Hello medam My work is plastic mulch film manufechuar We have film available in all types of plastics We also provide onions, garlic, chillies, mulchfilm cuts for all types of crops. If you want to make a video about mulching used for crops like onion garlic I can messaage you all the details From Dharnidhar polymers gujarat
येत्या 10 दिवसात काढणी सुरू होईल..तर लवकरच आपल्याला काढणी देखील पाहायला मिळेल..!! तुमचे अजून काही प्रश्न असतील तर ते ही आपण येत्या व्हिडिओ मध्ये घेऊ..!!♥️🙏
आपल्या शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्यात शेतीमध्ये असे आधुनिक प्रयोग होत आहेत हे नक्कीच प्रेरणादायी आहे आणि आपण जुन्नरकरांसाठी अभिमानस्पद आहे. धन्यवाद ताई, या सर्वांना आपल्या पर्यंत पोहोचवण्यासाठी. खूप शुभेच्छा 😊👌👌🚩🚩
कविता तुम्ही शेतकऱ्याच्या मनात जे आधुनिक कांदा शेतीविषयी प्रश्न पडतात तेच काकांना विचारले आणि काकांनी मनापासून निरसन केलं,,छान माहिती मिळाली ,,,तुमचा मनापासून आभारी आहे,,,
काव्या तुम्ही खूप छान माहिती जमा केली आहे आणि सगळ्यांसमोर उत्कृष्पणे मांडली आहे. धन्यवाद ! सर्वच व्हिडिओ मधे नवीन माहिती मिळत आहे. 🙏याने ज्ञान तर वाढत आहे आणि असे काही प्रयोग आताच्या पिढीने अजून चांगल्या प्रकारे करण्यासाठी प्रेरणा मिळत आहे.
आज पहिल्यांदाच कळाले की कांदा उत्पादन अशाप्रकारे देखील करता येते. आपल्या शेतकरी बांधवांना सलाम, शेतीमध्ये आधुनिकता आणून सगळ्यांसमोर एक चांगले उदाहरण आहे.
❤️♥️✨🥰😍✌️👌काव्या ताई खूप छान व्हिडिओ झाला आहे.आणि आजच्या काळात विचार केला तर आधुनिक शेतीला प्राधान्य देण्यात आलेलं पाहायला मिळेल. रवी काकांनी शेता मध्ये दिवस रात्र कष्ट करून मलचींग पेपर चा वापर करून कांदा लागवड करण्याचा प्रयत्न केला आहे आणि आपल्या आजच्या तरुण पिढीला आधुनिक शेतीच एक उत्तम उदाहरण दिलं आहे. धन्यवाद रवी काका तुम्ही दिलेल्या माहिती बद्दल. आणि धन्यवाद काव्या ताई तू आपल्या kavyaa's vlog या चॅनल व्दारे दिलेल्या माहिती बद्दल ताई तू अशीच शेतीविषक माहिती सर्वांन समोर घेऊन येत जा जेणेकरून शेतकरी राजाला त्याच्या कष्टाचं चीज होईल.👌✌️😍🥰✨♥️❤️👑
जुन्नर मधील मल्चिंग वरील कांदा प्रयोग एकदम आधुनिक पद्धतीने काका ने यशस्वी करून दाखवला. काव्या तु तो सगळ्या समोर आणलास. भविष्यात जुन्नर तालुक्यात तर काय पुणे जिल्ह्यातील शेतकरी काका च मार्गदर्शन घेतील.
