दीड तासात तयार होणारी "रक्षाबंधन स्पेशल थाळी",खास पदार्थ आणि बरच काही।Rskdhabandhan special thali

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ก.ย. 2024
  • दीड तासात तयार होणारी रक्षाबंधन स्पेशल थाळी,खास पदार्थ आणि बरच काही।Rskdhabandhan special thali
    नमस्कार मंडळी🙏 रक्षाबंधन जवळच आहे, लहानांपासून थोरांपर्यंत सगळेच आवर्जून वाट पाहणारा, सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा सण म्हणजे रक्षाबंधन. या दिवशी आपण घरातल्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या आवडीनिवडी जपत त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवत असतो. तर आज आपण रक्षाबंधन विशेष अगदी "दीड तासात" तयार होणारी संपूर्ण थाळी बनवलेली आहे. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल. सगळ्यांना आवडेल असे आणि करायला सोपे पदार्थ आपण केलेले आहे. एकास एक पूरक काम करून थाळी केली की फक्त दीड तासामध्ये तयार होते. गोडाचे पदार्थ आहे,वेगवेगळ्या भाज्या आहे आणि बरंच काही आहे. गोडाचा पदार्थ तर तासांचा वेळ न घालवता फक्त पंधरा मिनिटात तयार होणार आहे.तर या रक्षाबंधनला तुम्ही सुद्धा माझ्या या पद्धतीने ही संपूर्ण थाळी नक्की करून पहा. तुमच्या घरातल्या मंडळींना खूप आवडेल.तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटते मला कमेंट करून नक्की कळवा.रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक👍🏻 करा,नातेवाईक मित्रमंडळीमध्ये रेसिपीची लिंक जास्तीत जास्त शेअर करा आणि रक्षाबंधन विशेष रसमलाई,पेढे, नारळ बर्फी या सगळ्या रेसिपींची लिंक खाली दिलेली आहे त्या सुद्धा नक्की पहा👇☺️🙏
    Rasmalai recipe
    • रक्षाबंधन स्पेशल रेसिप...
    Naral barfi recipe • रक्षाबंधन विशेष,जिभेवर...
    Mawa pede
    • रक्षाबंधनला 1 सिक्रेट ...
    Narali bhat recipe
    • रक्षाबंधन नारळी पौर्णि...
    समारंभ विशेष वेगवेगळ्या जेवणाच्या थाळी • Festival special Thali
    रोजच्या जेवणाच्या 70 वेगवेगळ्या थाळी
    • रोजच्या जेवणाची थाळी र...
    #aartisrecipemarathi#rakshabandhanspecialthali#राखीपौर्णिमाविशेषथाळी#रक्षाबंधनविशेषथाळीरेसिपी#vegthali#thali#marathireceipe#madhurasrecipemarathi#saritaskitchen#maharashtrianrecipe#दीडतासाततयारहोणारीव्हेजथाळी#रक्षाबंधनविशेषवेजथाळीरेसिपी#naralipornimathali#naralibhat#rakhispecialrecipe
    Thankyou for watching 🙏

ความคิดเห็น • 151

  • @vaishanavirajput9317
    @vaishanavirajput9317 29 วันที่ผ่านมา +11

    Looking tempting, खूपच छान आरती तू म्हटल्याप्रमाणे खरच पाहिल्यानंतर खाण्याचा मोह आवरत नाहीये आणि खरच सणा दिवशी थाळीमध्ये ना पनीर बटाटा वगैरे खाऊन खरच कंटाळा येतो ही मस्त अप्रतिम थाळी आहे या रक्षाबंधन ला माझा बेत फिक्स झाला आणि माझा भाऊ तर खुश होणार. Thankyou अशा नवनवीन रेसिपी दाखवते आणि आमचे सण सुद्धा डबल छान होतात तुझ्या रेसिपी बनवल्यामुळे

    • @rajashreeyande5872
      @rajashreeyande5872 29 วันที่ผ่านมา

      Thali chhan 👌👌 pan basundi khadhi virudha ahar aahee

    • @aartisrecipemarathi
      @aartisrecipemarathi  29 วันที่ผ่านมา

      Thankyou

    • @vaishalipokale4073
      @vaishalipokale4073 29 วันที่ผ่านมา

      खूप छान.

