaneshwermetkar4141
    @dnyaneshwermetkar4141 ปีที่แล้ว +28

    शिवलाल खुपचं चुगलखोर माणूस आहे त्याले गच्याटी पाहिजे एखादा माऊली च्या वारीचा आनंद वारी एपिसोड पाहिजे ❤❤❤❤❤

    • @sagarjirapure4398
      @sagarjirapure4398 ปีที่แล้ว

      त्याच सोबत बबनला सुद्धा

    • @yogeshdhage2003
      @yogeshdhage2003 ปีที่แล้ว +1

      मारोती का ऐकच डेरेस आलतेका लग्न होई पर्यंत

  • @seemababar1157
    @seemababar1157 ปีที่แล้ว +14

    शिवला ल.तेल.वतया😂😂😂देविदास.भाऊ.शिवलाल.ला.तूमीच.दणकया
    😂😁😀दया

  • @parikshitbal5676
    @parikshitbal5676 ปีที่แล้ว +31

    सर दररोज एपिसोड पाहणाऱ्या पैकी ९०% लोकांची एकच इच्छा आहे की शिवलाल ले जबरदस्त बत्ती द्या
    आशा आहे की लवकर च आपण स्पेशल शिवलाल ले बत्ती हा एपिसोड आणणार...

    • @aniketjadhao3917
      @aniketjadhao3917 ปีที่แล้ว +3

      सर शिवलाल ले बत्ती द्या मानता तुह्मी पण त्याले जर बत्ती देऊन चुपचाप बसवलं तर एपिसोड मध्ये मज्जा कशी येईल आहे बिचारा उचापती कराले रामपुरात राहूद्या 🙏

    • @aniketjadhao3917
      @aniketjadhao3917 ปีที่แล้ว

      काय मानता राऊत सर तुह्मी याच्यावर काय मत आहे तुमचं सांगा बा काही चुकलं काय....

    • @parikshitbal5676
      @parikshitbal5676 ปีที่แล้ว

      अरे भाऊ थोड मनोरंजन साठी सर्व प्रेक्षकांची ईच्छा आहे ती म्हणजे एकच की शिवलाल ले वाजवा...

    • @AtharvaDhon
      @AtharvaDhon 5 หลายเดือนก่อน

      Vhbchkufjj​@@parikshitbal5676

    • @AtharvaDhon
      @AtharvaDhon 5 หลายเดือนก่อน

      ❤😂🎉😢😮😊😊😢😊😂❤❤❤😂😂🎉😢😮❤

  • @ajinathsanap2039
    @ajinathsanap2039 ปีที่แล้ว +11

    भानुदास ची जिरली रे देवा😂😂😂😂😂😂😅😅😅😅😅

  • @ishwariughade4126
    @ishwariughade4126 ปีที่แล้ว +7

    खरी परिस्थिती आहे हो सर, रडायची पाळी येते शेतकऱ्यांना, स्वतः क्या मालाचा भाव ठरवता येतं नाही 😭😭

  • @sanketkharabe8664
    @sanketkharabe8664 ปีที่แล้ว +6

    सर आता एवढी सवय झाली न की टका टक teacher लावल्या शिवाय झोपच येत नाही रोज आईकतो सर आम्हीं झोपायच्या वेळेस..❤❤

    • @AtharvaDhon
      @AtharvaDhon 5 หลายเดือนก่อน

      Cdffdfgjh haz

  • @rajeshmore8888
    @rajeshmore8888 ปีที่แล้ว +9

    भानू दास कधी कापूस भरणार नाही 😅😅👌🙏

  • @shivajideokar4938
    @shivajideokar4938 ปีที่แล้ว +73

    कोण कोण पाच वाजता चा एपिसोड ची वाट पाहते😂❤❤😊

  • @rajendrapetkule2596
    @rajendrapetkule2596 ปีที่แล้ว +5

    खूब छान माहिती दिलीत त्याबद्दल, धन्यवाद 🙏👍👍👌👍👍🙏

  • @akshayraut8509
    @akshayraut8509 ปีที่แล้ว +2

    Aata ha vdo jhalyavr me balibhauchi soyrik cha vdo paila , mag balubhuchi fajiti , soyrik returns, ashe sarv balubhuche vdos pahile , khup haslo 😂.
    Guruji tumch hi barobar ahe aata shetkaryache divas ahe v shetiche vdo banavne aavshyak aahe ❤.
    Aaplya TTSR family madhye khup lokpriy characters aahet je aata ( majhyamate ) mage padle ahet . Devidas bhau sansane NIVADNUK series kay series ahe ❤❤❤.
    Aamhi hi samju shakto ki pratyek character la vdo made, ghene tyachi story banane thod avghadach .
    Shevti me aaplyapeksha Kai motha nai ahe tumhala sangnara 🙏🏻 pn te June vdos , characters paile ki as vatte ki ba yancha aavaj parat aaikava . Aani tumhi kontahi vdo takla tri to aamhala aavdtoch ..
    Fkt junya characters vr v stories vr focus kara ashi majhi vayaktik इच्छा 😊aahe .
    Chukal asel tr lahan bhau mhanun maf kara 😅...
    Love you ❤❤❤.
    ALWAYS SUPPORT U FROM.❤.