kavita far chhan mahiti dili ahes..covid madhe kam karat asatana sudha, tyabarobar tu he sheti vishayi mahiti denyach kam karat ages....tuja vel kadun tu Navin goshti sangat ahes...gud job👍
मी हा व्हिडिओ पूर्ण पाहिला. व्हिडिओ खूप छान होता खूप चांगली माहिती आहे. माझा एक छोटासा प्रश्न होता. मल्चिंग पेपरला जे होल आहे ते त्यांनी स्वतः पडले की ती पहिल्यापासून होते 🙏👍
मल्चिंग पेपर जमिनीत तुकडे पसरले जातात, व प्रदूषण वाढते 4,2 वर्षे पीक चांगले येईल पण भविष्य काय? मला वाटतं मल्चिंग वापरणे म्हणजे काळ्या आईवर बळजबरी, यातून फक्त तणनियंत्रण होईल बाकीचं मला नाही वाटत काही खूप फायदा झाला असेल, सरासरी किती टन उत्पादन निघाले ते पण सांगा
छान काका। काव्या मँडम मल्चिंग पेपर ला कंपनी तुनच ठराविक अंतर वर होल आले तर फार छान होईल।कारण आम्ही पन होल मारू शेकतो पण कंपनी नेच होल मारून दिले तर आमचा थोडा कष्ट कमि होईल । धन्यवाद🙏🙏
मल्चिंग पेपर पध्दती कांदा उत्पादनासाठी आधुनिक शेतीचा उत्तम पर्याय होऊ शकतो... फक्त गरज आहे ती आधुनिकता अंगीकृत करून धाडस दाखवण्याची आणि नियोजनबद्ध शेती करण्याची...👍👍🕊️❤️🌱🌿🌾
सध्या तालुक्यात कांदा काढणी चालू आहे पण बाजारभाव मात्र कमी झालेत नेहमी असेच होते जेंव्हा कांदा काढणी चालू होते लगेच मार्केट मध्येभाव पड तात..ज्यांचे कडे ठेवायची सोय असेल चाळ असेल त्यांनी जरूर साठवून ठेवावे.
कांदा साठून ठेवणे कधीच परवडत नाही. मी दरवर्षी कांदा करतो. जर काढणीवेळी कांदा शेतातूनच 13ते15₹ किलोने सर्व खर्च करून व्यापारी नेत असतील तर साठवणुकीपेक्षा कांदा लगेच विकलेले परवडतो.कारण जर 13₹ सध्या जात असलेला कांदा नंतर सरासरी 20₹ किलोने विकला तरी पैसे 13₹ किलो इतकेच होतात. कारण काही कांदा सडतो. काही माल काळा पडतो किंवा वरील आवरण निघते. वजनात घट होते. कांदा कधीकधी 4000/5000₹पण होतो पण तो भाव म्हणजे फक्त लाॅटरी असते. हा दर कधीच टिकत नाही. आपले सरकार कांदा 30₹ किलो झाला की लगेच निर्यात बंद करून आयात सुरू ठेवल्याने नुसकान खूप होते. खर तर साठवून ठेवलेला कांदा बेभरोशी ठेवावा लागतो.लवकर भाव मिळाला तर ठीक नाहीतर संपूर्ण चाळीच ट्रॅक्टर लावून बाहेर फेऊन द्यावे लागते. कांदा साठवणूक म्हटलं तर कांदाचाळीसाठी 2.50/3लाख रूपये रक्कम कायमस्वरूपी गुंतवणूक करावी लागते.जी परत कधीच मिळत नाही. कांदा नसेल तर काहीच ऊपयोगी येत नाही. कांदा पीक ईतर पीकांपेक्षा भरपूर नफा देणारे पीक आहे.1 वर्षे मध्ये लाल व गावरान असे 2 पीक घेता येतात.पण खर्च खूप करावा लागतो. कष्ट खूप आहेत. जो दरवर्षी कांदा करतो तोच यशस्वी होतो.कारण बाजार 3/4वर्ष मध्ये एकदाच 7/8हजार होतो.
th-cam.com/video/Uh3JMrSkDVc/w-d-xo.html
मित्रांनो, काढणीचा व्हिडिओ आलाय चॅनेलवर..वरील लिंक वर जाऊन नक्की पहा❤️🙏
मला लाल पावसाळी कांदे लागडिसाठि मलचिंग पेपर पाहिजे कुठे भेटेल
Hello medam
My work is plastic mulch film manufechuar
We have film available in all types of plastics
We also provide onions, garlic, chillies, mulchfilm cuts for all types of crops.
If you want to make a video about mulching used for crops like onion garlic I can messaage you all the details
From Dharnidhar polymers gujarat
येत्या 10 दिवसात काढणी सुरू होईल..तर लवकरच आपल्याला काढणी देखील पाहायला मिळेल..!!
तुमचे अजून काही प्रश्न असतील तर ते ही आपण येत्या व्हिडिओ मध्ये घेऊ..!!♥️🙏
Aamhi pn keli aahe malching. Paper vr kanda lavgad
Wahhhh♥️
@@akshaykarande644 mulching चा खर्च किती आला तुम्हाला!
