चारचाकी वाहनांची अट रद्द करावी कारण काही लोकांकडे चारचाकी वाहन पोट भरण्यासाठी आहे. चारचाकी वाहन असणारे लोक सुद्धा गरीब आहेत. जे लोक गाडी चालवून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांचे का पैसे बंद करता. हा खरोखर खूप मोठा अन्याय आहे.
Maz सासरच केशरी रेशन कार्ड आहे ..पण त्यात माझे नाव नाही...म्हणून मी फॉर्म भरताना रेशन कार्ड च फोटो ना टाकता स्वयंघोषित पत्र भरला आहे...बाकी सगळं okk ahe maz.....mala अपात्र करतील का... रेशन कार्ड मूळ plz सांगा..
सर एक एप्रिल 2023 नंतर जन्माला येणाऱ्या मुलींसाठी लेक लाडकी योजनेचा फॉर्म ची माहिती द्या हा फॉर्म भरण्याचे काम अंगणवाडी सेविका बरोबर करत नाहीत मग हा फॉर्म दुसरीकडे कुठे ऑनलाईन भरता येईल का सर प्लीज माहिती द्या मी खूप विचारत आहे
सर माझ नाव बॅक आणि रेशन कार्ड मध्ये यमुनाबाई श्रीकृष्ण आटोळे आहे आणि अपडेट आधार मध्ये यमुना कृष्णा आटोळे आहे मी जुलैला फॉम भरला 3अॉगस्टला अँपरुट झाला 15 अॉगस्ट पैसे आले जुलै आणि ऑगस्ट चे बाकी आले नाही तर अपात्र आहे का सर कसे समजेल
आवाज सुरुवातीला खरखर आहे नन्तर ओके आला आहे👍🥰पूर्ण व्हिडिओ नक्की बघा
चारचाकी वाहनांची अट रद्द करावी कारण काही लोकांकडे चारचाकी वाहन पोट भरण्यासाठी आहे. चारचाकी वाहन असणारे लोक सुद्धा गरीब आहेत. जे लोक गाडी चालवून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांचे का पैसे बंद करता. हा खरोखर खूप मोठा अन्याय आहे.
Ho aamhi pan garibach aahe.pot bharnyasathi karjaver second hand char chaki ghetli aahe
Ho kharch
तुम्ही खूप छान माहिती देतात धन्यवाद तुमची सर्व माहिती खरी असते म्हणून तुम्हाला खूप खूप धन्यवाद
Sir
Utpanache parmane patr Ani rahiwashi dilele nahi parat dyve lagel ka
Sir maza gelya mahinyacha hapta ala nhi
Mazya kade gadi pn nhi tari hi nhi ala yeil ka nhi mg
चारचाकी वाहनांची अट यावर सरकारने विचार करावा. गरीब लोकांवर हा अन्याय होईल.
Khup chan sir👌👍👍💐
Ho. Dada. Ok
❤👍 sir tumhi kedam perfect mahiti deta
Dada phile रेशनकार्ड mdhe nav hot ani ata kmi kely tr pise yeil ka sanga na
Sir maza f tr om july madhe apurav zala.
December madhe mla fakt १५०० aale .mla aadhi ekhi hapta midala nvta. Bakiiche rahilele paise yetil ka
4wheelar chi at cancell karavi
Ho. Aala. Aavaj. Bhau
सरकारनी चारचाकी गाडीची अट रद करावी आमचाकडे चारचाकी गाडी सोडुन दुसर काहीच नाही
Amachakde pan ashich awasta ahe hi att radd karavi please 🥺🥺
बरोबर आहे
Are nhau mala mhinyla5 hjar aahet tr mala kanahi .milat mi yekti. Rate mg mhla nahi milat.mg Kay krava
nice information
Ok sir
Sir 4chaki madhye chota hatti tempo yet ka only car
धन्यवाद sir.... for the nice information .😊
Sir maza kale tr padhhar rashn kard ah mg mla peshe milanar nh k
Ok ahe awaj
ऑक्टोबर १५तारखेला फॉर्म भरून झाल्यावर अप्रुप झाला आहे पण पैसे आले नाही कधी येणार
जानेवारीचा हप्ता केव्हा येणार सर रायगड मधून प्रतीक्षा कतकर
आवाज व्यवस्थित येतोय सर
Ok awzz
Yeka gharatil 2 kumarika aseltr bhettil ka
Maz सासरच केशरी रेशन कार्ड आहे ..पण त्यात माझे नाव नाही...म्हणून मी फॉर्म भरताना रेशन कार्ड च फोटो ना टाकता स्वयंघोषित पत्र भरला आहे...बाकी सगळं okk ahe maz.....mala अपात्र करतील का... रेशन कार्ड मूळ plz सांगा..
