Pudhari News | नितेश राणेंच्या धमक्या,...म्हणे मी हिंदूंचा गब्बर! | Dhurla | Nitesh Rane BJP

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 434

  • @SanjayChavan-sz5dk
    @SanjayChavan-sz5dk 13 วันที่ผ่านมา +55

    मीडिया वाल्यांना कळकळीची विनंती आहे
    असे report बनवून उगाच त्यांना व त्यांच्या वक्तव्य यांना हवा देऊ नका
    महाराष्ट्र चे वातावरण या 10 वर्षात खूप खराब झाले आहे

    • @legend1.61
      @legend1.61 12 วันที่ผ่านมา +1

      Tya adhi महाराष्ट्र london hot na 😂

    • @Smk-eb3dh
      @Smk-eb3dh 10 วันที่ผ่านมา

      Agree. Vaitaglo ya 10 varshat.

    • @vyasinfotechvs9200
      @vyasinfotechvs9200 10 วันที่ผ่านมา

      त्यातले अडीच वर्ष शरद पवार, कांग्रेस आणि उद्धव ठाकरे यांचं सरकार होतं.... ते दिवस पण वैतागणारेच होते का ?

  • @sanjaypatil6296
    @sanjaypatil6296 13 วันที่ผ่านมา +16

    अरे हे नपुसक गृहमंत्रालय आहे जिवंत की कुणी मूठमाती दिलं?

  • @SanjayShinde-hp4tr
    @SanjayShinde-hp4tr 13 วันที่ผ่านมา +13

    शेवटी अति झालं कि........
    तिथं माती होत असते
    ही जुन्या विद्वान लोकांची म्हण आहे ✅🙏

  • @nileshgudhekar460
    @nileshgudhekar460 13 วันที่ผ่านมา +41

    छत्रपती शिवाजी महाराजांवर वार करणारा आणि मालवणच्या शिवाजी महाराजांच्या शिल्पावर ,कपाळावर ठळकपणे घाव दाखविणारा कोण आहे.याचा विचार होणे गरजेचे आहे.

  • @vishnupisey674
    @vishnupisey674 13 วันที่ผ่านมา +34

    महाराजांच स्मारक पाडन्यास कारणीभूत असलेला आपटेला लपवून ठेवनार हे बावले हींन्दु चे नेते व्हायला नीघाले.

    • @Mallkhamb_Move
      @Mallkhamb_Move 13 วันที่ผ่านมา

      Aaptu Kaa Yedgandya 😂

  • @jagannathsardesai4595
    @jagannathsardesai4595 13 วันที่ผ่านมา +40

    याला कोणच विचारत नाही

  • @dattafalke3469
    @dattafalke3469 13 วันที่ผ่านมา +13

    हिदूचा नाही नेपाळ च्याच

  • @supadugayakwad8767
    @supadugayakwad8767 13 วันที่ผ่านมา +8

    आरे राण्या बेरोजगारी भ्रष्टचार महागाई यावर ब्र शब्द कधीच बोलत नाही फक्त जातीवाद करून मतावर डोळा पण जनता हुशार झाली जातींवर लोक चुट्या बनणार नाही मी मराठा जागृत मराठा राणे भाजप छा निषेध करतो ...जय जिजाऊ.

  • @nitinghodake3347
    @nitinghodake3347 13 วันที่ผ่านมา +22

    हे तर भाजपला लागलेलं डांबर

  • @proudindian7568
    @proudindian7568 13 วันที่ผ่านมา +13

    21व्या शताब्दीत जग किती प्रगति करतोय... भारतात ही रोजगार, स्वास्थ्य, विकासाच्या नावावर मतं मागण्या ऐवजी हे स्वार्थी येडझवे अजून किती वर्ष जाती/धर्माचे संप्रदायिक राजकरण करून आपल्या किती पिढ्या श्रीमंत करत राहणार...

  • @SuhasKadam-eo9il
    @SuhasKadam-eo9il 13 วันที่ผ่านมา +10

    महापुरुष यांचा अपमान होतो तेव्हा bjp कुठे झोपलेली असते.

