आमदार बंबला जशास तसे उत्तर | निवडूण आल्यावर बदल्याची भाषा by Ashish Magar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 2.2K

  • @ATMGURU
    @ATMGURU  หลายเดือนก่อน +266

    सर्व शिक्षकांना कळकळीची विनंती आहे... 9226931059 या नंबरवर मला तुमची शाळा तालुका व जिल्हा whats app वर पाठवा..

    • @amolsonawane3460
      @amolsonawane3460 หลายเดือนก่อน +20

      साहेब ....
      संडास खरंच मास्तर धुतो का हो....
      काहीही उगाच बोलायचं म्हणून बोलायचं...

    • @BalajiMore-ud9zu
      @BalajiMore-ud9zu หลายเดือนก่อน +24

      शिक्षकांना च स्वच्छ करावे लागतात दुसरा पर्याय नाही

    • @sambhajigidage7975
      @sambhajigidage7975 หลายเดือนก่อน +1

      ​​@@amolsonawane3460 मगर सर लोकप्रतिनिधी यांच्या विरोधात आवाज उठवताहेत तर उठवू द्या.उद्या तुमच्यावरही वाईट वेळ येऊ शकते.लोकप्रतिनिधीना हेच हवे असते.
      #$#कोणतेही आंदोलन हे सरकार विरुद्ध आंदोलक असे झाले तरच ते यशस्वी होते!@##

    • @gopalakkar
      @gopalakkar หลายเดือนก่อน

      @@amolsonawane3460धुवाव लागत साहेब वास्तविकता आहे ती ..

    • @swatigawaizppschoolpalshit7364
      @swatigawaizppschoolpalshit7364 หลายเดือนก่อน +5

      नाही तर कोण घासतो...

  • @tcvnthakur4153
    @tcvnthakur4153 หลายเดือนก่อน +233

    सर्व शिक्षकांच्या मनातली आग तुमच्या तोंडातून निघाल्याची पाहून आनंद वाटला आणि आम्ही तुमच्या सोबत आहोत असल्या सुडबुद्धीच्या राजकारण्यांना त्यांच्या औकात दाखवण्यासाठी.

    • @rameshwardusane530
      @rameshwardusane530 หลายเดือนก่อน

      ज्या प्राथमिक शिक्षकांना 50 ते 70 हजार पगार आहेत. स्वतःच्या मुलांना इंग्रजी शाळेमध्ये टाकतात, शिक्षकांचा स्वतःच्या शिकवण्या वर विश्वास आहे की नाही?
      ज्या गावात नोकरी करतो त्याच गावामध्ये राहण्याचं बंधनकारक असते.
      हे नोकरी स्वीकारताना त्यांना माहीत होते.
      हे. त्यांना आवडत नसेल त्यांनी शहरात स्वतंत्र व्यवसाय करावेत. त्याच खेड्यातील अनेक जण तिथेच शिकवायला तयार आहेतच
      मी जबाबदारीने बोलतोय कारण माझा मुलगा मराठी माध्यमाच्या शाळेत शिकला आणि मुलगीही मराठी माध्यमाच्या शाळेत शिकत आहे.

  • @pritapatil6617
    @pritapatil6617 หลายเดือนก่อน +58

    शिक्षकांची वेदना अगदी मुर्तिमंत स्पष्ट शब्दांत मांडलीत!!!तुमच्या समर्पक परखडपणाला लाख सलाम👍👍👍👍👍👏🙏🙏🙏🙏🙏

  • @smitakadam6024
    @smitakadam6024 หลายเดือนก่อน +340

    सर ,तुमच्या इतके वस्तुस्थिती परखडपणे मांडण्याचे धाडस मी करू शकले नाही कधी; पण आज तुम्ही ग्रामीण भागातील जे वास्तव गोरगरीब पालक,सुजाण नागरीक यांच्यासमोर आणलेत त्यासाठी मनापासून आभार !!!तुमचा अभ्यास,धाडस आणि सादरीकरण या साऱ्यांचेच कौतुक!!👌👍

    • @pankajharane8964
      @pankajharane8964 หลายเดือนก่อน +5

      मगर चा भगर झाला केव्हाच जरांगे चा खरे खोट करता करता

    • @sarfarozpathan1188
      @sarfarozpathan1188 หลายเดือนก่อน +1

      Agdi barober.

    • @vasantbodhane1775
      @vasantbodhane1775 หลายเดือนก่อน

      फारच चांगल काम केल याला शिक्षक संघटनेचा नेता करा याला राव जे चार शिक्षक चांगल शिकवतील ते पण याने बिगडूण टाकील

    • @jyotithorat7091
      @jyotithorat7091 หลายเดือนก่อน +2

      सर, आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळांतील सत्यता,वस्तुस्थिती आपण या व्हिडिओ मधून सर्वांसमोर आणली...... आपला स्पष्टवक्ते पणा खरोखरच वाखाणण्याजोगा आहे आपल्या धाडसाला सलाम..... व खुप खुप आभार..,😊

    • @vitthalkumbhar4812
      @vitthalkumbhar4812 หลายเดือนก่อน +1

      चायनल वाले नमस्कार तुम्हाला कळकळीची विनंती आहे की त्या बोंबला विचारा तू का कलेक्टर डॉक्टर झाला नाही.

  • @indrakumarsarvade7225
    @indrakumarsarvade7225 หลายเดือนก่อน +28

    90%शिक्षकांची मुले जिप शाळेत शिकलेले आहेत व शिकत आहेत, खूप छान व सुंदर मत मांडलेत अभिनंदन सरजी धन्यवाद

  • @trishalaJain-q5j
    @trishalaJain-q5j หลายเดือนก่อน +6

    मी कोणत्याही पक्षाच्या विचाराचा नसल्याने आजचा व्हिडिओ खूपच छान, माहिती पूर्ण वाटला. म्हणून ATM गुरु नावाने चॅनल चालविणा-या आशिष मगर सर यांचे हार्दिक अभिनंदन.

