पेडगाव फायनल निकाल निकाल बकासुर आणि लखन पेडगाव हिंदकेसरी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 31

  • @vishaltoche7079
    @vishaltoche7079 7 หลายเดือนก่อน +1

    King bakasur❤❤

  • @santoshtapase9720
    @santoshtapase9720 7 หลายเดือนก่อน +1

    अष्टम हिंद केसरी बकासुर आणी हिंद केसरी लखन आणी हिंद केसरी बबलू चाचा यांना no 1 केल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा ❤️👍 (बकासुर प्रेमी हिंगोली )❤️👍👍👍❤️

  • @Naad.sharyaticha1234
    @Naad.sharyaticha1234 7 หลายเดือนก่อน +7

    1000 गाड्यांमध्ये प्रथम क्रमांक
    बकासुर आणि लखन दोन्ही वेगाच्या बादशहांचे अभिनंदन 💎❤️🌺
    तसेच Boss ❤ आणि बाकी विजेत्यांचे पण अभिनंदन ❤🎉

  • @Sarvarajkashidmh09
    @Sarvarajkashidmh09 7 หลายเดือนก่อน +10

    सुंदर boss खरंच आज जबरदस्त पळाला
    अखंड महाराष्ट्रात विरोधक नसणारा एकमेव नंदी
    चार वर्षे कायम गुलालात असणारा नंदी

  • @Aali-lahar-kela-kahar
    @Aali-lahar-kela-kahar 7 หลายเดือนก่อน +17

    जाळणारे लवकर घरी 😂😂😂
    बिचारा मथूर निंबाळकर मूळ त्याला गुलाल नाही पेरा दुसरा असता तर नक्की गुलाल

  • @vaibhavchavan8314
    @vaibhavchavan8314 7 หลายเดือนก่อน +2

    सहभागी सर्व बैलगाडी मालकाच आणि चालकाच हार्दिक हार्दिक हार्दिक अभिनंदन 🙏💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @DeepaliKadam-mj2rz
    @DeepaliKadam-mj2rz 7 หลายเดือนก่อน +1

    याच मैदानात प्रेक्षक मनून आला आणि प्रेक्षक बनून घरी गेला😂😂😂😂

  • @ganeshKumbhar-yq9gj
    @ganeshKumbhar-yq9gj 7 หลายเดือนก่อน +1

    Love you bakasur ❤❤

  • @GajananThorat-yj3fk
    @GajananThorat-yj3fk 7 หลายเดือนก่อน +3

    त्या रंजीत ल सांगा कोहिनूर कोहिनूर असते म्हणून फक्त बकासुर

  • @mithunfadtare2199
    @mithunfadtare2199 7 หลายเดือนก่อน +8

    किंग मेकर... Boss.. सुंदर.. सुंदर... दोन नंबर चे मानकरी.. 💞🥰🥰👌👌

  • @RavindraSodaye-gw8td
    @RavindraSodaye-gw8td 7 หลายเดือนก่อน +2

    Boss ने दाखवून दिल होत की गटाला काय स्पीड होत ते boss आता आदत होयत चाललं आहे सर्वांनी सांभाळून राहवं boss आता सगळ्यांची हजेरी घ्यायला लागलं आहे बकासुर आणि लखन वाचले थोडया साठी नाय तर कार्यक्रम होता त्यांचा boss हा boss च आहे आज boss सारखा पळाला सुंदर आणि सुंदर चा कॉम्बिनेशन झालं म्हणून दोन नंबर घेतला वाटत boss एक बैलगाडी प्रेमी

    • @VishalSauskar
      @VishalSauskar 7 หลายเดือนก่อน

      Ho bhau mahit ahet

    • @DeepaliKadam-mj2rz
      @DeepaliKadam-mj2rz 7 หลายเดือนก่อน

      Boss ch ami Adar krto kadhala as bolun vad krta ❤❤❤ bakasur premi

    • @ADU-vm1nj
      @ADU-vm1nj 7 หลายเดือนก่อน

      Ekdam Barobar jorat gadi palte Sunder Sunder chi.

