Which combination best for second spraying for soyabean(5-10% fuldharna) 1-emamectin+tata bahar/boom flower+m45 fungicide +sticker 2-ampigo+godrej double+mahadhan flowering+gloit/entracol 3-solomon+ambition+12:61 4-ampligo+saaf+12:61+godrej double 5-emamectin+planoflix+sagarika+antracol
सर माझ 5 एकर सोयाबीन आहे। 30 ते 40% फुलाचे प्रमाण आहे मी 3 दिवस पूर्वी (multiplex ch kranti) (Ema maktine) (dhanuka m45पावडर) ची फवारणी केली आहे। आत्ता naytro benzine घटक असलेल औषधाची फवारणी केली तर चालेल का?
सर मी आमवस्या झालेवर 1919व इम्यामेकटीन फवारणी घेतली होती आता सोयाबीन सध्या शेंगा तयार होण्याच्या स्थितीत आहे आता कुठे कुठे मवा दिसत आहे मग आता इमेमेकटीन चा हात घेतला तर मवा व आळी कमी होईल का
खुप सुंदर होती माहिती धन्यवाद
फुलाची सुरूवात होत आहे तर स्पिंकलरने पाणी दिले तर चालेल का?
सर आपण सांगितल्या बद्दल धन्यवाद मी कोळपणी करणार होतो
Which combination best for second spraying for soyabean(5-10% fuldharna)
1-emamectin+tata bahar/boom flower+m45 fungicide +sticker
2-ampigo+godrej double+mahadhan flowering+gloit/entracol
3-solomon+ambition+12:61
4-ampligo+saaf+12:61+godrej double
5-emamectin+planoflix+sagarika+antracol
सर फुलोरा लागण्याच्या अवस्थेत झाडांची वाढ कमी करण्यासाठी लीहोसीन चालेलका आणि ओल कमी आहे सध्या तर चालेल कि,
हो
Sir 20% ful aal aahe
12-61-0 + tata bahar cha spray ghetla tr chalel ka
👌
00:52:34 वापरा
नं.1 प्लाॅट
खुप छान 👌👌
Soyabin la 20% ful lagle aahet
Alika+ 12-61-0+ tata bahar ghetl tr chalel ka sir
आलीका एवजी ईममेक्टीन घ्या आता
Perfect advice brother 👍🙏🎉
फुल अवस्थेत पाणी दिले तर चालेल का
Chalel ka
उडिदावर २री फवारनी कोणती करावी भाऊ
सोयाबीनला पहिली फवारणी कोणती करावि
Brobar ahe sir thanku sir
सर माझ 5 एकर सोयाबीन आहे। 30 ते 40% फुलाचे प्रमाण आहे मी 3 दिवस पूर्वी (multiplex ch kranti) (Ema maktine) (dhanuka m45पावडर) ची फवारणी केली आहे।
आत्ता naytro benzine घटक असलेल औषधाची फवारणी केली तर चालेल का?
चालेल
सोयाबीन मध्ये फुले असताना 12,:61 या खताची फवारणी केली तर चालेल का
हो चालते फुटव्याची व फुलाची वाढ होते.
पाणी भरले तर चलेन का
हो
सर पाउस नसेल तर पानि नियोजन कसे करावे या वर विडीवो बनवा.
सर सोयाबीन वर मवापडला आहे काय करावे
Sir soyabin fulawar aal ahe adici dawahi marayci ka
सर मला सोयाबीन वर झेप फवारायचे आहे तर तुरीवर गेले तर चालेल का त्याचे प्रमाण किती वापरावे
Sir phul phar kami ahe konti phavarani ghyayachi
Choro 50% + liquid micronutrients gheta yet ka?
हो
सर माझ्या रानात फुल चालू झाले....19.19.19 हे खत घेतले तर चालेल का...🙏🙏 Pzl reply
Nka geu bhau
12 61 00 ghay
नको........12.61 किंवा बोराँन यापैकी एक
00-52-34 ka nahi
12:61:00 kivva 00:52:34
कोरांजन + टाटा बहार चालेल का
समजा पाउसच नसेल तर पानी च्या पाळया किती दयावेत,आनी केंवा केवां दयावेत. सोयाबिन या पिकाला.
Super
सर मी आमवस्या झालेवर 1919व इम्यामेकटीन फवारणी घेतली होती आता सोयाबीन सध्या शेंगा तयार होण्याच्या स्थितीत आहे आता कुठे कुठे मवा दिसत आहे मग आता इमेमेकटीन चा हात घेतला तर मवा व आळी कमी होईल का
Ampigo ghya
@@rajudiwatewad3585 यात कोनता घटक आहे
@@rajudiwatewad3585 कारन या नावाचे आवशद आमच्या कडे भेटत नाही
सोयाबीन फुलावर असताना 19.19.19 फवारले तर चालेल का थोडी लहान आहे,पोटरी पर्येंतच आहे.
Please replay me
0.53.34 वापरावे...
फुलं लागल्यानंतर सोयाबीन जास्त वाढ होत नाही...
He soyabean kiti % fulavar ahe
साधारनपने 40-50%
Soyabean 40 diwsache ahe lihocin aata vaprle tr fayda honar ka?
50%soyabin फुलावर आहे पण सोयाबिन ची वाढ खुप कमी आहे तर सोयाबीन वाढी साठी फवारणी केली तर चालेल का
आता फायदा नाही होनार...
तणनाशक फवारणी केली आहे ६ दिवस झाले आहेत,आता खत कधी देता येईल?
आगोदर दिले होते का?
@@महाराष्ट्राचाशेतकरी पेरणी च्या वेळी दिले आहे
Naam kya he soyabin ka
हया अवस्थेत पाणी दिले तर चालेल का कृपया मार्गदर्शन करा
कोराजन प्लस टाटा बर चालेल का
Ya avstet opera chalel ky
उडिद फुलावर आहे फवारनी सांगा भाऊ
आळी आसेल तर ईममेक्टीन .....मावा आणि आळी आसेल तल आलीका...सोबत टाँनीक वापरू शकता प्लस बोराँन
सर तूर डाळ बद्दल information day👏
Kahipan bolte ful alyaver pan davarani karata yete
तुम्ही बिनधास्त करा भाऊ
😊😊
Chakri bhunga jast ahe aotabean var shendali jast yet ahe kay karayach
Profenofos+sypermethrin combination fawarni ghya
आआ