  • @shankarkori6346
    @shankarkori6346 หลายเดือนก่อน +192

    मगर सर ग्रेट,असं पेटून ऊठलं पाहीजेत. तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है. अगदी बंबला चांगल्या पद्धतीने ऊत्तर दिलात, ग्रेट सर.

    • @monkeylight8351
      @monkeylight8351 หลายเดือนก่อน +3

      सरकारी शिक्षण भिकार आहे.
      सरकारी शाळेतील शिक्षक नीट शिकवत नाही.
      सरकारी शिक्षक नौकर आहे, त्याचं पगार जनतेचा पैशातून येतो.
      जिल्हा परिषद, सरकारी शाळा भिकार आहे.
      इंग्रजी शिक्षण खूप सुंदर आहे.
      इंग्रजी शिक्षण काळाची गरज आहे.
      इंग्रजी शिक्षण मध्ये शिक्षकांना 10-12 हजार पगार मध्ये सुंदर शिकवतो

    • @jagannathtakale7348
      @jagannathtakale7348 หลายเดือนก่อน

      100%​@@monkeylight8351

  • @sambhajigidage7975
    @sambhajigidage7975 หลายเดือนก่อน +173

    आमदार,खासदार,मंत्री यांनाही प्रवास बसने,रेल्वेच्या जनरल डब्यातून सक्तीचा करावा.आरोग्य सुविधेचा लाभ सरकारी दवाखान्यातून सक्तीचा करावा,यांचीही मुले,नातू सरकारी शाळेत पाठवावी.

  • @kailaskelker290
    @kailaskelker290 หลายเดือนก่อน +135

    मगर सर आपण प्रशांत बंब यांच्या प्रश्नाला सडेतोड उत्तर दिले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद मला असे वाटते तुम्ही माझ्या मनातलेच बोललात त्याबद्दल पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद

    • @monkeylight8351
      @monkeylight8351 หลายเดือนก่อน +2

      सरकारी शिक्षण भिकार आहे.
      सरकारी शाळेतील शिक्षक नीट शिकवत नाही.
      सरकारी शिक्षक नौकर आहे, त्याचं पगार जनतेचा पैशातून येतो.
      जिल्हा परिषद, सरकारी शाळा भिकार आहे.
      इंग्रजी शिक्षण खूप सुंदर आहे.
      इंग्रजी शिक्षण काळाची गरज आहे.
      इंग्रजी शिक्षण मध्ये शिक्षकांना 10-12 हजार पगार मध्ये सुंदर शिकवतो

  • @avinashmadhale8178
    @avinashmadhale8178 หลายเดือนก่อน +10

    मुद्दे सूद, सडेतोड व मुद्द्याला अनुसरून ज्या प्रकारे आपण प्रत्युत्तर दिलात त्याबद्दल खरंच आपले मनापासून धन्यवाद सर..... शिक्षकांची व्यथा अगदी 100% खरीखोर आणि जशास तशी आपण मांडलात...... मनापासून धन्यवाद व आभार.... 🙏

  • @asiangamer4924
    @asiangamer4924 หลายเดือนก่อน +1

    मगर सर खूपच सुंदर अभ्यासपूर्ण विचार मांडले सर्वच शिक्षक तुमच्या सोबत आहेत आज प्रत्येक शिक्षकाला तुमच्या सारखे परखड होणे गरजेचे आहे सर्वांनी एकत्र राहून अन्यायाला विरोध केला पाहिजे सर खुपच छान विचार मांडले

  • @Parthpro5603
    @Parthpro5603 หลายเดือนก่อน +68

    खरंच दादा हे सर्व बोलण्या साठी खूप हिम्मत लागते,तुम्ही शिक्षकाची बाजू मांडली . खूप खूप धन्यवाद 🙏

    • @Wintergirl34
      @Wintergirl34 หลายเดือนก่อน

      सर तुम्ही योग्य बोलतात शिक्षक च्या मनासारखे झाले नाही का आमदार वाईट तुम्हाला जनतेने निवडून दिले आहे त्यान्च्या हिताचे बगा 🙏🏽

  • @cdbablikar8491
    @cdbablikar8491 หลายเดือนก่อน +66

    आपण एकदम करेक्ट झोडपून काढलात. आपणाला 100 तोफाची सलामी

  • @anandamane9354
    @anandamane9354 หลายเดือนก่อน +189

    शाब्बास सर आपल्या प्राथमिक शाळेतील shikshkanchi परिस्थिती परखडपणे मांडली आणि वास्तव मांडले माझ्यावतीने सर खूप खूप धन्यवाद 👍👍👍👍

    • @Champion-k
      @Champion-k หลายเดือนก่อน

      Hello sir

    • @monkeylight8351
      @monkeylight8351 หลายเดือนก่อน +2

      सरकारी शिक्षण भिकार आहे.
      सरकारी शाळेतील शिक्षक नीट शिकवत नाही.
      सरकारी शिक्षक नौकर आहे, त्याचं पगार जनतेचा पैशातून येतो.
      जिल्हा परिषद, सरकारी शाळा भिकार आहे.
      इंग्रजी शिक्षण खूप सुंदर आहे.
      इंग्रजी शिक्षण काळाची गरज आहे.
      इंग्रजी शिक्षण मध्ये शिक्षकांना 10-12 हजार पगार मध्ये सुंदर शिकवतो

    • @kamalakarnandan464
      @kamalakarnandan464 หลายเดือนก่อน

      ​सरकारी शाळेतील विद्यार्थी प्रशासकीय अधिकारी झालेत.त्यांना शासनाची शैक्षणिक काम करावी लागतात. राहिला इंग्लिश शाळांचां प्रश्न​ त्यांची फी गरीब विद्यार्थ्यांना परवडणारी नाही.@@monkeylight8351