@@akshaykarande644 मल्चिंग पेपरला होल कस काय पाडले
आपल्या शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्यात शेतीमध्ये असे आधुनिक प्रयोग होत आहेत हे नक्कीच प्रेरणादायी आहे आणि आपण जुन्नरकरांसाठी अभिमानस्पद आहे. धन्यवाद ताई, या सर्वांना आपल्या पर्यंत पोहोचवण्यासाठी. खूप शुभेच्छा 😊👌👌🚩🚩
मनापासून आभारी♥️⛳🕊️💪😇
कविता तुम्ही शेतकऱ्याच्या मनात जे आधुनिक कांदा शेतीविषयी प्रश्न पडतात तेच काकांना विचारले आणि काकांनी मनापासून निरसन केलं,,छान माहिती मिळाली ,,,तुमचा मनापासून आभारी आहे,,,
धन्यवाद सर..!!🕊️⛳🙏
काव्या तुम्ही खूप छान माहिती जमा केली आहे आणि सगळ्यांसमोर उत्कृष्पणे मांडली आहे. धन्यवाद ! सर्वच व्हिडिओ मधे नवीन माहिती मिळत आहे. 🙏याने ज्ञान तर वाढत आहे आणि असे काही प्रयोग आताच्या पिढीने अजून चांगल्या प्रकारे करण्यासाठी प्रेरणा मिळत आहे.
अगदी दादा
नमस्कार ताई व्हिडिओ छान टाकला शेतीला बळ देणारा व्हिडीओ तुमच्या कार्याला सलाम
धन्यवाद💪⛳👍
आज पहिल्यांदाच कळाले की कांदा उत्पादन अशाप्रकारे देखील करता येते. आपल्या शेतकरी बांधवांना सलाम, शेतीमध्ये आधुनिकता आणून सगळ्यांसमोर एक चांगले उदाहरण आहे.
😍😍😍
खुपच सुंदर.. कांदा पिकांची नवीन प्रयोग व यशस्वी..👌👌👌👍👍👍💐💐💐
❤️♥️✨🥰😍✌️👌काव्या ताई खूप छान व्हिडिओ झाला आहे.आणि आजच्या काळात विचार केला तर आधुनिक शेतीला प्राधान्य देण्यात आलेलं पाहायला मिळेल. रवी काकांनी शेता मध्ये दिवस रात्र कष्ट करून मलचींग पेपर चा वापर करून कांदा लागवड करण्याचा प्रयत्न केला आहे आणि आपल्या आजच्या तरुण पिढीला आधुनिक शेतीच एक उत्तम उदाहरण दिलं आहे. धन्यवाद रवी काका तुम्ही दिलेल्या माहिती बद्दल. आणि धन्यवाद काव्या ताई तू आपल्या kavyaa's vlog या चॅनल व्दारे दिलेल्या माहिती बद्दल ताई तू अशीच शेतीविषक माहिती सर्वांन समोर घेऊन येत जा जेणेकरून शेतकरी राजाला त्याच्या कष्टाचं चीज होईल.👌✌️😍🥰✨♥️❤️👑
हो धीरज नक्की♥️⛳💪😍🙏
अवाज फार सूंदर व स्पष्ट आहे. पुढील ब्लॉग
साठी शुभेच्छा.
ट
😇😇
फारच छान माहिती दिली.
Munching वर holes कसे मारले ती माहिती हवी आहे.
Ready made मिळतील
@@KavyaaasVlog कुठे मिळतील
कॉन्टॅक्ट मिळेल का
All types of mulch film with holes are available in dharnidhar polymer mo 9624838181
धन्यवाद खुप मोलाची माहिती
😇😇😇😇
जुन्नर मधील मल्चिंग वरील कांदा प्रयोग एकदम आधुनिक पद्धतीने काका ने यशस्वी करून दाखवला.
काव्या तु तो सगळ्या समोर आणलास. भविष्यात जुन्नर तालुक्यात तर काय पुणे जिल्ह्यातील शेतकरी काका च मार्गदर्शन घेतील.
