सरकारी कर्मचारी 33/35वर्ष नोकरी करतात तरीग्रँजुटि फक्त10लाख मिळते .आमदार ।खासदर 5वर्ष. असतात तरीते करोड पती बनतात यांना लाँटरी लागलेली असते का भष्टाचार करूकरु अरबपती बनतात यांना फाशी द्यावे.
Who cares for the Middle society.Now days Amdar ,khasdar Big Buisrnman I A S officer forms top class Group.Modiji also takes care of them by increasing their emoluments from Time to time For like us there is no platform .Also do not know where to send our grivences. No body cares.
सिध्दीविनायक मंदिरासमोर सर्व शिवसैनिक रांगेत उभे होते एका पत्रकाराने विचारले तेव्हा समजले की ते गणेशाला नवस करणार आहोत की संजय राऊत सारखेच आम्हाला पण गरिब कर .तो एकटाच गरीबीची राहणे बरे नाही .
पत्रकार साहेब जरा एक माहिती जनतेला द्या की संपादक यांना किती पगार असतो...आणि राज्यसभा खासदार यांना किती पगार असतो...? आणि किती वर्षे ते लोक हे काम करतात त्यावरून त्यांची संपत्ती किती होऊ शकते? समीर वानखेडेची संपत्ती जर नोकरी करून एवढी होत असेल तर मग ?
विद्यार्थ्यांना करिअर निवडण्यासाठी जशी वेगवेगळी क्षेत्र असतात त्यामध्ये अजून एक पदवी अभ्यासक्रमाची भर घातली पाहिजे ते म्हणजे राजकीय क्षेत्र त्यात काही लोक एवढे पैसे गैरमार्गाने जमवतात की त्यांची पुढची तीन-चार पिढ्या आरामात बसून खाऊ शकतात
सोळा कोटींची संपत्ती आली कोठून..... असेलच एखादा चांगला उद्योग तर महाराष्ट्राला सांगावा........महाराष्ट्रातील तरूण बेरोजगारांच्या काही पिढ्यांचे पांग फिटतील......
संजयराव आम्ही कष्ट करुन करून थकलो फक्त आणि फक्त तीन हजार रुपयाच्या आत पेन्शन मिळते त्यातून आपल्या गरजा भागवयाच्या काय आदर्श घ्यावा तुमच्या कडुन रोज तुमच व त्यांच बकबक ऐकून कंटाळून गेलो ,केंद्र काय राज्य सरकार काय लोकांचा महागाई ने जीव नकोसा तुम्ही मात्र। विचार करा लोकांचा
कसठाचे आहेत मेहनतीचे आहेत गांनज़्या चि शेती आहे रात्र दिवस शेतात असतात नवरा बायको एवढि मेहनत करतो😂😂 कार्यकरते संजयराऊत बद्दल मोर्चे कड़तात कारण राऊत चि संपत्ति १०४३ कोटी एवढी आहे मराठी मराठी बोलुन जनतेचा पैसा ख़ाल्ला जेलमधे जाउदे याला मग कलेल किती मेहनतीचे क़स्ठाचे पैसे आहेत ते
saheb , sarkar MVA cha ahe , Sanay Pande tyanchya kade ahet , MVA ne saglya Gujarati and Maravari var case karoe and prrov karoaa . Pan tyanchya swatcha suddha tapas karun ghyva .
2010 पर्यंत Raut साहेब यांची संपत्ती किती होती जर सांगितलं तर बर होईल व आता किती आहे जर प्रगती झाली असेल तर ती एका पत्रकाराची झाली आहे उदाहरण म्हणजे दिलीप सरदेसाई, बरखा दत्त
याच्या बाप दादाची प्रॉपर्टी आहे का चौकशी करा मोकार बाळासाहेबांच्या नावाखाली 35 करतो हा शिवसेना संपवण्याच्या मार्गावर आहे बाळासाहेब एकच वाघ उद्धव ठाकरेंनी लक्षात घ्या
मग 1034 कोटी आले कुठून?
लय कष्ट केलं राव. घाम गाळून कमवले.
