Dada रेश्मा समाधानी आहे आहे त्यात BKi सारखी हावरट नाही views मिळवायला दोघांची जोडी रेश्मा दादा मस्तच आहे मनाने निर्मळ आहे त्यात सुख मानणारे आई बापू पण समाधानी आहेत तीच खरी लक्ष्मी तिथे नांदते
आजचा व्हिडिओ लय भारी ....खुप छान 😊....तेव्हा त्रास ...टोमणे सहन केलात म्हणून आज नंदनवन झालय....स्टुडिओतल्या सारखे वाटते गार्डन...बघून मन प्रसन्न होते अगदी 🤗😍😍😍😍😍....आम्ही रत्नागिरीत रहातो...कधी बारामतीत येन्याची वेळ आली तर नक्की येऊ तुमच्याकडे...खास करुन त्या लिंबाच्या झाडाखाली बसण्यासाठी...खुप छान वाटतो कट्टा 😊...तुम्ही जाणार म्हणून रेशमाची आतापासूनच चिडचिड होतेय 😊❤...जुने फोटो मस्त वाटले...छान व्हिडिओ..शुभ रात्री😊
दादा तुमचे व्हिडीओ खूप छान असतात . गार्डन एक नंबर आहे.🌴🌳🌴🌳🌴🌳🌴🌳👍❤❤👌👌👍👍🌟🌟
Dada रेश्मा समाधानी आहे आहे त्यात BKi सारखी हावरट नाही views मिळवायला दोघांची जोडी रेश्मा दादा मस्तच आहे मनाने निर्मळ आहे त्यात सुख मानणारे आई बापू पण समाधानी आहेत तीच खरी लक्ष्मी तिथे नांदते
आजचा व्हिडिओ लय भारी ....खुप छान 😊....तेव्हा त्रास ...टोमणे सहन केलात म्हणून आज नंदनवन झालय....स्टुडिओतल्या सारखे वाटते गार्डन...बघून मन प्रसन्न होते अगदी 🤗😍😍😍😍😍....आम्ही रत्नागिरीत रहातो...कधी बारामतीत येन्याची वेळ आली तर नक्की येऊ तुमच्याकडे...खास करुन त्या लिंबाच्या झाडाखाली बसण्यासाठी...खुप छान वाटतो कट्टा 😊...तुम्ही जाणार म्हणून रेशमाची आतापासूनच चिडचिड होतेय 😊❤...जुने फोटो मस्त वाटले...छान व्हिडिओ..शुभ रात्री😊
रवी दादा मला तर तुमचे गार्डन खूप आवडते आता फक्त गार्डन मध्ये ती तुमची बदक घेऊन या बदकांची जोडी पाहिला खूप छान वाटते❤❤🎉🎉
❤....रवि.....चांगली.....दाबात ठेव .....रेशमीला......चार दिवसात तुझ्या पाया पडायला सांगितले आहे .....पडणारच तुझ्या पाया वाकून ..रेशमी....
पाऊूडर नाही रं दादा पाऊडर😅😅😅😅
आजचा व्हिडिओ खूप खूप मस्त आहे 😂दोघांची जोडी मस्त आहे
दादा टिक टॉक पासून विडीओ बघतोय आम्ही तुमचे मोक्कार❤ झाडांची खरच तुम्ही खुप काळजी घेतली आहे आम्ही बघतोय ❤
थँक्यू शुभ दुपार
रेश्मा वहिनी राव राव म्हणते अणि ravi दादा बया बया 😂😂
शुभ दुपार
आता फळ झाडे लावा दादा गार्डन पण होईल आणि उत्पन्न देखील चालू होईल
भारी वातावरण ❤😊
Chan vedio garden khup sunder hahe
Khup chan dada
जोडी खूप छान आहे दादा ❤❤❤
😅😅😅
रवी दादा रेश्मा वहिनी जोडी मस्त आहे
दादा गार्डन मध्ये कोणते कोणते झाड आहेत त्याचा ऐक व्हिडिओ बनवा
दादा, बदक आणा परत, बदक असल्यावर साप, विंचू चि भीती राहत नाही. सगळीच झाडे छाटा म्हणजे फुटतील परत त्यातल्या त्यात शेंग, आंब्याचे, कढीपत्ता. शेणखत टाका, चांगला फुटवा फुटेल.
👌👌👌👌👌👌
मला तर तुमच गार्डन खूप आवडते 🎉🎉🎉🎉🎉
बरोबर आहे,भजे खायचं असेल तर गरमागरम ज्योती पाटील नागपूर आईला बापुस नमस्कार
सुंदर अप्रतिम व्हिडिओ रवि दादा 👏🔥✨💖
थँक्यू शुभ दुपार
नमस्कार दादा वहिनीसाहेब ❤❤
शुभ दुपार 🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏
👌👌👌👌✌️💕💕💕
जोडी छान आहे
शुभ दुपार
Chan garden aihi
Good night. Nice video🎥
❤
Nice👍❤
फक्त बकि ला संदिपला लांब ठेवा आईबाप बघत नाही तर दोघं बहिण तोडली बकि न काय बकि ला जवळ करू नका
खुप छान माहिती दिली भाऊ
शुभ दुपार
गुड नाइट
Lay bhari
🙏🙏👌👌
खुप छान जोडी
थॅंक्यु शुभ दुपार
Good afternoon.
छान
नमस्कार 🙏
Khup chan video asatat dada tumache reshama tai che pan video pahato
Nice video
09:51 😂😂
Vahini lai khavalti ravi bhau var
गुड मॉर्निंग रवी शिंदे
Good morning 🌞
शुभ दुपार
गुड नाईट
दादा तुम्ही झाडांना कुठले खत घालता मस्त झाले गार्डन प्लीज सांगा
😂😂😂😂😂
Good morning dada
अण्णा कितविला आहे आनि ज्ञानेश्वरी
👌👌❤️
शुभ दुपार
🎉🎉
शुभ सकाळ रवी भाऊ
शुभ दुपार
शुभ सकाळ दादा
शुभ दुपार
ज्ञानेश्वरी लय मोबाईल बघत्या राव.
Ravi:rmrm👍👍🌹🌹
राम राम शुभ दुपार
शुभ सकाळ🙏🙏
शुभ दुपार
Dada falyanchi pn zhada lava
Mast❤
Katri ne kapa to t shirt 😂😂😂😂
शुभ दुपार
Gharatl kaytr Kam karat java ki dada
शुभ सकाळ
शुभ दुपार
बायको म्हणती राव राव गड्या सारखं उगरीट वाटत नवरा म्हणतो बया बया 😅
Good afternoon
शुभ दुपार
रवी दादा आम्ही व्हिडिओ रोज बघत आहेत
डारलीगतुमचीकामकरते
Khatakht टकाटक
Dada kon kunala chalte😂😂😂
बघू आता कोण कोण येत आहे शुभ दुपार
Tyla to TSart khup avdto vatat
बोर पेरु आंबा कडीपत्ता झाडं दाखवा की तुम्ही
❤❤❤
👌👌😊😊
👌👌👌👌👌
😂😂😂😂
शुभ सकाळ दादा
शुभ दुपार
शुभ सकाळ दादा