तुमचं मनापासून आभार..!!😍🕊️😇💪
#TrueSupporter♥️⛳
नुकताच कोरोना मुळे काकांचा मृत्यू झाला काकांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏 😢
😔😔
🚩🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे ताई 🚩🚩
अप्रतिम ताई खूप छान माहिती दिली
🙏🙏🙏
kavita far chhan mahiti dili ahes..covid madhe kam karat asatana sudha, tyabarobar tu he sheti vishayi mahiti denyach kam karat ages....tuja vel kadun tu Navin goshti sangat ahes...gud job👍
शेतीतील नवनवीन प्रयोग चॅनेल च्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यन्त पोचवण्याचं काम तुम्ही केलेत त्यामुळे मी तुमचा आभारी आहे
धन्यवाद
असेच नवनवीन प्रयोगाचे व्हिडिओ पाठवत जावा आम्ही वाट पाहतोय
हो नक्की♥️🇮🇳🕊️
All types of mulch film with holes are available in dharnidhar polymer mo 9624838181
मी हा व्हिडिओ पूर्ण पाहिला. व्हिडिओ खूप छान होता खूप चांगली माहिती आहे. माझा एक छोटासा प्रश्न होता. मल्चिंग पेपरला जे होल आहे ते त्यांनी स्वतः पडले की ती पहिल्यापासून होते 🙏👍
रेडिमेड मागवून घेतले..!!
शिवम घोलप :- 76209 51951 (जुन्नर)
जुन्नर मध्ये असाल ते पेपर साठी यांच्याशी संपर्क साधू शकता..!!
@@KavyaaasVlog thanks 🙏
😍🙏♥️
या प्रकारचा मलचींग पेपर किती रुंदी मध्ये उपलब्ध आहे.
All types of mulch film with holes are available in dharnidhar polymer mo 9624838181
खुपचं छान 👌👌 फक्त पॉसिबल असेल तर लागवड आणि काढणीचा व्हिडिओ टाकावा
th-cam.com/video/Uh3JMrSkDVc/w-d-xo.html
काढणीचा व्हिडिओ आलाय चॅनेलवर..नक्की पहा❤️🙏
@@KavyaaasVlog tysm Kavya di👌😍
खुप छान माहिती मिळाली
धन्यवाद
मल्चिंग पेपर जमिनीत तुकडे पसरले जातात, व प्रदूषण वाढते 4,2 वर्षे पीक चांगले येईल पण भविष्य काय? मला वाटतं मल्चिंग वापरणे म्हणजे काळ्या आईवर बळजबरी, यातून फक्त तणनियंत्रण होईल बाकीचं मला नाही वाटत काही खूप फायदा झाला असेल, सरासरी किती टन उत्पादन निघाले ते पण सांगा
व्हिडिओ मध्ये संपूर्ण माहिती आहे..!!
नक्की पहा😇🙏
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
😇😇
खूप छान कविता ताई तुम्ही चांगली माहिती दिली
धन्यवाद..!!😇🙏
ताई खुप छान माहिती मिळाली....
धन्यवाद😍🕊️♥️⛳
Nice information ताई....
धन्यवाद♥️🙏🦋🍃
खूपच छान माहिती दिली
खरीप हंगामात म्हणजे जून जूलै मध्ये या पेपर वर कांदा लागवड केली तर चालेल का ?
माहिती दया
हो चालेल
पुढील नियोजनासाठी description मध्ये no दिलाय..त्यावर संपर्क साधा
Mulching चा खर्च किती येतो प्रती एकर ते सांगावे..
छान काका।
काव्या मँडम मल्चिंग पेपर ला कंपनी तुनच ठराविक अंतर वर होल आले तर फार छान होईल।कारण आम्ही पन होल मारू शेकतो पण कंपनी नेच होल मारून दिले तर आमचा थोडा कष्ट कमि होईल ।
धन्यवाद🙏🙏
जुन्नर तालुक्यातील काही शॉप सोबत त्या संदर्भात संपर्क झालाय..!!
@@KavyaaasVlog धन्यवाद मँडम
मी नाशिक .देवला येथून येतो.
All types of mulch film with holes are available in dharnidhar polymer mo 9624838181
खुप छान माहिती,मल्चिंग मुळे तण,खुरपनी खर्च वाचला
😇🙏😇🙏
Nice information to the agriculture kavya Tai
धन्यवाद🕊️❤️🙏
Mam great video very useful information
🙏🙏
कांद्याचे एकरी 20 टन (400 गोण्या) उत्पादन निघते माझे. मलचिंग करून कीती निघु शकते.
th-cam.com/video/Uh3JMrSkDVc/w-d-xo.html
काढणीचा व्हिडिओ आलाय चॅनेलवर..नक्की पहा❤️🙏
यामध्ये उर्वरित प्रश्नांची उत्तरे कळतील
An acre produced how many tons?