    • @subhashpagi2607
      @subhashpagi2607 หลายเดือนก่อน

      ​@@monkeylight8351तू कुठ शिकला. जन्म झाला तसा इंग्लिश स्कूल मधे गेला का

    • @sujeettulajapure365
      @sujeettulajapure365 หลายเดือนก่อน

      ​@@monkeylight8351स्वतःला नोकरी न लागल्याचा राग 😂

  • @abhishekpawar2318
    @abhishekpawar2318 หลายเดือนก่อน +27

    खूप छान मुद्दे मांडले आपण. फक्त बंब नाही तर मागील वा पुढे येणाऱ्या सर्वच सरकारसाठी हे मुद्दे लागू होतात. गोरगरिबांना शिक्षण देणाऱ्या शाळा अपंग करून शिक्षणापासून मुद्दाम वंचित ठेवले जात आहे.

  • @nareshgondane9268
    @nareshgondane9268 หลายเดือนก่อน +12

    आपण एकदम सत्य परिस्थिती कथन केली यावरती बंब साहेबांनी विचार करणे गरजेचे आहे

  • @jyotikhairnar71
    @jyotikhairnar71 หลายเดือนก่อน +100

    सर्व मुद्दे योग्य पद्धतीने मांडले आहे धन्यवाद

  • @DSPatil-wg6gn
    @DSPatil-wg6gn หลายเดือนก่อน +79

    अतिशय सुंदर व अभ्यासपुर्ण विवेचन केले आहेत.

  • @someshpatil6469
    @someshpatil6469 หลายเดือนก่อน +45

    खरंच अभ्यासपूर्ण विवेचन केले.
    जिल्हा परिषद शाळेतील मुलांचे पालक खरे रस्त्यावर उतरतील तेव्हा अवांतर कामांचा बोजा कमी होईल. शिक्षकांविषयी चुकीचा गैरसमज पसरविला जातोय. म्हणजे हे कसं झालंय BSNL ची रेंज कमी करायची आणि JIO ची चांदी करायची.

  • @pradipc.somkuwar5164
    @pradipc.somkuwar5164 หลายเดือนก่อน +4

    अत्यंत मुद्देसूद आणि जळजळीत वास्तव (जिल्हा परिषदेच्या शाळांतील), वस्तुस्थिती मगर सरांनी मांडून चोखपणे उत्तर मा. बंब आमदार म. रा. यांना दिलेले आहे.
    धन्यवाद सर

  • @shivnathmhetre3271
    @shivnathmhetre3271 หลายเดือนก่อน +8

    खूपच छान मगर सर,पूर्ण महाराष्ट्रातील शिक्षक तुमच्या सोबत आहेत..खरंच खूप विस्तृत विश्लेषण केलेत..💐💐💐💐

  • @yogeshwagh_official
    @yogeshwagh_official หลายเดือนก่อน +31

    खूप छान मत मांडले सर.. जे सर्व शिक्षकांच्या पोटात होते तेच तुमच्या ओठातून ऐकून मनाला समाधान वाटले.

  • @VirendraNikumbh
    @VirendraNikumbh หลายเดือนก่อน +98

    अतिशय परखडपणे प्रतिउत्तर दिले
    बंबला
    सगळं पितळ उघडं केलं यांचं...
    धन्यवाद सर 🙏🙏

  • @kavitashirbhate2802
    @kavitashirbhate2802 หลายเดือนก่อน +46

    अगदी खरे बोललात सर तुम्ही
    सर्व शिक्षकांच्या मनातील वेदना बंब साहेब बोलल्यानंतर आम्हाला झालेला मनस्ताप आपण बेधडकपणे व निडरपणे व्यक्त केला त्याबद्दल तुमचे करावे तितके कौतुक कमीच आहे. आम्ही तुमच्या सोबत आहोत.
    कविता सव्वालाखे
    जिप उच्च प्राथमिक शाळा सोनवाढोणा
    तालुका नेर
    जिल्हा यवतमाळ

    • @monkeylight8351
      @monkeylight8351 หลายเดือนก่อน

      सरकारी शिक्षण भिकार आहे.
      सरकारी शाळेतील शिक्षक नीट शिकवत नाही.
      सरकारी शिक्षक नौकर आहे, त्याचं पगार जनतेचा पैशातून येतो.
      जिल्हा परिषद, सरकारी शाळा भिकार आहे.
      इंग्रजी शिक्षण खूप सुंदर आहे.
      इंग्रजी शिक्षण काळाची गरज आहे.
      इंग्रजी शिक्षण मध्ये शिक्षकांना 10-12 हजार पगार मध्ये सुंदर शिकवतो

    • @laxmansakhare2188
      @laxmansakhare2188 หลายเดือนก่อน

      ​@monkeylightतू नुसत्या उद्या मार सरकारी शाळेतील शिक्षण म्हणजे गरिबांच्या मुलांचे शिक्षण .ते महत्त्वआहे 8351

