शंकर महाराजांचे शिष्य सदगुरु शिवाजी महाराजांचे संक्षिप्त चरित्र ●भाग 4●

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2024
  • सदगुरु योगीराज श्री शिवाजी महाराज, विडणी यांचे संक्षिप्त चरित्र या भागात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. सदगुरु शिवाजी महाराज यांचे समाधी मंदिर हे फलटण पासून ७ किमी अंतरावर असलेल्या विडणी या गावातील श्री विठ्ठलराव कर्वे यांच्या शेतात आहे. भक्तांनी एकदा तरी या महान सत्पुरुषाचे दर्शन घ्यावे. स्वामी ओम।। जय शंकर।।
    :
    follow my instagram page
    :
    ...

ความคิดเห็น • 95

  • @sangraminamdar8865
    @sangraminamdar8865 ปีที่แล้ว

    Jay shankar

  • @drapingarts1051
    @drapingarts1051 5 ปีที่แล้ว +12

    सदगुरू शिवाजी महाराजांन बद्दल बर्याच भक्तांना माहीती नाही त्यांच्या बद्दल भक्तांना माहीती देउण तु गुरूसेवा करीत आहे 😍 मी स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो की तुझ गुरूसेवेच हे कार्य खुप पुढ जावो
    स्वामी हो 🌺 जय शंकर 🌿
    सदगुरू शिवाजी महाराज की जय 🙇

  • @nileshpanhale1320
    @nileshpanhale1320 4 ปีที่แล้ว

    💐🙏।।स्वामी ॐ।।🙏💐 Mitra khup Chan mahiti sangatos Tu Dhanyawad

  • @supriyasangare6310
    @supriyasangare6310 5 ปีที่แล้ว

    🌺shree swami samarth 🌺jai shankar baba🌺

  • @vaishalideuskar5898
    @vaishalideuskar5898 ปีที่แล้ว

    Maharajanchi prachiti aahe

  • @amoolyawaskar4760
    @amoolyawaskar4760 2 ปีที่แล้ว

    💐🙏🕉श्रीं🕉🙏💐

  • @shreeswamisamarthdarbarkat3490
    @shreeswamisamarthdarbarkat3490 5 ปีที่แล้ว +4

    लीन माणसाला भगवंत लवकर साधेल.
    नामस्मरण करायचे ते अभिमान टाकून करीत जावे. परमेश्वराला अनन्यशरण जाऊनच त्याचे नाम घेत जावे. पुष्कळ वेळा, आपण साधन करू लागलो म्हणजे आपल्याला अभिमान चढू लागतो, आणि त्यामुळे साधन व्यर्थ होते. संताकडे जाताना आपण मनामध्ये काही एक बरोबर घेऊन जाऊ नये; किंवा काही नेलेच तर भगवंताचे प्रेम न्यावे. आपण प्रपंचाचे प्रेम आणि अभिमान बरोबर घेऊन जातो आणि मग, एकावर एक लिहिलेले जसे वाचता येत नाही तशी अवस्था होते. एखादी वस्तू आपल्याला हवी असे वाटल्यावर आपण तिच्या प्राप्तीविषयी विचार करू लागतो. म्हणूनच पहिल्याने, भगवंत हवा असे आपल्याला वाटले पाहिजे. त्यानंतर त्याच्या प्राप्तीच्या साधनांचा अभ्यास करायला पाहिजे. हा अभ्यास मनाच्या कष्टाचा आहे. क्रोधाला बाहेर येऊ देण्यापेक्षा, क्रोध गिळणे यात जास्त श्रम आहेत. असे करण्यामध्ये आज कष्ट आहेत हे खरे, पण पुढे मात्र सुख आहे हे निश्चित. वागण्यात आणि चालण्यात आपण सावधगिरी बाळगावी; नको ते टाळावे.
    अनन्यतेला पैसा लागत नाही, विद्या लागत नाही; त्याला फक्त आपली अभिमानवृत्ती बाजूला ठेवावी लागते. भगवंताचे होण्यासाठी अंगी लीनता आलीच पाहिजे. लीन माणसाला भगवंत लवकर साधेल. लीनतेमध्ये बाकीचा विसर पडून भगवंत तेवढा शिल्लक राहतो. जो वृत्तीने लहान आहे त्याला भगवंत लवकर वश होतो. मनुष्य मोठा असून लहानासारखा वागला तर ते फार चांगले असते. मनाने मात्र आपण बळकट बनले पाहिजे. आपण स्वतःशी चोवीस तास उघडा व्यवहार करावा. भगवंताने आपल्याला केव्हाही जरी पाहिले तरी आपल्याला लाज वाटता कामा नये. आपले वागणे असे असावे की भगवंताची आस मनामध्ये वाढत जाऊन, तिचे पर्यवसान ध्यासामध्ये व्हावे. रात्री जे स्वप्न पडावेसे वाटते ते दिवसभर करावे. यासाठी आपली वृत्ती नामामध्ये गुंतवून ठेवावी. 'असावे सर्वांत पण नसावे कोणाचे' अशा वृत्तीने जो राहील त्याला लवकर परमार्थ साधेल.
    देहाच्या उपचारांना जो भुलतो तो भगवंताला अगदी विसरलेला असतो. पण ज्याचे अनुसंधान मजबून असते त्याला जगातल्या ऐश्वर्याची किंमत नसते. पैशाची वासना आणि लौकिकाची लालसा माणसाला भगवंतापासून दूर नेतात. त्यांच्या तावडीत सापडता कामा नये. लोकेषणा आणि धनेच्छा या दोन्ही गोष्टींचा संबंध प्रपंचात वावरत असताना येणारच. तो टाळता येणे कठीण आहे. पण ज्याला भगवंताचे प्रेम पाहिजे आहे त्याने त्यांचा गुणधर्म ओळखून त्यांना वापरावे, म्हणजे त्यांच्यापासून उत्पन्न होणारे दोष त्याला बाधणार नाहीत.
    २८९. अभिमानरहित जावे रामाला शरण ।
    त्यानेच राम आपला होईल जाण