    • @TeachertakatakSureshRaut
      @TeachertakatakSureshRaut  ปีที่แล้ว +2

      Barobar aahe आपले मत, जुन्या कॅरेक्टर वर
      Focus करू

  • @pankajchanne1140
    @pankajchanne1140 ปีที่แล้ว +6

    गुरुजी व्हिडिओ फार चांगला झाला😊😊😊😊

  • @siddharthdabhade8364
    @siddharthdabhade8364 ปีที่แล้ว +1

    भाण्या कधी कापूस भरणार नाही आता
    ( माय बहीण त )😂😅😂😂

  • @marotibharkar1097
    @marotibharkar1097 ปีที่แล้ว +3

    झूूंबर मोजला कमि भरते😂😂😂

  • @saurbhdhok8721
    @saurbhdhok8721 ปีที่แล้ว +1

    या व्हिडिओ मधून मनोरंजन तर होतच आहे, शिवाय ज्या लोकांना शेती विषयी माहिती नाही किंवा कमी माहिती आहे किंवा प्रात्यक्षिक माहिती नाही त्यांना सुद्धा एक प्रात्यक्षिक सारखाच या व्हिडिओतून ॲनिमेशन द्वारा माहिती होत आहे.
    सर हे एक चांगलं होतं आहे.
    धन्यवाद.

  • @dattrayabelkhede5940
    @dattrayabelkhede5940 ปีที่แล้ว +2

    झुबंर चे आकडे चुकले शांताराम भाउ गेले कोमात 😂😂

  • @mangeshbhoyar5100
    @mangeshbhoyar5100 ปีที่แล้ว +7

    शेतकरी संकटातच असतो तरी सरकार शेतमालाला भाव देत नाही. राऊत सर पाऊसाचा विडिओ बनवा.

  • @pramodgawande1792
    @pramodgawande1792 ปีที่แล้ว

    Pick up मस्त आणली कापुस भरायले. ❤❤❤

  • @SURAJKADU2948
    @SURAJKADU2948 ปีที่แล้ว +5

    Finally...! विडिओ आला धन्यवाद राऊत सर❤️🙏

  • @dinanandtajane358
    @dinanandtajane358 ปีที่แล้ว +26

    1 like आणी 1 कमेंट असा दावा करणारे मोजून 5,6 जन सापडतात😂। एकच इच्छा शिवलाल् टोयगोट्या,आगलाव्या,चुगली खोराले एकदा चांगली टिपारी द्याच् सर्😂भान्या दिवस भर अंग खाजवत बसणार आहे😅😅😅😂

    • @avirawte98
      @avirawte98 ปีที่แล้ว +2

      भिक मागली पाहीजे शिवल्याने

  • @boysmpsc4119
    @boysmpsc4119 ปีที่แล้ว

    Nice video jumper bhaiya ek number baat karte ho aap😅😅😅😅😅😅😅

  • @mangeshpatil8048
    @mangeshpatil8048 ปีที่แล้ว +1

    शेतकरीचं जिकडे तिकडे मरण आहे 👍🙏

  • @rahuldevate9521
    @rahuldevate9521 ปีที่แล้ว +2

    😂मारती खिशातले ❤हात काढते की नाही 😂

  • @nanapatil3416
    @nanapatil3416 ปีที่แล้ว +3

    झुबर न मोजलेला कपसाच कही खर नाही😂😂

  • @lakhaningole9324
    @lakhaningole9324 ปีที่แล้ว

    खूप छान आजच विडिओ मस्त जमलं एपिसोड जमलं 😂😂😂😅😅😅😊😊😊

  • @vaibhavdahapute294
    @vaibhavdahapute294 ปีที่แล้ว +9

    देविदास च्या हाताने शिवलाल ले बत्ती द्या सर

  • @krantishende5156
    @krantishende5156 ปีที่แล้ว +2

    खूप छान सर 👌

  • @jayantdehankar8728
    @jayantdehankar8728 ปีที่แล้ว

    सर भान्याची खाज 🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @NavnathFasate
    @NavnathFasate ปีที่แล้ว +2

