द्राक्ष बागेत खरड छाटणीत वजन निर्मितीच्या तीन दुर्लक्षीत मुद्दे | shriahar ghuamre

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ต.ค. 2024
  • #shetkari_majha #kharad chatani#shrihari_ghumare
    खरड छाटणी मध्ये दुर्लक्षीत मुद्दे
    एप्रिल छाटणी वेळी ६० ते ७० दिवसामध्ये व वेली मध्ये घड निर्मिती होत असताना अन्नसाठा तयार होत असतो. अशा वेळी ह्या तयार झालेल्या अन्नसाठ्य वरती पुढील फल छाटणी च्या वेळेस परीणाम होत असतो. त्यातील काही म्ह्हत्व पूर्ण मुद्दे खालींल प्रमाणे
    मुद्दा क्रमाक १: द्राक्ष वेलीचे पानाचे वय आणि अन्ननिर्मिती
    ह्या मध्ये महत्वाचे म्हणजे वेली मध्ये चागल्या प्रकारचा अन्नसाठा होण्या साठी वेलीवरती एकाच वयाचे पाने असणे गरजेचे आहे. ह्या साठी पांनाचे वय आणि वयानुसार अन्न निर्मिती होत असते.
    द्राक्ष बाग फुटल्या नतर म्हणजे फुटी जन्माला आल्या नंतर तर पुढील पंधरा दिवस ते वेली मध्ये साठवलेला अन्न साठा वापर असतात. १ ५ ते २० दिवसा पर्यंत वाढलेली पाने ही फक्त स्वता साठी अन्न बनवत असतात. ते अन्न बनवत पण नाही आणि अन्न खर्च पण करत नाही. पण जेव्हा पाने तीस दिवसाची होतात तेव्हा ती जोमाने अन्न बनवू लागतात. अशा वेळी आपणास एक गोष्ट लक्षात ठेवायाची कि वेली वर वेगवेगळ्या अवस्थेत असलेली पाने प्रत्यक्ष अन्नसाठा होत नाही तर तो वापरला पणजात असतो. अशा परिस्थिती बागानां भरपूर घड आले तरी त्यांना वजन आणि गुणवत्ता मिळवण्यास अडचणी येत असतात
    मुद्दा क्रमाक २ : द्राक्ष पाने किती अन्ननिर्माण करू शकतात
    भारता मध्ये दर चौ.फुटास पडणाऱ्या सूर्यशक्ती पैकी फक्त १ टक्का सूर्यशक्ती ह्या द्राक्ष वेली अन्न निर्मिती साठी वापरत असतात. आपण समान्यपणे असे एक चौरस फुटास जागेतील पाने शंभर दिवसात सुमारे ३३० ग्रॅम वजन बनवत असतात. पण च काही घडासाठी वापरली जात नाही. ह्यातील ११० ग्रम अन्न साठा हा वेली आपले खोड. ओलांडे , मुळे, काडी ह्याच्या वाढी साठी खर्च करत असतात. ह्यानतर ११० ग्रम अन्न साठा हा वेली आपली जीवनक्रिया म्हणजे श्वसन अक्रिया ह्या सारख्या गोष्टीसाठी वापरत असतात. ह्यात उरलेली ११० ग्रम साखर किवा अन्न साठा हा द्राक्ष वेलीत साठवला जातो म्हणजेच हा वेळी वेली साठी वापरला जात असतो.
    द्राक्ष घडामध्ये २५% साखर असते व ७५% पाणी असते. म्हणून ११० ग्रम साखर अधिक ३० ग्रम पाणी मिळून सुमारे ४४० ग्रम वजना पर्यंत द्राक्ष वे ल प्रती स्केअर फुटास वजन गेण्याची क्षमता ठेवते.
    मुद्दा क्रमाक ३ : द्राक्ष बागेत अन्न द्रव्य साठावण्या साठी जागा असणे
    पानानी बनवलेले अन्न सतत नवी फुट आणि वाढ होत असताना वेली ने बनवलेले अन्न साठवण्या साठी जागा शिल्लक नसलयास उपयोग होत नाही. वेली वर वाढत असलेल्या फुटी चा शेंडा सतत वांढत राहिलाल्ल्यास हा अन्नसाठा वाया जात असतो. शिवाय मुळाची कार्यक्षमता, वूडी झालेले ओलांडे, खोड कमी जाडीच्या काड्या ह्या मुळे सुद्धा काही क्षमता अन्नसाठयावरती होत असतात.
    Ignored points in draft pruning
    During April pruning, food stock is ready in 60 to 70 days and when bunches are formed in the vines. In such a case, the effect of the next fruit pruning on the prepared food stock is affected. Some of the important points are as follows
    Issue No. 1: Grape vine leaf age and food production
    The important thing is that the vines need to have leaves of the same age on the vines for good quality food storage. For this, food is produced according to the age and age of the leaves.
    After the vines have sprouted, that is, after the sprouts have been born, for the next fortnight they consume the food stored in the vines. The leaves, which last for 15 to 20 days, make food only for themselves. They don't make food and they don't spend food. But when the leaves are thirty days old, they begin to cook quickly. One thing to keep in mind is that the leaves in different stages on the vine do not actually store food but are used leaves. Although there are a lot of orchards in such conditions, they have difficulty in gaining weight and quality
    Issue No. 2: How much food can grape leaves produce?
    In India, only 1% of the solar energy per square foot is used by the grape vines for food production. We typically make about 330 grams of leaves per square foot of space in a hundred days. But it is not used for anything. Of this, 110 grams of food stock is your trunk. Crosses, roots, sticks are spent for its growth. After this, 110 grams of food stock is used by the vines for things like their life cycle i.e. respiratory function. The remaining 110 grams of sugar or food stock is stored in the grape vine, which means it is used for the vine at this time.
    Grapes contain 25% sugar and 75% water. Therefore, 110 grams of sugar plus 30 grams of water has the potential to weigh up to 440 grams per square foot.
    Issue No. 3: There should be space in the vineyard for storing food
    Leafy food is of no use if there is no space left to store food made by the vines while new feet are constantly growing and growing. If the tops of the vines growing on the vines continue to grow, this food supply is wasted. In addition, due to the efficiency of the roots, woody crosses, and the thickness of the trunks of the trunks, some capacity is also being added to the food storage.