    • @pratimam4681
      @pratimam4681 28 วันที่ผ่านมา

      आरती , खरच थाळी खूपच tempting आहे. मी नक्की करून बघेन. तुझे कौतुकच वाटते.

  • @sushamatiwatne5741
    @sushamatiwatne5741 12 วันที่ผ่านมา

    Vov chhan thali .....good sugran...bhau khush 😅😅😅

  • @patilvipul2496
    @patilvipul2496 27 วันที่ผ่านมา

    Khub mast

  • @user-oi4mk1dn9z
    @user-oi4mk1dn9z 27 วันที่ผ่านมา

    👌✨👍Very Delicious Thali😋🎉🎉

  • @kishorshreeram345
    @kishorshreeram345 25 วันที่ผ่านมา

    Lai bhari 👌

  • @arunagite2388
    @arunagite2388 25 วันที่ผ่านมา

    Khupch chan mi pan banun baghate🙏🙏

  • @DeepaJadhav-f2x
    @DeepaJadhav-f2x 27 วันที่ผ่านมา

    Khup chan thali zhali ahe Aarti❤

  • @Ttttttttsss
    @Ttttttttsss 25 วันที่ผ่านมา

    Khoop chhan Aarti

  • @Samikshafashioncreation
    @Samikshafashioncreation 28 วันที่ผ่านมา

    Khup chan recipe😊😊😊😊mast😊😊😊😊

  • @kavitaaandhale1365
    @kavitaaandhale1365 29 วันที่ผ่านมา +2

    खुप खुप छान थाळी रेसिपी, संपूर्ण थाळी बनवताना निरागस हस्स्या तुझ्या चेहऱ्यावर असत त्यामुळे पदार्थ रुचकर आणि सुंदर होतो, अन्नपूर्णा प्रसन आहे आरती तुझ्यावर म्हणून सगळ सहज हाताने करते,शेवटी ताट खूप सुंदर दिसत होत,मी खूप दिवस झाले लक्ष देऊन पाहते तू काही गोष्टी मिक्स करताना 1,2 वेळ चमचा फिरवते सगळ सहज मिक्स होऊन जात खरच अंनपूर्ण मातेचा खास आशीर्वाद आहे तुला

  • @aratibhat5209
    @aratibhat5209 29 วันที่ผ่านมา +3

    वा अतिशय सुरेख 👌

  • @pratapkakde4275
    @pratapkakde4275 28 วันที่ผ่านมา

    खुप च्छान

  • @user-hd2rs1xg9x
    @user-hd2rs1xg9x 29 วันที่ผ่านมา +1

    श्री स्वामी समर्थ आरती अप्रतिम चमचमीत थाळी तयार झाली आहे मस्त झटपट बासुंदी खूप खूप आवडली धन्यवाद आरती

    • @aartisrecipemarathi
      @aartisrecipemarathi  29 วันที่ผ่านมา

      Thankyou so much
      श्री स्वामी समर्थ

  • @rekhapatil9946
    @rekhapatil9946 29 วันที่ผ่านมา +3

    Mast

  • @KokilaKapade
    @KokilaKapade 29 วันที่ผ่านมา +4

    ताई तू माझ्या भाचीसारखी दिसते तिला पण स्वयंपाकाचे खूपच आवड आहे तुझ्यासारखी खूपच मेहनत घेऊन सुंदर असा स्वयंपाक करतेस तू 👌👌🌹🌹