जर हा माध्यमवर्गीय आहे तर आमचा वर्ग कुठला??? 😜😜😜
बरोबर
🤣🤣🤣
😄😄😄
राउत साहेब तर म्हणत होते की,"मै नंगा आदमी हुं". मग एवढी संपत्ती?
लोकांना वेड बनवुन मागं फिरायला लावायला, लूटमार करायला , पोरीना दारू फैक्ट्री काढुन देताना किती कष्ट कराया लागत.
पत्रकार इतकी संपत्ती मिळवू शकतो का या प्रश्नावर चर्चा केली असती तर बरं होईल.
मनरेगा योजनेतील कस्ट करून हि संप्पती 🙏🙏🙏
सरकारी कर्मचारी 33/35वर्ष नोकरी करतात तरीग्रँजुटि फक्त10लाख मिळते .आमदार ।खासदर 5वर्ष. असतात तरीते करोड पती बनतात यांना लाँटरी लागलेली असते का भष्टाचार करूकरु अरबपती बनतात यांना फाशी द्यावे.
Who cares for the Middle society.Now days Amdar ,khasdar Big Buisrnman I A S officer forms top class Group.Modiji also takes care of them by increasing their emoluments from Time to time
For like us there is no platform .Also do not know where to send our grivences. No body cares.
it happens in china only
105 आमदारांपेक्षा सगळ्यात जास्त श्रीमंत आमदार संजय राऊत 😆😆
आणि म्हणतोय मी मध्यमवर्गीय माणूस 😂
गरीब मध्यमवर्गीय मराठा माणूस आपणास त्याची संपत्ती लोकांसमोर आणली बरे वाटते
Yes, correct.
आलास का जातजंत ...
१५कोटी ची संपती धारक हा मध्यम वर्गात मोडतो आहे,
herbal tambakhu cha effect aahe bahudha
Yanchyakade itki tar tyanchyakade kitki?
@@jayalotlekar7046 te vicharayche nahi..Marathi माणसावर हल्ला मानला जातो...
Kai re Sanjya kai he Bhayankar?
खूप गरीब आहे हा, मग 500 मजुरी करणारा ह्याच्या पेक्ष्या श्रीमंत आहेत लोकं
गुरुप्रसाद रोज एका नेत्यची संपत्ती छा व्हिडिओ बनव लोकांनी पण कळूंदे किती पैसे हे लोक कमवतात आणि आपण कॉमेंट section मध्ये भांडत असतो
शेतकर्यांना दान करा. Please
सिध्दीविनायक मंदिरासमोर सर्व शिवसैनिक रांगेत उभे होते एका पत्रकाराने विचारले तेव्हा समजले की ते गणेशाला नवस करणार आहोत की संजय राऊत सारखेच आम्हाला पण गरिब कर .तो एकटाच गरीबीची राहणे बरे नाही .
खरोखरच संजय राऊत अतिशय गरीब आहेत.
काय राव लईच गरीब माणूस ,राउत सायब घाबरु नगा राव आमी हायच तुमच्या बराबर ,आणि हा आमच मोठ सायब हायतच तूमच्या बराबर
बराच माल गोळा केलाय शेतकर् यांकडे काय आहे आयुष्य भर काम करुन लाख रुपये सुद्धा बँकेत नाहीत
Sanjay rahut yanchya sampati sarakari khajonyamsdde jama kara
साहेबाना शिवसेनेने खासदार बनविले । तरी ते संपादकपदाचा पगार घेतात काय हे पण सांगा ।
राऊत यांनी हमाली करून कमवली आहे ही संपत्ती
एक गोष्ट नक्की होईल कीं एका कम्पाउंडला कोणतीच औषधाची गोळी वाचवू शकत नाही
खूपच गरीब आहे हो तो..,😭😭😭😭
राऊत घामाचि नेमकि संपत्ती किती कुठे भागलता सांगा आम्ही पण तिथच भागलु कि एवढं मिळत तर
गुरुप्रसाद, काहीवेळा कृपया ED अधिसूचना आणि निरीक्षणे विचारात घ्या आणि त्यानुसार आम्हाला सूचित करा की वास्तविक मालमत्ता काय आहे
पत्रा चाळी मध्ये तर 1000 कोटी चा घोटाळा झाला म्हणे ,,मग ही संपती काहीच नाही
पत्रकार साहेब जरा एक माहिती जनतेला द्या की संपादक यांना किती पगार असतो...आणि राज्यसभा खासदार यांना किती पगार असतो...? आणि किती वर्षे ते लोक हे काम करतात त्यावरून त्यांची संपत्ती किती होऊ शकते?