  • @shivajipawar8582
    @shivajipawar8582 หลายเดือนก่อน +6

    नमस्कार सर
    त्या लायक नसलेल्या...
    शिक्षकांना सदैव वेठीस धरणाऱ्या...
    बंब नावाच्या आमदाराला.........तो आमदार असला तरी न भिता न घाबरता
    माझ्या एका हाडाच्या शिक्षकाने धाडसी आणि प्रचंड बुद्धिमत्तेने
    आपली स्पष्ट आणि निर्भिड
    भूमिका मांडून त्याला उलटा केलाय...आपण सारे एक झालो तर पळता भुई थोडी करू....
    माझा एक जाणकार धाडसी साहसी आणि कर्तव्यदक्ष शिक्षक
    तरुण तडफदार शिक्षक मगर सर आपणांस खूप खूप धन्यवाद....
    अशी शिक्षक माणसं शिक्षकनेता व्हायला हवीत....
    नाहितर आमच्याकडे बोटचेपी
    मूग गिळून फक्त पदांसाठी हपापलेली खोगीर भरती नेतेपदी नकोत....
    जागे व्हा.... आपल्या न्याय्य हक्कांसाठी....
    बंबाला उलटा करू एवढी ताकद शिक्षकांत निश्चितच आहे...
    बंब उलटा पेटवू...
    छटाक लेकाचा....
    बडबडतोय...
    स्वताच बघ म्हणावं...
    स्वारी मगर सर पण आग लागते
    मस्तकात....
    हा दिडदमडीचा राहतो कुठं विचारा....
    आपलीच गंगापूरवाली मतदार नालायक...
    ह्याला अस्मान दाखवायला पाहिजे होतं...
    असो भिवू नका...या बागूलबुवाला....
    मगर सर धन्यवाद
    आम्ही सदैव आपल्या पाठीशी आहोत...

  • @sanjaypoilkar506
    @sanjaypoilkar506 หลายเดือนก่อน +8

    सर..अप्रतिम..खूपच स्पष्ट शब्दात आपण प्रतिक्रिया दिली आहे..आम्ही सर्व महाराष्ट्रातील शिक्षक आपल्या सोबत आहोत....

  • @harshalabhoir8963
    @harshalabhoir8963 หลายเดือนก่อน +57

    मगरसर शिक्षकांची बाजू अतिशय चांगली मांडली सलाम तुमच्या कृतीला.

  • @dr.narendrabapujikhairnars7647
    @dr.narendrabapujikhairnars7647 หลายเดือนก่อน +32

    आपल्या परखड आणि कळकळीच्या भावनेला सलाम...
    रोखठोक आव्हान दिले. याचा विशेष आनंद वाटला

  • @jayshreesonavne3418
    @jayshreesonavne3418 หลายเดือนก่อน +42

    मोबाईल बंद हा मुद्दा मस्त आहे आणि त्यांना व त्यांच्या सारख्यांना जो आरसा दाखविला ते पण एक नंबर आहे.

  • @namdeov.ghayal9085
    @namdeov.ghayal9085 หลายเดือนก่อน +10

    धन्यवाद सर.. आपण ग्रामीण भागातील सर्व प्राथमिक शाळेची खरोखरच वस्तुस्थिती मांडली आणि ही सत्य आहे..मा.मगर सरजी..👌👌👌👌👌

  • @rahulbhadkumbe5636
    @rahulbhadkumbe5636 หลายเดือนก่อน +7

    जबरदस्त , परखडपणे बोललात मगर सर!
    आमदार साहेबांचा अर्धवट अभ्यास आपण सर्वांसमोर उघडा केलात !

  • @सत्यवानकारंडे
    @सत्यवानकारंडे หลายเดือนก่อน +154

    प्रशांत बॉम्ब मनोरुग्ण लोकप्रतिनिधी आहे

    • @monkeylight8351
      @monkeylight8351 หลายเดือนก่อน +1

      सरकारी शिक्षण भिकार आहे.
      सरकारी शाळेतील शिक्षक नीट शिकवत नाही.
      सरकारी शिक्षक नौकर आहे, त्याचं पगार जनतेचा पैशातून येतो.
      जिल्हा परिषद, सरकारी शाळा भिकार आहे.
      इंग्रजी शिक्षण खूप सुंदर आहे.
      इंग्रजी शिक्षण काळाची गरज आहे.
      इंग्रजी शिक्षण मध्ये शिक्षकांना 10-12 हजार पगार मध्ये सुंदर शिकवतो

    • @rockgjv
      @rockgjv หลายเดือนก่อน

      मूर्ख

    • @prafulraut8431
      @prafulraut8431 หลายเดือนก่อน

      म्हणूनच तुझे प्रोफाइल चे नाव मंकी आहे...तू मंकी च असेल नाही का​@@monkeylight8351

    • @bapuchaudhari8904
      @bapuchaudhari8904 หลายเดือนก่อน

      लक्ष कोणी ठेवायचे ? नियंत्रण तुमचे मग जबाबदारी कोणाची?

  • @tusharmohane4924
    @tusharmohane4924 หลายเดือนก่อน +41

    व्वा सरजी... मानलं तुम्हाला..अभ्यासपूर्ण आणि परखडपणे सुनावलं....शिक्षणव्यवस्थेमधील विदारक सत्य तुम्ही मांडलं.

  • @navnathchavan7948
    @navnathchavan7948 หลายเดือนก่อน +72

    स्पष्ट अन परखड.... निर्भीड मत... पूर्ण पणे धुतलं..... आरसा दाखवला..... एक नंबर 👍🏻👍🏻👍🏻

  • @alkanagare3467
    @alkanagare3467 หลายเดือนก่อน +13

    खूप छान मत मांडले सर... ग्रामीण भागातील वास्तव स्थिती समजून न घेता काहीही बोलायचं आणि शिक्षकांची प्रतिष्ठा धुळीस मिळवण्याचे काम चालू आहे.. यांना अशीच उत्तर देणे अपेक्षित आहे.. आज शिक्षकांचा आदर पाहिजे तसा न राहण्याचे मुळ कारण म्हणजे अशा मानसिकतेची लोकं.. Very well explained 👍👍

  • @rajkumarshingte727
    @rajkumarshingte727 หลายเดือนก่อน +13

    अतिशय सुंदर व मार्मिक विवेचन केला आहात सर तुमच्या धाडसाला 100 तोफांची सलामी आता तरी शहाणा होतोय का बघूया. जपानच्या शिक्षण पद्धतीचा आपण केलेला अभ्यास वाखाणण्याजोगा आहे. संपूर्ण शिक्षकांची व्यथा तुम्ही मांडलेली आहात.