  • @santoshkadam4052
    @santoshkadam4052 13 วันที่ผ่านมา +15

    या कुलकर्णीला फक्त सांगा नितेश राणेला फक्त कोणतेही राजकीय प्रोटेक्शन न घेता रोडवर उतर शेंबडा पोरगी तुला एका रपाट जमिनीत गाडीन एव्हरेडी महाराष्ट्रातील तरुण मुलांच्या ताकत आहे नितेश राणे

  • @sudhirsawant7592
    @sudhirsawant7592 13 วันที่ผ่านมา +37

    हा किल्ल्या गब्बर तीन अक्षरा एवढा पण नाही.

    • @madhusudansalkar2309
      @madhusudansalkar2309 13 วันที่ผ่านมา

      बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक
      आहे ,,,,
      काॅग्रेस चा चाटुकार कार्यकर्ता नाही ,

  • @roshanwankhade8850
    @roshanwankhade8850 13 วันที่ผ่านมา +29

    मात्मा फुले बद्दल कोशारी ण बोला तेव्हा भाजपाचे नेते कुटल्या बाळ्यात बसले होते

    • @bdilip9878
      @bdilip9878 13 วันที่ผ่านมา

      बाळूत्यात म्हणायचे आहे का

  • @bharatbhise830
    @bharatbhise830 13 วันที่ผ่านมา +7

    भाजप ला यांच्या मार्गदर्शनाखाली दंगल घडवून आणायची असेल असे वाटत आहे?

  • @ChandrakantAuti-rx9fk
    @ChandrakantAuti-rx9fk 13 วันที่ผ่านมา +17

    हिंदु साठी काय केलय ,नोकर्‍या दिल्यात का ,शिक्षण, आरोग्य ,रोजगार ,चांगले रस्ते ,महागाई, शेतमाल बाजारभाव, शेतकरी आत्महत्या याच्यावर काय केल ते सांग पहील

    • @legend1.61
      @legend1.61 12 วันที่ผ่านมา

      Tula kay Maharastra chi delhi karaychi ka sagal आयत द्या सगळं फुकट अस तर सगळे तरुणान मधल्या mehnat kon karnar Maharastra la pudhe nenya sathi doosri goshta ti dharm sabha hoti naki कोणत्या पार्टी ची की मी अमुक करीन धमुक करीन तुम्ही मत द्या समजलं बैला

  • @SanjayDesai-v1k
    @SanjayDesai-v1k 13 วันที่ผ่านมา +8

    थोडे दिवस थांबा gabbar jelchi हवा तुम्हाला milel

  • @BabasahebKardile-dg1ne
    @BabasahebKardile-dg1ne 13 วันที่ผ่านมา +16

    सोच समझ के बाते करो वरणा बीजेपी को बहुत महंगा पडेगा

    • @madhusudansalkar2309
      @madhusudansalkar2309 13 วันที่ผ่านมา +2

      तु टेंशन मत लेना ,,,,हिंदु जाग चुका है ,,,,

  • @dadabhaunarsale3477
    @dadabhaunarsale3477 13 วันที่ผ่านมา +30

    नेपाल जाते आत विधानसभा निवडणुकीत 😂😂

  • @ganeshgaikwad7387
    @ganeshgaikwad7387 13 วันที่ผ่านมา +8

    उंचीत फसला..... नेपाळी थापा

    • @madhusudansalkar2309
      @madhusudansalkar2309 13 วันที่ผ่านมา +1

      कट्टर हिंदु आहे ,,,,,
      अर्धा नाही ,,,,
      बाळासाहेबांचा सैनिक आहे.