प्रोडक्शन कोई नहीं बताता।
खूप छान🔥
😇😇😇
धन्यवाद काव्या. खरे तर आम्ही शहरी माणसे आहोत. परंतु हा तुझा जो प्रयत्न आहे तो विशेष आहे.
मनापासून आभारी😍💪😇🙏♥️
तुझे पुढील असे उपक्रम पहायला आवडतील.
Aap ka pyas sarthak hai,progrm achha laga.
😇🙏🕊️💪♥️
Pn tai malchig peprala ekri kharch kiti yeil
th-cam.com/video/Uh3JMrSkDVc/w-d-xo.html
काढणीचा व्हिडिओ आलाय चॅनेलवर..नक्की पहा❤️🙏
यामध्ये उर्वरित प्रश्नांची उत्तरे कळतील
Very good information for farmers..Thanx😊
Most welcome 🙏
How much production in one acer
16 to 18 ton
Madam mulching la holes kasa kela ta sangal ka please ami karun pahila pan etkya kami antarava paper thoda fatla
Ready made मिळेल
All types of mulch film with holes are available in dharnidhar polymer mo 9624838181
एक एकर मल्चिंग साठी चा खर्च पारंपरिक शेतीपद्धतीने खर्च यातली तफावत सांगितले तर बरं होईल ?
th-cam.com/video/Uh3JMrSkDVc/w-d-xo.html
काढणीचा व्हिडिओ आलाय चॅनेलवर..नक्की पहा❤️🙏
यामध्ये उर्वरित प्रश्नांची उत्तरे कळतील
भावपुर्ण सर्द्धांजली रवि नाना
😔😔
Congrats for 4k di ..... tuze vedio pahile prt gavi ch aalo ki kay as vatt 😍😍... keep it up di
THank you for best wishes😍😍😍😍😍
खुप छान माहिती दिली 👌👌
Thank you🕊️🙏😇♥️
खूप छान
मल्चिंग पेपर कोठून आणला
होल कशे पाडले का रेडिमेड पेपर होता
बेड किती फुटाचे पडले
पूर्ण माहिती विडिओ मध्ये आहे..तुम्ही कोणत्या तालुक्यातील आहात??
अहमदनगर
व्हिडिओ मध्ये माहीत नाही मॅडम म्हणून विचारलं
All types of mulch film with holes are available in dharnidhar polymer mo 9624838181
ताई तुम्ही कांदा काढणीनंतर व्हिडीओ जरूर बनवावा.असेच कमी खर्चात ले नवनवीन प्रयोग दाखवावे.व यामुळे नवनवीन प्रयोग तंत्रज्ञान शेतकऱ्यांना समजेल..
हो दादा नक्की♥️
@@KavyaaasVlog धन्यवाद ताई...
th-cam.com/video/Uh3JMrSkDVc/w-d-xo.html
काढणीचा व्हिडिओ आलाय चॅनेलवर..नक्की पहा❤️🙏
एक नंबर ताई 👍👍👍👍👍👍
धन्यवाद😇🙏
बेड किती बाय किती होते आणि दोन्ही बेडच्या मधले अंतर किती होते सांगा ताई
विडिओ मध्ये आहे..!!
th-cam.com/video/Uh3JMrSkDVc/w-d-xo.html
काढणीचा व्हिडिओ आलाय चॅनेलवर..नक्की पहा❤️🙏
यामध्ये उर्वरित प्रश्नांची उत्तरे कळतील
लय भारी
😎😎
Kharach khup chan
Thank you😍💪🕊️
खूपच सुंदर माहिती
कांदा काडणीचा माहितीचा व्हिडिओ प्रसारित करावा
हो नक्कीच
th-cam.com/video/Uh3JMrSkDVc/w-d-xo.html
काढणीचा व्हिडिओ आलाय चॅनेलवर..नक्की पहा❤️🙏
यामध्ये उर्वरित प्रश्नांची उत्तरे कळतील
भेडी पिकावर चागलं उत्पादन मिळवण्या साठी व्हिडिओ बनाव कोणत्या वेळी कोणत खत
हो नक्की♥️🙏
अतिशय उत्तम माहिती दिली ताई
Thank you♥️🕊️🙏😇
धन्यवाद कविता ताई ऑल ईन वन मणजे शेती.