  • @dilipbonde4498
    @dilipbonde4498 หลายเดือนก่อน +24

    सर ,अतिशय अभ्यासपूर्ण,परखड, सडेतोड, वास्तववादी, प्रत्येक शिक्षकाच्या मनातील भावना अतिशय उत्कृष्टरित्या मांडल्याबद्दल आपले मनापासून कौतुक.

  • @pravindalal4892
    @pravindalal4892 หลายเดือนก่อน +28

    तुमचे मुद्दे १००% बरोबर आहे.सलाम तुम्हाला.

  • @kakasahebthavare8652
    @kakasahebthavare8652 หลายเดือนก่อน +25

    खरोखर अभ्यास पूर्ण मांडणी जशास तसे उत्तर
    शाब्बास सर सर्व शिक्षकांना आपल्या हक्कासाठी आता झगडावे लागणार

  • @laxminarayanbejjaniwar137
    @laxminarayanbejjaniwar137 หลายเดือนก่อน +3

    जबरदस्त सर जी. बंब ला जशास तस किंवा त्याहीपेक्षा जबरदस्त सुनावले

  • @laxmanraowavhal6607
    @laxmanraowavhal6607 หลายเดือนก่อน +4

    सर, योग्य वास्तव मांडले सर, सर्व शिक्षक बंधू आपल्या सोबत आहेत

  • @mangeshshirbhate1088
    @mangeshshirbhate1088 หลายเดือนก่อน +24

    शिक्षकांना विनाकारण बोलणाऱ्या प्रशांत बंब साहेबांचे पितळ उघडे पाडून त्यांना दिलेले अल्टिमेट पूर्ण करण्याचे आव्हान करून आपण जे धाडस दाखवले त्याबद्दल आपले खूप खूप कौतुक .
    मंगेश शिरभाते
    यवतमाळ

    • @SuhasSawant-i6n
      @SuhasSawant-i6n หลายเดือนก่อน

      सर आपली अभ्यासपूर्ण मांडणी आहे
      माननीय प्रशांत बंब साहेब विद्यमान आमदार आहेत. हेच तुम्हा आम्हा सर्वांचे भाग्य आहे. त्यांच्या महत्वाकांक्षा पाहता ते निश्चितच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या रेस मधली आमदार साहेब आहेत. शिक्षण प्रक्रियेचा त्यांचा अभ्यास दांडगा आहे. आपण करत असलेल्या सर्वानुमते विनंतीचा निश्चितच आमदार साहेब आपल्या कार्यकालात सुधारणा करू शकतात आपण सर्व आशावादी राहू.

  • @ganeshnikole7008
    @ganeshnikole7008 หลายเดือนก่อน +15

    सर ,अगदी बरोबर सडेतोड प्रत्यूत्तर या बंबला याच उत्तराची अपेक्षा होती. सलाम सर आपल्याला. जि. प. शाळेची वस्तूस्थिती मांडली.

  • @kalyankarpe7759
    @kalyankarpe7759 หลายเดือนก่อน +41

    एकदम बरोबर सत्य वास्तविक बोललात सर व माननीय बंब साहेबांना दिलेले अल्टीमेटम एकदम झकास व शिक्षकांना मोबाईल बंद असे चार गोष्टी सांगिलात ते एकदम मस्त रास्त आहे मी पण तुमचा सहकारी आहे

  • @sanjaynarge4251
    @sanjaynarge4251 หลายเดือนก่อน +17

    प्रशांत बंब एक मनोरुग्ण व्यक्तिमत्त्व !

    • @Anu_more
      @Anu_more หลายเดือนก่อน +1

      Maran yeu de tyala... Sala gunan marna... Shrap lagte mazha.... Banbya 😡😡😡🥺🥺

  • @madhurishejwal1108
    @madhurishejwal1108 หลายเดือนก่อน

    लय भारी! शिक्षकांच्या मनातील व्यथा मांडली तुम्हाला शुभेच्छा 💐💐

  • @LankeshwarKarande-w3w
    @LankeshwarKarande-w3w หลายเดือนก่อน +20

    बरोबर आहे, हा महाराष्ट्रात पॅटर्न वापरा व सामाजिक , आर्थिक उन्नत्ती सुद्धा झाली पाहिजे. शिस्त ठेवा तरच शक्य होईल.

  • @ajitambure2933
    @ajitambure2933 หลายเดือนก่อน +53

    अत्यंत परफेक्ट भाषेत मांडणी आणि योग्य प्रत्युत्तर मांडले आशिष सर.

  • @ashwinigawande1028
    @ashwinigawande1028 หลายเดือนก่อน +18

    खूप छान सर अतिशय परखड आणि वास्तविक मत किंबहुना वास्तविक परिस्थिती आपण विशद केली. आणि न घाबरता अतिशय धाडसाने आपली बाजू सत्य कथन मांडले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.

  • @annasahebkhatode6535
    @annasahebkhatode6535 หลายเดือนก่อน

    सर
    तुम्ही नक्कीच आमदार बंब आणि सरकारच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले आहे. 👍

  • @shubhamdakhore4507
    @shubhamdakhore4507 หลายเดือนก่อน +5

    सर, अगदी बरोबर आहे, छान भूमिका घेतली शिक्षकांच्या बाजूने

  • @niteenpole2715
    @niteenpole2715 หลายเดือนก่อน +50

    प्रशांत बंब ल हा व्हिडिओ गेला पाहिजे

  • @ajaysawant8085
    @ajaysawant8085 หลายเดือนก่อน +52

    सर जबरदस्त मत व्यक्त केल्याबद्दल धाडसाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन
    खरचं कोणीतरी धाडस दाखवून सत्य बाजू मांडण्याची गरज होती ती तुम्ही पूर्ण केलीत🙏🙏👌👌🙏🙏

    • @shivajig.suryawanshi8247
      @shivajig.suryawanshi8247 หลายเดือนก่อน

      इतर शासकीय कार्यालयात विषय घेणे अपेक्षित आहे. खरे तर सर्व Online Salary होते, मग Online हजेरी सर्व च शासकीय कार्यालयात होणे आवश्यक आहे. मुख्यालय शासकीय कार्यालयातील कर्मचारीवर्ग राहत नाहीत. सदर विषय फक्त शिक्षक फक्त टार्गेट नको? सर्व च नोकरीत वर्गातील होणे योग्य होईल.