  • @gargeyaghaisas5277
    @gargeyaghaisas5277 3 ปีที่แล้ว +1

    जय शंकर
    मला शंकर महाराजांचे चरित्र कुठे मिळेल मी खूप दिवसंपासून शोधतो आहे कुठे मिळेल

  • @kirtibane6278
    @kirtibane6278 11 หลายเดือนก่อน +1

    ।।जय शंकर महाराज।।🙏🙏🌹🌹

  • @AKkillerboss2710
    @AKkillerboss2710 21 วันที่ผ่านมา

    Shankar mharaj ki jay 👃👃 shree Swami Samarth 👃👃 shree guru dev dat 👃👃

  • @rajendramahadik3403
    @rajendramahadik3403 ปีที่แล้ว

    शंकर गीता हे पुस्तक वा ग्रंथ कुठे उपलब्ध होइल नमस्कार

  • @r.v.v.jakkal2902
    @r.v.v.jakkal2902 2 ปีที่แล้ว

    Ever Nicely explained.. Dada could you gv your Phn no plz? Even i hv 2 exactly explain abt Sri Maharaj 🙏

  • @vishalchavan635
    @vishalchavan635 2 ปีที่แล้ว

    असेच व्हिडीओ बनवत रहा दादा..!! || जय शंकर||

  • @independentthinker7970
    @independentthinker7970 2 ปีที่แล้ว

    शंकर गीतेत 14 अध्यायात ' माझा पठ्ठा शिवाजी 2000 मध्ये दिल्ली च्या गादी वर बसणार' असा उल्लेख येतो. म्हणजे शिवाजी महाराज हे अटळ बिहारी म्हणून जन्मले होते का ? शिवाजी महाराज यानी समाधि कोणत्य वर्षी घेतली होती ?

  • @orionedutech252
    @orionedutech252 4 ปีที่แล้ว +2

    Khup chhan.. Sadguru Shree Shankar Maharaj ki Jai.. 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @comedykings4039
    @comedykings4039 5 ปีที่แล้ว +2

    Brother you're video are very interesting. I Love you video. You're way of . explaining the topic is very interesting. I Love to hear you video. Plz grow your channel and if you need help of any thing inform me. I will definently help you. It my pleasure to help you brother. God bless you brother. 🙏🙏🙏🙏

  • @neharukore3862
    @neharukore3862 3 ปีที่แล้ว

    फ़णस वाडी ला त्यांचे मंदिर आहे का

  • @vishalsarode3589
    @vishalsarode3589 3 ปีที่แล้ว +1

    Dolyatun pani ala aikun, tujhyavar Maharajanchi Krupa ahe hyat shankach nahi 🙏 Jai Shivaji Maharaj, Jai Shankar Maharaj, Shree Swami Samartha Maharaj 🙏

  • @amolgurav2224
    @amolgurav2224 5 ปีที่แล้ว +2

    खुप खुप छान रे हर्षूभाऊ......खुप भाव बनवलाय विडीओ✌✌✌✌✌जय शंकर जय शिवाजी महाराज

  • @chavanvinod9661
    @chavanvinod9661 2 ปีที่แล้ว

    Dada mi phaltan cha ahe mi dar guruvari tithe aasto

  • @advrajnarayanyadav1941
    @advrajnarayanyadav1941 2 ปีที่แล้ว

    Aaj mala he maharaj che prachiti aali ayush bhar maharaj cha rini rahnaar...