    • @aartisrecipemarathi
      @aartisrecipemarathi  29 วันที่ผ่านมา +1

      Thankyou

    • @smitashirke7819
      @smitashirke7819 25 วันที่ผ่านมา +1

      Tai Tu dakhavali tashi basundi keli praphekt zali. Thank u tai

  • @SavitaBondar
    @SavitaBondar 27 วันที่ผ่านมา

    खुप छान

  • @kashiramwaghe2232
    @kashiramwaghe2232 29 วันที่ผ่านมา +1

    खूपच छान झटपट होणारी अशी रक्षाबंधन विशेष थाळी दाखविल्याबद्दल आभार ❤❤❤

  • @sheelakasat7027
    @sheelakasat7027 28 วันที่ผ่านมา

    Apratim 🎉❤

  • @jijabachhav1875
    @jijabachhav1875 28 วันที่ผ่านมา

    Excellent ❤

  • @sarlamishra6813
    @sarlamishra6813 29 วันที่ผ่านมา +1

    Aapane rakshabandhan ki thali to bahut badhiya banai hai👌👌👍😊

  • @subhashkulkarni2199
    @subhashkulkarni2199 28 วันที่ผ่านมา

    सुंदर, अतिसुंदर. खूप छान रक्षाबंधन थाळी. 🌹🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @anaghapatil4740
    @anaghapatil4740 29 วันที่ผ่านมา +1

    आरती नारळीपौर्णिमा निमित्त थाळी अप्रतिम 👌👌आणि आरतीचं सांगणं ही अप्रतिम 👌 जय गुरूदेव 🙏

  • @ruchitapatil3768
    @ruchitapatil3768 29 วันที่ผ่านมา +2

    ❤ खूप खूप छान आहे

  • @umeshramdasi4686
    @umeshramdasi4686 26 วันที่ผ่านมา

    खूप छान असतात ताई तूमचे रेशीपी

  • @manishagosavi1838
    @manishagosavi1838 28 วันที่ผ่านมา

    Khup hushar ahes beta tu

  • @mayatrivedi9304
    @mayatrivedi9304 27 วันที่ผ่านมา

    Badhiya

  • @sunitakhutwad3572
    @sunitakhutwad3572 28 วันที่ผ่านมา

    खुप छान तु खुप सुगरन आहेस

  • @swatidevare8887
    @swatidevare8887 25 วันที่ผ่านมา

    खुप छान थाळी वेगळी मस्त आहे😊😊

  • @nalinikonde4189
    @nalinikonde4189 28 วันที่ผ่านมา

    Khupach chan khupach awadli ani tuze bolne pan madhur awajat ahe. Ashich pude ja

  • @sanjivaniyogaclasses
    @sanjivaniyogaclasses 28 วันที่ผ่านมา

    ❤ मस्तच थाळी जवन झाले आहे धन्यवाद

  • @sandhyabobade1251
    @sandhyabobade1251 29 วันที่ผ่านมา

    Khupchan mahiti tali🎉😂❤

  • @siddheshwaringale7997
    @siddheshwaringale7997 29 วันที่ผ่านมา

    ❤sundar

  • @chayashitole8582
    @chayashitole8582 26 วันที่ผ่านมา

    खुप छान थाळी आहे त्यातील पदार्थ पण छान आहे मी पण त्या दिवशी हेच जेवण करणे खुप छान

  • @anuradhadeshpande3606
    @anuradhadeshpande3606 27 วันที่ผ่านมา

    Very nice recipe❤😂😢❤

  • @pratibhafunde7171
    @pratibhafunde7171 27 วันที่ผ่านมา

    Thanks for this recipe..👌👌👌
    Mi sakal pasun vichar karat hote ki ky karav rakshbandhan la😊😊
    Ata same thali kren..