  • @मराठीमाध्यम-थ7ढ
    @मराठीमाध्यम-थ7ढ หลายเดือนก่อน +14

    खूप छान प्रकारे शिक्षकांची व्यथा मांडली सर,100% खर आहे.

  • @master_mangesh_Dada1995
    @master_mangesh_Dada1995 หลายเดือนก่อน

    तुमच्या सारख्या हुशार आणि कर्तबगार महाराष्ट्रवासी आहात 💯💯👏

  • @buddypie4839
    @buddypie4839 หลายเดือนก่อน

    सर एकदम बरोबर जे मुद्दे मांडले ते अगदी खरे आहे. यांना भाजप पार्टीने शिक्षकांच्या मागे लावले आहे.

  • @saeedreamgifts...7125
    @saeedreamgifts...7125 หลายเดือนก่อน +10

    एक नंबर बोलला भावा..एकदम वास्तविक परिस्थिती मांडली..❤❤👍

  • @sham15etdemon82
    @sham15etdemon82 หลายเดือนก่อน +67

    खरं आहे मगर सर आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत

    • @ranjeetkumarwaghmare8497
      @ranjeetkumarwaghmare8497 หลายเดือนก่อน

      आपल्या धाडसाचे कौतुक करावे तेवढे थोडेच. अगदी खरे बोललात. आपले संघटन असलं तर बंबच काय बॉम्ब सुद्धा आपले काही करू शकत नाही.

  • @samirmandavkar3582
    @samirmandavkar3582 หลายเดือนก่อน +13

    साहेबांचा सुपडा साफ केला मित्रा
    जशास तसं उत्तर जबरदस्त 👍

  • @latachavan7958
    @latachavan7958 หลายเดือนก่อน +5

    सर खरच वस्तुस्थिती मांडल्या बद्दल तुमचे मनापासून आभार

  • @ShivajiSuryavanshi-b2w
    @ShivajiSuryavanshi-b2w หลายเดือนก่อน

    बंब आपण राजकारणात न येता जर राष्ट्र हितासाठी एक महान संशोधक व्हायला हवे होते. जेणेकरून तुमच्या ज्ञानाचा उपयोग देशाला आणि जगाला होईल

  • @tpankushrao3023
    @tpankushrao3023 หลายเดือนก่อน +22

    या मतदारसंघातील सर्व शिक्षकांना संरक्षण देण्याचे काम महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटनेने लक्षपूर्वक करावे. कोणत्याही शिक्षक शिक्षिका वर किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर या साहेबा कडून अन्याय होणार नाही ही जबाबदारी महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटनेचे आहे.

    • @nilimabangar7530
      @nilimabangar7530 หลายเดือนก่อน +2

      पहिल्यांदा शिक्षकाची अवांतर कामे काढून टाका,त्यासाठी कारकून नेमा.,शिक्षकांना फक्त शिकवण्याचेच काम दिले तर खूप विद्यार्थि प्रगत होतील.

  • @shamkantnawale6856
    @shamkantnawale6856 หลายเดือนก่อน +30

    खूप सुंदर आणि सडेतोड विवेचन!!!शाब्बास

  • @gopalmehtre5970
    @gopalmehtre5970 หลายเดือนก่อน +29

    धन्यवाद.. खुप छान भूमिका मांडली... 👍👍👏👏🙏🙏

  • @RajeshVaidya-ro6rh
    @RajeshVaidya-ro6rh หลายเดือนก่อน +6

    सर आपल्या हिमतीला व अभ्यासूवृत्तीला मनापासून सलाम. सर हा व्हिडिओ प्रशांत बंब नाच नाही तर आपल्या विधानसभेमध्ये 288 आमदार आहेत त्या सर्व आमदारांना पाठवा. आमदारांचे पगार भत्ते निवृत्ती वेतन किती आहे तेही पहा व बम साहेबांनी

  • @jaykisandande8867
    @jaykisandande8867 หลายเดือนก่อน +4

    खूप अभ्यासपूर्ण बंब साहेबांना उत्तर दिले आहे खूप खूप आपल्या अभिनंदन आम्ही तुमच्या पाठीशी आहोत

  • @vipinnimgade8781
    @vipinnimgade8781 หลายเดือนก่อน +15

    जबरदस्त विश्लेषण .... मानलं सर तुम्हाला...Salute...

  • @suchitapatil5629
    @suchitapatil5629 หลายเดือนก่อน +15

    धन्यवाद सर आपण प्राथमिक शाळेचे वस्तुस्थिती मांडलीत

  • @TanajiMane-lk7ul
    @TanajiMane-lk7ul หลายเดือนก่อน +35

    धन्यवाद मगर सर बंबच्या पाटीत काटी टाकली.