  • @mangeshk6584
    @mangeshk6584 2 ปีที่แล้ว

    Kiti chan samjaun sangata. Daivi shakti aahe.

  • @Shree_kshetra_khardi
    @Shree_kshetra_khardi 2 ปีที่แล้ว

    जय सद्गुरू 🙏🙏👌

  • @shivprasadbhambrage2384
    @shivprasadbhambrage2384 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिली दादा धन्यवाद

  • @ilabendesai814
    @ilabendesai814 2 ปีที่แล้ว

    Hindi ya English me do

  • @jayashreekamble3650
    @jayashreekamble3650 3 ปีที่แล้ว

    Jay Shankar🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @siddhantisarwadnya5879
    @siddhantisarwadnya5879 4 ปีที่แล้ว +1

    Jay shankar,dada khup chhan.🙏🙏🙏🙏

  • @lahubansode4992
    @lahubansode4992 3 ปีที่แล้ว

    Jai.shiv.sanker.

  • @nandinizare2062
    @nandinizare2062 5 ปีที่แล้ว +2

    जय शंकर महाराज🙏🏻🙏🏻🌹🌹

  • @pragatimhatre6975
    @pragatimhatre6975 3 ปีที่แล้ว

    Dhanyawad sir

  • @sumatijoshi6350
    @sumatijoshi6350 3 ปีที่แล้ว

    Jay shankar maharaj

  • @ganeshmunde1797
    @ganeshmunde1797 3 ปีที่แล้ว

    Jay shankar Maharaj

  • @aryanmujumale4660
    @aryanmujumale4660 2 ปีที่แล้ว

    Jay shankar baba

  • @deepanair2069
    @deepanair2069 4 ปีที่แล้ว +2

    Harshal, thank you for this video... God bless you..

  • @ilabendesai814
    @ilabendesai814 2 ปีที่แล้ว

    🌷👏🌷👏🌷👏🌷👏🌷

  • @jaysinghulawle4072
    @jaysinghulawle4072 4 ปีที่แล้ว

    जय शंकर

  • @pinkyparu9555
    @pinkyparu9555 4 ปีที่แล้ว +1

    Jay shankar aaj barch diwas ni Kaley ki samadhi matha madhya to photo kunacha aahey ,great khub changle mahitee dili apan , mala shree mistery yanche shankar maharaj che bhajan khub awadte ,apan pan jaroor ayka you tube bhajan ahey ,jay shankar

  • @aishwaryagaikwad2946
    @aishwaryagaikwad2946 2 ปีที่แล้ว

    Sadguru shivaji maharaj mhanje ch Chatrapati shivaji maharaj ahet ?

  • @munjabashinde6923
    @munjabashinde6923 ปีที่แล้ว

    🙏

  • @deepshikachavan8519
    @deepshikachavan8519 2 ปีที่แล้ว

    🙏♥👑

  • @milindpilgaocar2635
    @milindpilgaocar2635 2 ปีที่แล้ว

    खूप छान..
    श्रीशंकर महाराज यांच्या बद्दल अशी माहिती सांगणारा एक चॅनल असावा असे सर्वानाच वाटत होते. श्रीशंकर महाराजांच्या भक्तांची ती इच्छा होती.
    हर्षल...
    ग्रेट. तुला खूप खूप अभिनंदन...श्रीस्वामी समर्थ

  • @pawangurav459
    @pawangurav459 5 ปีที่แล้ว +2

    Jay Shivaji Maharaj

  • @yuvikajmhaddalkar3656
    @yuvikajmhaddalkar3656 4 ปีที่แล้ว

    Gjh

    • @tukarampatwe2233
      @tukarampatwe2233 2 ปีที่แล้ว

      Khupch Chan sad GuruMaharaj badalmahiti million DhanyawD.

  • @जयसदगुरू-व5ण
    @जयसदगुरू-व5ण 4 ปีที่แล้ว +1

    Nice information brother good job 👍

  • @sangitabhosale2333
    @sangitabhosale2333 3 ปีที่แล้ว

    जय शंकर नमामी शंकर।।समर्थ सद्गुरु शंकरबाबा महाराज की जय।।श्रीस्वामीसमर्थ महाराज की जय।।ऐकताना मन आणि डोळे भरुन येते.