  • @chhayazore1145
    @chhayazore1145 28 วันที่ผ่านมา

    आरती, तू खरोखरच सुगरण आहेस हॅट्स ऑफ तुला.
    तुझी रक्षाबंध न थाळी पहिली. अभिनंदन तुझे.❤❤

  • @pushpakankan9214
    @pushpakankan9214 29 วันที่ผ่านมา

    Mast chàn

  • @geetanjalisalgaonkar7813
    @geetanjalisalgaonkar7813 28 วันที่ผ่านมา

    खूप छान.मस्तच👌👌👌👌👌👌👌

  • @gaurikulkarni1004
    @gaurikulkarni1004 29 วันที่ผ่านมา

    👌👌

  • @maheshwarideshmukh1290
    @maheshwarideshmukh1290 19 วันที่ผ่านมา

    😊👌👌🌹

  • @latika23
    @latika23 29 วันที่ผ่านมา

    आरती, सर्व पदार्थ मस्तच आहेत.
    साडी छानच आहे.👌👌👍

  • @niveditachaudhari6498
    @niveditachaudhari6498 29 วันที่ผ่านมา

    खुप छान थाळी मस्तच 👌👌👌👍

  • @AmmasFoodWishes
    @AmmasFoodWishes 28 วันที่ผ่านมา

    Amazing friend wonderful preparation, tempting, thanks for sharing, fully waatched

  • @pratibhalondhe6336
    @pratibhalondhe6336 29 วันที่ผ่านมา

    खुप छान आरती बेटा

  • @piyudesai
    @piyudesai 29 วันที่ผ่านมา +2

    First comment 🎉❤

  • @sangitajadhav968
    @sangitajadhav968 29 วันที่ผ่านมา

    खूपच सुंदर अप्रतीम अशी थाळी 👍👌👌😋

  • @vijayas4945
    @vijayas4945 29 วันที่ผ่านมา

    👌👌 छान ,सुंदर सात्विक आहार,
    पारंपारिक पद्धतीचा नारळी भात👌💐💐🎊👍

    • @aartisrecipemarathi
      @aartisrecipemarathi  29 วันที่ผ่านมา

      खुप खुप धन्यवाद आजी

  • @tejashreebhingarde2280
    @tejashreebhingarde2280 28 วันที่ผ่านมา

    अतिशय सुंदर ❤

  • @meganavajirkar8044
    @meganavajirkar8044 29 วันที่ผ่านมา

    ❤❤. Khup chan

  • @archanabagul5744
    @archanabagul5744 29 วันที่ผ่านมา +2

    खुप छान मराठमोळी थाळी झाली मी हीच थाळी बनवेल रक्षाबंधन ला

  • @shraddhabrid2936
    @shraddhabrid2936 29 วันที่ผ่านมา

    🎉khup sunder

  • @mamtakishor569
    @mamtakishor569 27 วันที่ผ่านมา

    खुप छान होती थाळी ❤

  • @suchitabelose4721
    @suchitabelose4721 28 วันที่ผ่านมา

    Aarti tu kharach Annapurna ahes khup sweet distes ani khup chhan recipes dakhavtes... Thank u so much❤

  • @nandajoshi4256
    @nandajoshi4256 29 วันที่ผ่านมา

    तुम्ही sarwa पदार्थ karnayat expert आहे congratulations. मी tumche सर्व video pahate आणि काही पदार्थ banawale psn आहे

  • @YogitaShirsath-z8q
    @YogitaShirsath-z8q 29 วันที่ผ่านมา

    Aarti tu khup Chan diste ahes❤

  • @mangalaraut3694
    @mangalaraut3694 29 วันที่ผ่านมา

    खुपचं छान सुंदर आरती

  • @SangitaShahane-n9m
    @SangitaShahane-n9m 29 วันที่ผ่านมา +1

    छान आहे रेसिपी

  • @SandhyaPatil-s6r
    @SandhyaPatil-s6r 28 วันที่ผ่านมา

    खूप छान रेसिपी

  • @kalpanapatil-cg5kk
    @kalpanapatil-cg5kk 29 วันที่ผ่านมา

    खूपच छान

  • @chayapatil5646
    @chayapatil5646 29 วันที่ผ่านมา

    खुपच छान रेसीपी आरती मी तुझ्या सगळ्या रेसीपी बघते पण करत काहीच नाही कारण माझ्या घरी खायला कुणी च नाही मला तुझ्या सगळ्या रेसीपी आवडतात