    • @gauranggameplay
      @gauranggameplay 12 วันที่ผ่านมา

      Ha balasahebencha Sainik kadhich nahi ha gaddar ahye ani katter tar ajibat nahi​@@madhusudansalkar2309

  • @TukaramPanchal-t4c
    @TukaramPanchal-t4c 13 วันที่ผ่านมา +3

    हिंदूचा आवाज नितेश राणे साहेब

  • @santoshkadam4052
    @santoshkadam4052 13 วันที่ผ่านมา +8

    आता या कुलकर्णीला विचारा तुझा मुलगा कुठे शाळेला आहे तुझी प्रॉपर्टी काय आहे त्यामुळे तुम्हाला गोरगरीब जनतेचा काहीही विचार करण्याची आवश्यकता नाही इतर मोर्चामध्ये आणि तुमच्या सभेमध्ये गोर गरीब जनताच असते कारण तुम्ही राजकीय लोकांनी गोरगरीब जनतेला याच याच पद्धतीने डेव्हलप केलेला आहे परंतु ईश्वराला याचे उत्तर तुम्हाला द्यावे लागणार आहे एवढं फक्त लक्षात ठेवा तुम्हाला आता थोड्या पुरता आनंद भेटेल पण ज्या वेळेला तुमच्यावर काय येईल ना तेव्हा तुम्हाला नरक यातना होतील हे लक्षात ठेवा गोरगरीब जनतेचा आशीर्वाद आहे तुम्हाला अरे महागाई करून लोकांची जी काय अवस्था आहे ना ती लोकांनाच माहीत आहे सर्व गोष्टींना तुम्ही जीएसटी मध्ये आणला आहे शिकलेल्या लोकांना जॉब नाहीत आणि मूर्खासारखा तुम्ही हिंदू मुसलमान करत आहात

    • @supadugayakwad8767
      @supadugayakwad8767 13 วันที่ผ่านมา

      जय जिजाऊ भाऊ. असेच झोडून काढा.सर्वांनी तेंव्हाच हे वाठणी वर येतील.......जय जिजाऊ.

    • @junedpatwekar7513
      @junedpatwekar7513 11 วันที่ผ่านมา

  • @NG67-i9f
    @NG67-i9f 13 วันที่ผ่านมา +2

    अनिश दादा मस्त🔥🔥🔥🔥🔥 @ शिवसेना एक वादळ🔥🔥

  • @vinodwadekar3560
    @vinodwadekar3560 13 วันที่ผ่านมา +6

    ह्याला गब्बर म्हणता, लाज वाटली पाहिजे बोलणाऱ्या लोकांना..

    • @udaykadam7068
      @udaykadam7068 13 วันที่ผ่านมา

      100 पक्ष बदलणारे ज्या पक्षात आहे त्या पक्षासारखे बोलणे

  • @narendrathale6778
    @narendrathale6778 13 วันที่ผ่านมา +7

    शंकर गायकर वयाच्या मानाने अतिशय चुकीची वक्तव्य करीत आहेत. विश्वहिन्दू परीषदीचे विचार पूर्ण ब्राम्हणी वाटतात. असा हिन्दू धर्म बहुजनान्ना मान्य नसावा.

    • @rashmibhojne8016
      @rashmibhojne8016 11 วันที่ผ่านมา +1

      , गायकर चुकीच बोलतात ते भाजपाचे . नेते आहेत का

  • @3252-t8j
    @3252-t8j 13 วันที่ผ่านมา +2

    या देशासाठी सर्वच धर्माच्या देशभक्त स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे...