  • @artikumbhar1311
    @artikumbhar1311 4 ปีที่แล้ว

    खुपच सुंदर आहे चरित्र 🙏🙏🙏जय शंकर बाबा 💐💐💐💐

  • @digambarsuryawanshi4925
    @digambarsuryawanshi4925 4 ปีที่แล้ว

    🕉️ shrigurudev Datta 🙏🙏

  • @abhiramiyer4543
    @abhiramiyer4543 4 ปีที่แล้ว

    Shankar Maharajancha krupanes tu kiti changlya prakare explain karto.
    You are really Blessed 🙏

  • @pawangurav459
    @pawangurav459 5 ปีที่แล้ว +1

    Jay Shankar

  • @kamleshmagre1509
    @kamleshmagre1509 4 ปีที่แล้ว +1

    HAPPY Birthday Harshal bhai...
    Shankar maharaj bless you

  • @dipakkharatkar3135
    @dipakkharatkar3135 5 ปีที่แล้ว +1

    जय शंकर महाराज🌺☘️🙏

  • @vinaynarke5647
    @vinaynarke5647 3 ปีที่แล้ว

    🌼Shree Swami Samarth🌼🙏🌼Jay shankar🌼

  • @vinaydhongade3597
    @vinaydhongade3597 5 ปีที่แล้ว +1

    Shree swami samarath khup Chan mahiti dili mauli

  • @varadgawde2145
    @varadgawde2145 5 ปีที่แล้ว +1

    Tya jaage Cha purna patta pahije

  • @rajani5rr4rchannedrd27
    @rajani5rr4rchannedrd27 3 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏जय शंकर महाराज 🙏🙏🙏

  • @shambhumahakal7628
    @shambhumahakal7628 5 ปีที่แล้ว +1

    जय शंकर

  • @poojadhayare1605
    @poojadhayare1605 4 ปีที่แล้ว

    Shree Shankar maharajanche Chan charitra sangata tumhi .
    Seva kashi suru karayachi

  • @onkarjangam5091
    @onkarjangam5091 4 ปีที่แล้ว +1

    खूप चांगले काम केले आहे

  • @kamleshmagre1509
    @kamleshmagre1509 4 ปีที่แล้ว +1

    Jay shakar maharaj

  • @rameshwarfand4923
    @rameshwarfand4923 4 ปีที่แล้ว +1

    बाबांच्या फोटो ला व्हायरस लागलंय, नीट नाही दिसत आहे, तो नव्याने टाक.
    Nise व्हिडिओ

  • @kalyanmind2164
    @kalyanmind2164 4 ปีที่แล้ว +1

    जय शंकर

  • @harshashailesh1507
    @harshashailesh1507 2 ปีที่แล้ว

    Hi

  • @jitendradhumal7215
    @jitendradhumal7215 4 ปีที่แล้ว

    II jai Shri Shankar Baba Maharaj II🙏🙏🙏

  • @abhiramiyer4543
    @abhiramiyer4543 4 ปีที่แล้ว

    Excellent explanation Bhava 👌
    🙏 Shree Swami Samarth 🙏

    • @harshaldhangar3736
      @harshaldhangar3736  4 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद दादा।।..... महाराजांची क्रुपा... जय शंकर मालक।। स्वामी ओम।।

  • @rohitambhore4751
    @rohitambhore4751 4 ปีที่แล้ว

    🙏🌹🚩जय शंकर🚩🌹🙏

  • @harishpatharvat7305
    @harishpatharvat7305 3 ปีที่แล้ว

    श्री स्वामी समर्थ,,

  • @kumarshilimkar58
    @kumarshilimkar58 5 ปีที่แล้ว

    Jai shankar 🙏

  • @pavanhade3396
    @pavanhade3396 4 ปีที่แล้ว

    Khup Chan sangtos dada

  • @smitagorhe1019
    @smitagorhe1019 4 ปีที่แล้ว

    Jay shankar 🙏🙏🙏

  • @indrajeetmane2191
    @indrajeetmane2191 4 ปีที่แล้ว

    श्री स्वामी समर्थ

  • @manikraojaygude2376
    @manikraojaygude2376 4 ปีที่แล้ว

    जय शंकर बाबा.

  • @devyanisingh9386
    @devyanisingh9386 5 ปีที่แล้ว +1

    Nice..interesting

  • @adarshpatel7978
    @adarshpatel7978 4 ปีที่แล้ว +1

    Very good... Very Impressive and Informative .... Thanks for everything you are doing

    • @harshaldhangar3736
      @harshaldhangar3736  4 ปีที่แล้ว

      Video share krun mahiticha prasar karava...jai Shankar maharaj

  • @vrushalivaidya449
    @vrushalivaidya449 5 ปีที่แล้ว +1

    What's your name?