समीर वानखेडेची संपत्ती जर नोकरी करून एवढी होत असेल तर मग ?
स्वच्छ भारत करणार. काळजी नसावी
त्यांचा अर्थार्जनाचा नेमका स्रोत तरी काय आहे?
विद्यार्थ्यांना करिअर निवडण्यासाठी जशी वेगवेगळी क्षेत्र असतात त्यामध्ये अजून एक पदवी अभ्यासक्रमाची भर घातली पाहिजे ते म्हणजे राजकीय क्षेत्र त्यात काही लोक एवढे पैसे गैरमार्गाने जमवतात की त्यांची पुढची तीन-चार पिढ्या आरामात बसून खाऊ शकतात
भाजप चा आमदार खासदार . नरसेवक खुप खुप गरीब आहे इडी सुद्धा जाणार नाही
द्या ना पुरावे कोर्टात इथे काय बोंबलायलात
ED chi garaj nahi ... Maharashtra police sudhha FIR karu shaktat
तुम्ही लावलेला फोटोच किती दमलेला आणि चिंताक्रांत दिसत आहेत...
जय शहाची पण संपत्ती समोर आली पाहिजे म्हणजे किती वर्षात प्रगती किती टक्यांनी झाली हे तरी चिञ समोर येईल.
हा राहतो भांडुप मध्ये आणि घर दादर मध्ये कस
सोळा कोटींची संपत्ती आली कोठून..... असेलच एखादा चांगला उद्योग तर महाराष्ट्राला सांगावा........महाराष्ट्रातील तरूण बेरोजगारांच्या काही पिढ्यांचे पांग फिटतील......
नागंराले,गेलता,काय,ईतका,पैसा,आला,कुठुन,सारी,मुबंई,खाल्ली,
पत्रकाराकडे ऐवडी मोठी पसंती.🤔🤔
Niwale garib manus 👌
याचा kithi कंपनी आहे की etki प्रॉपर्टी आहे
महाराष्ट्रातील आहेत ना मग जास्त संपत्ती असली तर काय झालं? कीरीट सारखे उपरे महाराष्ट्रात येऊन कीती तरी संपत्ती जमा करतात त्याच काय ?
15 koti sampatti ani mhanto madhyam vargiya.
जर संजय ची इतकी संपत्ती तर उद्धव आणी पवार कडे किती?
सात पिढ्या बसून खातील की
पवारांचा चेला आहे राऊत
खरच गरीब माणूस
संजयराव आम्ही कष्ट करुन करून थकलो फक्त आणि फक्त तीन हजार रुपयाच्या आत पेन्शन मिळते त्यातून आपल्या गरजा भागवयाच्या
काय आदर्श घ्यावा तुमच्या कडुन रोज
तुमच व त्यांच बकबक ऐकून कंटाळून गेलो ,केंद्र काय राज्य सरकार काय लोकांचा महागाई ने जीव नकोसा तुम्ही मात्र। विचार करा लोकांचा
कोटीत कमावनारा नेता सम्पत्ती कुणालाही दान करू शकतो का ?
Haa manus eak number chor aahe. SHIV SENELA KALANK AAHE.
पाच वर्षांपूर्वी १४ कोटी ! आता covid नंतर आणि सरकार बनवल्यानंतर किती असेल ... !