  • @vaishalideshmukh8995
    @vaishalideshmukh8995 12 วันที่ผ่านมา +2

    धारावी ज्यावेळेस प्रकरण झालं त्यावेळेस नितेश राणे गेले होते बाकी कोणी नव्हतं

  • @roshanwankhade8850
    @roshanwankhade8850 13 วันที่ผ่านมา +17

    छत्रपती शिवाजी महाराज बद्दल कोशारी बोला तेव्हा भाजबाचे दलाल तेव्हा कुठे होते

  • @somnathsapke-yf9cw
    @somnathsapke-yf9cw 13 วันที่ผ่านมา +4

    सर तन से जुदा च्या. बाबतीत
    हेच उत्तर बरोबर आहे. हरहर महादेव

  • @MaheshMali-bm3pb
    @MaheshMali-bm3pb 13 วันที่ผ่านมา +2

    बाळासाहेब नंतर हिंदू धर्मरक्षक नितेश राणे..बरोबर बोले

  • @samantkarani4023
    @samantkarani4023 11 วันที่ผ่านมา +2

    Rhane sahab 💯 percent ONLY RIGHT WAY We love Nitesh RHANE ❤

  • @Vikassitarampawar
    @Vikassitarampawar 12 วันที่ผ่านมา +1

    राणे साहेब महाराष्ट्र आपल्या पाठीशी आहे

  • @NavnathMujmule-y5v
    @NavnathMujmule-y5v 11 วันที่ผ่านมา +2

    महाराष्ट्र राज्यातील हिन्दु-मुस्लिम भांडण लावून
    आपलीच पोळी भाजून घेणे.हा भाजपचा डाव.आहे.पण जनता हुशार आहे भाऊ 😅😅😅😅😅😅तुम्ही.आता घरी.बसा ऊपटित 😅😅😅😅😅😅😅😅😅

  • @dattarajmhaske5634
    @dattarajmhaske5634 13 วันที่ผ่านมา +3

    नितेश राणे एका वेळेस कुणाला वाईट म्हणत होते आठवते कोण्या तरी भाजप नेत्यांना

  • @mahendranaik4610
    @mahendranaik4610 13 วันที่ผ่านมา +3

    Barobar aahe

  • @devidaskambli3138
    @devidaskambli3138 13 วันที่ผ่านมา +12

    अनिश गाडवे जबरदस्त

  • @wajidbagwan173
    @wajidbagwan173 13 วันที่ผ่านมา +1

    रामगिरी महाराजांनी बाबा राम रहीम आणि आसाराम बापू यांचे विचार देखील जनतेसमोर मांडले पाहिजे की त्यांची विचारधारा कोणती आहे

  • @ushadeshpande277
    @ushadeshpande277 13 วันที่ผ่านมา +14

    नीतेश हा खरंच बेअक्कल आहे

    • @madhusudansalkar2309
      @madhusudansalkar2309 13 วันที่ผ่านมา +1

      अरे तो कट्टर शिवसैनिक आहे...
      तो ,,,बाळासाहेबांचा सैनिक आहे ,,,,

    • @gauranggameplay
      @gauranggameplay 12 วันที่ผ่านมา

      ​@@madhusudansalkar2309😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @santoshkadam4052
    @santoshkadam4052 13 วันที่ผ่านมา +5

    अरे तुम्ही आता काय करत आहात आक्रोश करत आहात का लोकांचं एकमेकात जाती विषयी भांडण लावत आहात अरे भावा आम्ही पण हिंदूच आहोत आम्ही कधीही दुसऱ्या वरती पहिला वार करत नाही तुम्ही इतर जाती धर्मावर ती वार करत आहात अरे सहज भाजप तुम्हाला ईश्वर माफ करणार नाही एवढं लक्षात ठेवा त्याला कितीही काळ लागो परंतु तुम्हाला क्षमा नाही

    • @ashfaquesayyad3240
      @ashfaquesayyad3240 13 วันที่ผ่านมา +1

      Kya baat kahi bhao tumko 21 tofo ki salami

    • @supadugayakwad8767
      @supadugayakwad8767 13 วันที่ผ่านมา

      असेच झोडा भाऊ ...जय जिजाऊ

  • @sagarbodake1995
    @sagarbodake1995 12 วันที่ผ่านมา +1

    संपूर्ण वादविवाद पाहिल्यानंतर असा निष्कर्ष निघतो की आज भारत भरातील लोकांच्या वैयक्तिक जीवनात काय आवश्यक आहे हे कोणी पाहिलेत नाही.
    सर्वजण फक्त धर्माच्या नावाखाली आणि जातीच्या नावाखाली वाद लावून राजकीय पोळी भाजून घेत आहे. भारतातील महाराष्ट्रातील तमाम जनतेने ही गोष्ट लक्षात घेऊन विकासाचा विचार करून मतदान केलं पाहिजे