एलआयसी सखी विमा योजना याबद्दल माहिती सांगा सर
सर
उत्पन्न व रहीवाशी लावले नाही डिसेंबर चा पन हापता मिळाले आहे पुढे पैसे येणार का
Sir tumchich mahiti khari aste
श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर पिवळा रेशन कार्ड आहे
6वा हप्ता आला नाही काय प्रोब्लेम असु शकतो प्लीज सांगा सर
Same
Sir mi Saglya neyman madhe baste tari pan mala 6 wa hafta aala nahi
3 mhila astil tr kon cancel honar aani konala milanar
सर mi राशन कार्ड नाही. जोडले स्वयंघोषित पत्र जोडलं. कारण माझ्याकडे राशन कार्ड नाही आहे तर mi अपात्र ठ रेल kay
सर यादी कशी चेक करायची
सर आवाज खरखर ऐकतो
Dec cha hapta nahi aala
, हो सर येतोय आवाज
Aamchyakadr charchaki sodun kahich nahi .tipan udarnirvah sathi second hand gheytli.charchakichi att cancel ✖️ karavi
तुमचा आवाज फार कमी येत आहे
Sir kay video banavla ahe avvaaj yet nahi
Mi sanglitun Shrdha suhas gavli mazya ghri 4 chaki nahi
सर तुमचा आवाज येत नाही
Patr ahe ke apatra kas check karach
Sir🙏 मला डिसेंबर 2024 चा हाप्ता मिळाला नाही
प्रधानमंत्री आवास योजना याच्यावर व्हिडिओ टाका
Mi sanglitun Shrdha gavali amchya ghari sarkari nokari kunala nahi keshari reshan card ahe mi vidhva ahe. Mi ¹1ch mahila ghari ahe dada
आवाज खरखर करतो
सर मी रेणुका संजय देव परभणी
28 सप्टेंबर la फॉर्म अप्रूव झाला ऑक्टोबर महिन्यात dbt झाली पण अजुनही akhi हप्ता पडला नाही प्लीज़ सांगा सर काय करू
पण सर काहींचं जीवनच चार चाकी गाडीवर पोट भरतअसेल तर मग
Arj chananai chalu ahe ka
Ok
रेशनकार्ड एकत्र आहे परंतु आता वेगळे राहत आहे
नाही.
तुमचा आवाज का येत नाही सर
Aawaj kmi yete aahe
सर गरज आहे त्या तर लोकांना द्या
Ho. Aavaj. KarKar. Hoto. Bhau
आवाज जरा मोठा करा
सर ते L I C सखी योजना काय आहे. ते सांगा ना..
आवाज एकदम ओके येतोय दादा आता
ओके
Nahi Yet. Aavaj
Adhar card vr nav . Narmda ahe sir.. ani bank account. Narbda ahe sir .. kahi problem hoil ka sir
Hou shkto tumi bank acc vr nav adhar card prmane nmud kra
Ok sir thank u... @@Craftbypagu_
Sir navin phorm kadhi suru honar aahe.
❤❤❤❤❤
नाही
December madhe mle fakt 1500aale
येतो
Ho yeto
डिसेंबर चा हप्ता नाही आला
डिसेंबर चा हप्ता नाही आला अजून
आमचे केशरी रंगाची राशन कार्ड आहे तरी पण एकही रूपया आला नाही फार्म अपृवल झाले आहे
Sir mala ya mahinyat hapta aala nahi
सर आवाज येत नाही आवाज जोरात बोला
आवाज येत नाही बरोबर
मला 6 वा हप्ता आला नाही
Ho asel na maze nav mag
Maji kmnt nahi vachat
Mi61 vrdhachi aahe
सर आवाज कमी येतो
कुटुंब कसं ठरवायचं सगळ्यांच्या मध्ये रेशन कार्ड आहे
हो येतोय आवाज
Malayekhi hapta nahi milsla
Yetoy pan Kami ahe
Sir jcb asel tr
आवाज येत आहे
माझ्या बहिणीचं रेशन कार्ड नही ती विधवा आहे इतर कोणत्या ही योजनाचे लाभ नही घेत तर ती लाभार्थी राहणार की नही...?
Ho yet aahe aawaz
सर एक एप्रिल 2023 नंतर जन्माला येणाऱ्या मुलींसाठी लेक लाडकी योजनेचा फॉर्म ची माहिती द्या हा फॉर्म भरण्याचे काम अंगणवाडी सेविका बरोबर करत नाहीत मग हा फॉर्म दुसरीकडे कुठे ऑनलाईन भरता येईल का सर प्लीज माहिती द्या मी खूप विचारत आहे
लाडकी लेक या योजनेचे फाॅर्म अंगणवाडी सेविका ऑनलाईन भरत नाहीत ऑफलाईन फाॅर्म घेऊन सुपरवायझर कडे देतात आणि सुपरवायझर ऑनलाईन भरतात
2100 कधी यनार
हो
Ahmednagar not get money.
सर माझ नाव बॅक आणि रेशन कार्ड मध्ये यमुनाबाई श्रीकृष्ण आटोळे आहे आणि अपडेट आधार मध्ये यमुना कृष्णा आटोळे आहे मी जुलैला फॉम भरला 3अॉगस्टला अँपरुट झाला 15 अॉगस्ट पैसे आले जुलै आणि ऑगस्ट चे बाकी आले नाही तर अपात्र आहे का सर कसे समजेल
Nav mistek apat
रैशन काड वेगळे आहे तर चालेल का
आता आवाज येतो
Sir 1 hi hapta aala nahi sagal ok aahe
मी रेशन कार्ड जोडले नाही तर मी अपात्र होनार का सर