ความคิดเห็น • 32

  • @anandkarajanagi9138
    @anandkarajanagi9138 3 ปีที่แล้ว +1

    Nice information sir 👍👍👌🙏🙏🙏

  • @ashokbansode3443
    @ashokbansode3443 3 ปีที่แล้ว +2

    योग्य माहिती आहे सर

  • @dhanjay8
    @dhanjay8 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती दिली.. धन्यवाद

  • @saurabhshinde6094
    @saurabhshinde6094 3 ปีที่แล้ว +1

    अतिशय योग्य आणि मुद्देसूद माहिती आणि आगळावेगळा विषय तेवढाच चांगल्या पद्द्तीने समजून सांगितला..,👌👌

  • @madhukartadakhe4459
    @madhukartadakhe4459 3 ปีที่แล้ว +6

    द्राक्ष बागायतदारांनी नेमक्या कुठल्या कुठल्या मुद्द्यांवर ती लक्ष केंद्रित करून काम करावे यासाठी येणारा एकरी खर्च किती मालविक्री करून उत्पादन खर्च वजा जाता द्राक्ष उत्पादकांच्या हातात किती पैसे शिल्लक राहतात याचा एक व्हिडिओ बनवावा

  • @rajantad153
    @rajantad153 3 ปีที่แล้ว +1

    खुपचं महत्वपूर्ण माहिती आहे सर..

  • @abhijeetpawar4504
    @abhijeetpawar4504 3 ปีที่แล้ว +1

    Khup sundar mahiti sir

  • @vilasbhosale6629
    @vilasbhosale6629 3 ปีที่แล้ว +1

    अनमोल माहिती मिळाली .
    धन्यवाद

  • @motirambhavar5171
    @motirambhavar5171 3 ปีที่แล้ว +1

    छान माहिती दिलीत

  • @DrAgricoss
    @DrAgricoss 3 ปีที่แล้ว +2

    Sir khup chan mahiti deta ❤️

  • @indrajitshinde1877
    @indrajitshinde1877 3 ปีที่แล้ว +1

    Khup Chan mahiti dili sir

  • @santoshkolpe2113
    @santoshkolpe2113 3 ปีที่แล้ว +1

    👍👍👍👌👌

  • @shivajishrikhende570
    @shivajishrikhende570 3 ปีที่แล้ว +1

    Khup chan

  • @manojmahajan8269
    @manojmahajan8269 3 ปีที่แล้ว +1

    Nice information sir

  • @rajendrapawar5075
    @rajendrapawar5075 3 ปีที่แล้ว +1

    Nice sir

  • @farmingguru9709
    @farmingguru9709 3 ปีที่แล้ว +1

    Sir 1no information

  • @prajaktakatkar5476
    @prajaktakatkar5476 3 ปีที่แล้ว +1

    Best

  • @vishnumirgane7913
    @vishnumirgane7913 3 ปีที่แล้ว +2

    शेंड्याकडील पाने पिवळी पडली आहेत काय करावे

  • @rahulkekan2002
    @rahulkekan2002 3 ปีที่แล้ว +1

    👍 information

  • @samirkunde6167
    @samirkunde6167 3 ปีที่แล้ว +1

    सर
    माझ्या बाजुच्या शेतकरी उसवर
    Tamar +duran हे silective तन नाशक
    स्प्रे केला ट्रैक्टर ने
    माझ्या बाग ला गैस भाप बसलि
    30 गली चे / 10 झाड पिवली पड़ली
    मि dap + गुल स्प्रे केला
    सपकें न फुटेल का माल अडचन येईल का
    Ans please🙏

  • @revanshidhanadpure599
    @revanshidhanadpure599 2 ปีที่แล้ว

    👍

  • @pratikchougule2400
    @pratikchougule2400 3 ปีที่แล้ว +1

    Ya साठी काय करावे

  • @महाराष्ट्रमाझा-छ3त
    @महाराष्ट्रमाझा-छ3त 3 ปีที่แล้ว +2

    सर 50 दिवस झाले plot चे साधी सोनाका bordo चालेल का

  • @anandpandurangmane6741
    @anandpandurangmane6741 3 ปีที่แล้ว +1

    Shetkari maza vegetable aap how many time to come

  • @ajaygavali7521
    @ajaygavali7521 3 ปีที่แล้ว +1

  • @vasantjadhav2527
    @vasantjadhav2527 3 ปีที่แล้ว +1

    खोडाची जाडी वाढुन साल मोकळी झाली
    5 वर्षात पहिल्यांदाच मे महिन्यात च झाले आहे बाकी सर्व काही दरवर्षी सारखे आहे
    याचा फायदा होणार की तोटा

  • @amitpatil2426
    @amitpatil2426 3 ปีที่แล้ว +1

    Sir pane लवकर पडतात काय केले पाहिजे

    • @shetkarimajha
      @shetkarimajha  3 ปีที่แล้ว +1

      बोर्डो फवारणी लवकर घ्या

    • @amitpatil2426
      @amitpatil2426 3 ปีที่แล้ว

      Sir contact number send

    • @indrajitshinde1877
      @indrajitshinde1877 3 ปีที่แล้ว

      @@shetkarimajha kdhi pasun chalu karaycha bordo