  • @nishuashu9966
    @nishuashu9966 11 วันที่ผ่านมา +2

    Only rane❤❤

  • @yasminshaikh2782
    @yasminshaikh2782 13 วันที่ผ่านมา +8

    आरे नेपाळी नीट धुवायला शिख आरे बैल किती किलो चा असतो हे माहिती आहे का तुला 10 मिनटात सोलतो बैल

  • @vaishalideshmukh8995
    @vaishalideshmukh8995 12 วันที่ผ่านมา +1

    बरोबर आहे हिंदूंसाठी बोलणारा नेता

  • @vilasparab5914
    @vilasparab5914 13 วันที่ผ่านมา +2

    Nitesh rane saheb jai ho

  • @shivkumarhajbe52
    @shivkumarhajbe52 12 วันที่ผ่านมา +1

    राणे यांच्या बोलण्यात मध्ये दम आहे....😊

  • @BadshaShaikh-ql9hu
    @BadshaShaikh-ql9hu 13 วันที่ผ่านมา +4

    सते ची मस्ती मधे असा हा जिभेला हाड़ नाही म्हणून सरळ महतोय म्हणजे भूकाय साठी ठेवलेला बिन शेफठीचा कूतरा महणावे

    • @dnyaneshwarshinde4848
      @dnyaneshwarshinde4848 13 วันที่ผ่านมา +1

      माला वतत तुमि हिंदू नाहित

  • @narayanmahale6981
    @narayanmahale6981 13 วันที่ผ่านมา +1

    हिंदू गब्बर बोललाच पाहिजे🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @wajidbagwan173
    @wajidbagwan173 13 วันที่ผ่านมา +1

    महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले आहेत त्या सर्व उमेदवारांना सर्व हिंदू समाजाने देखील मतदान केले आहे

  • @joytiramghadge
    @joytiramghadge 13 วันที่ผ่านมา +2

    Kobdi चोर्याचमुलगा गबर कसा काय झाला

  • @amolpawar5342
    @amolpawar5342 10 วันที่ผ่านมา

    आमचा हिंदू समाज झोपला आहे नाही तर कोणाची हिंमत झाली नसती सर तन जुदा म्हणायची

  • @bharatbhise830
    @bharatbhise830 13 วันที่ผ่านมา +1

    पुढारी चांइनल भाजप पुरस्कुत आहे का म्हणून हा चाइनल वर. महाराष्ट्राने बहिष्कार टाकु नये जय महाराष्ट्र

  • @narayanmahale6981
    @narayanmahale6981 13 วันที่ผ่านมา +1

    हिंदू गब्बर 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @laxmantodkari8060
    @laxmantodkari8060 13 วันที่ผ่านมา +1

    गरज आहेच

  • @tejaspakhare1956
    @tejaspakhare1956 13 วันที่ผ่านมา +1

    Support nitesh rane saheb

  • @AmolMore-u7p
    @AmolMore-u7p 13 วันที่ผ่านมา +1

    आमचे दैवत जय शिवराय

  • @shekharchandoskar4389
    @shekharchandoskar4389 11 วันที่ผ่านมา +1

    असेच भांडत रहा आयुष्य भर. जनतेचे सुखदुख यानां काही नाही. ़😮

  • @sachinnalawade6752
    @sachinnalawade6752 13 วันที่ผ่านมา +1

    अनिश सरांचे विचार खूप चांगले आहे त

  • @vittalwaske2731
    @vittalwaske2731 13 วันที่ผ่านมา +3

    पाकिस्तान मध्ये जाऊन बिर्याणी खाल्ली ती चालते का 😅😅😅

  • @prashantggaikwad7602
    @prashantggaikwad7602 13 วันที่ผ่านมา

    मला वाईट या गोष्टीचे वाटते की या मुलाचे नितेश राणेचे वडील किती सज्जन एका शाळेत शिक्षक होते मी असं ऐकलं आहे.