    शिवलालची एकदा जिरवा सर 😂😂😂

  • @manoharpokale3275
    @manoharpokale3275 ปีที่แล้ว +1

    कापसाचे भाव वाढन या आशेने कास्तकारांनी कापूस भरून ठेवला पण सारी निराशा झाली 👌👌🙏🙏

  • @savan13.
    @savan13. ปีที่แล้ว

    Shantaram, Chatur+Chalak+Chanchal.....😂❤

  • @rahulkajale4072
    @rahulkajale4072 ปีที่แล้ว

    खूप छान सर 😂😂

  • @purvajdhote37MH
    @purvajdhote37MH ปีที่แล้ว +4

    जय महाराष्ट्र 🚩 🚩

  • @vishvajeetgawai75
    @vishvajeetgawai75 ปีที่แล้ว +2

    Khup aaturtene vat bhagat hoto sir❤❤❤❤🎉🎉🎉

  • @vaishnavnikas4867
    @vaishnavnikas4867 ปีที่แล้ว +2

    मारती लय भारी उभा राहिते 😂😂

  • @vasudevlunge8569
    @vasudevlunge8569 ปีที่แล้ว +1

    सर शिवल्याले बबन ले बत्ती द्या एकदा नाही तर दोघाची झमकवुन दोस्ती तोडा जसे मामा भांजे चाचा भतीजा सहा सहा महिने बिलाला साहेबच्या तावडीत जातात तसे शिवल्या बबन्या बिलाला साहेबाच्या हातात द्या यायले एकदा
    🌺🌺 जय श्री राम 🌺🌺🙏🙏

  • @lakhaningole9324
    @lakhaningole9324 ปีที่แล้ว

    शिवलाल एकदाचा चांगलं बजेट द्या मस्त 😊😊😊😊

  • @shrikrushnashinde9331
    @shrikrushnashinde9331 5 หลายเดือนก่อน

    आम्ही पण १०००० हजाराची वाट पाहुन होतो....आंग खाजवत जाये म्हणून परेशान झालो होतो..... शेवटी १६ एप्रिल ला दोन वर्षांपूर्वी चा ३७ क्विंटल कापूस ६९५० न घरुन मोजुन दिला.😢😢😢

  • @umeshshinde-mo7os
    @umeshshinde-mo7os ปีที่แล้ว +2

    खूप छान 👍🏻👑♥️

  • @maheshmeshram9067
    @maheshmeshram9067 ปีที่แล้ว +1

    🙏 Video is back op to video nice video sir kapus vikachi maja shantaram fitla kapsat zhumbar n kela ghor 🙏

  • @sujalumap3361
    @sujalumap3361 ปีที่แล้ว +1

    #शिवलाल ले बत्ती रामपूर ची मुक्ती
    तेल टाक्या शिवलाल ले देविदास भाऊ च रूमन पाहिजे.तेच्या शिवाय जमतच नाही
    मारा चांगलं शिवलाल ले आणि भूषण ले wanted list मधे नाव आहे त्याच रामपूर मधे