1400 crore
कसठाचे आहेत मेहनतीचे आहेत गांनज़्या चि शेती आहे रात्र दिवस शेतात असतात नवरा बायको एवढि मेहनत करतो😂😂
कार्यकरते संजयराऊत बद्दल मोर्चे कड़तात कारण राऊत चि संपत्ति १०४३ कोटी एवढी आहे मराठी मराठी बोलुन जनतेचा पैसा ख़ाल्ला जेलमधे जाउदे याला मग कलेल किती मेहनतीचे क़स्ठाचे पैसे आहेत ते
लवकरच सर्व संपत्ती भाजपाला दान करावी लागेल
Yevde paise 14cr konta business ahe sir
एवढी संपत्ती कोठुन आली.कोठे नोकरी करत होते.
Rationing department has catagarised poor medium and rich people . There should be revised verification to fix the proper classification
काय यार तुम्ही लोकं फक्त टाईम पास करता! 🤔
saheb , sarkar MVA cha ahe , Sanay Pande tyanchya kade ahet , MVA ne saglya Gujarati and Maravari var case karoe and prrov karoaa . Pan tyanchya swatcha suddha tapas karun ghyva .
पत्रकार / संपादक एवढा पैसा कमावू शकत असेल नवीन पिढीने डॉक्टर इंजिनिअर बनन्या पेक्षा संपादक बन ने अधिक चांगले आहे
जेष्ठ संपादक आणि १२वर्ष खासदार म्हणून ही संपत्ती काहीच नाही,अहो भक्त नगरसेवका कडे याचे १०पट मिळेल,
2010 पर्यंत Raut साहेब यांची संपत्ती किती होती जर सांगितलं तर बर होईल व आता किती आहे जर प्रगती झाली असेल तर ती एका पत्रकाराची झाली आहे उदाहरण म्हणजे दिलीप सरदेसाई, बरखा दत्त
Raut sir cha business kya ya var lokmat ni ek video banva.
संपत्ती भाजपला देण्यापेक्षा गोरगरीब जनतेला वाट ना
एक्साक्ट source of income काय आहे .
संजय राऊत किती संपत्ती बापरे, कार्यकर्ता फ़क्त गरीब जिदाबाद करणारा, उन्हात फ़क्त शिवसेना जिदाबाद म्हणणारा. आणि हे लोक गबर.
संजय राऊत यांनी कुठे दरोडा टाकला आहे
सगळ्यात गरीब 😀😀
इतकी संपत्ती आली कोठून?
जाहीर केलेली आहे लपवलेली 1034 कोटी आहे
संजय तु मुंबई त शिवसेनेच्या नावाखलिपैसा कमवतो
ऐवढी.बक्कल.संपती.कुठुन.आनली.आहे.कमाल.आहे.अस.कोनीतरी.कंमेट.केल.हॅच्यात.कमालची.काहीच.वार्ता.नाहीव.कमाल.वाटज्ञा.सारख.नाहीच.म्हणुन.कंमेट.करनांर्याच्या.मनाला.धक्का.लागज्ञा.सारख.काहीच.नाही.कारण.राज.कारणा.मधे.पैसा.आहे.व.कोनत्याही.खेळामधे
पैसा.आहे.व.बीजनेस.मधेही.पैसा.आहे.फील्म.इंडस्ट्री.मधेही.पैसा.आहे.हॅसर्व.वांर्तान.मधे.पैसा.आहे.हॅच्या.मधे.आच्छर्य.वाटज्ञा.सारख.काहीच.नाही.आहे.
हे ठाकरे प्रसाद आहे .साधा पत्रकार कोठ्यावधीची कमाई
हा प्रशन भाजपवालयांना पण विचारा
Sanjay Raut yanchyaver special bulletin /sp supplement ka kadht nahi?
याच्या बाप दादाची प्रॉपर्टी आहे का चौकशी करा मोकार बाळासाहेबांच्या नावाखाली 35 करतो हा शिवसेना संपवण्याच्या मार्गावर आहे बाळासाहेब एकच वाघ उद्धव ठाकरेंनी लक्षात घ्या
अर्धवट माहिती देतात
मला वाटलं शेवट पर्यंत पाहिलं तर समजेल
कृपया लोकांना फसवू नका
*Yevdhi Marli Ajun Kai Pahije, Chor Ahe Sanjya*
संजय.राऊत.सांहेबाचीच.प्राॅपर्टीच.का.सर्व.पक्षातल्या.नेत्यांची.प्राॅपर्टी.काय.कमी.नाही.आहे.संजय.राऊत.सांहेबाच्या.प्राॅपर्टी.बद्दल.आयकुन.काय.आच्छर्य.वाटज्ञाची.वार्ताही.नाहीव.आच्छर्य.वाटज्ञा.सारख.त्यात.काहीच.नाहीव.कंमेट.करनांर्याना.शाॅक.लागज्ञा.सारख.व.आच्छर्य.वाटज्ञा.सारख.त्याच्यात.काहीच.नाही.
