जनार्दन महाराज 🚩🙏 ! अद्वैत गहन कठीण तत्वज्ञान किती सोप्पे करून सांगितले! नाथांची भारुंडे, रूपके,व्यंग्यार्थ,त्यांच्या अभंगातील व्यंजना, अभिधा,लक्षणा सारे अर्थ सुगम करायला आपण दुर्मिळ कीर्तनकार आहात. श्रोता वृन्द वह्याने कर त्या ब्रह्मा नंदी लीन झालेले पाहिलेत! हे ही दुर्मिळ दृश्य !!! खुप दिवसांनी असे कीर्तन ऐकन्याचा योग लाभला. धन्य वाटले. मधून मधून अहिरानी चा सुंदर वापर केला महाराजानी ! लोकशिक्षकाची तळमळ मातृभाषेतुन व्यक्त होते . व्वा !!!! महाराज आपल्याला दीर्घायुच्या कामना अणि पुनः धन्यवाद 🙏🚩 राष्ट्र कार्या साठी मनापासून शुभेच्छा💐😊
खूप खूप छान महाराज .राम कृष्णा हरी ......दादा पाटील, उंडाळे . ता.कराड.
खूप सुंदर कीर्तन आहे बाबा
रामकृष्ण हरी माऊली.वाडा Bilaghar.शिंदे गुरुजी.
Ramkrishna Hari
सुपर माऊली 🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐
वा ग्रेट बाबा वा खूप सुंदर
Nice ..........my favorite maharaj 😍
🤗🤗
Nice Maharaj ,nice kirtan
खरच खुप छान अप्रितम किर्तन
जय हो महाराज जी
खरोखर अप्रतिम कीर्तन असा कूट अभंग कोण्ही घेत नाही.......... विज्ञानाचा उत्तम व अध्यात्मिक वापर मुकेश भाऊ मुळे लाभले....त्यांचे मनस्वी आभार....
👏👏💐💐💐खुप छान माऊली
धांदरणे वाट बघत आहे महाराज.
लय भारी
राम कृष्ण हरी
महाराज,खुप,छान,अभंग
👌!👌👌
1no kirtan the musical kirtan
छान गायन महाराज
खूप छान महाराज 🖕👌👌👌👌🙏🙏🙏🙏
God chitan
संगीत किर्तन खुपच छान
हरि हरी
जनार्दन महाराज 🚩🙏 ! अद्वैत गहन कठीण तत्वज्ञान किती सोप्पे करून सांगितले! नाथांची भारुंडे, रूपके,व्यंग्यार्थ,त्यांच्या अभंगातील व्यंजना, अभिधा,लक्षणा सारे अर्थ सुगम करायला आपण दुर्मिळ कीर्तनकार आहात. श्रोता वृन्द वह्याने कर त्या ब्रह्मा नंदी लीन झालेले पाहिलेत! हे ही दुर्मिळ दृश्य !!! खुप दिवसांनी असे कीर्तन ऐकन्याचा योग लाभला. धन्य वाटले. मधून मधून अहिरानी चा सुंदर वापर केला महाराजानी ! लोकशिक्षकाची तळमळ
मातृभाषेतुन व्यक्त होते . व्वा !!!! महाराज आपल्याला दीर्घायुच्या कामना अणि पुनः धन्यवाद 🙏🚩 राष्ट्र कार्या साठी मनापासून शुभेच्छा💐😊
खूप,छानकिरतन,झाले
माहाराज
तामथरे,कर
अती सुंदर
Shree ram jay ram jay jay ram
Hii
Jai Hari mauli
👌👌🙏🙏मस्त महाराज
राम कृष्ण हरी महाराज
Good
Very nice Maharaj
खूप छान कीर्तन ऐकतच राहावे 👏👏
👌👌🙏🙏
99 0o9o8ol000099
Nice kertan
Khupach chan baryach divasanantar vegala abhang aaikalaa
Sundar kirtan
अप्रतिम किर्तन नं 1 महाराज अजून कूट अभंग वर कीर्तन you tub वर टाका
khupch chan dada 🙏
maharaj karch khup chan
महाराज फोन नंबर दया ना
Excellent
वारकरी किर्तनात सिंथवादन नको. प्रथा बदलेल
Ya maharaj cha number dya
Mo.no.send.kra
Maharaj kirtanat rajkaran nka kru
राम कृष्ण हरी महाराज
😂