♥️♥️♥️♥️
अवघ्या 12 मिनिटात सगळी माहिती मिळाली. असे प्रश्न शेतीची ,पिकाची पूर्ण माहिती असलेलीच व्यक्ती विचारू शकते. 👍
मनापासून आभारी😍😇♥️🦋🙏
Aamhi pn keli aahe malching paper vr lavgad
Very Good
Tumcha whatsapp,number dhya ki,bhau
Plz contact number
माहीती ,आवाज खुप छान
धन्यवाद😍🦋♥️💪
मला मल्चिंगचा पेपर खरेदीसाठी पत्ता सांगाल का
All types of mulch film with holes are available in dharnidhar polymer mo 9624838181
छान माहिती दिली
धन्यवाद🕊️💪🦋
खूप छान 👍🏼
😇😇😇😇
अप्रतिम ताई
♥️♥️♥️♥️
Nice video
😇😇🙏🙏
या साठीं dirp चे पाणी लागते कि फ्लो चे
Drip
मल्चिंग पेपर पध्दती कांदा उत्पादनासाठी आधुनिक शेतीचा उत्तम पर्याय होऊ शकतो... फक्त गरज आहे ती आधुनिकता अंगीकृत करून धाडस दाखवण्याची आणि नियोजनबद्ध शेती करण्याची...👍👍🕊️❤️🌱🌿🌾
😍😍😍😍
@@KavyaaasVlog mam 40R sathi malching kharch kiti yeto.4f
उत्तम माहिती
Thank you🌍🕊️♥️💪
Nice information
😇😇
खुपचं भारी 👍
♥️♥️♥️♥️
Super.
शास्त्रशुद्ध पद्धत
धन्यवाद
Kanda asel tr sanga for selling
डायरेक्ट सीड टाकून लागवड होईल का?
खूप छान नवीन प्रयोग.
करून बघा 5 गुंठयात झालं तर ठीक
नाही होऊ शकत
th-cam.com/video/Uh3JMrSkDVc/w-d-xo.html
काढणीचा व्हिडिओ आलाय चॅनेलवर..नक्की पहा❤️🙏
यामध्ये उर्वरित प्रश्नांची उत्तरे कळतील
खूप छान
धन्यवाद..!!♥️
ताई नमस्कार छान पण मल्चींग पेपर किंमत कऴायला पाहीजे होती तसेच शेतकरी मौ नंबर पण शेअर केला तर बरं होईल
काकांचे कोरोनामुळे निधन झाले..तरी जमल्यास काही प्रश्न असतील तर तुम्ही कंमेंट द्वारे विचारू शकता..मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकेल..!!
All types of mulch film with holes are available in dharnidhar polymer mo 9624838181
किती खर्च आला मलचिंगला ताई
th-cam.com/video/Uh3JMrSkDVc/w-d-xo.html
काढणीचा व्हिडिओ आलाय चॅनेलवर..नक्की पहा❤️🙏
यामध्ये उर्वरित प्रश्नांची उत्तरे कळतील
Gerenium farming changle ahe ka
प्रायोगिक आहे सध्या..भविष्यात कळेल त्याची मागणी..!!
Very nice collection.
Thank you😇⛳
@@KavyaaasVlog aap kaha se ho ji
🙌🏻
😇🙏
जबरदस्त
Thank you♥️🕊️🙏🌍😇
@@KavyaaasVlog thanks
♥️♥️♥️♥️
Mast....👍
Thank you🙏
धन्यवाद धामणखेला भेट दिल्या बदल
आभारी😍🙏💪🕊️
, kandhe Kitni ekar aahe
5
जय हिंद जय भारत
🙏🙏🙏
👌👍
♥️🙏😍🕊️
👍👍👍👍👌👌👌👌👌👌😍😍😍😍
😇😇😇
Tai ha address dhya
मला कांद्याविषयी संपुर्ण माहिती पाहिजेल
मॅडम रेडियम मल्चिंग पेपर ऑल रेडी छत्र मिळेल का
जुन्नर तालुक्यात उपलब्ध आहे
@@KavyaaasVlog मॅडम पत्ता मिळेल का
All types of mulch film with holes are available in dharnidhar polymer mo 9624838181
Is this Geomo?
Keep it up..👍
Thank you Bhau♥️
👍
😇😇
छान
Thank you💪⛳♥️😍
होल असणारा रेडिमेड मल्चिंग पेपर कुठे आणि कसा मिळेल?