    • @RavindraSodaye-gw8td
      @RavindraSodaye-gw8td 7 หลายเดือนก่อน

      @@DeepaliKadam-mj2rz यांच्यात वाद कसला ते तरी साग आम्हाला सर्व नंदी आवडतात बकासुर boss बिनजोड चा बादशहा ओरिजिनल पब्लिक चा भिताड सर्जा (हरीण ) रायफल 8181चिक्या म्हसाळ चा रोमन बागड सर्व नंदी आवडतात त्यामुळे वाद करायची गोष्ट नाय यांच्यात जे आहे तेच बोललो तुला राग आला तर तू कमेन्ट वाचू नको boss चा वय बघ किती आहे ते आणि या वयात मैदान गाजवतो आहे बाकी अजून आदत सारखे आहेत म्हणून बोललो boss एक बैलगाडी प्रेमी

  • @ADU-vm1nj
    @ADU-vm1nj 7 หลายเดือนก่อน

    Sunder Sunder ❤❤

  • @rajarampawar6232
    @rajarampawar6232 7 หลายเดือนก่อน +5

    मथुर चा आज पैरा दुसऱ्या बरोबर पाहिजे होता फायनल ला राहिला असता निंबाळकरानं गोड गोड🍬🍬 बोलुन पैरा केला निंबाळकर वरुन गुळमाट बोल्या आहे आणि आतुन कुजका आहे हे आज सिद्ध झालं
    ,आणि हो निंबाळकर तुम्ही नुसतंच कुंजकं बोलत रहा बकासुर तुम्हाला पळुनच उत्तर देणार

  • @ranjitparab1396
    @ranjitparab1396 7 หลายเดือนก่อน +3

    वेगाचे बादशहा वेगात घरी पोचले
    मारून झोपा आत्ता काही फेरे बघून चुका भेटणार नाही
    बकासुर आणि लखन चपराक दिला

  • @saurabhthombare2938
    @saurabhthombare2938 7 หลายเดือนก่อน +3

    आमचं काळीज Kingmaker Sunder 👑🔥💖 BOSS

  • @GaneshDeshmukh-y6l
    @GaneshDeshmukh-y6l 7 หลายเดือนก่อน +4

    ❤❤❤❤❤ I Love you बकासुर ❤❤❤❤अभीनंदन

  • @rajarampawar6232
    @rajarampawar6232 7 หลายเดือนก่อน +4

    निंबाळकर एक सांगायचं राहिलं आज पेडगाव केसरी किताबाचं स्वप्न हे तुमच्या या जन्मात पुरं होणार नाही कुंजकं वागणुकीमुळे

    • @anandamhargude6634
      @anandamhargude6634 7 หลายเดือนก่อน

      बरोबर आहे जळका माणूस आहे तो

  • @CricketGamer19
    @CricketGamer19 7 หลายเดือนก่อน +5

    ❤ बकासुर लखन ❤
    प्रेक्षकांच्या चेहर्यावर कळी खुलली हसरी
    पेडगावात बकासुर झाला अष्ठहिंदकेसरी
    नामाकिंत मैदानातील
    बकासुर नामाकिंत नंदी
    सतत मैदानात पळुन
    ठरतोय सलग मैदानाचा मानकरी
    बैलगाडी क्षेत्रातील पेडगाव पंढरी
    पंढरीत बकासुर ठरला विठ्ठल जसा ऊभा विटेवरी
    मागीलवर्षी बकासुर बलमा होते मानकरी
    या वर्षी दिली लखन ने साथ भारी..

  • @DeepaliKadam-mj2rz
    @DeepaliKadam-mj2rz 7 หลายเดือนก่อน

    मथूर ची गाडी कोणी मारली सेमी ल राव😮😮😮

  • @nathatambe1884
    @nathatambe1884 7 หลายเดือนก่อน

    Iove you बकासुर 🎉

  • @rohitdeshmukh2205
    @rohitdeshmukh2205 7 หลายเดือนก่อน +2

    Mi bakasur premi ahe pn sundar boss la pn shubhecha❤

  • @tusharkhandare3504
    @tusharkhandare3504 7 หลายเดือนก่อน +3

    Love you bakasurrrrrrrrrrr ❤

  • @krushnapatilpawar5736
    @krushnapatilpawar5736 7 หลายเดือนก่อน +1

    बक्या डॉन् ❤