संजय.राऊत.सांहेबाची.कीतीही.प्राॅपर्टी.असो.मीडीया.वांल्याना.काय.करायची.आहे.संजय.राऊत.सांहेबाची.प्राॅपर्टी.ची.वार्ता.संजय.राऊत.साहेबच.काय.कोनाची.ही.प्राॅपर्टी.कीतीही.असो.मीडीया.वांल्याना.काय.करायच.आहे.मला.वाटते.दुसर्याची.प्राॅपर्टी.आयकुन.मीडीया.वांल्याना.जेवनही.गोड.लागत.नसेल.
Wa kit greb manus aahi
Politician should be forced to declare property each year not only at the time of election.
भाजपचे आमदार, खासदार यांची ही चौकशी करा.
तुच तयारी कर
शेतकरी यांना दान करा .
कुठून आली एव्हडी संपत्ती विचारा याला
Chiv sena sanju gaddar
पी एन बी बँकेचे घोटाळे व लोकांचे अडकलेले पैसे परत द्या ह्यांची संपत्ती जप्त करून
Sarv 70 varshyacha rajkarnyancha purn chowkshi whayla pahije karn koni kiti smptti jamvli kiti bhrastchar zala he baher yeil
Sou Dawood ani Ek Raut ugach nahi lok mhantat tyana ata kalale ka
हा राऊत शिवसेनेला डुबवणार.
Khup garib marathi manus, asli hindutwawadi, Pawar la naak ghasaila lavle modi pude.. Khup garib haramkhor😆😂
आदर्श घ्या पत्रकार बंधू नो,लोकशाही आहे,ठोकशाही सुरू करा.सर्व पुढारी तुमच्या पाठीशी असतील.
एक कूठलाही नगर सेवक सांगा ज्याच्या कडे 40/50 कोटीची संपत्ती नाही,बेनामी सोडून
What is the source income ?
राऊत साहेब खोटे बोलतात,
लबाड..मानुस....
याची कुठलीच संपत्ती ठेऊ नये ईडी ने
ह्या संजय रावत in ची पालघर मधील संपत्ती ची चोकशी व्हावी असी m.h मागणी आहे. ती चोक सी व्हावी व कड्क शिक्षा व्हावी
एका नेत्या कडे एवढी प्रौपटी तर सर्व नेत्यांची किती बे कायदशीर कीती असेल ,?? ती कोन काढनार
काय मध्यमवर्गीय माणसाची टिंगल करतात
मराठी पाऊल पडते पुढे
हा व्हिडिओ अखेरपर्यंत पहा ही सूचना सूचना योग्य नाही
Garib bechara....unhe pareshan nahi karna chahiye
अब्जाधीश पत्रकार ..
तुम्ही आता यांच्या कडून शिका कशी करोडोंची प्रॉपर्टी तयार करायची ..
जनतेला कसे लुटायचे तेही शिका
लुटारू
Bjp chya netyanchi sampaty kiti aahe te hi baga
कोनत्याही.खेळामधे.पैसा.आहे.व.राज.कारणा.मधेही.पैसा.आहे.बीजनेस.मधेही.पैसा.आहे.व.फील्म.इंडस्ट्री.मधेही.पैसा.आहे.हॅच्यात.काय.आच्छर्य.वाटज्ञा.सारख.काहीच.नाही.आहे.म्हणुन.कोन्ही.आच्छर्य.वाटुन.घेऊच.नये.मलातर.हॅच्यात.आच्छर्य.वाटतही.नाहीव.हॅच्यात.आच्छर्य.सारख.वाटत.ही.नाही.