  • @anilparab4974
    @anilparab4974 13 วันที่ผ่านมา +1

    गब्बर नाही छप्पर आहे😅😅😅😅😅😅😅

  • @satishtake5787
    @satishtake5787 11 วันที่ผ่านมา +1

    ही बाई किती boltiy नितेश राणे साहेब बरोबरच boltay

  • @vishalmahanubhaw6480
    @vishalmahanubhaw6480 13 วันที่ผ่านมา +1

    गब्बर नव्हे.. हा तर खालचा रबर.. !!! 😅😅😅

  • @motiramchimane7898
    @motiramchimane7898 10 วันที่ผ่านมา

    शिवराय गायकर तुम्ही काय करता इनडियरेक्ट राणेचे समर्थन करत आहातच.

  • @TheDisciplineTrader4
    @TheDisciplineTrader4 13 วันที่ผ่านมา +1

    Hindu 🔥

  • @panduranggodbharale7003
    @panduranggodbharale7003 13 วันที่ผ่านมา +1

    I support Nitesh Rane

  • @ashishc7766
    @ashishc7766 13 วันที่ผ่านมา +2

    Gabbar nahi jokers ahe rane family 😂😂😂

  • @TheOnlyCrusader
    @TheOnlyCrusader 13 วันที่ผ่านมา

    ये सिर्फ reaction थी 'सर कलम' के नारे कि, हिंदुस्थान में ऐसे नारे देंगे तो जवाब तो मिलेगा हि. भारत में सिर्फ संविधान चलेगा, शरिया नही. जय श्रीराम 🚩 हर हर महादेव 🚩

  • @DayanandMohite-yf6cr
    @DayanandMohite-yf6cr 13 วันที่ผ่านมา +11

    नितेश राणे साहेब 🌹🌹🌹🌹

  • @MunnaBarde-vu2lu
    @MunnaBarde-vu2lu 13 วันที่ผ่านมา +1

    जय श्री राम

  • @wajidbagwan173
    @wajidbagwan173 13 วันที่ผ่านมา

    तुमचा आमदार संतोष बांगर म्हणाला होता की मुसलमानाची मतं आम्हाला नाही पाहिजे त्यामुळे मुस्लिम समाजाने त्याला मतदान केलं नाही

  • @kailassalvi4289
    @kailassalvi4289 13 วันที่ผ่านมา

    14 वर्षाचा वनवास कधी संपेल याची वाट पाहत आहे

  • @RajaramBhosale-n4o
    @RajaramBhosale-n4o 13 วันที่ผ่านมา

    गाडगे साहेबांना सलाम सर्वधर्मसमभाव

  • @mahendranaik4610
    @mahendranaik4610 13 วันที่ผ่านมา +7

    प्रत्येक घरी घरी हिंदुंचा गब्बर तयार झाला पाहिजे

    • @supadugayakwad8767
      @supadugayakwad8767 13 วันที่ผ่านมา

      आणि मोकाट रहीलापहिजेत जेलमध्ये गेला पाहिजेत त्यांचे मुले विदेशात बहुजन मराठे गब्बर बनून जेलमध्ये शाब्बास आता आम्ही जागृत झालो गब्बर 3% वाल्यानचे गुलाम होतील जागृत मराठा बहुजन आता यांच्या कचाट्यातून सुटला तो जागृत झाला त्यातीलच एक मराठा मी बोलतो..जय जिजाऊ.

  • @swapnilbhalerao6988
    @swapnilbhalerao6988 13 วันที่ผ่านมา

    हे राजकीय नेते लोक सत्ते साठी जाती धर्माचा वापर करुन श्रीमंत झाले ? परंतु हे अंध भक्त सतरंजी उचले आजुन ही टाळ्या वाजवत आहेत .