  • @kiranrewatkar3393
    @kiranrewatkar3393 ปีที่แล้ว

    खुप छान विडिओ सर धन्यवाद 🙏🙏

  • @rahuldhale897
    @rahuldhale897 ปีที่แล้ว +2

    मारुती चा लुक लैच भरी केलाय सर 1नंबर दिसतोय आता मारुती ❤

  • @mangeshganorkar5662
    @mangeshganorkar5662 ปีที่แล้ว

    गरूजी मारोतीन कपडे घ्यायचा दिवसा ड्रेस अजून बदलाच नाही😊

  • @devanandpund1884
    @devanandpund1884 ปีที่แล้ว +1

    Kapsache bhav utrle maroti eak number disto

  • @vvg9191
    @vvg9191 ปีที่แล้ว +1

    हे भूषण्या लेकाचा पणीपुरीच्या गाड्यावर असते का 😅

  • @ashishalone7717
    @ashishalone7717 ปีที่แล้ว

    Shanta ram cha kapus 25 . 30 chya var nahi jat Sir😂😂😂😂

  • @anilmangle6646
    @anilmangle6646 ปีที่แล้ว

    शिवलाल चा आवाज खतरनाट दाखवला राऊत सर

  • @tejapalgavhane9578
    @tejapalgavhane9578 ปีที่แล้ว +2

    नमस्कार हो गुरुजी ❤️🙏🏻😂

  • @tusharzunke879
    @tusharzunke879 ปีที่แล้ว

    खूप खूप छान आहे विडीवो 🙏🙏🙏🙏

  • @vivekahir1135
    @vivekahir1135 ปีที่แล้ว +1

    सर शेतकरी खुप परेशान झाला हो यावेळी ना कापसाला भाव , ना सोयाबीन ला भाव , कसा आपला देश प्रगती करेल , जर शेतकरी आत्महत्या थांबवायची असेल तर शेतकरी ला आर्थिकदृष्ट्या सक्षम करावं लागेल अन्यथा भविष्यात नविन पिढी शेती करणार नाही .
    आज प्रत्येक गांव विदर्भ मध्ये शांत आहे बाजारात शुकशुकाट आहे कारण शेतकरी ला मागील वर्षी पेक्षा कमी भावात सोया बीन आणि कापूस विकावा लागला यामुळे शेतकरी ना रस पीत आहे ना ट्रॅक्टर घेत आहे मंदी आणली या सरकारने महाराष्ट्र मध्ये गावात

  • @vikramjangle6407
    @vikramjangle6407 ปีที่แล้ว

    भाने फिटला 😂😂

  • @sudhirmore3986
    @sudhirmore3986 ปีที่แล้ว +1

    कंदील आबाजी चे रक्त आहे भानू...400 म्हणल्यावर 500 द्या म्हणतोय..😊

  • @pavan_masane-
    @pavan_masane- ปีที่แล้ว +1

    Raut sir nalu chya hospital cha part taka yekhada

  • @amolsagane6173
    @amolsagane6173 ปีที่แล้ว +2

    अजित 155 कॉटन बियाणे कृत्रिम टंचाईचा व्हिडीओ बनवा बॅग भेटत नाहीत जास्त भाव घेत आहेत

  • @vivekgudekar332
    @vivekgudekar332 ปีที่แล้ว +1

    सर तुमच्या कल्पना शक्ती ल तोडच नाही...

  • @tissyasmeshram750
    @tissyasmeshram750 ปีที่แล้ว +1

    Kapus Khali kartanni he kanti marnare barobar hajar shantaram ghanghane all time blockbuster

  • @sagarjichakar7081
    @sagarjichakar7081 ปีที่แล้ว +1

    Mauli cha varicha apisode kadhan ho guruji 😅😅

  • @vikasmukunde1145
    @vikasmukunde1145 ปีที่แล้ว +2

    कापूस 👌👌

  • @rupeshkatkar9840
    @rupeshkatkar9840 ปีที่แล้ว

    सर माझी तुम्हाला एक विनंती आहे राज्यात शिक्षक भरती व्हावी यासाठी एक विडीओ बनवा सर

  • @pankajkhairkar1007
    @pankajkhairkar1007 ปีที่แล้ว

    भानुदास ची मज्या आली आज 🤣🤣🤣

  • @SanjayNavale-zo7ci
    @SanjayNavale-zo7ci ปีที่แล้ว +1

    माननीय सर आणखी किती दिवस थांबावे, तुमच्या अभ्यासानुसार थोडं मार्गदर्शन करा, जसे बियान्याविषयीं केले तसे 🙏🙏🙏🙏

