कलानगरी कोल्हापूरचा मानबिंदू संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 11

  • @udaydesai9634
    @udaydesai9634 2 ปีที่แล้ว +2

    लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जन्मदिनी त्यांना कोटी कोटी अभिवादन.!
    धन्यवाद पुढारी. 👍

  • @indocakes789
    @indocakes789 2 หลายเดือนก่อน +9

    Lakho kalakar aaj radat ahet he vishvas basat nahi he kas zhal 😭😭😭😭😭😭9_8_2024 black day for all kolhapur 😢

    • @saritabhopale4805
      @saritabhopale4805 2 หลายเดือนก่อน

      मनाला पटत नाही आहे ...😭😭

  • @sayliwaghmare7128
    @sayliwaghmare7128 2 หลายเดือนก่อน +1

    फक्त नाट्यगृहात नाही तर प्रत्येक कोल्हापूरकरांच्या काळजाला आग लागली आहे . या आगीत माझ्या लहानपणीच्या अनेक सुंदर आठवणी होरपळून निघाल्या आहेत.🥹🥹🥺🥺😭😭

  • @yuvrajbuchade3136
    @yuvrajbuchade3136 2 หลายเดือนก่อน +1

    केशवराव भोसले नाट्यगृह लं कोणाची वाईट नजर लागली देव जाणे आगीत होरपळून नाट्यगृह नष्ट झाले😢😢😢 08-08-2024 ब्लॅक डे ऑफ कोल्हापूरकर..

  • @bhartipatil8361
    @bhartipatil8361 2 หลายเดือนก่อน +2

    १९१५ साली राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी उभारणी केलेली संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह ही वास्तू....दि :- ९ आॅगष्ट.. संगीतसूर्य केशवराव भोसले यांचा जन्मदिवस...
    कोल्हापूरातील अनेक कलाकार ज्यांनी केशवराव भोसले नाट्यगृहात आपली कला सादर केली..ते या ठिकाणी येऊन ढसा ढसा रडत आहेत... अक्षरशः ह्दय पिळवटून टाकणारी घटना...😢😢😢😢😢

  • @nimeshved
    @nimeshved 2 หลายเดือนก่อน

    *केशवराव भोसले नाट्यगृह*
    *खासबाग मैदान कोल्हापूर*,
    9 ऑगस्ट 2024, सकाळी 9 वाजता...
    *डोळ्यात अश्रू आणि हृदयात न मावणार दुःख*..

  • @aishwaryapatke485
    @aishwaryapatke485 2 หลายเดือนก่อน

    Lahan pni chya aathvni 😢

  • @indocakes789
    @indocakes789 2 หลายเดือนก่อน +1

    Aaj khup vait vatay 😢😢😢😢😢😢lavkar parat tayar karu apan.......😭😭😭😭😭😭😭🙏

  • @Shubhangipatil-ho9xw
    @Shubhangipatil-ho9xw 2 หลายเดือนก่อน +1

    😪😪😔

  • @madhurilad5117
    @madhurilad5117 2 หลายเดือนก่อน +1

    😢