  • @jaydevoahal2720
    @jaydevoahal2720 11 วันที่ผ่านมา

    कोकण सारख्या सुंदर जिल्ह्यात असा अशी घान कशी जन्माला येते काय माहीत

  • @vinayakchaudhari8547
    @vinayakchaudhari8547 10 วันที่ผ่านมา

    हिंदू समाज भाजपाला महाराष्ट्रात मतदान नाही करणार नेपाळी उभे केले तर वाईट परिस्थिती येईल

  • @SatishJadhav-vx5mf
    @SatishJadhav-vx5mf 8 วันที่ผ่านมา +1

    Rane saheb he hindu rekshk aahet

  • @SudhakarNayakwal
    @SudhakarNayakwal 12 วันที่ผ่านมา

    हिंदू फक्त बाळासाहेब ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @MotilalSonawane-mb5os
    @MotilalSonawane-mb5os 13 วันที่ผ่านมา

    जनतेला,,माहीत,,आहे,,हे,,दिशाभूल,,करत,,आहेत,,कारण,,येणारा/CM/ याऺना,, उध्दव,,जी,,नको,,कारण,,हे,,जेलमधे जातील,,तॅ,,साटी& शिवाजी,,महराज,,का,,पूतडॅचे,, भ्रष्टाचार,,लपवणॅसाटी,,ही,,दिशाभूल,

  • @SantoshSatav-zu9du
    @SantoshSatav-zu9du 9 วันที่ผ่านมา +1

    नितेश राणे साहेब जिंदाबाद.. हिंदू समाजाचे गबर नितेश राणे साहेब

  • @देवसिंगराजपूत
    @देवसिंगराजपूत 13 วันที่ผ่านมา +1

    जय हो राजपूताना

  • @panduranggodbharale7003
    @panduranggodbharale7003 13 วันที่ผ่านมา

    Great

  • @vasantkhamkar9684
    @vasantkhamkar9684 13 วันที่ผ่านมา +1

    शंकर गायकर, कुलकर्णी यांना पाकिस्तानला पाठवा 😅😅

  • @AnilAldar-p5g
    @AnilAldar-p5g 13 วันที่ผ่านมา +2

    गर्व से कहो हम हिंदू है

    • @sspinjari7643
      @sspinjari7643 13 วันที่ผ่านมา

      गर्व से कहो जयदीप आपटे हरामखोर है

  • @ahkp3937
    @ahkp3937 13 วันที่ผ่านมา

    हा कसला गब्बर, हे तर
    शिळपाटणं...!😅

  • @rameshwarjadhav9271
    @rameshwarjadhav9271 13 วันที่ผ่านมา

    आर हा मराठ्याचा नाही झाला तो हिंदू चा काय होनार नेपा?

  • @rajendrakshirsagar9490
    @rajendrakshirsagar9490 13 วันที่ผ่านมา +1

    सर तन से जुदा राजस्थान तसेच भारतात होत आहे, यावर चर्चासत्र घ्यावे,

  • @aslammulla8578
    @aslammulla8578 12 วันที่ผ่านมา

    खरा गब्बर अमजद खान साहेब होते दुसरा गब्बर राणे तुझ्या आयुशात होऊ शकत नाही

  • @sushant1776
    @sushant1776 13 วันที่ผ่านมา +2

    सर्व हिंदुंनी हे समजल पाहीजे जे राणे बोलतो बिजेपी बोलते ते आपल्या महाराजांच हिंदुत्व नाही ती महाराजांची शिकवन नाही ते RSS च हिंदुत्व आहे

    • @supadugayakwad8767
      @supadugayakwad8767 13 วันที่ผ่านมา

      जय जिजाऊ हेच लोकांना कल्ले पाहिजेत त्या साठी काम करा.जय जिजाऊ

    • @madhusudansalkar2309
      @madhusudansalkar2309 13 วันที่ผ่านมา

      अरे ,,,बाळासाहेबांचा सैनिक आहे.
      जय महाराष्ट्र.