  • @gopalgore5590
    @gopalgore5590 ปีที่แล้ว +1

    Khup mast video sir

  • @rameshwarnile5286
    @rameshwarnile5286 ปีที่แล้ว +1

    Thank you sir for video 😀😀

  • @kalyankasturesa5571
    @kalyankasturesa5571 ปีที่แล้ว +3

    राम राम मंडळी 🙏🙏🙏🌹🌹🌹🍩🍩🍩

  • @pavaningle2048
    @pavaningle2048 ปีที่แล้ว +4

    Thank you sir for episode

  • @anildhere4021
    @anildhere4021 ปีที่แล้ว

    सर एक स्पेशल अपीसोड मारोतराव व नलोबाई चा तयार करा.लग्नाअगोदर

  • @drswapniltembhare111
    @drswapniltembhare111 ปีที่แล้ว

    भानुदास 🤣😂

  • @manojdeshmukh5201
    @manojdeshmukh5201 ปีที่แล้ว

    गुरूजी अमृत पॅटर्न कपाशी नियोजन वर व्हिडिओ बनवा

  • @shubhamwankar1717
    @shubhamwankar1717 ปีที่แล้ว +6

    कोना कोना वाटल आज episod नाही येणार मनून 😂😂😂

  • @ashishborde7260
    @ashishborde7260 ปีที่แล้ว

    शिवल्याले बबनले बत्ती द्या चांगली गुरुजी 👊👊

  • @omshanti2312
    @omshanti2312 ปีที่แล้ว +1

    Very nice sir 🎉🎉🎉

  • @lakhaningole9324
    @lakhaningole9324 ปีที่แล้ว

    Nice episode sir 😊😊😊😊

  • @sahebraofukat5099
    @sahebraofukat5099 ปีที่แล้ว

    खूप छान ह्विडिआओ

  • @vikramjangle6407
    @vikramjangle6407 ปีที่แล้ว

    एक नंबर भाग आहे संर

  • @maheshDhadve-ez1rh
    @maheshDhadve-ez1rh ปีที่แล้ว

    चाळीस किन्नटल मधला
    दहा क्विंटल सोडून द्या शांताराम भाऊ
    नाहीतर करसाल भाडन व्यापाऱ्यांसोबत

  • @Pravindatir
    @Pravindatir ปีที่แล้ว

    कंदील बुड्या च पोटट पण तोतर आहे,,,😂😂😂😂

    • @maheshDhadve-ez1rh
      @maheshDhadve-ez1rh ปีที่แล้ว

      बोरीले बोरंच लागणार भाऊ
      चिंच थोडी लागते 😂😂

  • @tejaswavage2162
    @tejaswavage2162 ปีที่แล้ว +1

    👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @SachinMadhankar-uw8gn
    @SachinMadhankar-uw8gn ปีที่แล้ว +1

    🙏🙏 राम कूष्णहरी 🙏🙏

  • @akshayhatwar9258
    @akshayhatwar9258 ปีที่แล้ว +5

    कापसाचे भाव वाढणार का गुरुजी .माझ्या जवळ 30 किंटाल आहे.

  • @milindsawant6084
    @milindsawant6084 ปีที่แล้ว +2

    मारूती एक नं सर 🙏🙏🎉🎉

  • @hemantkumartembhare9805
    @hemantkumartembhare9805 ปีที่แล้ว

    Hembade हो 😂😂😂

  • @gdchatark
    @gdchatark ปีที่แล้ว

    शिवल्या ले आलूपोंगा च्या हाताने चांगले दणके ध्या एकवेळ गुरू

  • @raviburale7112
    @raviburale7112 ปีที่แล้ว

    झुंबर कापूस मोजले होता न बा..😂

  • @ganeshbhendevlogs
    @ganeshbhendevlogs ปีที่แล้ว +1

    🙏नमस्कार सर😊😊😊😊😊

  • @gurudaskhedkar1622
    @gurudaskhedkar1622 ปีที่แล้ว

    सत्य परिस्थिती. सरकार आपल्या पिकाला भाव वाढु देत नाही

  • @surajyt4895
    @surajyt4895 ปีที่แล้ว +3

    😅😅😅😅😅😅😅

  • @NavnathFasate
    @NavnathFasate ปีที่แล้ว

    माऊलींच्या पालखी सोहळ्याचा
    व्हिडिओ टाका

  • @shivajideokar4938
    @shivajideokar4938 ปีที่แล้ว +2

    शिवलाल दिल झूम करून

  • @prashantkankale9932
    @prashantkankale9932 ปีที่แล้ว

    कापूस मोजताना मनातली घालमेल योग्य प्रकारे मांडली

  • @tushargirhe8000
    @tushargirhe8000 ปีที่แล้ว +2

    1200 हजाराची वाट आम्ही बि पायली आणि शेवटी ७५०० घरुन दिला

  • @sharadkamble9725
    @sharadkamble9725 ปีที่แล้ว

    खुप छान सर🙏

  • @roshandhole9566
    @roshandhole9566 ปีที่แล้ว +1

    आज मी पाहिले

  • @vikasmukunde1145
    @vikasmukunde1145 ปีที่แล้ว +2

    उतरला ना भाव राज्या 😢

  • @mhcrime6191
    @mhcrime6191 ปีที่แล้ว

    एक एपिसोड . मामा लुटेरे वर स्पेशल बनवा हो
    सर ..

  • @ManishJadhao-tk6uy
    @ManishJadhao-tk6uy ปีที่แล้ว

    Sir ji khup mast vidio zala mi kal 7135 ne kapus vikala

  • @chiushorts7037
    @chiushorts7037 ปีที่แล้ว +1

    शिवलालले फटके पाहीजे एकदा

  • @santoshamrute8878
    @santoshamrute8878 ปีที่แล้ว

    सर शाळा सुरू झाल्या मुलांची धाम धूम सुरू झाली त्यावर एक व्हिडिओ बनवा

  • @amoldahapute7831
    @amoldahapute7831 ปีที่แล้ว +1

    Nice video sir 👌👌👌