  • @asawarikulkarni2280
    @asawarikulkarni2280 27 วันที่ผ่านมา

    Tumacha aawaj same to same Sarita taisarkha aahe chan Keli recipe

  • @mangalshah7220
    @mangalshah7220 29 วันที่ผ่านมา

    खुपचं छान अप्रतीम तु सर्व पदार्थ मस्त चव बनवते

  • @kolhapuristyle09
    @kolhapuristyle09 29 วันที่ผ่านมา +1

    भावाची मज्जा आहे बाई..नुसतं खा की खा

  • @ujwalawaghmare6575
    @ujwalawaghmare6575 28 วันที่ผ่านมา

    छांन आहे धनवाद

  • @sharyushinde4898
    @sharyushinde4898 29 วันที่ผ่านมา

    खूप छान थाळी

  • @latakaneri3948
    @latakaneri3948 29 วันที่ผ่านมา

    खूप छान झाली तुझी थाळी नक्कीच मी करीन.तु तुझ हास्य खुप गोड आहे.तुझी रेसिपीज व छोट्या छोट्या टीप सह सांगण्याची पध्दत मला आवडली.तू कौतुक वाटतंय.

  • @ashawinipatil4019
    @ashawinipatil4019 29 วันที่ผ่านมา

    Sari khup Chan distey

    • @aartisrecipemarathi
      @aartisrecipemarathi  29 วันที่ผ่านมา

      Thankyou

    • @sarikapadman3227
      @sarikapadman3227 20 วันที่ผ่านมา

      ​@@aartisrecipemarathisaree online magavli asel tr link pathvta ka

  • @rajashreejadhav4349
    @rajashreejadhav4349 29 วันที่ผ่านมา

    खुपचं छान बेत, रुचकर पण सोपा ❤❤❤❤

  • @sathesandhya6861
    @sathesandhya6861 29 วันที่ผ่านมา

    खुपच छान आहे

  • @jagrutitoraskar4176
    @jagrutitoraskar4176 29 วันที่ผ่านมา

    अप्रतिम आहे

  • @seemapathak5524
    @seemapathak5524 26 วันที่ผ่านมา

    खुप सुंदर पदार्थ बनवलेत ताई👌👌
    पण बासुंदी असतांना कढी नाही केली तरी चालली असती असे मला वाटतेय

  • @kishorideshpande4924
    @kishorideshpande4924 22 วันที่ผ่านมา

    खुपच छान फक्त आरती नवैद्य असेल तर कांदा लसूण न घालता केले तर

  • @smitamore2309
    @smitamore2309 29 วันที่ผ่านมา

    Khup chhan

  • @Dailydishwithchhaya
    @Dailydishwithchhaya 28 วันที่ผ่านมา

    Kub chhan racipe

  • @ranjanakadam5716
    @ranjanakadam5716 29 วันที่ผ่านมา

    खूप छान 👌👌

  • @ashawinipatil4019
    @ashawinipatil4019 29 วันที่ผ่านมา

    अप्रतिम

  • @user-et1un9rd8s
    @user-et1un9rd8s 29 วันที่ผ่านมา

    खुप छान🌹

  • @roshnicheulkar6442
    @roshnicheulkar6442 29 วันที่ผ่านมา

    विशेष थाळी मस्त.मसाले भातात तोंडली घातली चव कशी लागेल. बासुंदी पुरी नारळी भात एकदम मस्त

  • @shobhabokey8710
    @shobhabokey8710 24 วันที่ผ่านมา

    Milk powder konty com cha ghayecha

  • @vijayajoshi8391
    @vijayajoshi8391 29 วันที่ผ่านมา

    Too good ❤. ❤. ❤

  • @meghanakottawar3272
    @meghanakottawar3272 29 วันที่ผ่านมา

    Good
    😊

  • @medhavipat1846
    @medhavipat1846 28 วันที่ผ่านมา

    खूप छान थाळी आहे
    .पण बासुंदी नसली तरी चालले असते असे वाटले.