    • @gauranggameplay
      @gauranggameplay 12 วันที่ผ่านมา

      To hindu nahi to Nepal madhun alla ahye tyala napala pathava

  • @SudhakarNayakwal
    @SudhakarNayakwal 12 วันที่ผ่านมา

    हिंदू फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @RS-is1hs
    @RS-is1hs 12 วันที่ผ่านมา

    गब्बर चे तर फक्त हात कापले होते. तुझे तर ही लोकं काय काय कापून फेकतील माहीत नाही. कशाला त्यांच्या नादी लागतो?

  • @rkpatil5454
    @rkpatil5454 13 วันที่ผ่านมา +1

    फडणवीस चा झंपर 😂

  • @pramodnikam5155
    @pramodnikam5155 13 วันที่ผ่านมา +1

    Kdk Rane saheb

  • @user-ks8gc1uq1q
    @user-ks8gc1uq1q 13 วันที่ผ่านมา

    शिवाजी महाराजांचा पुतळा पडेपर्यंत हा गब्बर नेपाळला गेला होता का

  • @dnyaneshwardanve3986
    @dnyaneshwardanve3986 11 วันที่ผ่านมา

    जय श्री राम ❤

  • @bapuraokulkarni1129
    @bapuraokulkarni1129 13 วันที่ผ่านมา +7

    हिंदूची बाजू घेणाऱ्या कोणाची तरी गरज होती, ती नितेश भाऊ पूर्ण करीत आहे 🚩

    • @supadugayakwad8767
      @supadugayakwad8767 13 วันที่ผ่านมา

      फडणवीस भाऊ गप बसून काडीने आऊषद लावत आहे.ते फक्त जातिवंत नाच जमत. जय महाराष्ट्र

    • @sspinjari7643
      @sspinjari7643 13 วันที่ผ่านมา

      बोला जयदीप आपटे हरामखोर आणि निच आहे

    • @sspinjari7643
      @sspinjari7643 13 วันที่ผ่านมา

      बोला एक मराठा लाख मराठा

    • @gauranggameplay
      @gauranggameplay 12 วันที่ผ่านมา

      ​Rane Nepali ahye to suddha katter😂😂

  • @sameerhaldankar6830
    @sameerhaldankar6830 13 วันที่ผ่านมา +3

    राणे साहेब काय चुकीचे बोलले हिंदू असले च अभिमान आहे अरे आपण हिंदुस्तान मध्ये राहतो अरे कोण तो ओवेसी काहीही बोलतो ते चालत पण आपला कोण तरी बोललो की यांचा बुडाला आग लागते

    • @supadugayakwad8767
      @supadugayakwad8767 13 วันที่ผ่านมา

      पुतळा पडल्या बद्दल फडणवीस राज ठाकरे भिडे यांच्या बुडाला आग का नाही लागली तर ते जन्वेधरी शिव द्वेष्टे आहे ते उघडे पडले .बाकी घाला खड्ड्यात फडणवीस अजून पण माफी तर सोडाच पण दिल्जिरिसद्धा व्यक्त केली नाही आज पर्यंत भाजप ल मत देऊन स्वतःच आणि समाजच नुक्सांकरून घेतल सर्व खाजकिकरण करून वाटत लावली मी मराठा मी आता भाजप सोडून कोनालासुद्धा मत देणार पण देशद्रोही जयदीप ची पाठ रखंकरून त्याला लपवणाऱ्या भाजप ल मत महिदेनार आणि संपूर्ण जागृत मराठा सुद्धा भाजप ल गाड नार . आम्हाला शत्रू कोण मित्र कोण हे सांगण्याची गरज आता गरज नाही.जय जिजाऊ

  • @Gujrati851
    @Gujrati851 13 วันที่ผ่านมา +4

    1st time I Support to Nitesh Rane ❤❤❤

  • @mazharbagwan7959
    @mazharbagwan7959 13 วันที่ผ่านมา

    आपला भारत कोणत्या दिशेने चालला

  • @humashaikh3275
    @humashaikh3275 13 วันที่ผ่านมา +1

    dhamki deke jaraha hu nitesh la bhari padnaar