    • @monkeylight8351
      @monkeylight8351 หลายเดือนก่อน

      सरकारी शिक्षण भिकार आहे.
      सरकारी शाळेतील शिक्षक नीट शिकवत नाही.
      सरकारी शिक्षक नौकर आहे, त्याचं पगार जनतेचा पैशातून येतो.
      जिल्हा परिषद, सरकारी शाळा भिकार आहे.
      इंग्रजी शिक्षण खूप सुंदर आहे.
      इंग्रजी शिक्षण काळाची गरज आहे.
      इंग्रजी शिक्षण मध्ये शिक्षकांना 10-12 हजार पगार मध्ये सुंदर शिकवतो

  • @prakashpawar5937
    @prakashpawar5937 หลายเดือนก่อน

    सर अगदीं बरोबर आहे, छान भुमिका घेतली शिक्षकांच्या बाजुने घेतली

  • @gopaltale6608
    @gopaltale6608 หลายเดือนก่อน +7

    एका मतिमंद आमदाराला शिक्षकी दणका 💥
    अतिशय मुद्देसुत आणि खरी वस्तुस्थिती सांगितली सरांनी.. खुप खुप धन्यवाद सर 🙏

  • @janshikshan24
    @janshikshan24 หลายเดือนก่อน +43

    धन्यवाद मगर सर आपण शिक्षकांची बाजू अतिशय समर्थपणे आणि योग्य रीतीने मांडल्याबद्दल... शिक्षकांनीच का त्यांची मुले सरकारी शाळांमध्ये घातली पाहिजे ती सर्वांनीच का नाही घातली पाहिजे याचे उत्तर प्रथम त्या आमदारांनी देणे गरजेचे आहे त्यांची देखील मुलं जिल्हा परिषदेच्या शाळेत का म्हणून पाठवू नये तसा नियमच केला पाहिजे...

    • @swatigawaizppschoolpalshit7364
      @swatigawaizppschoolpalshit7364 หลายเดือนก่อน +2

      सर्वांनी जर खरंच सरकारी शाळेत स्वतःची मुले पाठवली तर सरकारी शाळेचा दर्जा सुधारावा लागेल...आणि सुधारलाच तर यांच्या खाजगी शाळा कशा चालतील...

    • @monkeylight8351
      @monkeylight8351 หลายเดือนก่อน

      सरकारी शिक्षण भिकार आहे.
      सरकारी शाळेतील शिक्षक नीट शिकवत नाही.
      सरकारी शिक्षक नौकर आहे, त्याचं पगार जनतेचा पैशातून येतो.
      जिल्हा परिषद, सरकारी शाळा भिकार आहे.
      इंग्रजी शिक्षण खूप सुंदर आहे.
      इंग्रजी शिक्षण काळाची गरज आहे.
      इंग्रजी शिक्षण मध्ये शिक्षकांना 10-12 हजार पगार मध्ये सुंदर शिकवतो

    • @ajayjanorkar5507
      @ajayjanorkar5507 หลายเดือนก่อน

      Bin kamache mastar MLA bamb is right

    • @YDK_13
      @YDK_13 หลายเดือนก่อน

      Magar sir is great ❤

  • @PavanRaje.123
    @PavanRaje.123 หลายเดือนก่อน +111

    सर तुमच्या व्हिडिओची खूप दिवसापासून वाट पाहत होतो ❤

  • @sunitakulkarni368
    @sunitakulkarni368 หลายเดือนก่อน +27

    मगरसर तुम्ही सर्व बरोबर मुद्दे मांडले.
    बिजेपीत होते म्हणून निवडून आले.

    • @VIKRAMJADHAV-c8q
      @VIKRAMJADHAV-c8q หลายเดือนก่อน +1

      बाजप मध्ये अर्धे आमदार असेच आहेत

  • @alkayadav302
    @alkayadav302 หลายเดือนก่อน

    मगर सर खूप छान पद्धतीने मत व्यक्त केले त्याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन

  • @amarvarne706
    @amarvarne706 หลายเดือนก่อน +1

    अतिशय परखड व सडेतोड उतर . खूप छान . भविष्यात शिक्षकांची एकच संघटना बांधून बंबचा बंब विझवायला हवा . आम्ही आपल्या पाठिशी सदैवआहोत .🙏

  • @rajnandini4305
    @rajnandini4305 หลายเดือนก่อน +10

    अगदी स्पष्ट आणि 💯 टक्के योग्य मत मांडल... 👌🏻👌🏻👌🏻

  • @maheshkakade4668
    @maheshkakade4668 หลายเดือนก่อน +92

    खूप छान सर..... बंब साहेबांना पोस्टल मतदान कमी पडल्यामुळे आगपाखड झाली आहे त्यांची....

  • @bharatshinde2358
    @bharatshinde2358 หลายเดือนก่อน +20

    सर आपली भूमिका एकदम योग्य आहे अन्याय सहन करणे हा सुद्धा एक प्रकारे गुन्हाच आहे त्यामुळे असल्या बोंबला अनेक वेळा आपण उत्तर देऊ आम्ही तुमच्या सोबत आहोत

  • @prathmeshgaikwad1311
    @prathmeshgaikwad1311 หลายเดือนก่อน

    खूप छान सर अगदी आमच्या मनातील व्यथा परखडपणे मांडली 👍

  • @vandanabhagat1907
    @vandanabhagat1907 หลายเดือนก่อน

    सर तुमच्या स्पष्ट परखड विचारांना आमचा सलाम 🙏🙏🙏अशा लोकांना त्याची लायकी दाखवली त्यासाठी सर proud of u. 💐💐💐

  • @sujatasalunkhe9142
    @sujatasalunkhe9142 หลายเดือนก่อน +21

    ज्या देशाची क्वालिटी हवी तसे प्रशासन महाराष्ट्र राज्यात राबवा

  • @vijaydangre3871
    @vijaydangre3871 หลายเดือนก่อน +13

    खूप अभ्यासपूर्वक उत्तर दिले, अभिनंदन

  • @nitinwagh3360
    @nitinwagh3360 หลายเดือนก่อน +10

    आपण 100% मुद्देसूद मांडणी केली आहे, खरंतर हे मुद्दे शिक्षक संघटना, शिक्षक आमदार यांनी उचलले पाहिजेत,तडीस नेईपर्यंत लावून धरले पाहिजेत .आपणांस विनंती आहे की आपण टार्गेट होवू शकतात.