  • @vrundagosavi6721
    @vrundagosavi6721 29 วันที่ผ่านมา

    Mast thali

  • @punamdesle7624
    @punamdesle7624 29 วันที่ผ่านมา

    Apratim

  • @Nilimasagar19
    @Nilimasagar19 29 วันที่ผ่านมา

  • @kadambarm9723
    @kadambarm9723 29 วันที่ผ่านมา

    Delicious food Thali 🩷🤗👌👍

  • @rohinisawant3461
    @rohinisawant3461 29 วันที่ผ่านมา

    😅

  • @shobhakathote5832
    @shobhakathote5832 29 วันที่ผ่านมา

    Show recipes without onion and garlic. Because many people don't use them during festivals.

    • @aartisrecipemarathi
      @aartisrecipemarathi  29 วันที่ผ่านมา

      If you don't want onion and garlic, you can skip it. Also, there is a sattvik recipe without onion and garlic on the channel. Make sure to check it.

  • @manjushan4750
    @manjushan4750 28 วันที่ผ่านมา

    बासुंदी आणी कढी एकाच वेळी जेवणात?? Not a Good combination.

  • @Sangeeta2631
    @Sangeeta2631 28 วันที่ผ่านมา

    Beta aaj apne Man,we kare,la laya hai.&,bola bina kad,we huye kare,le ki sab,ji bana.ab,kay,we banau ye aap mujhe batao ple...

  • @airsandeep
    @airsandeep 29 วันที่ผ่านมา

    Kadhi madye halad amhighalat nahi

  • @meghanaoak765
    @meghanaoak765 29 วันที่ผ่านมา

    तुम्ही कांदा लसूण न घालता रेसिपी नाही दाखवू शकत का?

    • @aartisrecipemarathi
      @aartisrecipemarathi  29 วันที่ผ่านมา

      th-cam.com/play/PLGoDBkV_x3-jtv0VLO2FaikmrHkMUQiSo.html&si=Ty7okJDlcdHo0oG6

  • @nandajoshi4256
    @nandajoshi4256 29 วันที่ผ่านมา

    Raksha बंधन la श्रावण somwar आहे. Poornima आहे कांदे lahsun chalat नाही

    • @aartisrecipemarathi
      @aartisrecipemarathi  29 วันที่ผ่านมา

      ज्या पदार्थांमध्ये कांदा लसूण आहे तुम्ही स्किप करू शकतात
      मटकीच्या भाजीमध्ये कांदा घालणार नसेल तर थोडसं खोबऱ्याचं प्रमाण वाढवा भजी तुमच्या आवडीनुसार करू शकतात कडी मधला लसूण स्किप करू शकतात काहीच फरक पडणार नाही चवीमध्ये जास्त आणि मसाले भातात कांदा नाही घातला तरीही तो छानच होतो

  • @sujatadakare5745
    @sujatadakare5745 29 วันที่ผ่านมา

    बासुंदी आणि कढी विरुध्द अन्न आहे,तु वरण र्किंवा डाळीची आमटी केली असतीस तर चाललं असतं . तुझ्या सर्व रेसिपी छान असतात. मी फक्त सुचवले. रागावू नकोस.

  • @swapnalakulkarni5258
    @swapnalakulkarni5258 28 วันที่ผ่านมา

    खुप छान

  • @anjaligaikawad1491
    @anjaligaikawad1491 29 วันที่ผ่านมา

    खूप छान रेशीपी

  • @jyotigurav6821
    @jyotigurav6821 29 วันที่ผ่านมา

    Khup sunder

  • @ranigore5332
    @ranigore5332 26 วันที่ผ่านมา

    खुप छान

    • @Ashwini-w5r
      @Ashwini-w5r 26 วันที่ผ่านมา

      😋mast mi narli bhat nakki karun pahin

  • @pramilahendre2693
    @pramilahendre2693 29 วันที่ผ่านมา

    खुपच सुंदर