शिवम घोलप :- 76209 51951(जुन्नर)
यांच्याशी संपर्क साधू शकता..!!
All types of mulch film with holes are available in dharnidhar polymer mo 9624838181
Mast
😇😇
Nmber दीजिए mulching लेना है
मलचींग खरेदीसाठी नंबर सेंड करा
तुमचं लोकेशन सांगा
Kanda paishatun malchig kharcha wasul hoilka
नक्कीच🕊️❤️🦋
@@KavyaaasVlog kanda 10 kg
सध्या तालुक्यात कांदा काढणी चालू आहे पण बाजारभाव मात्र कमी झालेत नेहमी असेच होते जेंव्हा कांदा काढणी चालू होते लगेच मार्केट मध्येभाव पड तात..ज्यांचे कडे ठेवायची सोय असेल चाळ असेल त्यांनी जरूर साठवून ठेवावे.
अगदी..!!💪😇
यावर काही आवश्यक उपाययोजना शेतकऱ्यांकरिता असतील तर नक्की सुचवा..!!
Onion processing ...like onion powder etc
Smita madam आपल्याला याबद्दल माहिती मिळेल का??
Ho thod searching Kel tr nkki bhetel
कांदा साठून ठेवणे कधीच परवडत नाही. मी दरवर्षी कांदा करतो. जर काढणीवेळी कांदा शेतातूनच 13ते15₹ किलोने सर्व खर्च करून व्यापारी नेत असतील तर साठवणुकीपेक्षा कांदा लगेच विकलेले परवडतो.कारण जर 13₹ सध्या जात असलेला कांदा नंतर सरासरी 20₹ किलोने विकला तरी पैसे 13₹ किलो इतकेच होतात.
कारण काही कांदा सडतो. काही माल काळा पडतो किंवा वरील आवरण निघते. वजनात घट होते.
कांदा कधीकधी 4000/5000₹पण होतो पण तो भाव म्हणजे फक्त लाॅटरी असते. हा दर कधीच टिकत नाही. आपले सरकार कांदा 30₹ किलो झाला की लगेच निर्यात बंद करून आयात सुरू ठेवल्याने नुसकान खूप होते.
खर तर साठवून ठेवलेला कांदा बेभरोशी ठेवावा लागतो.लवकर भाव मिळाला तर ठीक नाहीतर संपूर्ण चाळीच ट्रॅक्टर लावून बाहेर फेऊन द्यावे लागते. कांदा साठवणूक म्हटलं तर कांदाचाळीसाठी 2.50/3लाख रूपये रक्कम कायमस्वरूपी गुंतवणूक करावी लागते.जी परत कधीच मिळत नाही. कांदा नसेल तर काहीच ऊपयोगी येत नाही.
कांदा पीक ईतर पीकांपेक्षा भरपूर नफा देणारे पीक आहे.1 वर्षे मध्ये लाल व गावरान असे 2 पीक घेता येतात.पण खर्च खूप करावा लागतो. कष्ट खूप आहेत. जो दरवर्षी कांदा करतो तोच यशस्वी होतो.कारण बाजार 3/4वर्ष मध्ये एकदाच 7/8हजार होतो.
Nice darling😘😘😘😘
Thank you 😍♥️💪
काढणी झाल्यानंतर एक व्हिडिओ बनवा,नेमका कळेल किती कुंटल आणि size Kashi naghali
हो याबद्दल नक्कीच प्रयत्न करू..!!😇🙏🕊️
th-cam.com/video/Uh3JMrSkDVc/w-d-xo.html
काढणीचा व्हिडिओ आलाय चॅनेलवर..नक्की पहा❤️🙏
यामध्ये उर्वरित प्रश्नांची उत्तरे कळतील
@@KavyaaasVlog dhanyawad Tai
Very nice 👌👌👌 👍👍👍
Thank you😇
@@KavyaaasVlog to
👌👌
🙏🙏
एकरी उत्पादन किती निघाले ?
25 ते 30 टन निघेल असं अपेक्षित आहे..!!
हार्वेस्टिंग चा व्हिडिओ टाका
हो येत्या 10 दिवसात काढणी पण पाहायला मिळेल..!!♥️😇🙏
th-cam.com/video/Uh3JMrSkDVc/w-d-xo.html
हार्वेस्टिंग चा व्हिडिओ आलाय..नक्की पहा🙏
Tai paper varti hole kashe ghetle te sangitla nahi
Readymade आहेत