  • @ravindranandeshwar1995
    @ravindranandeshwar1995 หลายเดือนก่อน +1

    अतिशय सडेतोड उत्तर दिले सर.प्रशांत बंब हे एक मनोरुग्ण असल्यासारखेच वागत आहेत.बंब जर खरंच जनतेच्या हितासाठी काम करणारे असतील तर त्यांनी मगर सरांनी मागणी केल्याप्रमाणे भौतिक सुविधा आणि शिक्षणविषयक गरजा पूर्ण करून दाखवावे.नंतर अपेक्षा करावी.आणि नंतर तर आम्ही केव्हाही तयार आहोत.

  • @nandabhosalevlogs299
    @nandabhosalevlogs299 หลายเดือนก่อน +2

    सर्वच शिक्षक बांधवांच्या मनातला प्रश्न तुम्ही मन मोकळेपणाने मांडला अगदी बरोबर आहे दादा शिक्षकांना फक्त काम करू दिलं पाहिजे मोबाईल नाही चालवला तरीसुद्धा चालेल मुलं घडवण्यासाठी मोबाईलची काहीही गरज नसते गरज असते ते पुस्तकांची अगदी बरोबर आहे😊

  • @deepabade7204
    @deepabade7204 หลายเดือนก่อน +12

    खूप छान सर,तुम्ही सत्य परिस्थिती मांडली.

  • @minakshiwagh472
    @minakshiwagh472 หลายเดือนก่อน +12

    अतिशय परखडपणे वस्तू स्थिती मांडल्या बद्दल खूप खूप धन्यवाद सर

  • @anillawand7124
    @anillawand7124 หลายเดือนก่อน +8

    मगर सर अतिशय सत्य परिस्थिती मांडली आहे. आम्ही तुमच्या सोबत आहोत

  • @zppsahilyadevivastivanegao9597
    @zppsahilyadevivastivanegao9597 หลายเดือนก่อน +1

    सरजी खूप खूप अभिनंदन आपले किती अभ्यासपूर्ण बोललात तुम्ही शिक्षकांच्या सर्व वेदना मांडल्या तुम्ही खूप खूप अभिनंदन आपले

  • @aniljadhav4730
    @aniljadhav4730 หลายเดือนก่อน

    छान सरजी,वस्तुस्थिती दाखवून देवून जपान ,भारत शिक्षणाची तुलना करणारे जे अज्ञानी आहेत त्यांच्या डोळ्यात जणू जळजळीत अंजन घातलेत आपण!

  • @niteenpole2715
    @niteenpole2715 หลายเดือนก่อน +202

    प्रशांत बंब मनोरुग्ण आहे

    • @ashwininavvghade7242
      @ashwininavvghade7242 หลายเดือนก่อน +6

      मतीमंद दिसत पण आहे

    • @datta786
      @datta786 หลายเดือนก่อน +6

      झोप काढता क शाळेत जाउन मदर्जात सले , पगार घेता 8 घनटे उपटात का बे 30 पर्येंत पाढे आले पाहिजे , बिहारी बघा रेल मध्ये 80 % आहे तुमच्या मराठी लोक का नाही

    • @tonystark1728
      @tonystark1728 หลายเดือนก่อน +8

      ​@@datta786 मराठी लोक शेट उपटत फिरता नेत्या माग दारू पीत आणि नेतेगिरी करता .

    • @hanumantekale7795
      @hanumantekale7795 หลายเดือนก่อน

      ​@@tonystark1728😂😂😂😂

    • @anandshende1486
      @anandshende1486 หลายเดือนก่อน

      तू कुठे शिकला बे​@@datta786

  • @mrunalgosavi2417
    @mrunalgosavi2417 หลายเดือนก่อน +11

    अत्यंत खरी परिस्थिती सांगितली सर तुम्ही.... प्रत्येक शिक्षकाच्या मनातील व्यथा आहेत या.....

  • @chandargaikwad6185
    @chandargaikwad6185 หลายเดือนก่อน +9

    मगर सर अतिशय ग्रेट आपण खूप प्रखरपणे आपली बाजू मांडली आहे,आम्ही सोबत आहोत.....

  • @ranjanasacademy7347
    @ranjanasacademy7347 หลายเดือนก่อน +3

    सर्व शिक्षकांच्या मनातील भावना अतिशय परखडपणे मुद्दे सुद पणे व्यक्त केल्या त्याबद्ल खूप खूप धन्यवाद 🎉🎉

  • @mangalbargaje1415
    @mangalbargaje1415 หลายเดือนก่อน +1

    सरजी सत्य बोललात तुम्ही.सलाम तुम्हाला.

  • @anilyenchewad5970
    @anilyenchewad5970 หลายเดือนก่อน +15

    जबरदस्त सर 👍अस पेटून उटल पाहिजे , अश्या अनेक बंब ला शिक्षेक काय चीज आहे ते , सर तुम आहे बडो हम तुम्हारे साथ हो ,
    अगदी ग्रेट सर

  • @neetamore3630
    @neetamore3630 หลายเดือนก่อน +13

    खूपच परखड पणे आपण मत व्यक्त केले सर hats off to you

  • @pranaliraut662
    @pranaliraut662 หลายเดือนก่อน +11

    खूपचं भारी सर , योग्य पॉइंट मांडलेत , धन्यवाद सर 🙏🏻🙏🏻👍🏻

  • @DilipBhosle-tf1em
    @DilipBhosle-tf1em หลายเดือนก่อน

    आशिष भाई योग्य निर्णय तुम्ही सांगता बम साठी स्वतःच शाळेवर येऊन काम केल्यानंतर कळतं