धन्यवाद महोदया ,तुमच्या सद्भावना आशीर्वादाने मी गीता ची बारा अध्यायाची १,३,४,५,६,७,९,१२,१४,१५,१६,१७ पाठांतर परिक्षा उत्तीर्ण झालो आता १८ अध्याय पाठांतरकरून परीक्षा द्यायची आहे अभ्यास सुरू आहे.🙏❤️🍀☘️🌹🍎🍌🥥🍊🥭🌴🌳🍥⭐🌞🌛🌍🐬🐳🐢🐂🐎🐘🐵🐿️🦢🦚🦅❤️🙏
मानसीताई उच्चार तर उत्तम आहेतच. पण तुम्ही खुणांसह अध्याय फोटो दाखवल्याबद्दल मनापासून धन्यवाद. व कौतुक. आपण नाना अभ्यंकर गुरुजींच्या सूनबाई का. चूक होत असल्यास क्षमस्व. प्लीज फोन कराल का या फोनवर
❤🎉🎉❤
नवीन शिकू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना फार उपयुक्त आहे.
धन्यवाद महोदया ,तुमच्या सद्भावना आशीर्वादाने मी गीता ची बारा अध्यायाची १,३,४,५,६,७,९,१२,१४,१५,१६,१७ पाठांतर परिक्षा उत्तीर्ण झालो आता १८ अध्याय पाठांतरकरून परीक्षा द्यायची आहे अभ्यास सुरू आहे.🙏❤️🍀☘️🌹🍎🍌🥥🍊🥭🌴🌳🍥⭐🌞🌛🌍🐬🐳🐢🐂🐎🐘🐵🐿️🦢🦚🦅❤️🙏
शुभाsस्ते पन्थाना सन्तु ! परीक्षेत उज्वल यश मिळो.
ताई गीता वाचायला खूप सोपे जाते धन्यवाद
छान
🙏🙏🌹
खूप च छान!
खूप छान म्हणून दाखवतात आपण
आपले असेच पुस्तकांतील खुणांसह सर्व अध्याय ओळीने पठण मिळेल का
हो मिळेल की खाली लिंक देत आहे . गीतेचे सर्व अध्याय उपलब्ध होतील तुम्हाला.
th-cam.com/play/PLsKhBgkEi76fIbMtSBrw0Rtu14TCl4L1R.html
मानसीताई उच्चार तर उत्तम आहेतच. पण तुम्ही खुणांसह अध्याय फोटो दाखवल्याबद्दल मनापासून धन्यवाद. व कौतुक. आपण नाना अभ्यंकर गुरुजींच्या सूनबाई का. चूक होत असल्यास क्षमस्व. प्लीज फोन कराल का या फोनवर
हो . माझे सासरे श्री. शंकर अभ्यंकर ऊर्फ नाना अभ्यंकर, तुम्ही कसे काय ओळखता त्याना?
@@manasiabhyankar8753 so are you daughter of Hemant Bapat ..?
मानसी ताई तुम्ही आॅनलाईन गीता शिकवावं का
हो वर्ग असतात. जानेवारी महिन्यात सुरु होतात.